Тёмный

आम्हाला घराच्या पूजेनिमित आले भरपूर सारे गिफ्ट 😍 | New House Gift Opening | S For Satish | Panvel 

S FOR SATISH
Подписаться 377 тыс.
Просмотров 300 тыс.
50% 1

आम्हाला घराच्या पूजेनिमित आले भरपूर सारे गिफ्ट 😍 | New House Gift Opening | S For Satish | Panvel #NewHouseGift #NewHouseInaugurationGift #NewHouseInPanvel #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RU-vid channel - / @satishratate

Опубликовано:

 

3 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 497   
@harshadnarkar4887
@harshadnarkar4887 Год назад
दत्त मूर्ती आणि गाय मूर्ती घरी आल्या आहेत तुमच्या.. हा शुभ संकेत आहे तुमच्यासाठी..🙏😊
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
❤️❤️
@pearlj2787
@pearlj2787 Год назад
Harshad bhau ...Gaay Vasaru murti kuthe thevaychi aste?
@rajeshubhare583
@rajeshubhare583 Год назад
नवीन घरामध्ये आपले स्वागत गणपती बाप्पा आपले मनोकामना पूर्ण करो ही बाप्पा चरणी प्रार्थना
@sushantakavathankar5318
@sushantakavathankar5318 Год назад
चांदीचे coating असलेल्या वस्तू खूप छान दिसतात. खऱ्या चांदीसारख्या वाटतात. सर्व गिफ्ट्स उपयोगी व छान.
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Hoy
@theperfectplate2469
@theperfectplate2469 Год назад
Bt Tyanna je Gift aalel aahe te Pure Silver 92.5 mdhe aahe. Plating aani pure he lagech lakshat yet.
@rashmikavle7137
@rashmikavle7137 Год назад
Gift पेक्षा gift denar c Prem important ahe Ani ते दिसतय❤
@nayanarathod8932
@nayanarathod8932 Год назад
गिफट खूप छान आणी उपयोगी पण ...विडीयो...👌👌👍✌️ घर परत ऐकदा दाखवा कश सामान लावला..कश आता दीसत आहे..दाखवा ऐकदा होमटूर... नये घर मे रहेने सारे भगवान भी आ गये...🙏🙏
@manishashinde6022
@manishashinde6022 Год назад
सगळेच गिफ्ट खुप छान आहेत.नवीन घरात नव्याने सुरुवात करा . छान छान व्हिडिओ बनवत रहा . तुम्हाला खुप शुभेच्छा . अशीच तुमची भरभराट होऊ दे .
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
❤️❤️
@mamatapatil9695
@mamatapatil9695 Год назад
​@@SFORSATISH z😂😂😊😅🎉😮😢😢😢😢😮p gvgggggvb aa a. Caacaabaababbàbbbgg❤❤
@sudhashetty
@sudhashetty Год назад
God bless you.
@pallavithukrul
@pallavithukrul Год назад
भेटवस्तू म्हणून घरी सगळ्या देवांचे आगमन झाले आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि श्री स्वामी समर्थांची कृपा तर आहेच पण आता दत्तगुरुंची पण कृपा तुमच्यावर राहील 🤗 श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙇🏻‍♀️🌹❤️
@swatikarande5368
@swatikarande5368 Год назад
खूप खूप शुभेच्छा ! वर्षा हे तुम्ही दोघांनी घेतले कष्टाचे फळ आहे असेच रहा ...देव तुम्हाला खूप खूप यश देवो हीच गणपती चरणी प्रार्थना.
@veenachougule8992
@veenachougule8992 Год назад
खूप छान. गिफ्ट आली आहेत. घरासाठी उपयोगी. दत्तमूर्ती खूप सुंदर.,, गाय वासरू, तर घरात पाहिजेच... खूप छान सगळे गिफ्ट.
