Тёмный

Special Report | नाराज आमदारांची शिवसेनेत घरवापसी होणार?; पाहा व्हिडीओ 

Saam TV
Подписаться 4,4 млн
Просмотров 356 тыс.
50% 1

Watch The Latest News on Special Report | नाराज आमदारांची शिवसेनेत घरवापसी होणार?; पाहा व्हिडीओ
#eknathshinde #shindegroup #bjp #shivsena
Join this channel to get access to perks: / @saamtv
► Sales Inquiry Link: docs.google.com/forms/d/e/1FA...
► Sakal Website Link: www.esakal.com/
► Sakal App Download Links:
- For Android users: play.google.com/store/apps/de...
- For IOS users: apps.apple.com/in/app/sakal-m...
► Sakal Media Podcasts:
- SakalChya Batmya - open.spotify.com/show/0tJOiFl...
- Shetmarket - open.spotify.com/show/6TjsG9d...
- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - open.spotify.com/show/73La13y...
- RAJ'KARAN - open.spotify.com/show/7FkQs1Y...
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking
► For Breaking and Live News Updates Visit Us at: www.saamtv.com/
►For Latest Trends Follow us on Twitter: / saamtvnews
► Like and Follow Us on Facebook: / saamtv
► Follow us on Instagram: / saamtvnews
► For Trending News Videos Subscribe us at: / saamtv
► Download Saam TV APP Now: play.google.com/store/apps/de...
Watch Latest and Trending Mumbai and Pune Videos Here:
► Mumbai Top Marathi News : • Mumbai News Update
► Top Pune News in Marathi : • Pune News Update

Опубликовано:

 

9 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 259   
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 Год назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹
@prakashwaghmare6237
@prakashwaghmare6237 Год назад
शिवसेना जिंदाबाद 🚩🚩
@santoshpandhare6613
@santoshpandhare6613 Год назад
गद्दारांनी BJP मध्ये जा आता
@promoworld4322
@promoworld4322 Год назад
अरे बाबांनो कोणीही येणार नाही आणि शिवसेनेला त्यांची गरजही नाही. ५०-५० कोटी रुपये मिळालेत त्यांना स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवायला आणि काहींना ईडी सीबीआय आणि आयकर विभागाच्या चौकशीतून मुक्तता.
@shafisawant7223
@shafisawant7223 Год назад
50 kothi rupaye he gor garibanche payse janteche payse hyanna bhovtil angavar futtil
@prashantjadhav1176
@prashantjadhav1176 Год назад
​@@shafisawant7223 अनेक वेळा ते➡➡➡➡➡➡➡➡ ध ❤🎉Krwa😊😅
@anildhumal5879
@anildhumal5879 Год назад
फक्त आणि फक्त ठाकरे ठाकरे म्हणजेच शिवसेना आणि ,,, शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र
@dhanraj6412
@dhanraj6412 Год назад
गद्दार अजिबात घेतले नाही पाहिजे उद्धवजी ठाकरे साहेब नी जय महाराष्ट्र.....🚩🚩🚩🚩🙏
@munawwarismail5383
@munawwarismail5383 Год назад
Barobar
@ganeshdevale8550
@ganeshdevale8550 Год назад
बरोबर आहे जय महाराष्ट्र
@balugagare6277
@balugagare6277 Год назад
उध्वजी साहेब आगे बडो सर्व जनता आपल्या पाठीमागे आहे .जय महाराष्ट्र .
@pravinhande4208
@pravinhande4208 Год назад
आता ज्यांना कुणाला शिवसेनेमध्ये यायचे असेल त्यांनी त्यांना भेटलेले 50 कोटी पैकी 25 कोटी कार्यकर्त्यांना वाटावे
@dattakotwal2648
@dattakotwal2648 Год назад
बरोबर.
