Тёмный

वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारचे व्यायाम करा | Exercise Types and weight loss benefits | Neha K 

Just For Hearts
Подписаться 272 тыс.
Просмотров 698
50% 1

वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारचे व्यायाम करा | Exercise Types and weight loss benefits | Neha K
तुम्ही अनेक वर्ष एकाच प्रकार चा व्यायाम करत असाल तर तुम्हाला अनुभव आला असेल कि त्याने सुरुवातीला वजन कमी होता पण नंतर एकदा ते Platue stage ला आले कि कमी होत नाही, कारण त्या व्यायामाची तुमच्या शरीराला सवय होते आणि त्यामुळे त्याचा परिणाम देखील होत नाही या साठीच व्यायामाचा प्रकार बदला पाहिजे आणि प्रत्येक व्यायामाचे आपल्या शरीराला वेगळे फायदे आहेत. ते काय हे जाणून घेण्यासाठी हा विडिओ पूर्ण बघा. तुमचे व्यायामाचे काय अनुभव आहेत नक्की आमच्या बरोबर comment मध्ये शेर करा.
नमस्कार 🙏🏻
डॉ. रविंद्र कुलकर्णी , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या RU-vid Channel मधे आपले स्वागत आहे
सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन इ अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच तज्ज्ञांच्या मुलाखती ची माहिती प्रसारित केली जाईल
Welcome to Just For Hearts : An Initiative for Healthy Life
This channel is one stop platform for all the health updates by Team Just For Hearts , Experts videos / reels , quizzes , stories , polls , success stories as well as various offers to promote health and wellness.
धन्यवाद
डॉ रविंद्र कुलकर्णी
MD DNB FSCAI Cardiology
हृदयविकार तज्ञ ,पुणे
जस्ट फॉर हार्ट्स
/ @justforhearts
अधिक माहिती / संपर्कासाठी
OPD Appointment :
94229 91576
Diet / Lifestyle Advice :
94229 67051
94229 73171
WhatsApp Chat :
94229 89425
Join Whatsapp Channel :
whatsapp.com/channel/0029VaVp...
Email :
operations@justforhearts.org

Хобби

Опубликовано:

 

5 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
POP CHALLENGE 🎈
00:36
Просмотров 533 тыс.