युवक सर तुम्ही पहिले मराठी युट्युबर आहेत की ज्यांनी महाराष्ट्रातील च नाही तर पूर्ण भारत मधील जनतेच्या मनात हृदयात जागा बनवली... आणि सर तुमचं जेवढ कौतुक केल तेवढ कमी आहे तुमच्या मेहनतीला सलाम 🙏🏻 जबरदस्त व्हिडिओ 👌🏻👍🏻
आपले खूप खूप अभिनंदन युवक दादा.जी आपली बऱ्याच दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक मरळ पकडण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. इथून पुढे सुद्धा रेकॉर्डब्रेक मरळी मिळोत.
जय हिंद युवक भाऊ, आज ची शिकार आपण ज्या पद्धतीने केली ती एकदम मस्त आहे... तुम्ही आमच्या साठी व्हिडिओ बनवण्यासाठी इतकी मेहनत घेता ना त्याच आज तुम्हाला खूप मोठं फळ भेटलं.👌👌👌👌👌
युवक सर नमस्ते, तुमचे व्हिडिओ मी पाहतो खूप चांगल्या प्रकारे फिशिंग करण्याची माहिती देता. युवक सर मरळ मासा कसा व नदीच्या कोणत्या भागात सापडतो, तसेच त्याला कोणते खाद्य लावावे लागते, हुक कसा लावला पाहिजे, छडी कशी तयार करावी. याची सविस्तर माहिती चा व्हिडिओ तयार करा. जेणे करून आम्हला ही फिशिंग करण्याचा उत्साह वाढेल, आणि आवड निर्माण होईल. *धन्यवाद युवक सर*