Saree Pre Pleating & Folding/Saree Draping/How To Pleat Saree Before Wearing /Saree/Being Homemaker
नमस्कार 🙏
श्रावण महिना चालू झाला की सणावाराला सुरुवात होते.आणि अशा वेळेस आपल्याला नेसायची असते ती साडी.पण आपण कामाच्या गडबडीत देखील असतो मग अशा वेळेसआपल्याला झटपट साडी नेसता येत नाही.मग या अशा सणावाराच्या वेळेस झटपट साडी नेसण्यासाठी त्याची प्रीप्लेटिंग करून ठेवणं गरजेचं असतं.तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच साडीच प्रीप्लीटिंग कसं करायचं हे अत्यंत सोप्या पद्धतीने दाखवलेलेेआहे.
आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा😊.
Saree cover link
amzn.to/474KCsO
amzn.to/3O6cl3P
#saree
#beinghomemaker
#video
#beauty
#trending
Topics covered
being homemaker,pallavi,kitchen,home,marathi tips,Saree pleating and folding,Saree draping,Saree pre pleating and folding,Pre pleating and ironing saree,How to pleat saree before wearing,Pre pleating saree,Saree pleats ironing and folding,Saree packing,Saree box folding,Zatpat marathi tips,Beauty,Fashion,Trending,Video
29 сен 2024