Тёмный

गृहप्रवेश पूजेचे जेवण आणि पाहुणे मंडळी😍| New House Inauguration | S For Satish| Panvel (Navi Mumbai) 

S FOR SATISH
Подписаться 377 тыс.
Просмотров 333 тыс.
50% 1

गृहप्रवेश पूजेचे जेवण आणि पाहुणे मंडळी😍| New House Inauguration | S For Satish| Panvel (Navi Mumbai) #GruhpujecheJevan #PahuneAaleGruhpraveshPujela #NewHouseInauguration #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RU-vid channel - / @satishratate

Опубликовано:

 

28 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 627   
@paayvata
@paayvata Год назад
आपला प्रवास अमच्यासह अनेक लोकांना प्रेरणा देणारा आहे... जेव्हा एखादी मराठी व्यक्ती आता मुंबई, पुणे सारख्या झपाट्याने भाव वाढ झालेल्या शहरात अशी प्रगती करतात तेव्हा त्यांचे यश हे प्रत्येक मराठी माणसाला ते आपले यश वाटते...
@nayanarathod8932
@nayanarathod8932 Год назад
खूप आंनद झाला...नवीन घरात तुमी बरोबर सेट झालावर होमटूर दाखवा...खूप छान संगळा च पाहुचार पण केला...अंभीनदन..🎉🎉 अशी च पगति् करत रहा...🤞👍🙏🙏
@sanjayjuwatkar6933
@sanjayjuwatkar6933 Год назад
khup khup congrats o f Satish Ratate.😊😊
@yogeshshigavan6937
@yogeshshigavan6937 Год назад
वा खुप छान ,नवीन घरासाठी खुप खुप शुभेच्छा ।। श्री स्वामी समर्थ ।।
@lalitdhumvlog
@lalitdhumvlog Год назад
दादा ती गणपती बाप्पा ची फ्रेम मस्त आहे पूर्ण परिवार एकाच फ्रेम मध्ये❤
@rahulmane2534
@rahulmane2534 Год назад
माहेर ची साडी, आणि टॉवेल टोपी heart touching moment in this video. नक्कीच कष्टाच्या पैशाचं आणि वस्तुच मोल मोठं असत. आपल्याला नवीन वास्तू साठी शुभेच्या 💐💐
@suvarnagaikwad3392
@suvarnagaikwad3392 Год назад
खूप खूप अभिनंदन वर्षाताई नी हेवी मेकअप न करता जर सिम्पल राहिल्या असत्या तर आणखीन बऱ्या दिसल्या असत्या बाकीचे सर्व मंडळी खूप छान दिसत होते पुन्हा एकदा अभिनंदन
@rujutakubal1603
@rujutakubal1603 Год назад
खूप छान झाला प्रोग्राम 👌👌 पाहुणचार मस्तच 👍 सांगायचं राहून गेलं की सतीश सर ,तुमच्या बहिणी पण खूप छान दिसत होत्या हा👌👌❤️❤️
@mahadevdevane3424
@mahadevdevane3424 Год назад
खूप छान कार्यक्रम पाहून खूप आनंद झाला आसे मनाला बरे वाटले पुन्हा एकदा अभिनंदन 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@asaibbsdetailingconsultant1382
feel nice to see Avinash Konkankar you tube maker, in this programme. wishing you all the best
@gtakalkar3904
@gtakalkar3904 Год назад
खुपच सुंदर विडियो, नवीन फ्लॅट चे नाविन्यपूर्ण दर्शन झाले, मोठे कर्तव्य पार पडले! नवीन घर होणे याला भाग्य लागते जे तुम्हाला प्राप्त झाले!! अभिनंदन व आशिर्वाद🌺🌺🌺🌺 टाकळकर परिवार औरंगाबाद
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Год назад
तुमच्या कर्तृत्ववार तुम्ही मित्रमंडळी व गोतावळा छान जोडला गेला आहे ...पाहून आनंद वाटला 😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉
@deepakkamble8791
@deepakkamble8791 Год назад
सतिश दादा वर्षा ताई नमस्कार नविन घर घेतलं तुमच मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा आज काय सगळे युट्यूबवर आले आज जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तुमच्या गोड परिवाराला अनेक शुभेच्छा
@vanadanasalvi3153
@vanadanasalvi3153 Год назад
खूप छान दिसत होता तुम्ही दोघ खास करून वषॆ खूप छान दिसत होती नवारी साडी मध्ये छान दिसत होती असच छान राहूदे 👌👌👍👍♥️🥰
@anjalisawant1664
@anjalisawant1664 Год назад
अंभीनंदन वर्षा.ताई आणि शतीष दादा प्राजु आणि प्रदनू आई आणि अणा
@janakighadigaonkar1329
@janakighadigaonkar1329 Год назад
Lakhanbhau ni vahinincha videopan karaycha na satishdada.... Missing them...
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 Год назад
सतीश वर्षा सतीश वर्षा मुंबईमध्ये येऊन तुम्ही माणसं कमवलीच आपुलकी कमावलेत कमावलेत बघून खूप छान वाटलं तुम्ही सोसायटीतली सर्व लोक आलेली किती प्रेमाने ने आपुलकीने तुम्ही तिथेही राहायला पण खरंच माणसं कमवून ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे कारण की तुमच्याजवळ आहे ती अशीच जपा जगातलं सगळं सुख ह्यातच आहे
