प्रत्येक कलाकारांकडुन नाट्यरसिंकाच्या काही अपेक्षा असतात, आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक कलाकारा कडुन होत असतो... कलाकार काय घेवून येतात या पेक्षा आपण काय पहायला जातो हे पण तेवढचं महत्वाच असतं..
Nitin ha dhid shahana kalakar prasang Kay boltoy Kay swatacha tembha mirawanyasathi nakotya prashna upstit kratoy shevati ATI tethe Mati Nitin la jar kharokharch swatala siddha karayache asel tar tyane sudhir kiwa shenai,pappu yanchya barobar Kam karave
अगदी कमी वेळेत यशाचं शिखर गाठणं हे खूप अवघड काम आहे. यश जरी कमी वेळेत मिळालं असलं तरी सुद्धा त्यासाठी घेतलेली मेहनत दिसतेय आणि ज्ञान संपादन केल्यावर जी झळाळी जे तेज जो स्वाभिमान येतो तोच नितीन सरांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या वाणीत दिसतात त्यामुळे त्यांची प्रत्येक भुमिका ही masterpiece असते यात प्रतिस्पर्ध्याला कमी लेखल जातय अस मुळीच नाही त्यामुळे प्रतिस्पर्ध्यानी वाईट वाटून घेण्यापेक्षा पुढच्या वेळी त्याच्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला सक्षम करावे after a॥ प्रत्येक कलाकारा ला स्वतः ला उत्कृष्ठ सिद्ध करायचं असतं त्यात वाईट वाटून घेण्यापेक्षा आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याची ईर्षा करण्यापेक्षा स्वतःला उत्तम बनवणे केव्हाही चांगलच
सिद्धेश खूप चांगल्यापैकी परिस्थिती हाताळली तुम्ही....अश्वचा वारंवार उल्लेख करून तुम्ही कथानक हलू दिले नाही हे महत्वाचे. समोरच्याने जागा सोडली तरी आपण भूमिकेला न्याय दिला. धन्यवाद।
समोरच्या कलाकारांना सांभाळून घेत नाटक केलं जातं , अशी बावळट पण केलं जातं नाही. व्यवस्थित अभ्यास असावा , तो दोघांचाही नाही. सार्वजनिक ठिकाणी काय बोलावे हे जर कळत नसेल तर दशावतार कला नष्ट होईल असे किमान करू नये. बाबी कलिंगण यांनी काय आदर्श ठेवला याचा अभ्यास करावा आणि नंतर नाटकाला या.👍
हे असं का नाटक एकमेकांची उणी धुणी काढून, त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान ठेवा कधीतरी जय महाराष्ट्र 🚩
अरे काय हे अश्या कलाकारांमुळे मुळे हळूहळू ही कला पण लयाला जाईल असं दिसतंय नितीन साहेब आपला अभ्यास कदाचित जास्त असेल पण समोरच्या कलाकाराला सोबत घेऊन नाटक करायला शिका मी मोठा उच्चशिक्षित आणि बाकीचे येडे असं समजू नका सर्व शेरास सव्वाशेर आहेत इकडे अहो तुम्ही नाटक काय आणि प्रश्न उत्तरे कसली करताय हे किती आणि ते किती समोर एखादा राजकर्ता युद्ध करायला आला असेल तर तो आपलं सैन्य कती दारुगोळा किती आणला हे सांगेल का तुम्हींतरी सांगाल का कसले फालतू प्रश्न विचारून टाळ्या घेताय आणि टाळ्या आणि शिट्या वाजल्या की समजू नका तुम्हला लोक चांगलं म्हणतायत लोक दोन्ही बाजूंनी ढोल बडवत असतात त्यात तुम्ही बडवले जाऊ नका बस माज बोलायचा उददेश एकच की एकमेकाला सोबत घेऊन फुडें चला शेवटी एक म्हण आठवली अति शहाणा त्याचा बैल रिकामा
एकमेकांना सांभाळून सादरीकरण करन आणि लोकांचं मनोरंजन करण म्हणजे दशावतार.. हे तर एकमेकांची उणी धुणी काढतायत रसिक प्रेक्षकांसमोर..अशाने आपल्या दशावतार लोककलेला डाग लागेल
Ekdam ghanerda prakar aahe ha swatala jast mahiti asli tar ti dusryala dyavi pan hi chadhaod atyant kharab ase kalakar astil tar dshavtar khup sankatat Siddhesh he Navin kalakar aahet jar nitin yanna asleli mahiti stege chya mage sangitli Asti tar puran amchya sarkhya prekshakana samjla ast pan asa prakar karun aapan kiti khalcha patliche kalakar aahot he dakhun dila
हे जास्त दिवस टिकनारे नाय हत..... गर्वाचे घर नेहमीच खाली कलेचा कोणी गर्व करू नये... केल्यानी ते रसातळाक गेले त्यामुळे आशयेकर चा वाचन जरी असला तरी अश्या प्रकारचा सादरीकरण ह्या चुकीचा. सगळा माकाच येता समोरच्याक काय येतच नाय शेराक सव्वा शेर असता तो दांडी गुल करीत सागाक येउचा नाय
Are jar Siddhesh bhai sangtoy ki bolnya peksha yudha kar tari Nitin bhai bolat ahet mhanje tyana Siddhesh dadacha muddam apaman karaycha hota he nakki....
