कोकणातील जमिन विकल्यावर असे सुंदर आंब्याच्या वनराई मधे असलेलं घर बघायला मिळणार नाही... घरासमोरचं अंगण.. फुलांची व फळांची झाडे.. आंब्याची व नारळाची झाडे ..कीती सुंदर कोकण 👌👌👌👌👌👌👍
पुजा ताई कोकणचा पुरेपुर आस्वाद आपण घेता....रासायनिक प्रकल्पाने आपल्या कोकणच वैभव काळाच्या ओघात कुठे जाईल सांगया येत नाही... आम्ही कितीतरी वेळा पोटतिडकीने सांगितले आहे की परप्रांतीयांना कवडीमोल भावाने जमिनी विकु नका...ओसाड जागेवर काजु आंबे फणस करवंदे जांभूळ बोरे आवळे चिंचा अशी झाडे लावुन हे वैभव वुधदींगत करा....पण जीव तळमळतो
मला माहित नाही तुझ्या नवऱ्याला जे आवडते ते तुला पण आवडतं की नाही पण तू जितक्या प्रेमाने व आनंदाने तुझा नवरा खात असलेल्या वस्तू बनवते आणि खातेस ते पाहून खूप कौतुक वाटते ताई❤❤ so beautiful couple ❤❤❤
ताई खरंच तुका मनाचों मुजारो ! तुझ्या ह्या कार्याचा आदर्श कोकणातल्या सर्व तरुण पिढीने घ्यावा ! कोकणामध्ये राहून आपण आपला उदरनिर्वाह कोणाचीही लाचारी न करता , चाकरि न करता आपण हे करू शकतो .
Hey!!! You both are such an adorable couple yaar. The best couple on earth I would say. And the way you present your dishes. Ufff!!! You could beat any 5 Star chef. You sound so professional. ( liked Shirish's reaction when he tasted the sour bengal currant) he was so real. God bless you both. May God bless your every video and let sky be the limit for you. Good luck
Mje bhout bhout pasand hy karvand 😊😊😊😊😊 i miss my village very very much mai gav me hoti hu na tab karvand aamba chutney karke khati hu but nowdays i really miss my family and home and my sweet little village from sindhudurg kankavli ,nandgaon 😢😢😢😢😢
I like your videos very much, but whatever concept you have used in the village, it feels so good, the beautiful nature, the sounds of the birds, the house and the yard, I want to see it again and again.😍
घोडे की खेचरा खयसून इली 🤔 राजा आणि मोगली आज निवांत होते. माशाचो वास नाय ना. 😄 करवंदाचे तिन्हीं प्रकार 👌 भन्नाट फोटोग्राफी, एखादी टेलिफिल्म बघत असल्याचो भास होता.. 👍
करवंदाची चटणी आणि लोणचे.त्यासोबत भाकरी किती छान बेत. खारवलेली करवंद आणि कैरी त्यातील पाण्यामुळे खराब नाही का होत.तू ते सर्व बरणीत भरून ठेवले म्हणून विचारते.नवऱ्याची आवड छान जपते स. माडाच्या झावळ्या उन्हाळा आला म्हणून घातल्या की पावसासाठी.? व्हिडीओ सुंदर नेहमी प्रमाणे.👌👌🌹🌹
❤❤❤ khupch chan video ahet tumche agdi gawat gelyasarkhe watate mi roj ak video bghate tumcha tyqshiway bre watat nahi majhya aai che pn asech gaw ahe pn ata mumbait rahate after marrage tumche video pahun aai chya village watate mla ❤❤❤❤
Your videos are truly amazing and refreshing. Lot's of love to konkan. I am from Ahmedabad Gujarat and it is unbearable hot in summers..i simply watch konkan in monsoons and i can feel that vibes ❤