@rajendrakedari8689
@rajendrakedari8689 Год назад
गृहप्रवेशा निमित्त सतीशभाऊ आणि वर्षाताई तुम्हा दोघा उभयतांचे खुप खुप अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी खुप साऱ्या शुभेच्छा 🤝🤝🤝🌹🌹🌹💐💐💐💐
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Год назад
खुप छान सर्व पुजा विधी पा खुप छान झाल्या. पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन.❤️❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌👌👌
@Dhiraj_app_star_vlogs
@Dhiraj_app_star_vlogs Год назад
आम्हाला पण खूप खूप छान वाटले आनंद झाला नविन घराच्या खूप खूप शुभेच्छा अभिनंदन
@ruchii8613
@ruchii8613 Год назад
खूपच आनंदी आनंद असेच प्रेम राहो ही शुभेच्छा
@rupalikatkar
@rupalikatkar Год назад
समर्थ क्रुपेने सर्व उत्तम झाले आहे, आनंदी राहा सुखी रहा हिच सदगुरू चरणी प्रार्थना, जय सदगुरू
@kirtikhadsare8941
@kirtikhadsare8941 Год назад
Varsha sarkhu bayko malale Laxmi yenarch ghari khup lucky aahet Satish dada ashi bayko melale tumhla
@swatis6751
@swatis6751 Год назад
RU-vid se gher le liya wa kamal hai youtube vlog ka.....sabko banana chahiye vlog..job chod do sab log Khali vlog banana start aap gher gadi sab le sakte...ye apke samne example hai best....
@sujatakadam712
@sujatakadam712 Год назад
अभिनंदन तुम्हा दोघांच. नवीन वास्तू छान आहे. असेच आनंदात रहा.
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 Год назад
अभिनंदन. अशीच तुमची उत्तोरोत्त्तर प्रगती होवो हीच प्रभू चरणी प्रार्थना
@ramchandrajagadale3368
@ramchandrajagadale3368 Год назад
Tumachyakadun khup sarya gosti shikanyasarakhya ahet
@sampadalalit993
@sampadalalit993 Год назад
नवीन घरासाठी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
@anushkanaik7670
@anushkanaik7670 Год назад
Varsha chi bhahin ka nahi aali
@shobhapednekar3540
@shobhapednekar3540 Год назад
अभिनदंन दोघांना बघुन असवाटत नविनंच लग्नं न झाले वर्षा खुपंच सुदंर दिसत होती सर्वाना हार्दिक शुभेच्या
@suryakantjagtap8024
@suryakantjagtap8024 Год назад
हार्दिक अभिनंदन दादा नवीन घर खुप छान आहे तुमची प्रगती मराठी माणसाला प्रेरणा देणारी आहे पुजेचे नियोजन खुप छान केले पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Год назад
वकील साहेबांनी दिलेली फ्रेम संकल्पना अप्रतिम आहे.
@sugandhashetye2028
@sugandhashetye2028 Год назад
Khup chan. Tumchya gavche shejarchya gharatil kaka kaki nahi ale ka. V varshyachi bahin v tichi family bolavli nahit ka.
@sunitapatil8257
@sunitapatil8257 Год назад
वर्षा तू natural look मध्ये छान दिसतेस
@govindajadhao463
@govindajadhao463 Год назад
दादा मुंबई मधे घर बांधने सोपे काम नहीं तुमचे सर्वांचे हार्दिक अभिनदन खुप मस्त
@swapnil1423
@swapnil1423 Год назад
मनापासून आनंद आहे दादा ❤ छान फॅमिली 😊
@hirabaria5747
@hirabaria5747 Год назад
Thodkyat sagate lay bhari 🙏🙏🙏👌👌🙌🙌👍👍
@mayaredkar-karanje668
@mayaredkar-karanje668 Год назад
Khupch chan opening zale varsha chan disat hoti .tumha doghanchi mehanat aahe.asech aanandat raha.pragati karat raha.
@Divesh-vv7gb
@Divesh-vv7gb Год назад
खरच खुप मस्त वाटते तुम्हाला आसे खुश बघुन अभिनंदन
@98jatinparab66
@98jatinparab66 Год назад
Tumche swatche ghar zale he pahun mala kup aanand zala. God bless dada vahini
@balaramfalke3242
@balaramfalke3242 Год назад
नविन घराच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हाच्या परिवार खुप भरभराट होऊ दे 👌👌👍
@madhavisawant3003
@madhavisawant3003 Год назад
सतीश दादा, वर्षा तुमचं नवीन घर खुप छान बनविले आहे. खूप खूप हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन🎉🎊 💐🌹👌👍
@aaruparu
@aaruparu Год назад
मावशी नाही आली का
@pruthavigathal7931