Aasyekar yet mhnun dusrela kmi lekhu nko jra na sindhudugat ek lok raja houn gela aani aahe ajaramar rahil techa kdun ky tri shikal pahije hotas yet te tula pn mahit ku pn aani kuthe pn ky pn
Siddesh la 17 mint madhe 50 vela tari tondavar padava lagla😂.. jara vachan kela asta tar.. jativant... namarddd ashe shabd vachun tondavar padla nasta ha
नितीन आयशेकर कथानकापासून बाजूला नेऊन समोरचा पात्राला कमी लेखण्याच काम करतो, बऱ्याच कलाकारांना हा स्वतःची हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करतो युधभुमिवर नाकोते प्रश्न कोण विचारतो. एकमेकाला सांभाळून घेऊन केल जाते तो दशावतार
या मध्ये सिद्धेश ने वाद होतोय हे जाणऊ दिल नाही कथानक सोडलं नाही असा कलाकार पाहिजे वाद होतोय हे स्पष्ट दिसतंय पण कथानक सोडलं नाही आपण वेगिकडेच जात होता नितीन साहेब कुठला तरी राग या अगोदर चा कदाचित इकडे काढत होता हे स्पष्ट दिसत होतं एवढं मात्र नक्की
Are natak kara he kay karta tyane dashavtar ahe je kunhi kele nahi babi nalag, babi kalingan, anant bagwe, ashe houn gele pan he kele nahi hi kala tikvaychi ahe ani amhi pan yogadan dile pan nitin tu ase vagu nako
Ya varunch kalte aaple dashavtar ka pudhe jat nahi, ersha!! Ya mule konihi putldhe janar nahi. Ektra ya n kam kara tyat sadar karnara n RASIK ya doghana hi majja yeil
Niti asyekar bhandanch karaila yetat tyancha sobat friend astat tyanche public made basun avaaj detat ani apl nav moth kartat ata paryant hech kel tyani
Aashyekar samorchyacha aikunch ghet nahi hyache prakar kiti tyache prakar kiti avdhach bolat asto are to ranbhuvivar aalay shastayudh kar aani mokla ho
Aayshekar pragadh dyani samjto swatala........AK divas sherala sawasher bhettoch konitri kale cha kadhihi Garv karu naye Dashvtarat akach raja manniy Sudhirji kalingan asa raja hone nahi
Nitin sir he kay karta tumhi? Pratek natkat virodhi la kami lekhna band kara.... Ani natak ahe te natakach rahude tyacha parivartan kharya ayushyatil mat bhedanshi body naye.....
@@VinayakBhagwat_Kokan_Explore कलाकार खूप मोठा पण लोक येतात ते नाटक उत्तम होणार आहे हे समजून बघायला. लोकांना काय वाटते ते ठरवायला म्हणजे पुढे बसलेले शिट्या मारणारे म्हणजे सुज्ञ प्रेक्षक नाही. वाकःचातुयात हुशार आहे. ज्ञानात हुशार आहे. कलाकार उत्तम आहे. पण बरोबर चा कलाकार तेवढया तोडीचा नाही हे दाखविण्यासाठी याची गरज नाही वेगळ्या प्रकारे ज्ञानाचा देखावा करता येईल.
Nitin aasheyekar purn bhandn krtat he kay shidhesh bhai great aani dusrya kalakarala steg vr kmi lekhne he bre nvhe tyni sudhir kakansobt yave mg kalel tyna kay te
Nitin ashiyekar changle kalakar ahet .Pan natak kartana te pratek veli aaplich chap prekshanvar padavi ase wagtat ani samorchya kalakara kami sajtat .He khup chukiche ahe. Jeva tumhi ek katha sadar karat asta tyaveli pratek kalakarachi bhumika khup mahtvachi aste. He lakshat asu dya. Karan tumchya samor baslele prekshak ghari jatana kathe madhun ek bodh gheun jat satat. Tyamule natak sadar kartana purnh natkachi chap padli pahije. Personal tallent dakhvne he khup chukiche ahe. Dashvtar kala hi ek khup changli kala ahe ani ti pratek kalakarane changlya ritine jopasavi.....धन्यवाद...👍