Тёмный

Special Report : MP, MLA Pension vs State Goverment Workers : ...तर आमदारसाहेब सोडणार का पेन्शन? 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 264 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajha #farmersprotest #supremecourt #maharashtrapoliticalcrisis #maharashtrabudgetsession2023 #cmeknathshinde #maharashtrapolitic #MarathiNews
तर आमदारसाहेब सोडणार का पेन्शन?
राज्यात आमदारांना किती रुपये पेन्शन?
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Shiv Sena Symbol SC Hearing | Supreme Court Hearing Live Updates | SC Hearing on Maharashtra Political Crisis | Teachers Nurses Protest For Old Pension Scheme | State Government Employee Protest | Farmers Protest Nashik To Mumbai | Maharashtra Kisan Morcha | Nashik Kisan Morcha Live Updates | IMD Rain Alert | Unseasonal Rain In Maharashtra | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Vidhan Sabha LIVE | Maharashtra Budget Session 2023 | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र सत्तसंघर्ष | शिवसेना | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन | अर्थसंकल्पीय अधिवेशन | शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे गट | अजित पवार vs देवेंद्र फडणवीस | विधानसभा खडाजंगी | | महाराष्ट्र अवकाळी पाऊस | किसान महामोर्चा | नाशिक किसान मोर्चा अपडेट्स | नाशिक मुंबई शेतकरी महामोर्चा | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | शिवसेना पक्ष, चिन्ह यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी | जुनी पेन्शन योजना | महाराष्ट्रात आरोग्य कर्मचारी, शिक्षकांचं आंदोलन | राज्य कर्मचारी आंदोलन जुनी पेन्शन योजना

Опубликовано:

 

14 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 414   
@j.k.goodsj.k.52
@j.k.goodsj.k.52 Год назад
आमदार पेन्शन बंद करा ह्याचे बगले वापस काढूण घ्या
@dilipbhagwat3104
@dilipbhagwat3104 Год назад
मी स्वत एक फौजी अधिकारी (short service commission) आहे. 6 वर्ष नोकरी. मला पेन्शन नाही नियमानुसार. पण हे सर्व पक्षीय राजकीय चोर, 5 वर्ष निवडुन येऊन, स्वतः पेन्शन घेऊन माझ्या भारत मातेला रक्त बंबाळ करीत आहेत. आता मत मागण्यास येतील तेंव्हा जे नेते पेन्शन घेणार नाहीत, त्यांनाच मत देणे.
@ramchandrakhandagale2588
@ramchandrakhandagale2588 Год назад
Sarwani painstion soda .
@ravindrakamble1948
@ravindrakamble1948 Год назад
सरकारकडे पैसाच नसेल तर नेत्यांचे मोठे मोठे बंगले गाड्या अनेक करोडोच्या प्रॉपर्टी कुठून येतात🤗🤗🤗😢🥺🤤🤫
@dattatraymane7876
@dattatraymane7876 Год назад
आमदार खासदारांसह सर्वांची पेन्शन बंद झाली पाहिजे फक्त सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना पेन्शन मिळाली पाहिजे.
@gowardhanpungle826
@gowardhanpungle826 Год назад
आमदार व खासदार यानी पेन्शन बंद करून ते शेतकरयासाठी कसे वापरता येईल याकडे लक्ष दिले पाहीजेत
@rameshpatil241
@rameshpatil241 Год назад
आमदारांची खासदारांची पेन्शन बंद झालीच पाहिजे. चोरांनी देशाला lubadl आहे.
@jaynavalkar8756
@jaynavalkar8756 Год назад
आम्ही सुरक्षारक्षक.आम्हाला पेंनशन नको फक्त जगण्यापुरता पगार तरी द्या.
@sainathbanekar2254
@sainathbanekar2254 Год назад
सर्व आमदार, खासदार यांची( विधान सभा, विधानपरिषद, लोकसभा व राज्यसभा) पेन्शन यांनी स्वतःहुन बंद करवुन घ्यावी.
