Space Saving Saree Folding Tricks/How To Fold Saree Easy Way/Being Homemaker/Organization Tips
नमस्कार🙏
आपण आपल्या ठेवणीतल्या साड्या एकसारख्या घडी घालून ठेवतोआणि त्यामुळे साडी घडीच्या जागेवरती फाटतेत्यामुळे दोन-तीन महिन्यातून एकदा आपल्याला साडीची घडी बदलायला हवी.त्याचबरोबर कपाटामध्ये आपल्या जशी जागा आहेत त्याप्रमाणे साडीची छोटी किंवा मोठी घडी आपल्याला घालता यायलाहवी.आणि यासाठीच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्येसाडीच्या वेगवेगळ्या प्रकारे सहा घड्या कशा घालायच्या हे मी शेअर केलं आहे.आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा😊
#beinghomemaker
#kitchentips
#trending
#sareefolding
Topics covered
being homemaker,pallavi,kitchen,home,marathi tips,Saree organization,Saree folding tricks,साडीचे घडी घालण्याचे वेगवेगळे प्रकार,Saree folding types,Easy way to fold saree,How to fold saree,Saree hacks,Zatpat marathi tips,Marathi homemaker,Saree,saree folding for packing,Saree folding ideas,साडी को कैसे फोल्ड करे,साडी फोल्ड करने के तरीके,Space saving saree folding tricks,Fold saree
31 май 2023