Тёмный

आंबा लागवड योग्य अंतर कोणते? व्हिडिओ बघा आणि तुम्हीच ठरवा! आंबा लागवड माहिती  

शेतकरी मित्र सुरज आवताडे
Просмотров 312 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 344   
@ankushnikam5666
@ankushnikam5666 3 года назад
स्वतः ची नर्सरी असून आपण खरी माहिती दिली . माझे सोळा सोळा अंतर आहे . अभिनंदन .
@shahajiphadtare2698
@shahajiphadtare2698 Год назад
अतिशय योग्य उपयुक्त माहिती शेतकऱ्यांसाठी दिलीत.
@subhashdhumal669
@subhashdhumal669 6 месяцев назад
सेट तुम्ही प्रामाणिक पणे माहिती देत आहात खुप सुंदर माहिती दिली सेट तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं येश मिळो
@laxmanbhor5448
@laxmanbhor5448 2 месяца назад
अगदी बरोबर उत्तम माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली मला नवीन आंबा बाग लागवड करायची आहे (इगतपुरी) कोणत्या आंब्याची लागवड करावी याविषयी मार्गदर्शन मिळावे ❤ जय महाराष्ट्र❤
@dattatraynirgude9056
@dattatraynirgude9056 4 месяца назад
आपण अतिशय सुंदर अशी माहिती दिली नक्कीच त्याचा फायदा होईल
@shahajiphadtare2698
@shahajiphadtare2698 Год назад
चांगली आणि योग्य माहिती दिलीत. धन्यवाद.
@BajiraoAwate-zw1rx
@BajiraoAwate-zw1rx 22 дня назад
१०×८ केशर लागवड योग्य आहे का?
@vijaydamedhar5874
@vijaydamedhar5874 2 года назад
अतिशय खूप छान माहिती आहे सर
@rohann2999
@rohann2999 10 месяцев назад
Namaste, is it possible to successfully do HDP or UHDP for hapus variety mango in Konkan? What are success conditions and results?
@jaisarwaasakti4524
@jaisarwaasakti4524 Год назад
अच्छी व सच्ची जानकारी के लिए धन्यवाद्
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 3 года назад
आपला.उपक्रम.फार.चांगला.आहे.जास्तीच. जास्त.तरुण.शेती.बागायती.कडे.वळून.आपली. प्रगती.करतील.अशी.आपण.प्रात्यकक्षिक. दाखवता.असेच.शेतकरी.मेळावे.घेतले.तर.खरच प्रगती.होईलच.होईल.
@surajavatade
@surajavatade 2 месяца назад
नक्कीच
@saikrupacable5971
@saikrupacable5971 Год назад
Khup chan mahiti deta navin shetkari mitrana nakki fayda hoil
@sunilgirkar7128
@sunilgirkar7128 Год назад
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कुठची लागवड चांगली ठरू कोणत्या.जातिच.कलम
@jalindarbalame9084
@jalindarbalame9084 6 месяцев назад
सर आपण दिलेली माहिती अतिशय महत्वपूर्ण असून सत्य आहे
@pawar7498
@pawar7498 Год назад
10 by 10 it's a perfect match from plant
@gaurammatare4766
@gaurammatare4766 Год назад
Good Information
@dr.hemantsarware5690
@dr.hemantsarware5690 Год назад
छान अभिप्राय.....
@KrishnaNikam-yh6wz
@KrishnaNikam-yh6wz Год назад
Suraj bhau aapan far samjaun sagtat mala tumchi mahiti aavdali
@PalwankarRavi
@PalwankarRavi Год назад
Excellent information. Pls give the details in a tabulated form to understand the rate of return. Thx.
@satishkendre9345
@satishkendre9345 2 года назад
Khari mahiti dilat abinandan
@mubinkarbhari9009
@mubinkarbhari9009 Год назад
आंबा व नारळ मिक्स शेती केली तर चालेल का ?
@santoshakapoor
@santoshakapoor 2 года назад
You have given very correct knowledge Suraj bhau.
@adv.nageshjangale9824
@adv.nageshjangale9824 2 года назад
Very Nice Information. Thank You.
