"हा सरहदचा राजा" हे भक्तीगीत देशाची एकता, अखंडता आणि स्नेहभावना वर्धिष्णू राहण्यासाठी संजय नहार यांच्या सरहदने स्थापित केलेल्या श्रीगणेशाचे नितांतसुंदर असे रूप आहे. संजय सोनवणी यांनी लिहिलेले आणि सरहदचे प्रसिद्ध युवा संगीतकार मझहर सिद्दिकी यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत गायले आहे मजहर सिद्दिकी, शमिमा अख्तर आणि सागर कांबळे यांनी. या भक्तीगीतातील राष्ट्र भावना आणि गणेशाचे मंगलरुप सर्वांच्या हृदयात नांदो ही प्रार्थना! सरहद म्युझिकची ही प्रस्तुती सर्वांना आवडेल याचा विश्वास आहे
सरहद संस्थेचे संस्थापक माननीय संजय नहार सर, सरहदच्या सीईओ सौ. सुषमा नहार मॅडम, संस्थेचे विश्वस्त माननीय शैलेश वाडेकर सर, मुख्याध्यापक डॉ. हनुमंत जाधवार सर, उपमुख्याध्यापिका डॉ. संगीता शिंदे मॅडम, सरहद सीबीएससी स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता वानखेडे मॅडम, सरहद पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सुजाता गोळे मॅडम,अकाउंट विभाग प्रमुख गीता खोत मॅडम, मनीषा वाडेकर मॅडम, सरहद गुजरवडी स्कूल इन्चार्ज ,सरहद प्री प्रायमरी स्कूलच्या विभाग प्रमुख सौ.पल्लवी पासलकर मॅडम , वाहतूक व सुरक्षा विभाग प्रमुख मयूर मसुरकर तसेच सरहद समन्वयक जाहिद भट, सरहद मध्ये शिक्षकेतर मान्यवर आबा पासलकर, हेमंत जाधव ,दत्ता चिमटे निलेश भिंगारे, सुयोग गुंदेचा, राहुल मेंगडे, विजय शिंदे,भारती खंडेलवाल , व सरहद सीनियर कॉलेजमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे सर्व सहयोगी.
Sarhad Cha Raja
Singer : Shamema Akhter, Sagar Kamble & Mazhar Siddiqui
Lyrics : Sanjay Sonawani
Music & Composed by : Mazhar Siddiqui
Aditional Vocal : Danishta Maqbool & Bilqees Maqbool
D.O.P. & Edit : Nishit Hivarkar
Choreography : Prashant Parkhe
Featuring : Shailesh Wadekar, Mayur Masurkar
🎧 Listen To & Download "Bhagyada Laxmi Baramma" On :
►Spotify : open.spotify.com/album/5CsAwO...
►Apple Music & ITUNES : music.apple.com/us/album/sarh...
►Gaana : gaana.com/song/sarhadcha-raja
►Wynk Music: wynk.in/u/ZG7vpan5x
►Amazon Music :
music.amazon.in/albums/B09XBW...
25 фев 2022