Тёмный
Krishnakamal कृष्णकमळ
Krishnakamal कृष्णकमळ
Krishnakamal कृष्णकमळ
Подписаться
'Krishnakamal 'is a channel created by Dr Madhav Puranik. The channel is devoted to videos related to Poetry,Music, Travel ,Trekking, Novels etc. Videos of these poems selected from collection of poems.' Krishnakamal', Nadikathi Mathat ' ,' Chandanvel' , videos of travel diary 'Everest Base Camp : A Beautiful Dream' and 9 stories of G A Kulkarni have already been uploaded so far as on 11/07/2024. The musical group of ' Krishna kamal ' includes singers Swati Kamtikar,Rohini Ganpule,Jayshree Kulkarni,Kanchan Shende.They will be guided by P.Madhav Godbole (Gwalior Gharana ). The presentation of stories will be guided by Shri Vijay Ghamande, noted actor and director ( Marathi Drama).The ultimate aim to give the viewer and listener a unique artistic experience entertainment leading to Divine Happiness.
Комментарии
@deepakdeshmukh5425
@deepakdeshmukh5425 Месяц назад
खूप छान लिखाण. विजय घमंडे यांचं वाचन खूप ओघवत.
@anagha.puranik
@anagha.puranik Месяц назад
khup chaan! So well told…excellent to hear!
@vivekatre7767
@vivekatre7767 Месяц назад
Very very nice 👍👍
@AsawariJoshi-wd3kt
@AsawariJoshi-wd3kt 2 месяца назад
वा .... सुरेख, उत्कंठावर्धक वर्णन आणि त्याचं तेवढंच प्रभावी अभिवाचन ....!
@ashwinghamande5489
@ashwinghamande5489 2 месяца назад
डोळे बंद करून ऐकत राहावे. अप्रतिम सादरीकरण विलक्षण आपण जणू 1992 मध्ये आहोत असे वाटले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gaurideshpande9700
@gaurideshpande9700 2 месяца назад
खूप सुंदर project झाला आहे हा. हिमालयीन निसर्ग आणि मानवी जीवन, आणि त्यातील ट्रेकिंगच्या निमित्ताने घेतलेला स्वतःच्या मनोव्यापारांचा मागोवा हा लेखनाचा विषय आणि त्याचं अभिवाचन हे सगळच अतिशय प्रत्ययकारी झालं आहे. लेखक आणि अभिवाचक ह्या दोघांचेही उत्तम निर्मिती बद्दल अभिनंदन! 👏👏👌
@bhaktikale21
@bhaktikale21 7 месяцев назад
सुंदर अभिवाचन. आवाजातील चढउतार प्रभावशाली.
@avinashkukade2121
@avinashkukade2121 8 месяцев назад
कथे इतकेच सुंदर रसग्रहण.....😊
@vilasdeshpande4238
@vilasdeshpande4238 8 месяцев назад
श्रेष्ठ अभिवाचन! 🎉
@bharatlokhande581
@bharatlokhande581 9 месяцев назад
रिकामी बडबड जास्त आहे
@anilsankhe3187
@anilsankhe3187 10 месяцев назад
सुंदर च! सारे काही छान!
@sunaiinamdar3231
@sunaiinamdar3231 10 месяцев назад
आवाजातील चढउतार भावपूर्णता समर्पक आणि केवळ सुंदर
@sangitaumbarje2195
@sangitaumbarje2195 10 месяцев назад
सूदर कथा मानूस कीती. निर्दयी आणि स्वार्थी आहें 😢सूदरं वाचन आणि कथा पण आवाजामूळे. कथा जास्त हृदयाला स्पर्शून जाते❤❤❤❤❤❤
@SmitaSathe-yh3dp
@SmitaSathe-yh3dp 10 месяцев назад
🎉🎉छानच
@kanchanshende1286
@kanchanshende1286 11 месяцев назад
प्रसंग, लेखन, वाचन, छायाचित्रण सगळेच चांगले केले आहे.
@kanchanshende1286
@kanchanshende1286 11 месяцев назад
चांगला प्रयत्न केला आहे.
@vilasdeshpande4238
@vilasdeshpande4238 11 месяцев назад
नंबर एक अभिवाचन. खुप वर्षा पूर्वी (१९८८) ही कथा वाचली होती, वाचनाचा पून: प्रत्यय मिळाला. मिस मेरी डिसुझा चे एकाकीपण, मन विषण्ण करते. दामले आणि इतर कॅरेक्टर चा अभिनय, आवाज लक्ष्यात राहील.
@skkukhda2060
@skkukhda2060 Год назад
खूप खूप छान.🎉🎉
@shashikantghodke180
@shashikantghodke180 Год назад
अपेक्षेपलिकडे उत्तम कथा वाचन 👍🏻👍🏻🙏🏻
@archanajog2216
@archanajog2216 Год назад
कथेची निवड छान आहे. सादरीकरण उत्तम.
@vilasdeshpande4238
@vilasdeshpande4238 Год назад
श्रेष्ठ समीक्षण रसग्रहण .
@vilasdeshpande4238
@vilasdeshpande4238 Год назад
आपले कथावाचन खूप प्रभावी आहे. G A यांच्या सर्व कथांचे आभिवाचन करावे अशी विनंती आहे. धन्यवाद. 🙏
@bhagyeshavadhani7318
@bhagyeshavadhani7318 Год назад
अप्रतिम अभिवाचन ❤ अतिशय सुंदर ध्वनी संयोजन 🎉 आवाजाची पातळी देखील समर्पक योग्य. अभिनंदन, गौरी देशपांडे & टीम कृष्णकमळ ❤
@bhagyeshavadhani7318
@bhagyeshavadhani7318 Год назад
अप्रतिम... केवळ अप्रतिम ❤लाजवाब अभिवाचन ❤❤❤ खूप खूप धन्यवाद !