@pravinpatil8935
@pravinpatil8935 Год назад
असे कोणते दिवे लावले हया आमदारांनी यांनाच पेन्शन ठेवायला काढा सगळ्यांचीच ,अन कोणालाच पेन्शन नकोय
@mansipawar1982
@mansipawar1982 Год назад
आमदार आणि खासदार हे प्रत्येक कामातून आपल कमिशन काढत राहतात वरती पेन्शनचा हव्यास असतोच मग सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वयाच्या साठाव्या वर्षांपर्यंत काम करून त्यांना अपेक्षा ठेवू नये मग त्यांना मिळणार नसेल तर आमदार आणि खासदारांना ही नाही मिळाली पाहिजे
@balajibad1653
@balajibad1653 Год назад
राज्यकर्त्यांनी भ्रष्टाचार बंद करा देश अतिशय सुरळीत चालेल आमदार खासदारांच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हायला हवे
@ashwinikinhikar6061
@ashwinikinhikar6061 Год назад
👍
@balasahebchauhan8861
@balasahebchauhan8861 Год назад
कर्मचारी आणि आमदार खासदार दोघांचीही पेंशन बंद करा. सामान्य लोकांच्या करावर चालणारी ही लूट कायमची बंद करा.
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Год назад
मोठ्या मनाने आमदार व खासदार यांनी पेन्शन बंद करावी व वय 60 झालेनंतर फक्त 10000 रू पेन्शन सर्वांना द्यावी असा कायदा करावा.
@jindamwarnagesh316
@jindamwarnagesh316 Год назад
यावर एकच उपाय, केलं तर सर्वांचाच पेन्शन रद्द करा किंवा सर्वानाच सुरू ठेवा...
@nitadeshmukh7669
@nitadeshmukh7669 Год назад
सर्वात आधी या आमदार खासदारची पेन्शन बंद करा कुणालाच पेन्शन देऊ नका त्यामुळे महाराष्ट्र देशोधडीला लागला आहे
@sudhasawant-xh5sp
@sudhasawant-xh5sp Год назад
2005 पासून कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद केली तशी आमदार-खासदारांनी 2005 पासून भरपाई करून द्यावी व्याजासहित सरकारला
@india7132
@india7132 Год назад
पेशन बंद करा आणी गॅस ,लाईट बिल,पेट्रोल स्वस्त करा खूप उपकार होतील सरकाराचे
@pradipjadhav1382
@pradipjadhav1382 Год назад
Yes
@ketanthegamer2459
@ketanthegamer2459 Год назад
धन्यवाद सर बातमी दाखवल्याबददल
@obc1943
@obc1943 Год назад
आता संघटित लूट चालू केली सामान्य जनतेची नेते आणि कर्मचारी या दोन वर्गानी ताबडतोब नवीन भरती काढावी आमदार ,खासदार, यांची पण पेन्शन बंद करावी
@madhukargawand3655
@madhukargawand3655 Год назад
निवडणूकीत निवडून आल्यानंतर हे नगरसेवक,खासदार,आमदार गडगंज होतात वरून पेन्शन सुध्दा हवी असेल तर रिटायर्ड कामगाराने करावे तरी काय.
@shashikantraut4982
@shashikantraut4982 Год назад
Sir आपण छान विश्लेषण केले आहे पण आमदार व खासदार यांची पहिली पेन्शन बंद करववी गरजू लोकांना पेन्शन मिळाली पाहिजे
@ganeshgujar-wj5nm
@ganeshgujar-wj5nm Год назад
आमदाराची पेन्शन ची रक्कम छोटी आहे असे म्हणता तर मग कशाला पेन्शन घेता
@sangitadeshmukh3274
@sangitadeshmukh3274 Год назад
सर्वाची पेन्शन रद्द करा नाहीतर सर्वांची चालु करा हा एकच प्रयाय आहे.
