Тёмный

शिळी पोळी खाणे उपयुक्त आहे का | शुगर, वजन आटोक्यात रहाते का | Stale roti for diabetes | Dr Tejas 

Just For Hearts
Подписаться 272 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

शिळी पोळी खाणे उपयुक्त आहे का | शुगर, वजन आटोक्यात रहाते का | Stale roti for diabetes | Dr Tejas
नमस्कार 🙏🏻
डॉ. रविंद्र कुलकर्णी , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या RU-vid Channel मधे आपले स्वागत आहे
सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन इ अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच तज्ज्ञांच्या मुलाखती ची माहिती प्रसारित केली जाईल
Welcome to Just For Hearts : An Initiative for Healthy Life
This channel is one stop platform for all the health updates by Team Just For Hearts , Experts videos / reels , quizzes , stories , polls , success stories as well as various offers to promote health and wellness.
धन्यवाद
डॉ रविंद्र कुलकर्णी
MD DNB FSCAI Cardiology
हृदयविकार तज्ञ ,पुणे
जस्ट फॉर हार्ट्स
/ @justforhearts
अधिक माहिती / संपर्कासाठी
OPD Appointment :
94229 91576
Diet / Lifestyle Advice :
94229 67051
94229 73171
WhatsApp Chat :
94229 89425
Join Whatsapp Channel :
whatsapp.com/channel/0029VaVp...
Email :
operations@justforhearts.org

Хобби

Опубликовано:

 

4 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@revansidhajavalkote
@revansidhajavalkote Месяц назад
खूप उपयुक्त माहिती देत आहात, ताई. एकदा डोळ्यातल्या मीठयुक्त पाणावणे व उपाय या विषयी आपण मार्गदर्शन करावे. मला दिवसातून दोन वेळा होत असल्याने यावर मी उपाय शोधतोय.
@JustForHearts
@JustForHearts Месяц назад
धन्यवाद ! नक्कीच तुम्ही सांगितलेल्या विषया वर विचार करू.
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Месяц назад
धन्यवाद मॅडम, मी शिळी पोळी व भाकरी बाबत हे ऐकले होते.शिळी भाकरी मिक्सर मधून जरा सरबरीत केलेस,तिचा चिकटपणा कमी होतो..अशा शिळ्या भाकरी व शिळ्या भाताबाबतही, अशी शास्त्रीय माहिती द्यावी . 🙏🙏 ही विनंती.
@JustForHearts
@JustForHearts Месяц назад
नक्कीच लवकर वीडियो घेऊन येतो. धन्यवाद
@JyotiSandbhor-me9iw
@JyotiSandbhor-me9iw Месяц назад
हो मला गरम मऊ पोळी किंवा भाकरी आवडतच नाही मी रात्री ची पोळी एकच तव्यावर कडक करते भाजी सोबत घेते भाकरी अर्धीच रात्रीची तीपण तशीच भाजी सोबत तेल मीठ न लावता घेते मला पण खूप फायदा झाला
@JustForHearts
@JustForHearts Месяц назад
खूप छान . शुगर किती आहे ??
@indubaikinge5491
@indubaikinge5491 Месяц назад
ताई खूप च उपयोगी माहिती दिली
@JustForHearts
@JustForHearts Месяц назад
धन्यवाद!! चैनल ला सब्सक्राइब नक्की करा
@ujjwalaalpe1415
@ujjwalaalpe1415 Месяц назад
खूप छान माहिती भाकरी बद्दलही शिळ्या भाकरी बद्दलही अशीच माहिती द्यावी
@JustForHearts
@JustForHearts Месяц назад
धन्यवाद!! नक्कीच लवकर घेऊन येतो
@user-dv7rt6gb4f
@user-dv7rt6gb4f Месяц назад
मधुमेह नी शिळी पोळी खाणे उपयुक्त नाही थंड झाल्याने पोळी पुन्हा गरम करणे कर्बोदके कमी होत पचायला जड होते अशी प्रक्रिया केल्यावर रक्तातील साखर वाढते
@kundajadhav3328
@kundajadhav3328 Месяц назад
हो पायाची काळजी घेतली पाहीजे 👍👌👌👌🙏🙏🙏
@ltejas86
@ltejas86 Месяц назад
Yes 👍🏼
@seemakulkarni8586
@seemakulkarni8586 Месяц назад
मी आज केलेली पोळी फ्रीज मध्ये ठेवत नाही. तशीच बाहेर डब्यात ठेवून दुसऱ्या दिवशी खाकऱ्या सारखी करून खाते.
@JustForHearts
@JustForHearts 27 дней назад
गरम केल्यावर त्यातील रेसिस्टेंट स्टार्च नाहीसे होते . त्यामुळे गरम करू नका .
@madhuradeokule5297
@madhuradeokule5297 Месяц назад
Poli room temperature lach ठेवून खाली तर ?
@ltejas86
@ltejas86 Месяц назад
तर resistant starch कमी प्रमाणात तयार होईल, शुगर मध्ये फार फरक दिसणार नाही आणि लवकर खराब पण होईल.
@ranivenkatramanan3089
@ranivenkatramanan3089 27 дней назад
मला विनर म्हणून ह्या एपिसोड मधे घोषित करण्यात आली परंतु ज्या नंबर वर संपर्क करायला सांगितले तो नंबर गेले १२ दिवस झाले लागतच नाही
@JustForHearts
@JustForHearts 27 дней назад
आपण 94229 89425 ह्या नंबर वर WhatsApp करा , आपल्याला Team कॅाल करेल
@harshalaacharya5569
@harshalaacharya5569 Месяц назад
DUPARI BANAVLELI BHAJI RATRI KHALLI TAR CHALATE KA
@JustForHearts
@JustForHearts Месяц назад
हो चालेल .
Далее
Tiny motor, big power
0:25
Просмотров 38 млн
Всегда проверяйте зеркала
0:21
Косички из морковки 🥕
0:40
Просмотров 9 млн
10 июля 2024 г.
0:34
Просмотров 1,5 млн