@smitapatil3549
@smitapatil3549 Год назад
☑️😀
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 Год назад
ये हुई ना बात 😀😀
@ananda6493
@ananda6493 Год назад
बरोबर आहे
@vmnews4089
@vmnews4089 Год назад
एकदम बरोबर
@SB-kp2zx
@SB-kp2zx Год назад
आपलं आपलं भलं करुन घेतलं, आणि हिंदूत्व
@bhikajibhanuse5074
@bhikajibhanuse5074 Год назад
उद्धव साहेबाची गाडी पुसन्याकरता फक्त यांना वापस घ्या आणि 50 कोटी मध्ये 25 कोटी द्या
@vijaydonadkar4869
@vijaydonadkar4869 Год назад
यायचच असेल तर ४ आमदार एकाचवेळी या आणि ज्यांच्या मुळेतुमच मंत्री पद हुकले त्यांना धडा शिकवा
@smitapatil3549
@smitapatil3549 Год назад
गद्दरांना 50 कोटी आणि गद्दार हा कायमचा ठपका मिळाला आहे... आणखी काय हवे.😀
@user-ce9nz7ty9i
@user-ce9nz7ty9i Год назад
2014 पासुन राजकारण खालच्या थराला गेल आहे आणि याला जबाबदार मोदी जी आता पक्ष निष्ठा या गोष्टी ला काही किंमत राहिली नाही फक्त सत्ता एक सत्ता अशी झाली आहे
@user-sv8tg9hk6x
@user-sv8tg9hk6x Год назад
आताच वेळ आहे कारण जे कोणी मोठ्या पदाचे दावेदार होते त्यांना फायदा झाला पण स्वतःचा झाला का हे पहा मगच निर्णय घ्या
@pravinkale9679
@pravinkale9679 Год назад
शिवसेना जिंदाबाद......
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 Год назад
पहा सत्तेसाठी किती आटापिटा करतात आपले आमदार साहेब या गटात नाही तर त्या गटात कोठे तरी मंत्री पद मिळवून जनतेची सेवा करायची किती काळजी करतात जनतेची ही लोकं
@alokpawar4172
@alokpawar4172 Год назад
मंत्री पद दिले नाही तर, पुन्हा गोहाटीला जाऊ.. 😂😂
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 Год назад
😂😂😂
@nareshbagve3933
@nareshbagve3933 Год назад
गु खायाला
@hrishikeshkarkhanis1785
@hrishikeshkarkhanis1785 Год назад
ना घर का ना घाट का...!!
@jaijavanjaikisanjaihind2559
नाराज आमदार यांना शिवसेना मध्ये घेवू नये त्यांचा अपमान करून मातोश्री बाहेर हाकलून द्यावे.
@sujitsakpal87
@sujitsakpal87 Год назад
गेलेले आमदार परत आले तर लात मारून हाकलावे... नवीन लोकांना प्राधान्य द्यावे
@annasahebpatil9297
@annasahebpatil9297 Год назад
ह्या गद्दारांना परत शिवसेनेमध्ये घेऊ नका साहेब
@chetanawade9113
@chetanawade9113 Год назад
आदरणीय ऊधव जी आप से एक गुजारीष है जो सात मे है ! उन्हे सात मे रंखो !! ओर साले दगा बाजो को ! ऊनकी ओकात मे रंखो !!
@sachinhande9387
@sachinhande9387 Год назад
बंडखोरांचा पोपट झाला. आता गूलामगीरी करण्याशिवाय पर्याय नाही.
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 Год назад
या....चिमन्यांनो परत फिरा रे.,.घराकडे आपुल्या ‌🙏🙏👌🚩🚩🚩🚩🚩
@gautampawar6440
@gautampawar6440 Год назад
यांचा जन्म मंत्री म्हणूनच झालाय का?
@balughodke8221
@balughodke8221 Год назад
उघड सागा नाराज आहे साहेब आता कस वाटत
@aruningleingle3197
@aruningleingle3197 Год назад
परत आल्यावर त्यांना घेऊ नये
@mahadevtibile4330
@mahadevtibile4330 Год назад
शिवसेना निस्वार्थीपणे राबणारे कार्यकर्ते फौज राज्य भर उद्धव सो सोबत आहेत
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 Год назад
सर्व आमदारांचे आभार किती तळमळ आहे त्यांना जनतेची सेवा करायची किती धडपड करतात बिचारे "काय सांगू या संतांचे उपकार, देह कस्टवती परो प कारे" ......