@anagha.puranik
@anagha.puranik Год назад
Masta! Keep going 😊
@MegaGary123
@MegaGary123 Год назад
Nice ....
@vijaykulkarni7325
@vijaykulkarni7325 Год назад
Jayshree kulkarni. Aapla gudh kathasangrah aahe kay ?. Ek story tyatil. Cheque returned !!!!. Vk. Thanks. Aawaj chchanach . Vk g. A. Sarv gharee aahet. Books. 1985.
@sushamakulkarni8971
@sushamakulkarni8971 Год назад
खूप छान!!भावनांचे सादरीकरण छान!!🎉
@bandu4fun
@bandu4fun Год назад
Very good. Heart touching story .nicely presented .keep it up.
@anagha.puranik
@anagha.puranik Год назад
Khup chaan! 😊
@rohiniganapule1083
@rohiniganapule1083 Год назад
खूप छान 🎉 वेगवेगळ्या पात्रांचे आवाज, भावना खूपच प्रभावी😊
@deepakdeshmukh5425
@deepakdeshmukh5425 Год назад
खुप छान परिणाम कारक वाचन.
@alakapotdar
@alakapotdar Год назад
👌👌 मधुर-भावगर्भित आवाजाने कथा चलचित्राप्रमाणे डोळ्या पुढे उभे राहिले. 💐💐
@pranavjayade7235
@pranavjayade7235 Год назад
खूप छान
@adityajoshi4913
@adityajoshi4913 Год назад
खूपच छान गौरी! मी इतर सगळ्यांच्या कमेंट्स शी अगदीच सहमत आहे! तुझ्या या आणि गायनाच्या कलेचा उपयोग करून, तुला संगीत नाटकात काम करायला हरकत नाही, खरंच!
@neelaashtekar3430
@neelaashtekar3430 Год назад
वाचन, आवाजातील चढ उतार, योग्य ठिकाणी घेतलेला पाणी सगळेच सहजसुंदर!!
@neelaashtekar3430
@neelaashtekar3430 Год назад
Pause*
@whistlingmelodies-bypooja2909
गूढ कथा अभिवचन व संगीत दोन्हीं खुप्पच छान सादर केलं आहेस गौरी , अभिनंदन 🎉 असे वेगवेगळे प्रयोग करणे खूप स्तुत्य आहे .👌👌
@suhassahasrabudhe3630
@suhassahasrabudhe3630 Год назад
अति उत्तम आणि भावना पूर्ण सादरीकरण, अभिनंदन
@niteenkardekar1840
@niteenkardekar1840 Год назад
Very effective narration. It grips you completely while listening till the end. well done.
@prajaktakadam9522
@prajaktakadam9522 Год назад
खुपच छान maam 👍😊
@shilpakulkarni4297
@shilpakulkarni4297 Год назад
हरि ॐ... कथा आणि कथावाचन खूपच सुंदर आणि भिडणारी... भाग्यश्री, छान वाचन केले आहेस.. अध्यात्मिक वाचन करणे सोपे नसते... ते आगोदर आपल्याला समजवून घेऊन ,दुस-यालाही समजेल....हे सोपे नव्हे... खूपच छान.... पण २ वेळा ऐकावे लागले आणि मागील संदर्भामुळे सोपे झाले... श्रीराम....
@vaishaligokhale2348
@vaishaligokhale2348 Год назад
उपनिषदा वर आधारित कथा निर्विवाद ताकदपूर्ण आहे.पण तितकेच भावपूर्ण तगडे वाचन तुम्ही केले आहेत.गोष्टीत खिळवून ठेवलेत.
@kishorpawar2043
@kishorpawar2043 Год назад
खूप छान आवाज ,आम्हाला प्रेरणा देणार उपक्रम
@shubhasorte2369
@shubhasorte2369 Год назад
अप्रतिम, Bhagyashree ❤
@mrunalsane9477
@mrunalsane9477 Год назад
अतिशय सुंदर अभिवाचन....प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा केला आहे
@purnimakundetkar8036
@purnimakundetkar8036 Год назад
आज कथा ऐकली. मस्त आवाज, योग्य ठिकाणी पॉज आणि आवाजातले चढ-उतार पण व्यवस्थित आहेत.😊👍
@pradippatil1110
@pradippatil1110 Год назад
अवघड धनुष्य यशस्वीपणे पेलले. मनःपूर्वक अभिनंदन. छान सादरीकरण, स्पष्ट शब्दोच्चार. आवश्यक तिथे भावना. 🎉
@aniketpatil9730
@aniketpatil9730 Год назад
खूप सुंदर मॅम अप्रतिम आवाज आणि सादरीकरण सुद्धा..👌🏻👌🏻👌🏻
@vrushalidatar950
@vrushalidatar950 Год назад
खूप छान गोष्ट आणि खूप छान वाचन ! भाग्यश्री तुझा आवाज ऐकायला खूप छान वाटतोय
@dilippanse6628
@dilippanse6628 Год назад
अतिशय छान अभिवाचन झाले आहे. शब्दांची फेक व चढउतार छान वाटली. संगीत पण अतिशय समर्पक आहे. कथा ऐकताना मन दंग होते. अतिशय छान वाटते. ही जी. ए. ह्यांची ह्रदयस्पर्शी कथा. तसेच मानवी मनाची ही कथा आहे. एकंदरीत सर्व जमून आले आहे. अभिनंदन. 👌👌💐👏👏