@haripatankar1756
@haripatankar1756 Год назад
सर्व आमदार खासदार यांची पेन्शन ताबडतोब बंद करा व पगार सुद्धा निम्मा करा
@samritsamaj
@samritsamaj Год назад
आणी शेतकरी यांचे जिवन जगण्याच काय? देणार का सरकार त्यांनां पेन्शन,,,,,का त्यांना जिवन जगण्याचा अधिकार नाही,,,,,,,का त्यांनां पैशाची गरज नाही......
@kundachavan3497
@kundachavan3497 Год назад
कर्मचाऱ्यांकडून टॅक्स किती घेता? तेही सांगा
@ankushvare6166
@ankushvare6166 Год назад
कुनालाच देऊ नका पेंशन आमदार खासदार सरकारी कर्मचारी सगळ्यांची बंद करने योगय ठरेल
@Santosh1239
@Santosh1239 Год назад
आधीच आपल्या राज्यात जवळपास ८ लाख तरुण बेरोजगार आहेत + २.२५ कोटि विद्यार्थी शिक्षण घेतात व विविध योजना हि चालु आहेत या साखळ्या कडे बाघायच सोडुन व गेले ४ दिवस महाराष्ट्र बंद पाडत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संप पुकारला आहे सरकार प्रतेक क्षेत्राचा विचार करून निधी देतय त्यामुळे राज्य सुरळीत चालू आहे नाहीतर गोरगरीबांच्या पोटाला चिमटा बसेल 🙄🙏
@nikhildesai500
@nikhildesai500 Год назад
खरच शींदे साहेंब तुम्ही बाळासाहेब चे नेतृत्व आसाल तर पेन्शन बंद करा तुमची आमंदाराची पनं आणि ग्रामीण भागातील मुलांना रुजगार द्या
@skyb378
@skyb378 Год назад
खरंच जर आंदोलन करायचं असेल तर सर्वांची पेन्शन बंद करण्यासाठी करायला पाहिजे. महाराष्ट्रात असे कितीतरी कुटुंब असतील कि त्यांनी दिवसभर काम केल तर संध्याकाळी जेवायला मिळत.
@milindshinde5102
@milindshinde5102 Год назад
अगदी योग्य पत्रकारिता
@kishoringole7629
@kishoringole7629 Год назад
एकीकडे सरकार जवळ पैसा नाही तर दुसरीकडे राजकीय चोरांवर वारेमाप खर्च करायचा हा कुठला न्याय. हे सर्व आधी बंद करा. या राजकीय चोरांच्या विरोधात सर्व स्तरातून आंदोलन व्हावयास पाहिजेत.
@bhushanshelar7290
@bhushanshelar7290 Год назад
पेन्शन सोडायला जिगरा लागतो जे आमदार स्वतःहुन पेन्शन सोडायला तयार आहेत तेच खरे देश भक्त आणि स्वाभिमानी आहेत...
@pravinmaladhare4592
@pravinmaladhare4592 Год назад
आमदार खासदार लोकांनी पेंशन सोडावी..!
@prashantkadam086
@prashantkadam086 Год назад
गोगावले पेन्शन सोडायला तयार आहेत पण ती तयारी कॅमेऱ्यासमोरची आहे,विधानसभेत ती सोडली तर बरे होईल.
@pragatigothivarekar6742
@pragatigothivarekar6742 Год назад
आज कळल की आमदाराचे पुर्ण खानदान राजकारणात का असते.
@sulochanakushekar2346
@sulochanakushekar2346 Год назад
हेच सत्य आहे 90टक्केजनता देशोधडिस लागेल हेच सरकारने लक्षात घ्यावं विचार करावा देशात कितितरी जनता गरीब आहे
@sampatpawar9998
@sampatpawar9998 Год назад
जुने कर्म चारी लठ्ठ पगाराचा लाभ घेत आहेत.परंतु बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध कधी.आणी शेतकरी बांधवांना काय मिळते.जरा विचार करा?
