Movie from 1936 about a 17th century saint from Maharashtra (India) You can buy this film on DVD here: www.matchless-gifts.com/catalo... www.Advaita.cz
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग हरी विठ्ठल पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय 🚩🙏🏻🙏🏻 जय जय राम कृष्ण हरि 🚩🙏🏻🙏🏻
तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठ गमन केले होते. प्रत्यक्ष भगवंताला भूमी वरती आपले वाहन पाठवावे लागले.. देव फक्त संतांच्या आणि त्यांच्या भक्तीच्या अधीन आहेत.. राम कृष्ण हरी..
Panduranga's unbounded compassion and love for Tukaram was so high - so much that when Tukaram's wife was constantly yelling at the Lord, instantly he absorbed the illness of the child. Lord takes care of his devotees unconditionally.
उत्तम अभिनय,सर्व काही उत्तम,हे पाहताना अंगावर शहारे येतात, डोळ्यातून अश्रू येतात.हे चित्रपट बघून अगदी त्या सुवर्ण काळात गेल्यासारखं वाटत. खरच खूप भाग्यवान आहोत आपण की संतमहंतांच्या पदस्पर्शाने पुण्यपावन झालेल्या महाराष्ट्र भूमीत आपण जन्माला आलो.
@Rushikesh 1202 The truth is that Lord Parshuram, the incarnation of Lord Vishnu with your immortality, is revered by all Hindu society. But the age in which they were born was different, and since they were already part of God, they received divinity. But saints like Saint Tukaram, Saint Eknath were common, they were not incarnations of some gods. By living as other human beings, they attained the meaning of God and attained divinity."काशी कर्बला होती मथुरा मदीना होतीशिवाजी न होते तो सुन्नत होती सब की ॥" Chhatrapati Shivaji Maharaj did a lot for the protection of Hindu Dharma, which Maharaj did beyond the comprehension of the common man, so every Hindu today considers him a god. ☺️🙏🔱🚩 "जगाचा मानबिंदू तो फक्त हिंदू... जय शिवराय..."
Vishupant pagnis was top actor in the world..at that year..he was won so many unniversal prize..and Sant Tukaram Maharaj painting means Vishnupant pagnis in foreign
मा आदरनिय सर नमस्कार फार छान सुंदर चित्र पट डोळे भरून आले जगत गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विठ्ठल भक्ती ज्या कलाकारांनी अभीनय तंतोतंत केला त्या उदंड आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आनंदमयी वातावरण जिवन राहो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होवोत पुन्हा एकदा संत तुकाराम महाराज यांना कोटी कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार जय शिवराय धन्यवाद
देवा कधी मला आपल्या धर्माचे स्थापना करण्याचा आशिर्वाद देतो, आज आपल्या धर्मात, राजनीति, सोशल मीडिया च्या जीवनात आम्ही धर्मा पासून किती दूर गेलो पाहत आहे
Hi Ketki, i finally found a digitally enhanced and spotless VCD of Sant Tukaram and other Prabhat Classics at Rhythm House in Mumbai. Nowadays PlanetM, Landmark etc have started keeping all Marathi and Hindi Classics...