Тёмный

घरच्या घरी व्यायाम करताना हॆ तुमच्या कडे असलेच पाहिजे!  

Just For Hearts
Подписаться 272 тыс.
Просмотров 605
50% 1

घरच्या घरी व्यायाम करताना हॆ तुमच्या कडे असलेच पाहिजे! #fitness #workout #homeworkout
जेव्हा नियमित व्यायामाचा विचार केला जातो तेव्हा अनेकांना घर हे सोईचे ठिकाण वाटते. बाहेर जाण्याची गरज नाही - आपण घरच्या घरी आरामात आणि सहजतेने व्यायाम करू शकतो. घरी वर्कआउट करताना हे फिटनेस ॲक्सेसरीज तुमच्यासोबत असल्याची खात्री नक्की करा. हे तुम्हाला तुमची फिटनेस उद्दिष्टे लवकरच साध्य करण्यात मदत करू शकतात.
homeworkout, fitnessathome, workoutathome, exercisefromhome, homefitness, workoutmotivation, homegym, fitnessjourney, healthylifestyle, bodyweightworkout, noequipmentworkout, workoutfromhome, homeexercises, workoutinspiration, stayactive, fitnessgoals, homefit, homeexercise, workoutanywhere, fitnessroutine
नमस्कार 🙏🏻
डॉ. रविंद्र कुलकर्णी , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या RU-vid Channel मधे आपले स्वागत आहे
सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन इ अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच तज्ज्ञांच्या मुलाखती ची माहिती प्रसारित केली जाईल
Welcome to Just For Hearts : An Initiative for Healthy Life
This channel is one stop platform for all the health updates by Team Just For Hearts , Experts videos / reels , quizzes , stories , polls , success stories as well as various offers to promote health and wellness.
धन्यवाद
डॉ रविंद्र कुलकर्णी
MD DNB FSCAI Cardiology
हृदयविकार तज्ञ ,पुणे
जस्ट फॉर हार्ट्स
/ @justforhearts
अधिक माहिती / संपर्कासाठी
OPD Appointment :
94229 91576
Diet / Lifestyle Advice :
94229 67051
94229 73171
WhatsApp Chat :
94229 89425
Join Whatsapp Channel :
whatsapp.com/channel/0029VaVp...
Email :
operations@justforhearts.org

Хобби

Опубликовано:

 

15 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@user-kc5cp2el1i
@user-kc5cp2el1i 2 месяца назад
Chan mahiti milali. 👍
@user-ul7nj8ry5y
@user-ul7nj8ry5y 2 месяца назад
घरीच व्यायाम करते.
@archanam3658
@archanam3658 Месяц назад
नमस्कार, दिव्या मॅडम,आजचा व्हिडिओ खूप उपयोगी आहे. वेळे अभावी gym join करणे शक्य होत नाही.त्यामुळे हा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा आहे. आपण ही सगळी equipments वापरून कसा व्यायाम करू शकतो याचा एखादा डेमो video केला तर जास्त फायदा होईल असे वाटते. आपण तो जरूर करावा ही विनंती.
@JustForHearts
@JustForHearts Месяц назад
नक्कीच लवकर घेऊन येतो
@parassabina3226
@parassabina3226 Месяц назад
घरिच व्यायाम करतो. 1 लीटर पाण्याची बाटली वापरतो.
@JustForHearts
@JustForHearts Месяц назад
खूप छान .
@user-dv7rt6gb4f
@user-dv7rt6gb4f Месяц назад
आम्ही पण घरीच व्यायाम करतो हातात धरायचे डंबल्स आम आमच्या संदीप कडे असते तो वापरत
@JustForHearts
@JustForHearts Месяц назад
तुम्ही पण dumbells वापरून व्यायाम करता ना ??
Далее
Minecraft Pizza Mods
00:18
Просмотров 791 тыс.
Всегда проверяйте зеркала
0:21
Дарю Самокат Скейтеру !
0:42
Просмотров 7 млн