@mohanchaudhari3465
@mohanchaudhari3465 Год назад
पंजाब मध्ये आमदारांची पेन्शन बंद केली आता महाराष्ट्रात हा कायदा लागू करा
@sureshkhot3554
@sureshkhot3554 Год назад
सरसकट पेन्शन बंद करा. शेतकऱ्यांच्या कडे बघा त्यांच्या मालाला हमीभाव द्या. देशाच्या सीमेवर लढतो आहे जवान त्यांना पेन्शन द्या बाकी कुणालाही नको. जय जवान जय किसान. 🙏🙏
@maheshmanedeshmukh4088
@maheshmanedeshmukh4088 Год назад
गाडी घेण्यासाठी 30,00000 लाख बिनव्याजी कर्ज आमदार साहेब यांना
@vrushaliambhore5402
@vrushaliambhore5402 Год назад
फोटोत दाखवलेले सर्व आमदार करोडपती आहेत. कोणाकडे किती संपत्ती आहे हें पण जाहीर करा.
@speakwithsonu427
@speakwithsonu427 Год назад
आम्हाला पागर, पेन्शन काही नको फक्त सरकारी नोकरी तरी द्या, निदान पोरगी तरी मिळेल 🤣
@riteshs7912
@riteshs7912 Год назад
Andhbhakta sarkha bjp la vote Dena band kar.. Bjp chya kalat sarkari nokri sampat challi ahe aani sagla sarkari company adani Ambani la deun tumhala bhikari banavnyacha kam he bjp Karat ahe. Hindu Muslim chya navavar tumhala c@#₹ya banvtat aani tumhi bantat
@ganeshchavan6980
@ganeshchavan6980 Год назад
Khajagikaran karnarya sarkar var kat vishwas thevta
@ajaychavan8799
@ajaychavan8799 Год назад
Study karavi lagate study kele ki hote
@Wadood_pathan
@Wadood_pathan Год назад
😂😂😂
@dattatraymane7876
@dattatraymane7876 Год назад
खरं आहे मित्रां
@krishnashinde2848
@krishnashinde2848 Год назад
एकदम बरोबर खरोखरच ह्या आमदार खासदार सरपंच उपसरपंच तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना कशाला पेन्शन हवी सर्वांची पेन्शन बंद करा
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 Год назад
बरोबर बोलता सर
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 Год назад
देशाला लूटतात.आमदार खासदार.
@AbdulSattar-mb1wp
@AbdulSattar-mb1wp Год назад
जनते कदून आमदार खासदार सरपंच उपसरपंच सरकारी कर्मचारी जेनतेची काम करन्या साटी जनते कादून लांच मागतात ती वेगली इंकम, ईडी इकडे येत नाही
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 Год назад
Abp माझा यांचे हार्दिक अभिनंदन. बातमी धा कावल्या बद्दल.. मोदी साहेब काय चालू आहे हे??????
@prathmeshkamble4544
@prathmeshkamble4544 Год назад
Mast
@panditkharade1025
@panditkharade1025 Год назад
सरकारी कर्मचारी यांनी..आमदार खासदार यांच्या पेन्शन बाबत वाद काढल्याने. सरकारने कर्मचारी यांनाही पेन्शन देण्याचे मान्य केले. जनतेचे वाटोळे झाले तरी चालेल पण..आमदार खासदार यांनाही पेन्शन पाहिजेच..धन्य ते. आमदार खासदार..