@sanjaypati2676
@sanjaypati2676 Год назад
महाराष्ट्र पण नाराज आहे सर्वांना मंत्री करने शक्य नाही हिंदुत्वा साठी गेलात देव तुमचं भलं करो
@satishkamble9466
@satishkamble9466 Год назад
P L
@satishkamble9466
@satishkamble9466 Год назад
👟
@satishkamble9466
@satishkamble9466 Год назад
Lolp
@satishkamble9466
@satishkamble9466 Год назад
L
@satishkamble9466
@satishkamble9466 Год назад
Lol 🔙
@rangnathghonge5794
@rangnathghonge5794 Год назад
सरकार स्थापन केले आहे . आता आहे तेथेच रहा . जनतेच्या भावनाशी खेळु नका आता. नाहीतर जनता तुडवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या स्वार्थापोटी जनतेला भरडू नका.
@aarohikumvhar8580
@aarohikumvhar8580 Год назад
जनता आपल्याच सोबत ठाकरे साहेब झिंदाबाद
@maulikorade3951
@maulikorade3951 Год назад
आहो शिंन्दे साहेब एका खात्याला दोन मंत्री बनवा, एक मत्री व एक ऊपमत्री..
@HarryPotter-qn6tw
@HarryPotter-qn6tw Год назад
उरलेल्या सगळ्यांना घंटा मिळणार वाजवायला!!!!!!!! सरकार पडणार!!!!1001%
@appahole7897
@appahole7897 10 месяцев назад
🙏🚩नवीन आमदार तयार करू उधव साहेब ठाकरे काळजी करू नये जयमहाराष्ट्र 🙏
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision Год назад
right
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 Год назад
नाराज hou नका रे आमदारनो काहीनाही मिळाले तरी 50 मार्क तरी मिळाले आहेत आता तुम्ही काहितरी लफडे करा तुम्हांला पण मिळेल मंत्रिपद जसे 6आमदार ला मिळाले आहेत गेल्या घरी सुखी रहा नाहितर edi लागेल रे मागे
@chetanbhere6303
@chetanbhere6303 Год назад
शिदे सरकार मध्ये ना मंञी पद ना आमदारकी वाचत ना मतदार संघात शिवसैनिकांशी व मतदारांची नाराजी काय मिळवलं पक्षाशी गद्दारी करून वेळ आहे लवकर सावरा
@avinashursalursal7476
@avinashursalursal7476 Год назад
गाढवाला गजानन शेट करुन परत घ्यायला हवे नंतर खुर्चीत बसून ठेवायचे का बोजा उचला लावाचा नंतर पाहू
@anantpawar7704
@anantpawar7704 Год назад
व्वा 👌🏻
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 Год назад
Good news Only Sena Jay Maharashtra
@mangeshshinde7697
@mangeshshinde7697 Год назад
shiv sena jindabad
@subhashpawar1262
@subhashpawar1262 Год назад
शिवसेनेत मान होता तो आता मिळणार नाही. बंडखोर आमदारानो परत फिरा!
@sunilpatil5807
@sunilpatil5807 Год назад
घर वापसी होताच मंत्री पद मिळणार का आता काय ग्यारंटी
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i Год назад
puha nivdun tr yetil Shinde sobt rahilyvr ky fyda
@yashwantthorat5801
@yashwantthorat5801 Год назад
सैनेने गजदारांना स्थान देऊ नये
@ajitdhamale189
@ajitdhamale189 Год назад
खरी नाराजी आणि खरी आडचन ही मिडीया वाल्यांची आहे जरा आपापल्या घराकडं पण लक्ष्य द्या रे बाबांनो नाहीतर तुमच्याही घरचे नाराज व्हायचे अन ✈ गुवाहाटीलात जायचे
@vrsingh9659
@vrsingh9659 Год назад
Only उद्धव ठाकरे साहेब
@amolbachkar1832
@amolbachkar1832 Год назад
शिंदे साहेब तुम्ही फडणवीस सोबत नाही गेले... फसण वीस सोबत गेले आहे. आता अस होणारच
@Prabodh2601
@Prabodh2601 Год назад
हे होणारच कारण शिवसेनेला सोडून आलेले फक्त मंत्री होण्या साठीच आले होते....
