Тёмный

Ramdas Kadam on BJP : 100 जागा दिल्या तर ठीक, अन्यथा 288 आमच्याच! स्फोटक मुलाखत 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 65 тыс.
50% 1

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarangelive #Shivrajyabhishekdin #raigad #rajthackeray #nashik
Ramdas Kadam on BJP : 100 जागा दिल्या तर ठीक, अन्यथा 288 आमच्याच! स्फोटक मुलाखत
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | शरद पवार | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |

Опубликовано:

 

19 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 208   
@harshvibhute4244
@harshvibhute4244 15 дней назад
बाम लावून रडा साहेब नक्की मिळतील
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 15 дней назад
एकदा का तुम्ही शंभर जागा मागीतल्या की भाजपा तुमच्या हाती घंटा देणार बघतच राहा तुम्ही ! अजीतदादा सकाळी सहा ला उठतौ आणी काय घंटा करतौ ?
@VijayMudase
@VijayMudase 14 дней назад
❤❤❤
@nareshshelar9816
@nareshshelar9816 13 дней назад
राम डास 😂😂झंडू बाम
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 11 дней назад
भाजप चा आता महाराष्ट्र त कमी केली शिंदे ला जवळ घेऊन सवाता खड्ड्यात पडून घेतले
@Pawan_update278
@Pawan_update278 15 дней назад
अति शहाना त्याचा बैल रिकामा हे भाजप वर फिट बसतो 😐
@durgegajanan7305
@durgegajanan7305 15 дней назад
४० पैकी ४ निवडून येतात ते आधी बघा तुमच्या मतदारसंघातून उबाठा च्या उमेदवाराला लिड आहे
@ranjeetnimbalkar
@ranjeetnimbalkar 14 дней назад
हे महाशय पडणार आहेत मशाली कडून
@madhavyeodekar9139
@madhavyeodekar9139 14 дней назад
मतदार ठरवितो कोणाला निवडून आणायचे ते
@akashd6075
@akashd6075 14 дней назад
अरे कदम काका शिंदे साहेबाचा कॉल आहे उचल नाहीतर तुम्हाला उचलून side ला करेल काका फोन उचल त्यांचा जास्त बोलायचं नाही bjp बोलेल ते ऐक 😜😂😂 त्यांना विरोध करायला फक्त संजय भाई राऊत लागतो तुम्ही कुणी काही करू शकत नाहीत राऊत लय खतरनाक आहे 😄😄😄😄
@kailasdodke3256
@kailasdodke3256 15 дней назад
झंडू बाम लावल्यामुळे राग भरली नुसती
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 15 дней назад
रामदास कदम हे बाळासाहेबांनमुळे घडले व ठाकरेसाहेबांन मुळे हा आता जास्त उड्या मारतो हे सगळे पळून गेलेले आहेत आता उभे राहिले तरी आपठणार
@mh15ghuge7
@mh15ghuge7 15 дней назад
तुम्ही 100 जागा मागितल्या की😂😂 तुम्हाला दिल्लीतून कॉल आले😂😂 मग तुम्ही गप्प बसणार😅😅
@milindsaner8269
@milindsaner8269 11 дней назад
अगदी बरोबर
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 15 дней назад
मिंध्ये याला पुढे करतो राडायला😂
@alkasakhare8851
@alkasakhare8851 15 дней назад
भांडवल गेल्यावर आकल येवून उपयोग काय शिवसेना फोडताना विचार नाही केला
@dhairyashilchavan6529
@dhairyashilchavan6529 15 дней назад
याला कोणी विचारत नाही मला मोजा म्हणतो हा बिन किमतीचा आहे हा
@user-fw9bn4rb3p
@user-fw9bn4rb3p 15 дней назад
हा रामदास कदम राजकारणतून कधी जाईल
@madhavyeodekar9139
@madhavyeodekar9139 14 дней назад
विधानसभा आता तुम्ही कधीही निवडून येत नाही
@sandeepsandhan7366
@sandeepsandhan7366 14 дней назад
कसं काय सांभाळत असतील उध्दव साहेब याला आता कळतंय याला काहीतरी द्यावं लागतं नाहीतर फड फड चालू असते हेच खर😂😂
@milindsaner8269
@milindsaner8269 11 дней назад
बरोबर
@mh15ghuge7
@mh15ghuge7 15 дней назад