@swapnilchavan6322
@swapnilchavan6322 Год назад
सैन्यातील जवान सोडून कोणालाच पेन्शन नका देवू... ना सरकारी कर्मचारी ना आमदार ना खासदार यांची पण पेन्शन बंद करा
@ratnakartokare6208
@ratnakartokare6208 Год назад
आमदारांची पेंशन बंद केली तरी कर्मचारी नककी संप मागे घेतील तिजोरीचा विचार करुन सरकणे हा निर्णय,बंद करू
@panditkharade1025
@panditkharade1025 Год назад
आमदार खासदार पेन्शन बंद बाबत..कुणीतरी कायदा जाणकारांनी जनहित म्हणून कोर्टात दावा दाखल करावा. जनता जन्मभर लक्षात ठेवल...
@SPJPrime
@SPJPrime Год назад
अत्यंत महत्वपुर्ण माहिती. असेच निरपेक्ष कार्य करत रहा.
@n.shelake_official4169
@n.shelake_official4169 Год назад
लाखात एक👍
@manojbhaladhare636bhaladha9
गुड
@YoungFarmersDiary
@YoungFarmersDiary Год назад
आज एकही government department नाही जिथे टेबल खालून पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही. अन् यांना आता पेंशन पाहिजे. एवढे कशाल शासनाचा 7/12 घ्या नावावर करून म्हणजे म्हातारपणी होईल आधार..
@jktv2553
@jktv2553 Год назад
सगळं सांगितलं महाराज पण महसूल उत्पादनात सरकारी कर्मचाऱ्यांचा हिस्सा किती असतो ते पण सांगा नियमित टॅक्स पेयर कोण आणि टॅक्स चुकवे कोण
@sandippagar1370
@sandippagar1370 Год назад
आमदार पाच वर्ष काम करतो तरी पेन्शन कर्मचारी आयुष्यभर काम करतो तरी पेन्शन नाही कुठला न्याय आहे हा
@santoshpatil-pg5dj
@santoshpatil-pg5dj Год назад
जे आमदार , खासदार,५वर्षात घरोघरी जाऊन लोकांच्या तक्रारी , अडचणी ऐकून घेतात, तळमळीने अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करतात आणि घरोघरी जाऊन मते मागतात,अशीच लोकं मतदारांनी निवडुन द्यावीत, फक्त वर्चस्व,सत्ता, आणि पैसा कमविणारे घरी बसवावेत.
@panditkharade1025
@panditkharade1025 Год назад
पेन्शन बंद बाबत एकाही आमदार खासदार यांच्या एकाच्याही तोंडातून शब्द निघत नाही..लुटा किती लुटता येईल तेव्हढे लुटा...
@prathmesh7325
@prathmesh7325 10 месяцев назад
आमचे वडील सरकारी कर्मचारी होते त्यांनी वारून आता एक वर्ष झालेला आहे आमची पेन्शन चालू नाही ना ₹1 त्यांच्याकडचा आलेला नाही आमचा हाल हाल झाले म्हणून कुटुंबासाठी पेन्शन चालू करायला पाहिजे कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या पगारी तला 30% तरी पेन्शनच्या स्वरूपामध्ये त्या कुटुंबाला दिला
@mohanchaudhari3465
@mohanchaudhari3465 Год назад
२००५ नंतर निवडून आलेल्या आमदाराला खासदाराला जुनी पेन्शन योजना लागू आहे ती बंद करून नवीन पेन्शन योजना लागू करा
@mangeshbhendarkar-ec8nj
@mangeshbhendarkar-ec8nj Год назад
आमदाराची पेन्शन बंदकरा
@amols13
@amols13 Год назад
आकडेवारी देताना लोकांची दिशाभूल करू नये.......
@AyushDhande-vf6oh
@AyushDhande-vf6oh Год назад
आमदार खासदार यांना कशाला पेन्शन पाहिजे यांची पहिल्यांदा बंद करा पेन्शन ..
@pravinkumardeodhagale929
@pravinkumardeodhagale929 Год назад
Only OPS
@Anil-er1xm
@Anil-er1xm Год назад
भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे महाराष्ट्र तर आपली ही परिस्थिती आहे तर... ज्या राज्यांची तिजोरी छोटी आहे त्यांचं कसं..