@ramchandrapatil1875
@ramchandrapatil1875 Год назад
अरे विस्तार काय तुम्ही आता बिस्तारा गुंडाळून घरी परत यावे हिच तुमची लायकी आहे
@satishkunde6061
@satishkunde6061 Год назад
फेक बातमी. 🍉🍉हे गद्दार कोणालाच नको आहे. परत नकोच. गेले ते गेले. Bjp मधी बसा.
@ptashantpatil5984
@ptashantpatil5984 Год назад
एकच शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना
@krishnaghodke1555
@krishnaghodke1555 Год назад
सहनही होईना आणि सांगता पण येईना
@satyamsalunke9695
@satyamsalunke9695 Год назад
परत घेऊ नका फितूराना
@SanjayPatil-oj2xi
@SanjayPatil-oj2xi Год назад
यांची काही ही गरज सेनेला नाही।ध्धन्यवाद दील्या घरी सुखी राहा
@shivajizodage8957
@shivajizodage8957 Год назад
उद्धव साहेब ठाकरे यांनी बंडखोरांना शिवसेना पक्षात घेऊ नये.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Год назад
विश्वासघात झाला असेल तर आमदारांनी माघारी फिरावे. उध्दव ठाकरे, हे चांगले नेते आहेत. ते निश्चितच आदराने स्वीकारतील.
@ayushrajeshendage6453
@ayushrajeshendage6453 Год назад
समजूत काढायला स्पेशल टीम आहे यांच्या कडे ED ...😇
@pankajji1732
@pankajji1732 Год назад
साम टीव्ही जास्त्त नाराज आहे त्याना जेवण जात नाही, झोप येत नाही 😂. लवकरच झोपीच्या गोळया घ्या.
@dattakotwal2648
@dattakotwal2648 Год назад
काही लोक असे पण आहेत त्यांची इच्छा नसताना गेलेले आहेत. इच्छा नसताना जेवलेलं आणि इच्छा नसताना ...........केलेलं पचत नाही. मूळ जागेवरच यावं लागतं. निस्वार्थ इच्छा असेल तर आले तरी चालेल.
@sunilbhande2274
@sunilbhande2274 Год назад
ठाकरे शिवसेना जिंदाबाद
@rajendra2862
@rajendra2862 Год назад
टाईमपास म्हणून दररोज पन्नास कोटी मोजत बसा
@parshurampatait7430
@parshurampatait7430 Год назад
जे आमदार बंडखोरी दरम्यान उद्धव ठाकरे विरोधात जे कोणी वाईट बोलले नाही. ते नक्कीच परत जाणार. 👍👍💪💪
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Год назад
Good.takre.orignal.marastra..shiv.sena..
@eknathgolhe7900
@eknathgolhe7900 16 дней назад
उद्धव साहेब विधानसभेल गद्दारांची गरज नाही सगले आमदर आपलेच यतील
@minakshishinde3650
@minakshishinde3650 Год назад
Udhav thakare saheb zindabad.
@rajendrabhalerao1555
@rajendrabhalerao1555 Год назад
बच्चू भाऊ... कोल्हयाला द्राक्षे आंबट ... 🤣🤣🤣
@bhanudasgholap9819
@bhanudasgholap9819 Год назад
पुन्हा शिवसेनेत घेऊ नका
@niteshpatil4626
@niteshpatil4626 Год назад
बचू भाऊंना मंत्री पद नाही भेटलं फायजे
@madhukershirke9971
@madhukershirke9971 Год назад
गडाचेदरवाजे.गडाचेदोरकापलेत.साहेब परतपक्षातघेऊनये
@kailasdhakane7523
@kailasdhakane7523 Год назад
Only Thakre saheb
@rajeshdahake239
@rajeshdahake239 Год назад
ठाकरे साहेब यांना वापस आपल्या सेनेत घेऊ नका
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Год назад
सेनाभाजपचे सरकार आल्यामुळे सगळ्यात वैफल्यग्रस्त झालेली आणि पायउतार झालेल्या अपयशी सरकारचे वकीलपत्र घेतलेली काही मराठी मिडीया !
