Тёмный

लिंबू सरबताचे 6 हटके प्रकार! मधुमेहींसाठी उपयुक्त | Diabetes Friendly Nimbu Pani | Dr. Tejas 

Just For Hearts
Подписаться 272 тыс.
Просмотров 1,9 тыс.
50% 1

लिंबू सरबताचे 6 हटके प्रकार! मधुमेहींसाठी उपयुक्त | Diabetes Friendly Nimbu Pani | Dr. Tejas
नमस्कार 🙏🏻
डॉ. रविंद्र कुलकर्णी , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या RU-vid Channel मधे आपले स्वागत आहे
सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन इ अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच तज्ज्ञांच्या मुलाखती ची माहिती प्रसारित केली जाईल
Welcome to Just For Hearts : An Initiative for Healthy Life
This channel is one stop platform for all the health updates by Team Just For Hearts , Experts videos / reels , quizzes , stories , polls , success stories as well as various offers to promote health and wellness.
धन्यवाद
डॉ रविंद्र कुलकर्णी
MD DNB FSCAI Cardiology
हृदयविकार तज्ञ ,पुणे
जस्ट फॉर हार्ट्स
/ @justforhearts
अधिक माहिती / संपर्कासाठी
OPD Appointment :
94229 91576
Diet / Lifestyle Advice :
94229 67051
94229 73171
WhatsApp Chat :
94229 89425
Join Whatsapp Channel :
whatsapp.com/channel/0029VaVp...
Email :
operations@justforhearts.org

Хобби

Опубликовано:

 

6 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@urmilaprabhudesai8153
@urmilaprabhudesai8153 2 месяца назад
तुमची माहिती खूपच छान असते.
@ltejas86
@ltejas86 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद! आपली प्रतिक्रिया वाचून उत्साह वाढला!!!
@user-dv7rt6gb4f
@user-dv7rt6gb4f 2 месяца назад
लिंबू सरबत फायदेशीर सहा प्रकार छान सांगितले
@ltejas86
@ltejas86 2 месяца назад
धन्यवाद! जरूर करून पहा आणि आपला अभिप्राय कळवा!!
@user-ul7nj8ry5y
@user-ul7nj8ry5y 2 месяца назад
खुप खुप उपयुक्त माहिती आहे. नेहमीप्रमाणे सुंदर. खुप खुप आभार.
@JustForHearts
@JustForHearts 2 месяца назад
धन्यवाद!! आपल्या अभिप्रायसाठी खूप खूप धन्यवाद!!
@user-dv7rt6gb4f
@user-dv7rt6gb4f 2 месяца назад
मधुमेहासाठी खूप उपयुक्त माहिती दिली साखरेचा उपयोग न करता खूप छान च
@ltejas86
@ltejas86 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼
@JustForHearts
@JustForHearts 2 месяца назад
धन्यवाद!! जरूर करून बघा आणि सरबताचा आनंद घ्या ते पण रक्तातील साखर आटोक्यात ठेऊन
@snehalchandratre5263
@snehalchandratre5263 2 месяца назад
❤️मस्त
@JustForHearts
@JustForHearts 2 месяца назад
धन्यवाद
@vrushalisachiv6627
@vrushalisachiv6627 2 месяца назад
अनेक permution combinations आहेत. 1. जीरेमिरेपूड घालून कोणतेही सरबत छानच लागते. 2. लिंबे व आवळे थंडीच्या ऋतूमध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. साखरेच्या गोळीबंद पाकात लिंबे व आवळ्याचा रस/ कीस घालून चिमूटभर सोडियम बेंझॉईट हे preservative घालावे. वर्षभरापेक्षा जास्त काळ टिकते. आयत्यावेळी चौपट पाणी घालून सरबत करावे. साखरेचे प्रमाण लिंबूरस+आवळा यांच्या तिप्पट असावे. फ्रीजमध्ये ठेवण्याची जरुर नाही. यामध्ये आल्याचे लहान तुकडे वा कीस घालावा. मुरल्यावर चावून खाण्यास चविष्ट लागते व पाचकही असते. मधुमेहींकरीता लिंबाचा रस, किसलेले आवळे, किसलेले आले, मीठ, काळे सैंधव, हिंग, जीरे, शहाजीरे, ओवा, किंचित मिरपूड असे मिश्रण वर्षानुवर्ष सर्वसाधारण तापमानात टिकते. याला पाचक रस म्हणतात. सरबत करताना ग्लासभर पाण्यात आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात हे मिश्रण घालून प्यावे. माझी आई दरवर्षी पावसाळ्यात हा पाचकरस करून आम्हा सर्वांना दोन्ही जेवणापूर्वी खायला देत असे. यातील घटक आपली प्रकृती व आवडीनुसार वगळू शकता. 3. वरील मिश्रणात आयत्यावेळेस पुदिन्याचा रस घालूनही पेय बनवू शकता. जलजीऱ्याप्रमाणे लागते. 4. लिंबाच्या सरबतात कच्च्या कैरीचा रस घालूनही छान लागते. मी ऊन्हाळ्यात कैरीच्या किसात तिप्पट साखर घालून कोकम (रातांबे) सरबताप्रमाणे बरणी ऊन्हात ठेवून सरबत करते. थोडे मीठही घालते. कैरीचे दाट सरबत तयार होऊन कीस अगदी मुरांब्यासारखा गोड लागतो. 4. थंडीच्या दिवसात ओले मिरे, ओली हळद, ओली आंबेहळद, करमळे, इत्यादि बाजारात मुबलक प्रमाणात मिळतात. त्यांचाही वापर वेगवेगळी permutations & combinations इतर पदार्थांबरोबर करून ऋतूनुसार सरबते पिण्याकरीता करता येतो. 5. लिंबा प्रमाणेच अननस, संत्री, मोसंबी यांच्या सरबताची साठवण करता येते. टिकविण्याच्या दृष्टिने या फळांचे मुरंबे करावेत व आयत्यावेळेस जरूर तितके पाणी घालून सरबत करावे. 6. बेलफळाचे सरबत/ मुरंबा पचनसंस्थेकरीता अत्यंत गुणकारी असून बेलफळाचे ताजे सरबत ग्लासभर प्यायल्यास पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात. तसेच रोजच्या जेवणात अर्धा टीस्पून बेलफळाचा मुरंबा खाणेही लाभदायक आहे. 7. वरील सर्व फळे व इतर औषधीं वनस्पतींचे ऋतू, आपली प्रकृती व आवड यानुसार वेगवेगळ्या प्रकारे मिश्रण करून चविष्ट तसेच प्रकृतीस लाभदायक पेये तयार करता येतात. प्रत्येक ऋतूनुसार आरोग्यास योग्य त्या वनस्पती निसर्ग उपलब्ध करून देत असतो. त्या सर्वांचा वापर खुबीने करावा.
@JustForHearts
@JustForHearts 2 месяца назад
छान!! आपल्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
Далее