@saurabh5214
@saurabh5214 Год назад
❤🚩शिवरायांच्या खूप फ्रेम आल्यात खूप छान वाटले... जपून ठेवा दादा🚩
@premadamania4153
@premadamania4153 3 месяца назад
सगळे शुारंभप्रसंगी बेट वस्थू शुभ संकेत देणारे आहे
@coupleoffamily5959
@coupleoffamily5959 Год назад
दादा ते चांदीचं नाही आहे. ते सिल्वर प्लेटेड मध्ये आहे ऑनलाइन भेटतो सगळे गिफ्ट खूप छान
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Ok. 🙏❤️
@manasipai6471
@manasipai6471 Год назад
Varsha tujhi sister nahi Ali vasai n nallasopara vali
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 Год назад
सतीश भाऊ सतीश वर्षा तुम्हाला हे गिफ्ट मिळालाय ते तुमच्यावरच लोकांचे प्रेम आणि तुमच्या घरासाठी आशीर्वाद पण खूप छान छान गिफ्ट मिळाले खूप लोक तुमच्यावर प्रेम करतात म्हणजे व्हिडिओ पण तेवढे छान छान असतात तुमच्या बोलण्यात एक गोडवा आहे त्यामुळे लोक तुमच्यावर आकर्षिली जातात तुमच्याकडे हे सगळे जपान हेच सगळं जपा आणि आपला मराठी माणूस असाच पुढे गेला पाहिजे स्वतःच्या हिमतीवर तुम्ही भावभाव मिळून सगळं करता आहे खूप छान वाटतं तुमच्या बहिणीचा दिसायला खूप छान आहे मला खूप आवडतो दोघी पण अण्णा पण तुम्हाला खूप मदत करतो छान वाटतं असेच एकत्र रहा छान आनंदात रहा या काकू कडून तुम्हाला अनेक आशीर्वाद
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Thank you so Much❤️❤️
@nehaparadkar9501
@nehaparadkar9501 Год назад
Sejal ka nahi ali and lakhan parivar pan nahi disale
@Divesh-vv7gb
@Divesh-vv7gb Год назад
खरंच खुप मस्त आहेत सर्व गिफ्ट आणि तुम्हाला आवडले बस
@nanduagale5655
@nanduagale5655 Год назад
सतीश दादा तुम्ही नवीन घर घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन तुमची अशीच प्रगती होत राहो ही पांडुरंग परमात्मा चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Thank you
@manasipai6471
@manasipai6471 Год назад
Gift khupach chaan aahe majaay varshachi .mala jasta karun steelchi taata..ani Rai jeera thewayla dilela cello che dabbe.silver che niranjan ghanti taat .best
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Год назад
Khup chaan sarva gifts mami khup khush aahet
@sonalipawar9361
@sonalipawar9361 Год назад
Congratulations 🙏 bhavu New gharabadal chan aahe tumche Ghar
@hemgudesarika1234
@hemgudesarika1234 Год назад
सिल्व्हर कोटींग चं आहे आरती ताट आहे मस्तच 👌 सगळे गिफ्ट
@babitas6400
@babitas6400 Год назад
Khup chhan useful gifts aale.
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 Год назад
All nice gifts all love from ur love once
@user-vg2up1px7b
@user-vg2up1px7b Год назад
खुपचं छान 👌🏻👌🏻 एक नंबर आहेत सर्व गिफ्ट 👌🏻👌🏻
@geetaligaikwad2767
@geetaligaikwad2767 Год назад
Khup luky Aahat dada Tumi ,bhartache savidhan aale tumchykde.
@poonampadwal1314
@poonampadwal1314 Год назад
Khup chhan family mazi favourite Family ashich bharbharat houde dada tumchya ayushyat manapasun shubhechha❤
@anshsajgure04
@anshsajgure04 Год назад
छान आहे तुमचं घर बघून आवडला आहे अशीच प्रगती करा
@anagharaut4763
@anagharaut4763 Год назад
Khup sunder gifts aahet 👌👌👌👌👌
@JyotiSable-ve7cn
@JyotiSable-ve7cn Год назад
खूप छान गिफ्ट आहे नावाचे गणपती खूप सुंदर आहे 👌
@Neha_Surve
@Neha_Surve Год назад
Khoop chan gift aahet.
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs Год назад
Khup chan gift Dada happy family 🙂
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Год назад
Gift unboxing saathi mulana dur theva glass items asatat mhanun. Silver items poojesathi khup chan asataat. Chan gifts.
@Error-ef1xe
@Error-ef1xe Год назад
Lakhan bhau chi fly ali nahi k? Disle nahit te
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Год назад
Sagle gift khupach chan ahe pan specially Datt guru n chi murty, Ganesh ji n chya frem ani Chatrapati Shivaji Maharaj yanchi frem, Gai vasru Khupch sunder ahe.
