खर सांगू त्यांना खरंच विश्रांतीची गरज आहे.झोपेतून त्यांना उठवू नका.औषध त्यांना आराम करण्यासाठी असत.जेवढ्या आराम करतील तेवढं त्यांना बर आहे..लवकर बऱ्या होतील.
अरे संजोग आईला चांगल्या डॉक्टरला दाखव . फक्त व्हिडिओ व्हिडिओ करत नको बसू. Neurologist doctor ला दाखव. चांगले medicine घे. तू बघितले you tube वर आत्ताच एक केस घडली. राजश्री ची बघता बघता गेली रे ती . म्हणून वेळ नको काढू. व्हिडिओ आणि viewer's हे सगळे ठेव बाजूला. मी तर म्हणेन जाऊदे व्हिडिओ खड्ड्यात. प्रथम आई महत्त्वाची. प्रतिभा तुला काय वाटते. तुला काय वाटते. प्रतिभा काय डॉ आहे काय. आईची अवस्था बघ . एवढी चांगली हसती खेळती बाईची अशी अवस्था पाहवत नाही रे.
Betaaa mera nahi mera santi betaaa lambun aliye javlun aliye to tyancha prashn to aajicha natu ahe bolel tu tyanchya family madhla ahes ka re meta chatak nati...
संजोग तूझी बायको पण सगळ्यांशी मीळून मीसळून वागते ! हे बघून खूप बर वाटल ! कारण अस हल्ली बघायला मीळत नाही ! प्रतीभा खूप चांगली मूलगी आहे ! म्हणून हे सगळ शक्य झाल आहे ! असेच सगळे मीळून मीसळून रहा कायम
जेव्हा कोणत्याही औषधाने फरक पडत नसेल तेव्हा कुंदकेश्वर महादेव चे नाव घेऊन औषधे खायला दे बघ २ दिवसात बरी होईल आई. त्र्यंबकेश्वर भगवान त्यांना लवकर बरे करेल 🙏🏻 त्र्यंबकेश्वर भगवान की जय 🙏🏻
सजोग दादा काय टेन्शन नकी घेऊनही पार्थ ना म्हणा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐशरवात ठेव सर्वाच भलं कर कलयान कर रषनण कर आणि तू जे गोड नाम मुखात अखंड राहू दे
माझा मुलगा पण २१ वर्षांचा आहे तो पण असाच करत होता पण तो आता पुर्ण पुणे बरा झाला आहे आई पण नक्की बरी होईल तो पण टेन्शन मुळे आजारी पडला होता ९ महिने होता अजून निदान पण नाही कळले काही डॉक्टर कॅन्सर बोले काही मेंदू मध्ये टिबी बोले काही मेंदू मध्ये गौवर झाला आहे असे बोले ६ महिने फक्त राहिल बोले होते पण स्वामी क्रुपा आहे 🙏🙏🙏
आईं जेवढ्या झोपतील तेवढा मेंदू शांत होईल, आणि अशा वेळी कुटुंबाची साथ हवे, ती तुम्ही चांगल्या प्रकारे करता , त्याना काही झालंयच नाही असंच दाखवा , डिप्रेशन मधून लवकर। बाहेर पडतील ,आता जस तुम्ही हसत खेळत राहता तसेच आई लवकर बऱ्या होतील , संजोग ब्रो तू खूप चांगली परिस्थिती हाताळलीस , तुलाही खूप टेंशन आलं असेल काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल ,हे ही दिवस जातील 🙏 God bless you ❤️
Bhavu vatel aaila bar ,tumche aadhiche video dakhvat ja aai la ,tension mule zalay as ,aaila sanga aata tu bari zaliys tichyasamor tumhi positive bolat rahilat tar tila aathvel sagal nit aani aadhisarkhi purn bari hoil aai ,tumhi sagli chan kalji ghetay aaichi .
पपाची आई आली तर आईचाचेहरा खुप खुला संयोग दादा आईची खुपकालजी घेतली म्हणुन म्हणुन आईलाहिमंत आली प्रतिभा पण काम करून थकली आईचाप्रतिभाला कामाचाआधार होताआईची पण धडपड करते
Aaji aai la bagun khup chan vatle...... Aai lavkar bare hovo hich deva kade prarthana karta........ Aai la bagun khup wait vatta ra dada. Rag manu nako ha 🙏🙏please🙏🙏. Aaj jara bare vatle. Bye 👍🥰tc
आज आईंना, आज्जींना बघून छान वाटलं. वहिनी पण आज थोड्या रिलॅक्स वाटल्या,.तर एकंदरीत पूर्ण विडिओ बघून छान वाटलं. आणी आई साठी प्रार्थना तर आहेच देवाकडे. आई लवकर बऱ्या व्हा. जय सद्गुरू.🙏🏻