गोगावले खर बोलत आहे.....खूप पस्तावा आलाय पण आता काही फायदा नाही....उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ राहिले असते तर हे दिवस आले नसते😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अरे अरे कोणाच्या हातात सत्ता आहे महाराष्ट्राची, हे तर सत्ते करिता सरळ सरळ ब्लॅकमेल करणं झालं, निव्वळ पदाकरिता आणि खापर फोडता उद्धव साहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वावर , उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद , उद्धवसाहेब ठाकरे आप आगे बढो हम आपके साथ है, मतदार जनता यांच्या हृदयातील शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख जिंदाबाद
म्हणजे हिंदूत्व वगैैैरेगोष्टी नुसत्या बोलायला होत्या असेच दिसते. यावरून उद्धव ठाकरे यांनी इतकी वर्षे ह्यांना खूप सांभाळून घेतले होते असे दिसते आहे ते एकनाथ शिंदे ह्यांना जमताना दिसत नाहीये