अरे मग मोदीला बिनशर्त पाठिम्बा द्यायची काय गरज होती, की जो मोदी महाराष्ट्राची गेली पाच वर्ष फक्त वाट लावतो, त्या मोदीला सपोर्ट हे न पटन्यासारखं आहे, कसला रे नेता?
काय दिवस आलेत. एक आमदार पण मुलाखत अमेरिका मध्ये .. दुपारी उठणारे आणि सुपारी पेंटर. इथे खासादर की ला माणूस भेटत नाही आणि काय कुठे तिकडे जाऊन मुलाखत घेता
राज ठाकरे साहेब ,देशात अराजक माजले आहे, न्यायव्यवस्था बिघडलेली असताना मोदींना पाठिंबा देताय याचं समर्थन करावं की मोदींच्या विरोधातले आपले मागील व्हिडिओ पहावे.
लोकसभा निवडणूकीने सर्वात अगोदर तुम्हाला आणले वटनीवर एक तर मतदार नसलेली सेना उट सुट कोणाला ही पाठिंबा देत सुटली होती ज्यांना फक्त लोक ऐकाला येतात मतदान करायला नाही
२०१९ पासून लाव रे तो व्हिडिओ करून मोदींचा विरोध राज ठाकरेंनी केला, पण ईडी मुळे ते आता गप्प झाले आहेत. ते अजून ही मोदी विरोधी च आहे. म्हणून त्यांचा मनातील खऱ्या भावना अश्यप्रकरे येत असतात.👍🔥
आज सोबत उदया विरोधात टिका परत निवडणुका आल्या की पांठीबा ..... इतकी वेगवेगळी भूमिकाच 2014 पासून आज दहा वर्षापासून मतदार कार्यकर्ते यांच्या मध्ये साततयाने संभ्रम वाढवतच गेली म्हणुण पक्षाच 2009 चे यश पुढे टिकू शकले नाही
अन् तुम्हाला कुठे आणले,,कशाला दाखवता यांना,,हे तर दुसरयाच्या इशारयावर नाचणारे,, कालच्या मताशी हे आज ठाम नसतात 😂नाही तत्व नाही निती; आहे फक्त मनात भिती! 😂
राज ठाकरे असा माणूस आहे जे काही खरे आहे तो लोकांना सांगतो पण ते लोकांना पटत नाही त्यामुळे ते लोकं विरोध करतात पण काही दिवसांनी ते सत्य होते त्यावेळेस त्यावेळेस ती वेळ राहिलेली नसते❤
अरे बाबा एकदा सांगीतले की ते कधीच पटत नाही. सारखे पटवून सांगायला लागते कमीत कमी आठवडा मधून 2 वेळा. हा एकदा सांगतो 6 माहिने गायब. कस होईल. यांच्या BJP बरोबर settlement क्लिप viral होतात. कसे लोकं याचावर विश्वास ठेवतील
Eth kon mat dena mhanun sahebanch americela prasthan 😂😂😂saheb tikdachi mans lay hushar hyt hikd 1 amdar yetoy tikd ek bi yenar ny aplya deshat parat ya
बांधवांना नम्र विनंती की नेता कुठलाही असो जेंव्हा त्यांना आपले देशबांधव सातासमुद्रापार आमंत्रित करतात तेव्हा त्यांच्या बद्दल कटूता नसावी जय हिंद!. जय महाराष्ट्र !
हो बरोबर असा नेता नाही.. जो दाखवतो महाराष्ट्रा वर प्रेम असल्याचे आणि महाराष्ट्राची देशाची वाट लावणाऱ्या मोदी ला बिनशर्त पाठिंबा देतो.. सगळे ढोंगी प्रेम आहे... भावाला फक्त विरोध करायचा म्हणून मोदी च्य कुकर्मात साथ देणारा हा कसला नेता ? आधी होता अभिमान पण महाराष्ट्राचं विरोधकांना पाठींबा दिला आणि तिथेच संपला त्यांच्या बद्दल च अभिमान..ed मध्ये जेल मध्ये हे गेले असते तरी अभिमान वाटला असता.
एक तरी राज साहेबांच्या बद्दल सकारात्मक कॉमेंट शोधत होतो पण नाही सापडली... सतत काही तरी नवनिर्माण😂😂 अगोदर मोदींवर टिका आणि नंतर बिनशर्त पाठिंबा... आता पुढे काय? Tv9 वाल्यांना हेच सत्यवादी भेटले का बोलायला? जनता मूर्ख नाही
साहेब खूप विश्र्वास होता परंतु बिनशर्त पाठिंब्याने सर्व घोळ घातलात आपण, राग modi- shah वर नाही तर जनतेचा राग हा फडणवीस आणि महाराष्ट्र भाजप वर लोकांनी काढला जो काही पक्ष फोडा फोड कार्यक्रम केला त्यानंतर जे झालं त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचा correct programme झालाय.
महाराष्ट्र च्या जनतेला न कळलेला, जाणीवा जागा असलेला, नेता राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩 राज साहेब समजायला मुळात समोरच्याला अक्कल लागते. फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
राज ठाकरे अमेरिकेत मुलाखत देतात खुप छान आहे. आम्हाला आवडते. पण मोदी फडणवीस महाराष्ट्राला गुजरात बनवू पाहतात.अशावेळी राज ठाकरेंना तुम्हीच सांगा हो उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यायचा काय मोदींना. तुम्ही बोलत नाही ठीक आहे पण जनतेच्या हितासाठी तरी एकत्र यायचं. राज ठाकरे मोदींना शिव्या घालत असतानाही त्यांनाच पाठिंबा.हे तुम्हाला कस वाटत. म्हणजे हा माणूस जनते साठी आहे काय. हा विचार राज समर्थकानी करावा. आपण संस्कारी लोक आहोत. समोरच्यांना वाईट बोलताना विचार करावा. खरं लढतात उद्धव ठाकरे तर तुम्ही घर कोंबडा, बायल्या बोलता.हे आपले संस्कार नाहीत. पुढ्यात कुणीही असो चुकीला चूक म्हणाची हिम्मत ठेवा.आमचा ही राज ठाकरे आवडते नेते आहेत. आम्ही वाईट बोलणार नाही. परंतु चुकीचे वागले हे नक्की.
तुमच्या टीम इंडिया मध्ये किती मराठी मुलं आहेत?? तुमच्या मुंबई इंडियन्स मध्ये किती मराठी प्लेयर खेळतात? तुमच्या सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे मध्ये किती मराठी मुलं कामाला आहेत? महाराष्ट्राच्या इंग्लिश शाळेमध्ये किती मराठी भाषिक इंग्रजी शिकवणारे शिक्षक आणि शिक्षिका आहेत?? महाराष्ट्राची परिस्थिती पण आसाम, मेघालय, नागालँड, हिमाचल सारखी आहे. तुमच्या असल्याने आणि नसल्याने कुणाला काय फरक पडत नाही. हिंदीमध्ये एक म्हण आहे "बेगानी शादी और अब्दुल्ला दिवाना". ती म्हण बदलून टाकावी. "बेगानी शादी और मराठी दिवाना" आजच्या परिस्थितीला शोभतं.