Surmai Fish Cutting at Malvan Fish Auction | Malvan | Sindhudurg (Konkan)
मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुरमई मासा कसा कापतात. माशांमध्ये सर्वात लोकप्रिय आणि चिविष्ठ मासा कोणता असेल तर तो सुरमई मासा. आपण सुरमई मासा तळलेला किंवा कालवणातील खाल्ला असेल परंतु तो मासा कसा कापतात हे कदाचित पहिले नसेल. तर तुमच्यासाठी हा खास व्हिडीओ आहे. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर दार दिवशी सकाळी ७ वाजता माशांचा लिलाव असतो त्यावेळेस बरेच ग्राहक मासे खरेदी करायला येतात. मग हे खरेदी केलेले मासे कापायचे कुठे, तर तिथे आसपासच आपल्या गावाच्या काही महिला असतात ज्या मासे कापायचे काम करतात. त्यांचं काम फक्त मासे कापायचं असतं. त्यासाठी त्या किलोमागे पैसे घेतात. सुरमई मासा बाजारामध्ये १००० रुपये किलोने मिळतो त्याचा भाव कमी जास्त होत असतो इतर दिवशी हा मासा ७५० ते ८५० किलोला सुद्धा मिळतो. #surmaifish #malvan #fishauction #sindhudurg
तुम्हाला हा सुरमई कसे कापतात त्याबद्दलचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आणखी असेच व्हिडीओ पाहायचे असतील तर कमेंट करून मला कळवा. येवा कोकण आपलोच असा.
मी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहे मला तिथे फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
20 фев 2020