@pranavsutar9293
@pranavsutar9293 Год назад
18 लाख कर्मचारी संपावर गेले असतील तर पन्नास लाख पोरं अर्ध्या पगारात काम करायला तयार आहेत.
@Anil-er1xm
@Anil-er1xm Год назад
@@pranavsutar9293 ते अत्ता तयार होतील अर्ध्या पगारावर..पण जसे पुढे जबाबदाऱ्या वाढतील तसे ते सुद्धा ओरडणार च..
@jaishreedarandle6291
@jaishreedarandle6291 Год назад
शेतकरी कडे लक्ष दया रे
@sulochanakushekar2346
@sulochanakushekar2346 Год назад
आमदार खासदार व भक्कम पगार असलेले यांना काय गरज आहे पेन्शचि व जे गरजु शिरीष शेतकरी आगंनवाडी सेविका मदतनिस या खुपचं अवस्थांत जगत आहे गरीब व कमि मानधनावर काम करणारे यांना गरज आहे पेन्शचि व भक्कम पगार असलेले यांना पेन्शन दूऊनये हि सरकारला विनंति
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 Год назад
लाख रु . पेन्शन ......यांनी जनतेसाठी ..व....देशासाठी काय केलेय........फक्त पोलीस व सैनिकांना च पेन्शन द्या ....बाकी बंद करा.
@vibhakarthakur1605
@vibhakarthakur1605 Год назад
हे लोकप्रतिनिधी विधिमंडळात एक दिवसात पेंशन मंजुर करून दुसरे दिवशी जी. आर. रेडी. अरे बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले.
@anilpachangane916
@anilpachangane916 Год назад
सरकारी कर्माऱ्यांसाठी ची पेन्शन बंद करून शेतकऱ्यांना पेन्शन चालू करा
@sandipshaha31
@sandipshaha31 Год назад
त्यांना मिळत असलेली चुकीचीही पण तुमची मागणी हि चुकीचीच आमदारांच्या वशिल्यावरच नोकऱ्या मिळवता आणि आता पुन्हा 2005 नंतरचे पेन्शन मागता त्यापेक्षा राजीनामा द्या. दुसरी मुळे मिळतील सरकारला.
@vijaytapare5883
@vijaytapare5883 Год назад
खरच आमदाराचा पेशेन बंद झालं पायजे
@user-hi1og3tv7j
@user-hi1og3tv7j Год назад
आमदार खासदारांची पेंशन बंद करावी ऐक दिव्यांग
@gajanangiri3834
@gajanangiri3834 Год назад
आमदार खासदारांची पेन्शन बंद व्हायला पाहिजे पेन्शन कोणालाच नको
@horse4848
@horse4848 Год назад
सर तुम्हाला माहिती आहे का! २००५ पासून नव्या पेन्शन चे पैसे केंद्राकडे २ लाख कोटी रुपये जमा आहे.
@apanaguru5052
@apanaguru5052 Год назад
बिलकुल आमदार खासदार यांची पेन्शन आणि सुविधा बंद करा व यांच्या पगारात कपात करा शासनाची तिजोरी भरण्यास मदत होईल फिर पैसा ही पैसा होगा 🙏
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 Год назад
हया खासदार मंत्री आमदार यांची पेंशन योजना बंद करा मग सर्व ठीक होईल.
@shivrajbawane1715
@shivrajbawane1715 Год назад
जे कर्मचारी वीस पंचवीस वर्ष तीस वर्षे सेवा जे कर्मचारी करतात. त्यांना नवीन पेन्शन साठी संप करावा लागतो. आमदार खासदार यांना संप करण्याची काहीच गरज नाही. त्यांची जुनी पेन्शन आवाजी पद्धतीने आवाजी मतदान पद्धतीने त्यांना त्यांना सुरु करता येते... बघा बरं किती न्याय चांगला....