कदम साहेब तुम्ही तुमच्या महायुतीमध्ये भानगडी लावण्याचं काम केलं😅 आता तुम्हाला या गोष्टीवर खूप काही सावरा सावरी करावे लागणार आहे😅 आणि या सावरी मध्ये तुम्ही खोटं बोलणार आहे
@ratanchaudhari2700
@ratanchaudhari2700 14 дней назад
समोरासमोर बोलून बघ मग bjp काय रंग दाखवेल ते दिसेल
@niteshmore5888
@niteshmore5888 14 дней назад
आसले नेते पक्षात असतील तर विरोधकांची काहीच गरज नाही,,,,,,😂 एकनाथ शिंदे याचा आभार यांना त्यांनी उद्धवजी कडून घेउन गेलात
@mahendrab7433
@mahendrab7433 15 дней назад
कदम साहेब तुम्ही फक्त मुलींसाठी करण्यात व्यस्त आहेत
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 15 дней назад
भ्रष्टाचार करून पोट भरलेले नाही
@arunkhatawkar1675
@arunkhatawkar1675 15 дней назад
तुला कोण विचारतोय
@AnilChavan-vz1he
@AnilChavan-vz1he 13 дней назад
बाबांनो बोलू नका नायतर ED बीजेपी लावेल आणि तुमच्या जागा BJP ठरवत असेल तर तुमी बाळासाहेब यांची सेना कसे मानता
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 15 дней назад
यांना 50जागा देताना कठीण आहे
@parmeshwargande1888
@parmeshwargande1888 14 дней назад
तुम्हाला 500+ भारतीय जनता पक्ष 288+ अजित पवार गट राष्ट्रवादी +100 = 888 -288 = 600 नवीन जागा अस्तित्वात आणून लढा .
@sunilningawale4818
@sunilningawale4818 15 дней назад
तुम्हाला कोण विचारतय
@roger1857
@roger1857 14 дней назад
बरोबर आहे. विधानभेच्या जागा वाटपाच्यावेळी अगोदर शिवसेना व इतरांचे युतीतील पक्षाच्या जागा अगोदर वाटप कराव्यात व नंतर भाजपने घ्याव्यात
@vishaldafade8232
@vishaldafade8232 14 дней назад
तोतऱ्या बोलता येत नाही अन जागा मागतो .😂😂😂
@maheshdighe5792
@maheshdighe5792 13 дней назад
दिल्लीतून एक कॉल आला की रामदास भाई बाम लावून घरी बसायला लागेल
@pk19842
@pk19842 14 дней назад
४० दिल्या तरी खूप आहेत म्हणजे २० तरी येतील 😂😂😂
@jitendramane8259
@jitendramane8259 13 дней назад
सगळे निवडून येथील पण भाई निवडून येतील की नाही याची शंका आहे
@udhavbe6376
@udhavbe6376 15 дней назад
अरे लवकर मंत्रिपद दे त्याला
@dattadevkar9231
@dattadevkar9231 14 дней назад
आता कळाले का शिंदे गटाला उद्धव साहेबां ना अशीच केली भाजपने केली आहे
@ramkishan13188
@ramkishan13188 13 дней назад
288 dilya tari 1 Sadha yenar nahi
@rajeshjadhav7457
@rajeshjadhav7457 14 дней назад
Sampalela neta mhanje. Ramdas kadam
@user-hm3jn3iy4o
@user-hm3jn3iy4o 15 дней назад
भाई खूप चुकत आहात दादा चे नुकसान होत आहे यामुळे
@user-tb4yu7wr8w
@user-tb4yu7wr8w 14 дней назад
साहेब ... थोड रडा ना... थोडसचं रडा ना साहेब... प्लीज... 😂
@sameerkadam5097
@sameerkadam5097 15 дней назад
Call uchla shinde shaheb karat aahet😊
@sanjaydhakate2006
@sanjaydhakate2006 13 дней назад
याला कोठेच किंमती नाही शिंदेकडे मानसे, कार्यकर्ते नाहि फक्त सतरासे साठ नेते आहेत ते सर्व रामदास सारखेच तर याला त्याला समोर करतो
@marutikamble1829
@marutikamble1829 13 дней назад
100 लढवा किंवा 200 लढवा जागा 10/20 पण येणार नाहीत. कोणाचा बिन 👕 🎽 👔 👕 pants 👖 पाठींबा घ्या किंवा घेवू नका
@saniyamagdum7836
@saniyamagdum7836 14 дней назад
तुमचे आमदार 8 निवडून येतील जास्त काही येणार नाहीत
@ravipatil9999
@ravipatil9999 14 дней назад
अरे तो बिनशर्ट वाळा घेतला का😂😂
@nareshshelar9816
@nareshshelar9816 13 дней назад
गोब्राम्हण प्रतिपालक प्रत्येक भाषणात बोलतोस,मला सांग जर छत्रपती ब्राम्हण चे पालक होते तर भास्कर कुलकर्णी या भटाने महाराजांवर वार का केला?????
