The HEART will understand the meaning of ओवी.... कारण हृदयात परमेश्वर वसतो.... ✨️🤍✨️ And as per the scriptures Lord KRISHNA is the deity of Heart Chakra... जेंव्हा या भावनेतून ज्ञानेश्वऱी वाचू तेंव्हा तो करूणासिंधू स्वतःच ते वाचन आपल्या मुखातून करवून घेत असेल 🙏💗🙏 आणि या सर्व logical reasoning च्या खूप पलीकडे माऊलींची ज्ञानेश्वऱी आहे..... एक तरी ओवी नक्कीच अनुभवावी 🙏🪷🙏
स्वामी जी माझे शतशः प्रणाम आपण please सांगाल का कोणती ज्ञानेश्वरी विकत घेऊ . कारण मराठी सुलभ ज्ञानेश्वरी आहे पण संस्कृत घेऊ का. आणि गणेसाठरवशिर्ष कशा चालीत म्हणावे.
प्रणाम गुरुवर्य साधना मार्ग वर चुकते कोठे आणि गुरुरब्रह्म गुरुरविष्णू हे आपन लिहिलेले पुस्तक वाचले .. आपला आशीर्वाद आणि दर्शन घेण्याची इच्छा आहे.. आपला contatct कसा होईल