@rajendrawaghmode8458
@rajendrawaghmode8458 2 года назад
Ekdam pramanik ani uttam mahiti khup chhan namaskar
@tanmay-xb3nd
@tanmay-xb3nd 2 года назад
khup mast...ekdum pramanik mahiti..thank you.
@hanumantkubade7716
@hanumantkubade7716 2 года назад
छान माहिती दिली.माझी हापूस केशरची बाग आहे लागवड 33× 33 आहे. 15 वर्षाची झाडे आहेत वाढ चांगली असून झाडे डेरेदार झाली आहेत.माझ्या मते 33× 33 पेक्षा 25×25 अंतर असावे
@nikhil_waghdhare
@nikhil_waghdhare 6 месяцев назад
Khup chan mahiti
@namdevjambhulkar3480
@namdevjambhulkar3480 2 года назад
Kharach mahite sangitle tya baddal dhanyvad
@JitendraKumar-lj3nb
@JitendraKumar-lj3nb 2 года назад
Good information,sirji True information
@babulalpawar61
@babulalpawar61 Год назад
केशर आंब्याच्या रोपाची किंमत काय आहे.
@gajanandeshmukh3595
@gajanandeshmukh3595 9 месяцев назад
कोळीचे झाडाला किती दिवसात आंबे येतात
@sunilsontakke1883
@sunilsontakke1883 4 месяца назад
सई नर्सरी फार छान माहिती दिली
@premromanticstatus4754
@premromanticstatus4754 3 года назад
छान माहिती दिली 🙏 नमस्कार सर तुमची नर्सरी कोणत्या गावी आहे
@dattatraykale1394
@dattatraykale1394 3 года назад
सांगोला,
@rameshchinchole9384
@rameshchinchole9384 3 года назад
Best information
@मराठीकट्टा-ल5म
केशर आंबा रोपाची किंमत काय असते? आपली नर्सरी कुठे आहे?
@nanaraoupare427
@nanaraoupare427 2 года назад
आपण दिलेली माहिती मला अतिशय छान वाटली भाऊ.15बाय15 मध्ये आता average किती मिळत आहे? मी 1 एकरची लागवड 14बाय30 अंतरावर करुन 2 वर्ष होत आहेत. धन्यवाद.🙏
@Kiran19949
@Kiran19949 2 года назад
रोपे भेटतील का भगवा केशर किंवा कोकण केशर
@surajavatade
@surajavatade 2 года назад
हो भेटतील, 8805323511
@santoshakapoor
@santoshakapoor 2 года назад
You have given very correct knowledge. You are honest in your business and not forcing people to go for 3x12 by shouting names of the countries like Israel and German.
@surajavatade
@surajavatade 2 года назад
Thank you so much
@sudhakarboldhane4076
@sudhakarboldhane4076 2 года назад
@@surajavatade m B. Ll.
@sanjayanabhavane4982
@sanjayanabhavane4982 2 года назад
Khup chaan maahiti.......
@pksshinde1935
@pksshinde1935 2 года назад
अतिशय छान माहिती दिली धन्यवाद
@mangeshhalde8408
@mangeshhalde8408 Год назад
सर कोकणात चिपळून मध्ये हापूस लावल्या साठी तुमच्या नर्सरी मधून मिळतील काय
@rahulthorat1823
@rahulthorat1823 3 года назад
माहिती छान व भरपुर मिळाली सर आपली नर्सरी कोठे आहे मला लागवड करावयाची आहे धन्यवाद🙏
@shivajigite3461
@shivajigite3461 11 месяцев назад
सर मला 7×12 अंतर ठेवून आंबा लागवड करायची आहे. त्याबद्दल योग्य मार्गदर्शन करावे. कृपया रिप्लाय द्यावा सरजी .
@shubhampatil329
@shubhampatil329 Год назад
Thanq very good brother .... Honest person .
@balasahebpotdar159
@balasahebpotdar159 3 года назад
Atyant changli v khari mahiti thanks sir.