@ganeshkarney5973
@ganeshkarney5973 13 дней назад
भाई तुम्हाला विरोधी पक्ष नेता कोणी केल? का केल? हे सांगा आधी
@PkSJ85
@PkSJ85 13 дней назад
चालतंय, तुम्हाला 100, मग राष्ट्रवादी पण 100 तर bjp 88 चं की✌️
@sunilprabhu7531
@sunilprabhu7531 10 дней назад
शिवसेना १००. राष्ट्रवादी १००. मनसे ५०. रामदास आठवले साहेब ३०. अपक्ष व ईतर मित्र पक्ष ८. भाजप नी सर्वांचे नेतृत्व करावा.
@gorakhpatil1100
@gorakhpatil1100 12 дней назад
अजुन जाऊद्या तुमची अजुन वाट लावणार आहे भाजप🙏🙏
@user-iv2hl4vr8x
@user-iv2hl4vr8x 14 дней назад
10 jaga vidhansabhet aanun dakhva
@dattadevkar9231
@dattadevkar9231 14 дней назад
म्हणून तर उद्धव साहेबांनी युती का तोडली
@yogeshd6470
@yogeshd6470 11 дней назад
आता समजत असेल उद्धवने त्यांच्याशी युती का तोडली.
@albertbhosale3037
@albertbhosale3037 14 дней назад
पोटात होत ते ओठांत आलं शेवटी रामदास भाई मोदी ना निवडणूक आणायचं
@mahadevhirave
@mahadevhirave 13 дней назад
सकाळी उठून सहा वाजता कामाला दादा लागतात संडास बाथरुम अंघोळ करून हे करतात का 😂😂😂😂😂😂😂
@Aruc2561
@Aruc2561 14 дней назад
BJP तुम्हाला बाजुला करुन मनसे la एकत्र घेऊन विधानसभा लढेल...😂😂😂
@anantyadav4488
@anantyadav4488 11 дней назад
रामदास बाम घेउण ठेवा विधाण सभा यते
@santoshlagad4757
@santoshlagad4757 13 дней назад
हया बामलावया ला कोणी विचारत नाही भाजप मध्ये म्हनुन डोक फिरलय
@user-le1qh7bd2g
@user-le1qh7bd2g 15 дней назад
Doghe bhau mrstha vikun khau🎉🎉😢
@user-ge7rr1lo7p
@user-ge7rr1lo7p 9 дней назад
विधान सभेत महाविकास आघाडी सरकार 101%विजय निश्चित इंडिया व्होट फॉर
@balasahebhawale8411
@balasahebhawale8411 12 дней назад
तुझा माज गेला नाही आजून
@subodhmayekar1640
@subodhmayekar1640 15 дней назад
🔔
@rajkumartagade4221
@rajkumartagade4221 12 дней назад
सत्ता येत नाही.
@santoshgavali6957
@santoshgavali6957 11 дней назад
Bam
@user-xe3yt4cf8d
@user-xe3yt4cf8d 8 дней назад
जॅकेट घालून आता फक्त फोटो काढा, बाकी काही नाही राहिले,
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy 14 дней назад
जर तर घे बांबू
@dhanajayshinde3290
@dhanajayshinde3290 10 дней назад
शिंदे साहेब यांचे काम आणि निर्णय घेण्यात घेतलेली आघाडी याचा नक्की उपयोग होईल.... मुख्यमंत्री शिंदे च होतील
@dashrathpatil4126
@dashrathpatil4126 12 дней назад
हा एक नंबर चा बाराचा आहे
@niteshmundhada51
@niteshmundhada51 15 дней назад
Babu jst bolu nko
@taruraj4558
@taruraj4558 9 дней назад
ह्यांची खरी मज्जा विधानसभा निकालानंतर येईल
@ramkishan13188
@ramkishan13188 13 дней назад
Padra Ek awaj kela tari vacha baste yachi
@santoshgound4817
@santoshgound4817 11 дней назад
जरा बाम लावा की त्याला
@user-xe3yt4cf8d
@user-xe3yt4cf8d 8 дней назад
मग हा कधी उठतो, दुपारी आणि रात्र पाळी करतो म्हणून झोपलेला वाटतो.