@navyamhetre2655
@navyamhetre2655 Год назад
अहो साहेब कर्मचारी त्याच्या आयुष्यात फक्त एक घर आणि मुलाचे लग्न करू शकतो दुसरं काही नाय
@ganeshchavan6980
@ganeshchavan6980 Год назад
Right
@rajeshshinde9874
@rajeshshinde9874 Год назад
जशी जुनी पैन्शन पाहीजे तर मग जुना पगार पण लागु करा फक्त महागाई भत्ते वाढवा मग येतील जागेवर आणि आमदारांची पेन्शन तर बंद झालीच पाहीजे ऐ बि पि ला विनंती ह्या आमदारांची पेन्शन बंद साठी जनमत घ्या
@adpatil8634
@adpatil8634 Год назад
सर्वांचे पेंशन बंद करा आणि शेतकऱ्याला पेन्शन योजना लागू करावी
@atulpawar7101
@atulpawar7101 Год назад
आमदारांना गरज नसतांना ही पेन्शन दिली जाते
@ravindrakamble1948
@ravindrakamble1948 Год назад
नेत्यांना पेन्शन देताना पगार देताना सरकारवर भार पडत नाही आणि सामान्य कर्मचारी यांना पेन्शन देताना सरकारच्या तिजोरीवर भार पडतो बघा सरकारचं नियोजन किती मस्त असतं या नेत्यांची पेन्शन बंद आणि पगार कमी केला पाहिजे त्यावेळेस त्यांना कळणार सामान्य जनता कसं आपलं उदरनिर्वाह घर चालवत असत......
@vilassherekar6820
@vilassherekar6820 Год назад
हे काही लोकांसाठी झटत नाहीत,यांच्या पदाकडे पाहून पैसा यांच्याकडे वाहत येतो,अरे लोकप्रतिनिधी म्हणून ज्या फॅसिलिटी आहेत त्या वेगळ्या ,पूर्ण जन्माचं कल्याण एकाच टर्म मध्ये करू शकतात ,यांच्या पेन्शन बंद करा ,जे खरे लोकं असतील तेच राजकारणात येतील
@marotiraosangnor-cm3lc
@marotiraosangnor-cm3lc Год назад
आमदार खासदार आणी सरकारी कर्मचारिना या सरर्वाना पेन्शन लागू राहाते हे लोक तर कमाचच्या निमीत्त देवून देशाच खुप लुट करतात आणि देशाचे अन्नदाता व शेतमजूर हे देशा ला पोशण्या काष्ठ करून करून थकून जातात तरी या लोकांना पेन्शन राहात नाही तर कसे आहे देशाचं व्यवस्था ?
@aknathsalunkhe5630
@aknathsalunkhe5630 Год назад
सगळ्यांची पेन्शन बंद करा नाहीतर सरसकट शेतकऱ्यांना पण पेन्शन द्या
@ajeyingole7733
@ajeyingole7733 Год назад
मा.गणपतराव देशमुख यांचा उल्लेख नाही आणि आमदाराचे पेन्शन पोटी 120 कोटी रुपयांचा भार सरकार वर पडतो आणि जुनी कर्मचारी पेन्शन योजना लागू करण्यात आली तर 60 हजार कोटी रुपयांचे अधिक भार सरकार तिजोरी वर पडतो. मला सांगा आज एकविसाव्या शतकातील या स्पर्धात्मक युगात सरकारी नोकरी म्हणजे सगळ्या जगाचा जावई अश्या आविर्भावात ही लोक काम करतात.यांची स्पर्धात्मक जगात निभाव लागेल का?सर्वसामान्य जनतेचे हाल होतात,सरकारी कर्मचारी यांच्या मुळे कितीतरी पटींनी कामाच्या दर्जावर परिणाम होतो. प्रत्येक जण काम कमी(काही अपवाद वगळला) आणि वेळेवर पगार,या कारणांमुळे सरकारी नोकरी आयुष्याची सार्थक करते या साठी आयुष्य जगत असतो.