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
❤️❤️
@kaminidaware202
@kaminidaware202 Год назад
खूप सुंदर गिफ्ट आहेत
@jagrutiayare6965
@jagrutiayare6965 Год назад
All gifts very nice
@umalad6041
@umalad6041 Год назад
सतिश दादा वर्षा खुप आनंदी रहा नवीन घरा मध्ये शुभेच्छा असेच एकत्र रहा गणपती बाप्पा पाठीशी राहील वर्षाच्या आईना गावची गाणी बोलायला सांगा मला त्या आवडतात सतिश दादा आई कुठे दिसली नाही विडियो मथे
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Aai gavi geli aahe Ha mami gani bolagaty😊
@bhatkantikokanatali3072
@bhatkantikokanatali3072 Год назад
खूप छान वाटत अस सगळे गिफ्ट बघून .किती छान गिफ्ट आहेत खर लोकांचं प्रेम आहे.आम्हाला पण आनंद होतो आहे आणि मन खूप प्रसन्न होत आहे.माणसाने असच प्रेमळ राहायला पाहिजे.तरच माणसं त्यांना मानतात .तुमचं वागणं खूप छान आहे.आणि फॅमिली खूप छान आहे.मला खूप आनंद मिळतो तुमचा व्हिडिओ बघून.मला आणि माझ्या बायकोला पण फ्लॅट मध्ये राहायला जायचं आहे.मस्त छान उजेड येत असेल त्या फ्लॅट मध्ये राहायला आवडेल . वर्षा वहिनींना किचन मध्ये काम करताना कशी मज्जा येते .कारण घरामध्ये चांगला फील येतो .सतीश भाऊ तुम्ही आता खूप लवकर उठता.तुम्हाला सकाळी घरी खूप उजेड येत असेल.खूप चांगला वातावरण वाटत असेल ना.मला आणि माझ्या बायकोला पण असच फील घ्यायचा आहे.तुमची मेहनत खरी उतरली कारण मेहनती शिवाय काही नाही मिळत .म्हणून खूप मेहनत घ्यायला पाहिजे तरच स्वप्नं साकार होतात.सतीश भाऊ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला.आणि हो चांगला होम टूर दाखवा पूर्ण व्हिडिओ करा . कपाट.सोपे किचन.बेडरूम आणि बेडरूम चे कपाट. हॉल पण व्यवस्थित दाखवा बाथरूम कस बनवलं आहे.सगळं दाखवा
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Thank you❤️ Tumcha swapn lavkar purn hovk
@sushilapatel7742
@sushilapatel7742 Год назад
Lavkarach tumhi pan navin flat madhye Janar ,ashi shubhechha👍
@bhatkantikokanatali3072
@bhatkantikokanatali3072 Год назад
@@sushilapatel7742 dhanyavad Madam
@bhatkantikokanatali3072
@bhatkantikokanatali3072 Год назад
@@SFORSATISH dhanyavad Satish bhau
@rupalimanjrekar4381
@rupalimanjrekar4381 Год назад
Tumch gharach swapna lawkar purn hou de .
@alkaalka1212
@alkaalka1212 Год назад
Super very beautiful gifts 🎁 nice
@mrunaliniwalawalkar5142
@mrunaliniwalawalkar5142 Год назад
Gifts khoop chaan aahet ani ha video pan masta manmokle panacha watla
@priyankasawant7968
@priyankasawant7968 Год назад
Khupchhan gifts
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 Год назад
गिफ्ट खूपच छान आहेत. गायवासरू देवघरात ठेवावेत व त्याची पूजाकरा.
@kavitabhosale4022
@kavitabhosale4022 Год назад
Kup chan Satish dada ani vahini mast vatale gifts.
@vinitamurkar65
@vinitamurkar65 Год назад
Khup sunder gifts aahet lokanche Prem aahe sunder video baghtana chan vatal GBU all family 👪
@apurvachavan6753
@apurvachavan6753 Год назад
Chan aahet gift
@manishajoshi2884
@manishajoshi2884 Год назад
Gifts khup chan aahet
@madhukarpatil6304
@madhukarpatil6304 Год назад
खूप छान गिफ्ट आहेत
@k3632
@k3632 Год назад
खूपच सुंदर आहे
@poojahadkar4260
@poojahadkar4260 Год назад
Khup Sunder
@seemakadam2549
@seemakadam2549 Год назад
Satish bhau aani varsha tai tumhala aaleli saraw bhet vastu khup chhan aahet. Khup chhan vatale.