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 8 дней назад
रामदास साहेब तुम्हाला बाळासाहेब यांनी मोठं केलं आहे त्यांची लाज वाटली पाहिजे
@changdeobarguje1488
@changdeobarguje1488 11 дней назад
भाई काय बोलताय राव लोकसभेला तर भाजप म्हणल तसं जागा घेतल्या व उमेदवार दिले
@user-cr9bd4dx2o
@user-cr9bd4dx2o 10 дней назад
सत्ता.ताल्या.हाती.नाही.आनं.जनता.ठरविल.कोणाचि.सत्ता.आनाचि
@sunilprabhu7531
@sunilprabhu7531 10 дней назад
तुमच्या तिधांच्या वाटणी मध्ये एक चैथा भाऊ राज साहेब ठाकरे पण आहे हे लशात असुध्या.
@prafullamendulkar2241
@prafullamendulkar2241 15 дней назад
आदरणीय रामदास भाई अगदी योग्य बोलले
@user-nt5gh2jy7l
@user-nt5gh2jy7l 15 дней назад
Shivaji raje gaddhar zindabad kase
@user-xe3yt4cf8d
@user-xe3yt4cf8d 8 дней назад
अरे मोदी तर गुजरातच्या विकासाचे बघणार, तुम्ही बोंबलत बसा महाराष्ट्र , महाराष्ट्र.
@vikramtanawade778
@vikramtanawade778 15 дней назад
Raaam..tuzha.,baap...kon
@vickyparab180
@vickyparab180 9 дней назад
स्वत: सरपंच नाय होउ शकत.छगल्या जाग्या मना द्या 😂
@sampatjadhav6327
@sampatjadhav6327 14 дней назад
Kadam saheb barobar aahe
@AmolPatil-oc3ds
@AmolPatil-oc3ds 13 дней назад
गप्प बस नाही तर E.D.ची नोटीस येईल
@ganeshkarney5973
@ganeshkarney5973 13 дней назад
Bhai 😂
@rameshmagar4855
@rameshmagar4855 15 дней назад
588 😅😅😅
@pradiptakle2454
@pradiptakle2454 9 дней назад
अरे.बाम.नाही.लावला.
@dilipdhamal7198
@dilipdhamal7198 13 дней назад
Ramu 288 jaga ladavnyacha aadhikar tula koni dila makda.tevdi layki aahe ka tuzi.
@ganeshdherange
@ganeshdherange 13 дней назад
झंडू बाम झंडू बाम पिडा हारी बाम 😂😂😂
@shabbiraboojiwala7373
@shabbiraboojiwala7373 15 дней назад
😂😂😂
@user-qt5dk8iu1g
@user-qt5dk8iu1g 14 дней назад
Kaychi be mg tumchi shivsena tumchi seat tumhi declare nhi kru shkle
@vineshpardale64
@vineshpardale64 10 дней назад
Yogesh kadam padnar
@nareshshelar9816
@nareshshelar9816 13 дней назад
राम डास 😂😂
@amolchavan2548
@amolchavan2548 13 дней назад
ramdas
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 15 дней назад
Palturam
@surajkambli2602
@surajkambli2602 14 дней назад
Mag MNS la kaay
@marutikolekar3011
@marutikolekar3011 12 дней назад
Ya aabat shinde saheb ramadasji kadam sahebanche matababat apali bhumika spast karavi as tumache patimage alelya balasaheb vudhavajinchya shivasainikachi fasavnuk jali te shivasainikasati yogya spast bhumika spast kara as tumache sobat alele shivsanik bolat ahet nahitar tumache kade alele shiv sainik parat udhavajikade yenar vyetil as Lok bolatat aikayala milate
@sunilshelake4233
@sunilshelake4233 14 дней назад
Are haparat aala baam lavun 😂
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 14 дней назад
घरी जाणार आहे
@AnilKeBolSabkiPolKhol
@AnilKeBolSabkiPolKhol 14 дней назад
तुम्हा ला घंटा मिळणार आहे.
@Yashwantgopale
@Yashwantgopale 11 дней назад
Tumcha sufda saaf honar ahe
@santoshmore9815
@santoshmore9815 11 дней назад
बामदास😂😂
@anujamohite1684
@anujamohite1684 10 дней назад
झंडु बाम.
@user-ze9gl8fb1i
@user-ze9gl8fb1i 8 дней назад
बामदास
@alkeshgohane016
@alkeshgohane016 15 дней назад
Kiti bhukto re ha
Далее
Make Up with Balloons 💄☺️🍓
00:23
Просмотров 2,8 млн
Кто Первый Получит Миллион ?
27:44
Make Up with Balloons 💄☺️🍓
00:23
Просмотров 2,8 млн