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 3 года назад
छान माहिती दिली, दोन झाड मधे अंतर कमीत कमी 7 ते 10 बाय 10 पाहिजे त्याळे हवा, सूर्य प्रकाश पुर्ण झाडाला मिळेल तसेत फवारणी, फळ काळणी, मश्यागत करायला मोकळी जागा मिळेल
@surendrateli7564
@surendrateli7564 2 года назад
साहेब यांच्या नर्सरी चालायला हव्या म्हणून ते ३ नाय १० सांगतात, ती झाडे मोठी झाल्यावर त्यांना जागा कशी पुरेल
@surajavatade
@surajavatade 2 года назад
एकदम बरोबर
@aadesh-e3c
@aadesh-e3c 2 года назад
त्या जनार्दन वाघेरेने लोकांना वेडे बनवलेत.आणि बरेच लोक त्याच्या भूल थापाना
@amitbhau
@amitbhau Год назад
@@aadesh-e3c वाघेरे साहेबांना फक्त एक प्रश्न विचारा कि बाग किती वर्षे चालते, उत्तर कधीच देणार नाही कमेंट मध्ये
@sanjaygadhe7211
@sanjaygadhe7211 4 месяца назад
You are right sir
@jayawantbarale7482
@jayawantbarale7482 Год назад
सर आपण दिलेली माहिती खुप छान आहे प्रतमता आपले अभिनंदन
@balutaibhandare8680
@balutaibhandare8680 4 месяца назад
Good information
@truepatriot8402
@truepatriot8402 8 месяцев назад
Nursery मालक असूनही एकदम इमानदार माणूस.मला 2 acre लावायचे आहे.रोपे तुमच्याकडून घेणार
@janardangawand8111
@janardangawand8111 5 месяцев назад
आपण योग्य. माहीत. देता 👌👌👍💐💐🌷
@nileshbhopale9614
@nileshbhopale9614 5 месяцев назад
मी 15 बाय 15 वर लावायचा विचार करतोय, फळ कमी असेल तरी चालेल पण सावली जास्त पाहिजे. 15 गुंठ्यांत लागवड करणार आहे. बरोबर का सांगा. का 25 बाय 25 करू. झाड कमीत कमी 50 वर्ष टिकली पाहिजेत
@sunitabargal1930
@sunitabargal1930 2 года назад
Dr. K K Bargal Suraj Awatade, really you are great. Very honest and studied information. Very fair agro businessman. 😊👌
@surajavatade
@surajavatade 2 года назад
Thank you
@vishaljadhav7834
@vishaljadhav7834 Год назад
माहिती बरोबर आहे 6फुटावर लाऊन 4ते5वर्षने एक आड एक झाड काढले तर चालेल का नाही.
@rakeshchoughule7110
@rakeshchoughule7110 Год назад
ये भाजी, आंबाभाजी,😝😜😁😀😄😆😅😂🤣🤩🤩😃🤪😋🙂😊👌
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 Год назад
खुप छान
@vijayrane3896
@vijayrane3896 3 года назад
खूप महत्वाची माहिती दिलीत. तुमच्या नर्सरिला भेट घ्यायची आहे पत्ता पाठवा कृपया
@vijayppadale777
@vijayppadale777 Год назад
You are Right.
@maulikale1125
@maulikale1125 3 года назад
लागवड केल्यापासून किती दिवसात छाटणी करावी आंब्याची
@rajendrachaudhari1297
@rajendrachaudhari1297 3 года назад
खूप छान माहिती दिलीत.... ज्यांना हवा त्यांनीं.फायदा करून घ्या.. पण करणाऱ्याचे अवसान खच्चीकरन होईल,कृपया असे व्हायला नको.. धन्यवाद🙏
@sureshkolekar2004
@sureshkolekar2004 2 года назад
Khup chan maiti dili Saheb.
@balasahebtarange5109
@balasahebtarange5109 Год назад
10 बाय 12 योग्य आहे का अंतर
@ujjwalwankhade262
@ujjwalwankhade262 2 года назад
Nice information dada fadbagela kadi jamin yogy rahil ka
@devidaspatil9872
@devidaspatil9872 Год назад
Goodsir
@शेतीआणिफक्तशेती
15 बाय 15 फुटांवर लागवड केली तर कीती वर्षे अंतरपीक घेता येईल सर
@krishnachavan5839
@krishnachavan5839 2 месяца назад
सागांयची पध्दत थोडी कमी शब्दात जास्त माहिती हवी थोडक्यात सांगायचे की दोन झाडाचे अंतर इतके लागवड पध्दती हे कळवा😊
@awaghadsheshrao9820
@awaghadsheshrao9820 3 года назад
अंबा लागवड करताना वाळवी प्रतिबंक ऊपाय म्हनुन खड्डे खोदल्यानंतर त्यामध्ये काय वापरावे? अंबा लागवड ओळीतील व झाडातील अंतर व्हिडीओ खुप आवडला.