@gokultoge5854
@gokultoge5854 Год назад
भारतीय सेनेचे पण अशीच वाट लावली चार वर्षे नोकरी
@sunilauti3515
@sunilauti3515 Год назад
लोकांनी जो आमदार खासदार पेंशन घेईल त्याला मतदान करुच नाही
@danishds8513
@danishds8513 Год назад
Good
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 Год назад
पेन्शन घेतात.... म्हणतात पेन्शिल😅....वाह रे आमदार 😅
@birappavhanamane1130
@birappavhanamane1130 Год назад
पेन्शन बंद केली तर सगळ्यांची बंद करा
@shankarpachupate2741
@shankarpachupate2741 Год назад
लाज वाटली पाहीजे जवळ जवळ १ लाख पेंशन एकेक आमदार खासदाराला कित्तेकाना आमदार , खासदारकीच्या अशा दोन दोन पेंशन मिळतात, वरून गाडी, बंगला, भत्ते कीती राजेशाही आहे जनतेच्या पैशावर, कर्मचा-यांच्या पेंशनवर बोलताना थोडी लाज तरी वाटली पाहीजे
@maharashtracitizen6123
@maharashtracitizen6123 Год назад
Chor aahet sagle 😭😭
@aknathsalunkhe5630
@aknathsalunkhe5630 Год назад
आमदार खासदार आणि हे सगळे सरकारी नोकरी वाले यांना किमान ८००००.९०००० पगार असून पेन्शन हवी आहे यामुळेच श्रीमंत अजुन श्रीमंत होत आहे आणि गरीब अजुन गरीब.ज्यांच्याकडे अन्न खायला पैसे नाहीत त्यांना मिळत नाहीत पण ज्यांनी आपल्या पुढच्या १.२ पिढीला पुरेल इतका साठा केला आहे त्याला वाटा
@kavitajadhav9800
@kavitajadhav9800 Год назад
तळागाळातील काम करणार्‍या अंगणवाडीतील सेविका यांना का नाही???
@dr.shaikhabdulrauf1734
@dr.shaikhabdulrauf1734 Год назад
कॅग ने आमदार खासदार मंत्री यांच्या खर्चा सहित वार्षिक अहवाल देत असतं. त्यात सर्वांच पेन्शन ची माहिती असती फक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वर खर्च दाखवतात परंतु आमदार खासदार मंत्री यांच्या वर होणारं खरी आकडेवारी व माहीती चॅनल च्या ऐंकर ने काढावी. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री जनतेला खोटी माहिती देतात....
@gangadhardandge9303
@gangadhardandge9303 Год назад
सर्वांना सारखी म्हणजे दहा हजार रुपये द्या हिच विनंती शासनाचा च फायदा होईल रामकृष्ण हरी
@Raj-gg4iz
@Raj-gg4iz Год назад
आरे जास्त कर देणारे पण कर्मचारीच आहेत..हे लक्षात घ्या...
@shivajimane7436
@shivajimane7436 Год назад
लोकसंख्येच्या प्रमाणात महसुल व कर रूपाने देशाच्या तिजोरीत जमा होत असेल तर पैसे कमी पडणारच नाहीत, शासनाची तिजोरी लिक आहे का ते ही तपासले पाहिजे,
@shivajimane7436
@shivajimane7436 Год назад
आमदार खासदार 5वरषा साठी लोकनियुक्त असतात त्यांची तुलना सरकारी कर्मचारी वेतनाशी का? एका आमदाराच्या कार्यक्षेत्रात हजारो सरकारी कर्मचारी असतात
Далее
WE COOKED A SHRIMP KEBAB  #recipe #barbecue #food
00:21
Просмотров 133 тыс.
Какую одежду я не ношу? 😱
00:13
Просмотров 444 тыс.