सर्वसामान्य, कष्टकरी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले नेतृत्व मा. श्री. सारंग बाबा पाटील. वारसा तोच, पर्व नवे. स्वाभिमानी रयतेला, सारंग बाबाच हवे.🙏❣️🎷✌️
उदयनराजे भोसले यांनी आपली किँमत कमी केली आहे. राजेना चार दिवस शहा यांची भेट नाकारली जाते. यांनी हा अपमान सहन कसा केला. तिकडे कॉलर का उडवली नाही. जनतेनी यांना नाकारा
खासदार हा जिल्ह्याचा असतो एका गावाचा नाही फक्त आपला गावचा करायचा मग झाला फक्त पावसात भिजायचं लोकांना भावनिक करायचा आणि मोठे घोटाळे करायचे गायब होऊन जायच. सगळा बारामती मध्ये ch घेऊन गेलेत पवार 😅
एक नेता एक आवाज उदयन महाराज ❤ श्रीनिवास फिरकले नाहीत कधी कराड सोडून मतदारसंघ आहे . सारंग बाबा च्या कॉमेंट करणारे अरे एकच account वरून 10 कॉमेंट केल्यावर 10 मत नाही मिळणार😂
वय वर्ष 85 झालं तरी यांना घरी बसू वाटत नाही , तरुण पिढी करणार का नाही पुढं का शेवटपर्यंत तुम्हीच ? ... माणसांनी पण व्यवस्थित विचार करून मतदान केलं पाहिजे .....
सातारा ला खासदार नकोच...ते त्या भागातील काम करतात... फक्त कोणताही खासदार कामाचा नाही...काम करत नाहीत...एखादा सनदी अधिकारी यांची नियुक्ती करावी खासदार म्हणून
Satara Matdarsanghatil Lonand Gavcha Kaul As Caption Taka Madtarsanghatil Itar Kontyahi Gavatil Matdarancha kaul Ghetlela Nahi Lonand Mhnje Matdarsangh Nahi He Dhyanat Ghayave .