@prakashmore1435
@prakashmore1435 3 года назад
सुरज सर,अतिशय योग्य माहिती देता,धन्यवाद
@PratibhaTanmane-gm4mf
@PratibhaTanmane-gm4mf Год назад
Chan mahiti dili
@somnathswami5961
@somnathswami5961 Год назад
सर मला 2 एकर आंबा बाग करायचा आहे...लागवड कधी करावी व कुठले रोप लावावा आणि रोप किती महिन्याचा असावा...जमीन हलकी आहे 1 ते 2 फरवती मुर्माड जमीन आहे...कृपया योग्य मार्गदर्शन करावा... धाराशिव जिल्हा...ता.उमरगा
@surajavatade
@surajavatade Год назад
9960541622 call/msg kara
@vikasrane9183
@vikasrane9183 3 года назад
एकदम परफेक्ट बोललात सर
@vk29869
@vk29869 Год назад
माझी बाग 12×5 वर आहे.....!!! आता 12 ×7 वर करतोय
@yashodavalvi1767
@yashodavalvi1767 2 года назад
Excellent D D valvi IAS rtd
@YASH795-s9n
@YASH795-s9n 3 года назад
छान माहिती दिलात सर
@milindvasave3479
@milindvasave3479 3 месяца назад
तुमचं म्हणणं बरोबर आहेत
@darmarahdes1632
@darmarahdes1632 4 месяца назад
Very very nice suraj sir.
@adinathjadhav5753
@adinathjadhav5753 2 года назад
खूप छान माहिती दिली सर
@sunildeshatwad7712
@sunildeshatwad7712 3 года назад
Dada black cotton soil madhe aamba jamel ka??? Aani kiti aantar yogya?? Aani konti variety yogya?? Aani kaay niyojan karave lagel???
@surajavatade
@surajavatade 3 года назад
जास्त काळी जमीन असेल तर नका लावू, 2-3 ft असेल तर चालू शकेल, पण जास्त असेल तर नका लावू
@KLCSSnehal
@KLCSSnehal 3 года назад
Dada bilkul thik information dilla tq
@shrinivasjarhad-vb3wn
@shrinivasjarhad-vb3wn Год назад
खर बोललात मानल राव
@dineshkolte5259
@dineshkolte5259 3 года назад
Right information
@shreyashshelke1617
@shreyashshelke1617 3 месяца назад
Nursery location
@surajavatade
@surajavatade 2 месяца назад
एखतपुर, ता सांगोला जि सोलापूर
@maheshdorge662
@maheshdorge662 3 года назад
Sitafal Nmk1 Golden 12 × 6 feet lavli tar chalel ka...? 1 acre ahe jamin
@surajavatade
@surajavatade 3 года назад
कमीत कमी 7×12 किंवा अजून जास्त ठेऊ शकता
@sikandaralikhan1512
@sikandaralikhan1512 3 года назад
Balanager sitafal lava
@harunsayyad5529
@harunsayyad5529 3 года назад
nmk १ चांगली जात आहे हलकी जमीन असेल तर ६*१२ लावू शकता कारण दरवर्षी छाटणी केल्याने आकार मर्यादित राहतो जमीन भारी असेल तर अंतर वाढवा
@maheshdorge662
@maheshdorge662 3 года назад
@@harunsayyad5529 okay bhau🙏
@Kokanatle_chavan
@Kokanatle_chavan 3 года назад
रायवळ गावरान आंबा variety मिळतील का कलमे
@anilmane5150
@anilmane5150 3 года назад
Mst.mahiti.dilat
@ashokpawar7079
@ashokpawar7079 Год назад
रोपे कोठे मिळत आहे मला एक एकर लागवड करायची आहे
@atulkulkarni3410
@atulkulkarni3410 2 года назад
Very Honest opinion 👌
@ganesh-org_farmer
@ganesh-org_farmer 4 месяца назад
माझ्याकडे 40 आहे दहा केशर कोयांचे, व बाकीचे गावरान यांमध्ये केशरचे अंतर 10*15 व गावरान चे अंतर 15*15 आहे काय सांगणार याबद्दल, 2 वर्षे पूर्ण झाली
@shivajimunde7720
@shivajimunde7720 Год назад
Nice
@tukaramjadhawar2021
@tukaramjadhawar2021 Год назад
केशर कोया लावलेल्या येतात का
@ram3096
@ram3096 Год назад
1 acre madhe kiti amba lagwad hoil ???