@hirabaria5747
@hirabaria5747 Год назад
Atishay sundar vaah 👌👌👍👍👍
@shefalishirsat3395
@shefalishirsat3395 Год назад
Nice gifts.
@sunitakundalkar2722
@sunitakundalkar2722 Год назад
सतिश गिफ्ट सर्व खूप छान आहेत.
@ayaanshaikh976
@ayaanshaikh976 Год назад
Khup chan gifts 👌👌👌👍
@charitrabendar298
@charitrabendar298 Год назад
Khup mast gifts aahet
@nitinlende86
@nitinlende86 Год назад
Hello Satish dada, gift flat madhe lavlya nanater ek video share Karal.. Khup Chan karta tumi... Best of luck
@vikasgore4858
@vikasgore4858 Год назад
मी तहसीलदार आहे मी माझ्या कामातून वेळ कडून आपले व्हिडिओ पाहतो , खूप आनंदी फॅमिली आहे तुमची
@shobhanawaghmare4464
@shobhanawaghmare4464 Год назад
Khup chan aahe ghar...sukh samadhan milo.. mazya kadun khup sarya shubhechya
@shantidalvi564
@shantidalvi564 Год назад
Chan milale gift
@98jatinparab66
@98jatinparab66 Год назад
Khup chan video
@sonaliwarde8044
@sonaliwarde8044 Год назад
Khupach Chan gift
@premadamania4153
@premadamania4153 3 месяца назад
फारच सुंदर आहे तुझा फ्लॅट अप्रतिम
@smitakulkarni6050
@smitakulkarni6050 Год назад
Mast gifts ahet
@rashmidhuri8300
@rashmidhuri8300 Год назад
Pudhalya vatchali sathi khup Shubhesshya..Abhinandan👍
@latakamble4977
@latakamble4977 Год назад
Daada waheeni tumhala aalele sagale gifts chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍👍👍🙏
@siddhirahate4759
@siddhirahate4759 Год назад
सर्व गिफ्ट सुंदर आहेत
@naynaadhalrao3873
@naynaadhalrao3873 Год назад
Makeup wala tai ni khup sundar 🎁 dil aahe , vastu sathi changle aahe
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 Год назад
खूप छान गिफ्ट सर्वांनी तुमच्याव्यती प्रेम व्यक्त केले
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
❤️❤️🌸
@swatijadhav7974
@swatijadhav7974 Год назад
All gift very nice.
@sachinkotian5132
@sachinkotian5132 Год назад
Sadi khup sundar aahe desent saadi aahe neslyavar good luck yeil
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 Год назад
Satish khup chan gift🎁🎁 dil.
@deepalinaikode4188
@deepalinaikode4188 Год назад
👌👌Gifts sarv ...khup chaan aahet
@sachinrangle7070
@sachinrangle7070 Год назад
Khupch chan🎉
@prathibalalge8499
@prathibalalge8499 Год назад
सगळे गिफ्ट खुप छान आहेत, अभिनंदन 💐💐💐all family members happy ☺️🤗पण आई दिसल्या नाहीत 😌
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
❤️🙏
@ulhasbhagit6231
@ulhasbhagit6231 Год назад
Satish dada khhup chhan aahet sare gift👍👌👌👌
@shradhajadhav8734
@shradhajadhav8734 Год назад
खुप छान आहे गिफ्ट
@sachinjadhav8727
@sachinjadhav8727 Год назад
khup chhan ahet.
@kanchanpanchal2379
@kanchanpanchal2379 Год назад
खूप खूप छान आहे 👍
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Год назад
भेट वस्तूपेक्षा तुम्हा परिवाराला मित्रमंडली,नातेवाईक, हितचिंतक यांनी तुमच्या नवीन घराला आवर्जून वेळातवेळ कडून दिलेली भेट आणि त्यांचे आशीर्वाद,प्रेम व शुभेच्छा खुप महत्वाच्या आहेत. तुमच्या या नवीन घराला आमच्या परिवाराकडून हार्दीक शुभेच्छा. (दासगांव, घाटकोपर ).