@tushargaikwad7712
@tushargaikwad7712 Год назад
तुम्हाला आता शिवसेनेत जागा नाय, तुम्ही सगळेजण सलुन ची दुकाने टाका, गद्दारांनो
@ganeshthorat1848
@ganeshthorat1848 Год назад
Good
@prathmeshpawara4711
@prathmeshpawara4711 Год назад
सगळ्या आमदारांना एक एक वर्ष मंत्री पद दया राज्याचा विकास करण्यासाठी बिचारांची धडपड सुरु आहे
@Deep89
@Deep89 Год назад
नाराज ते आता कायमच नाराज होनार
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 Год назад
गद्माराला.शिवशेनेत.घेऊ.नये
@saybudansare6505
@saybudansare6505 Год назад
गददराची असच होनार
@ubedtamboli3036
@ubedtamboli3036 Год назад
नाराज वगैरे असं काही नाही सगळयाना.माल भेटलाय फक्त दाखवायचं
@PrashantPatil-qs9lk
@PrashantPatil-qs9lk Год назад
नाही येणार ते फक्त मंत्रीपदा साठी दबाव तंत्र वापरत आहेत
@narendramahale33
@narendramahale33 Год назад
अरे पद आज आहे उद्या नाही हे अगोदरच लक्षात असू द्यायला हवे होते
@nitingholap9025
@nitingholap9025 Год назад
परत यांना ईडी ची भिती दाखवली जानार💯💯❗♨
@ishwardube2275
@ishwardube2275 Год назад
आता आहे तिथे च थांबा रे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Год назад
भाजपा कट-कारस्थान करण्यात आणि खंबीर खुपसण्यात माहिर आहे.
@azizsable8224
@azizsable8224 Год назад
ED Chee Lachaaree
@nileshguhagharkar6913
@nileshguhagharkar6913 Год назад
आता कळेल पक्ष कसा सांभाळायचा
@mahadevtibile4330
@mahadevtibile4330 Год назад
शिंदे साहेब ठाणे पुरत पेल्यातल वादळ शमेल
@bnawale5229
@bnawale5229 Год назад
ज्याचा पायाच कट, कपट हा पाया, त्या मुळे जे पेरले तेच उगवले. मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला.
@Om-qy9mr
@Om-qy9mr Год назад
पहिल्या पेक्षा बर पहिले NCP का. निधी पण देन नव्हते🙏🙏
@dateradhesham5448
@dateradhesham5448 Год назад
किती पैसे मिळाले अशा खोट्या बातम्या देण्यासाठी
@rambhalerao4483
@rambhalerao4483 Год назад
ईडीमागे लागेल आमदार काही वेडी नाही
@rajkumarkhuspe8498
@rajkumarkhuspe8498 Год назад
हिदू म्हणून गेले होते आता काय झाले
@SK-qz4tw
@SK-qz4tw Год назад
हिंदुत्व साठी तिकडे गेले आता कसं वाटल
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 Год назад
हे.गद्मार.हिंदुत्वा.साठी.गेलेतका.मंत्रीपदासाठी.गेलेत.हे.मतदाराला.सांगावे
@punit3028
@punit3028 Год назад
Yeu dya maza yeil sarv nagde ahe
@ramdaswadekar3043
@ramdaswadekar3043 Год назад
मंत्रिपद मिळणे म्हणजेच हिंदुत्व का?
@ankushmergal4943
@ankushmergal4943 Год назад
यडझव्यानला बातम्या नाही त्यामुळे ही नाटकं दावायची आपल्याला वेड्यात काढतात
@kumarborate1550
@kumarborate1550 Год назад
याचा फायदा उद्धव ठाकरेनी हुशारीने घ्यायला पाहिजे इगो बाजूला ठेऊन. या इगोमुळे आणि पुत्रप्रेमामुळे वाट लागली आहे
@pravinkale3507
@pravinkale3507 Год назад
लय बाप बदलतात
@user-ul4gi8dw4k
@user-ul4gi8dw4k Год назад
👍💯✍
Далее
AJIT PAWAR LIVE 🔴
Просмотров 541