@sandippatil6467
@sandippatil6467 2 года назад
20 × 20 chya amba zhadanchi cutting kashi karavi yababt video tayar kara
@RameshSarode-y5u
@RameshSarode-y5u Год назад
आपली नर्सरी कोठे आहे
@nirajbhakte4120
@nirajbhakte4120 3 года назад
Agadi barobar bolalat bhau. antar yogya ch aslele bare aahe .
@vijayjadhav3882
@vijayjadhav3882 Год назад
बागायत कोणतीही असो 12 बाय 12 वर लागवड करायला पाहिजे शेतकरी मित्रानो भविष्यात झाडे खुप वाढतात
@bharatubale2109
@bharatubale2109 3 года назад
छान ,प्रामाणिक माहीती पुरवली, नक्की अंतर किती पाहिजे प्लीज कळवा.
@santoshlokhande9169
@santoshlokhande9169 3 года назад
खुप छान माहिती दिली
@sagarnagalkar5105
@sagarnagalkar5105 5 месяцев назад
अकोला महाराष्ट्र येथे येऊ शकतात का सर आंबे कारण हा खारपान पट्टा आहे
@asgarsayyed4500
@asgarsayyed4500 Год назад
2 warshache rope bhettil ka Ani price kiti
@surajavatade
@surajavatade Год назад
हो भेटतील, कॉल/मेसेज करा
@dattaharale947
@dattaharale947 2 года назад
Sir mi aamba lagvd kart ahe .tr khadde khanlyavr khaddyat ky ky takave kay kalji ghyavi ks
@surajavatade
@surajavatade 2 года назад
8805323511
@satishkadam3544
@satishkadam3544 2 года назад
प्रामाणिक माहिती दिलीत, अति कमी अंतर अयोग्य वाटते. इजराईमधे जमीन खूप कमी आहे आपल्या देशात अस आहे का ? याचा विचार करून शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे.
@mobilekadam
@mobilekadam Год назад
Very True
@SopanThorave
@SopanThorave 6 месяцев назад
Phone number dena jyada Teri Yogendra Dhoni😊
@pavan8515
@pavan8515 3 года назад
Sir jar apan kalicya ranat mhanjec black soil madhe mosambi lau shkto ka proper care jar plant ci ghetli tar ti survive karan ka please reply fast sir vicar calu aahe bagh lavnyca 🙏🙏🙏
@surajavatade
@surajavatade 3 года назад
हो लावू शकता
@artsbyrameshharne7459
@artsbyrameshharne7459 2 года назад
Mo.no.dya sir tumcha plz
@surajavatade
@surajavatade 2 года назад
8805323511
@dilipshejwal7900
@dilipshejwal7900 3 года назад
Aprateeeeeeem ani pramanik mahiti dili ahe. 1. 2 zadamadhil ANTAR 5" theva. 2. 2 ragetil ANTAR 10" OR 12" theva. 3. 6-7 varshane Jenvha zadacha gherav - akar vadhel ekdusaryt ghusalele asatil tenvha 2 zada madhil 1 zad kadhun takale tr 2 zadamadhil ANTAR 10" hoil v jasta kalavadhisathi utpanna gheta yeyil.
@ramchandrashinde4174
@ramchandrashinde4174 3 месяца назад
सर मला आंबा लागवड करताना दोन झाडातील अंतर दहा बाय पंधरा ठेवणार आहे तरी ते योग्य आहे काय ते सविस्तर माहिती देण्यात यावी धन्यवाद
@surajavatade
@surajavatade 3 месяца назад
हो योग्य आहे, आपण किती एकर लागवड करणार आहात??
Далее
1 Subscriber = 1 Penny
00:17
Просмотров 50 млн