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
❤️❤️😊
@skmungekar4465
@skmungekar4465 Год назад
खूप छान गिपट आहेत
@WorldofSPR
@WorldofSPR Год назад
Congratulations... All gifts are very nice... Amhala pan ideas milalya... Thanks for sharing 🥰
@shubhadanarkar9165
@shubhadanarkar9165 Год назад
🎉🎉 TUMMA Sarvana Navin Gharachya khoop khoop Shubhechha ❤ Aaple Sarva khoop Chan Astatat Tumchya Kutunmbatali Sarvajan khoop Premal Aahet Pudhchya Bhvishyasathi Mazyakadun Shubha ashirvad ❤
@shubhadanarkar9165
@shubhadanarkar9165 Год назад
Sarva Video
@alameer12a51
@alameer12a51 Год назад
Dada Aanna Khoop cool aani sweet aahe. Doghe bhaoo asech eaktra raha. ❤❤ tumchi khoop bharbharat howo🙏🙏🙏
@ranikerlekar7683
@ranikerlekar7683 Год назад
सगळे gift छान आहे.
@sanikakupte217
@sanikakupte217 Год назад
खूप छान व्हिडीओ.व गिफ्ट सगळेच खूप आवडले.
@chhayamandekar7148
@chhayamandekar7148 Год назад
खूपच छान आहे
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 Год назад
वा सतिशबाळा खुप छान नवीन प्रकारचे सुंदर सुरेख अप्रतिम मस्त अशी गिफ्ट्स दिले आहेत खुप आवडलं हे तुम्ही कमावलेले प्रेम आहे जो हा तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव झाला आहे खुप छान वाटलं बघून एक नंबर असेच सर्वांचे आशीर्वाद लाभो व अशीच प्रगती होवो देव सदैव तुम्हा सर्वांना आनंदी मजेत व सुखी ठेवो
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Thank you🙏❤️
@jayupatil5749
@jayupatil5749 Год назад
Apratim gift 🎁🎁🎁🎁🎁🎁 Ahet Sarva khupach amazing Dada tumcha Swabhav khupach chhan goad ahet majya Daddyn sarka swabhav tumcha swabhav chhan ahe munun sagle Dev bappa alet
@amrutawadkar1579
@amrutawadkar1579 Год назад
Tumchi aai kuthe geli, tumhi return gift kay dile saglyana
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 Год назад
Khup chhan gifts, aata mala pan dywese watat aahe, baghu kadhi yog julun yeto te. Mastta watale.
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 Год назад
सुंदर😍💓 gifts.. Congratulations🎉🥳👏
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Год назад
खूप छान घरात लागणारी गिफ्टस आली आहेत सर्वानी आपले पणा नी स्वतःच घर समजून दिले आहे ही खरी u tube फॅमिली आहे. त्यात तुम्ही आमच्या बरोबर हे नाते जोडले आहेत.
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
😊❤️🌸🙏
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 Год назад
खूप छान तुम्हाला हव्या त्या वस्तू गिफ्ट आल्या...सर्व उपयोगी वस्तू आहेत...खूप भारी😍😍
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
❤️🙏
@samidhamore7778
@samidhamore7778 Год назад
खुप सुंदर भेट वस्तू आहेत
@shubhangipatankar2170
@shubhangipatankar2170 Год назад
साईबाबांचा फोटो खूप छान आहे
@vilasinigawas5123
@vilasinigawas5123 Год назад
छान आहे
@gauvraviraut680
@gauvraviraut680 Год назад
Khup mast gifts and video dada me tuzy ghari yeen tu mazy javalach rahtos
@tanujamandal1351
@tanujamandal1351 Год назад
Dada your new home is very nice and Dada tuze old home ch Kay zal, aani new home Tumi rent ni ghetal ki purchase Kel please share kar, Good night.....
@sonalbeing5123
@sonalbeing5123 Год назад
खूप छान गिफ्ट आहे
@anantmhatre5130
@anantmhatre5130 Год назад
नवीन घरच्यांना हार्दिक शुभेच्छा
@umasingh2769
@umasingh2769 Год назад
खुपच छान गिफ्ट आ।हेत।छान नवीन जराती एन्जॉय करा
@sujaymore5020
@sujaymore5020 Год назад
Chan gift hote dada
Далее