@pruthavigathal7931 Год назад
वर्षा वहिनी चि बहिण दिसत नाही दादा
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 3 месяца назад
Khup chhaan thikaanee ghar ghetlayt tumhee....👌💐 Heartiest congratulations to you All🙌🚩
@np7090
@np7090 Год назад
Khup khup abhinandan tumhala..khup chan aahat ani khup chanch honar sagale...
@Divesh-vv7gb
@Divesh-vv7gb Год назад
पण आता कुठे राता दादा तुम्ही नवीन घर कुठे घेतल
@nishageorge145
@nishageorge145 Год назад
खूप छान आनंद झाला अभिनंदन 💐💐
@sushama4714
@sushama4714 Год назад
वाह छान जागा आहे.कार्यक्रम पण छान .खुप शूभेच्छा!
@sheetalshelar233
@sheetalshelar233 Год назад
Congratulations Satish dada and varsha .ratate family ❤
@legoworld993
@legoworld993 Год назад
Congratulations satish dada v Varsha
@misaianimazilifestyle2455
@misaianimazilifestyle2455 Год назад
Dada plz ha room kitila ahe tyachi price sang aamhala pn ghyayacha age
@satputegovardhan50
@satputegovardhan50 Год назад
जय शिवराय दादा छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे सदैव खुश रहा
@shitalpatil5406
@shitalpatil5406 Год назад
खूपच.छान. बगून.फार. आनंद.झालं. दिवसेंदिवस.अशीच.प्रगती.होऊदे.हीच. सदिच्छा
@anagharaut4763
@anagharaut4763 Год назад
It's true Satish, mehanti che fal aahe, kupach sunder programme zala, nice families👍👍👍👍👍👍
@rutujamore4328
@rutujamore4328 Год назад
घर खूपच सुंदर आहे.. तुम्हा दोघांची मेहनत व तुमच्या आईचा तुमच्या शिरी असलेला आशीर्वाद... खूप आनंद झाला... उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो अशा आभाळभर शुभेच्छा, आशीर्वाद... वर्षा always my favourite... अभिनंदन 💐💐💐
@sanjalibhatkar9733
@sanjalibhatkar9733 Год назад
वर्षा छान 👌👌 दिसते मेकअप पण छान आहे
@premlatadevrukhakar
@premlatadevrukhakar Год назад
Dada tu vicharl hotas vahinicha makeover kasa vatla tr vahini tr chhanach disat hoti pan tyahi pekaha aaj tine Tula ji sath diliy tyamule tumhi aaj ethvar pochlat Ani aaj evdh moth success tumch distay tyamule tichya cheharyavar jast glow alay.Tumha doghanna bhetaychi khup echchha ahe hope so lavkarach bhet hoil
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 Год назад
अभिनंदन आणि शुभेच्छा दादा अशीच प्रगती होत राहो उत्तरोतर हीच ईश्वर चरणी प्रार्थना सुंदर व्हिडीओ
@archanadahale4234
@archanadahale4234 Год назад
Congratulations.!🎉 Dada दरवाजा खाली येण्या जाण्याचा मार्गात घड्याळ लावू नको दुसरीकडे set करा vedio खूप सुंदर वर्षा वहिनी खूप भारी दिसत होत्या..God bless you 😊
@tanujapadsalgi4932
@tanujapadsalgi4932 Год назад
अभिनंदन सतीश दादा आणि सर्व फॅमिली
@santoshmestry7660
@santoshmestry7660 Год назад
खूप खूप अभिनंदन तुमच्या गृह प्रवेशासाठी
@sulakshanaraut7479
@sulakshanaraut7479 Год назад
वर्षा ताई ची बहिण नाही दिसली
@smitalkadam6846
@smitalkadam6846 Год назад
Khup Anand jhala sagle pahun wow
@sheetalkotwal5629
@sheetalkotwal5629 Год назад
Hiii dadA khup chan vatle tumcha sagla program baghun........varsha tai.khupach aaj chan disat ahet.......nauvari sadit....chan family....ashich pragati houdet ajun tumchi.......
@varshapatil1131
@varshapatil1131 Год назад
अभिनंदन सतीश भाऊ आणि परिवार तुम्ही सर्व खुप छान दिसत आहात घर तर खूप सुंदर आहे
@sapnasamant804
@sapnasamant804 Год назад
Abhinandan tumche sagle khup chaan
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 Год назад
Vastushanti sathi jamlela sagla gotawala hich tumchi khari kayam swarupi sampatti. Aaj parat ekada khup khup shubhechhya.
@rashmisawe9873
@rashmisawe9873 Год назад
Sarv chan! Congrats! Ek suggestion- wall clock kadhihi darvaza Choukat madhye aani Dakshin la asu naye.
@nikitapatil73
@nikitapatil73 Год назад
Khup Chan video..
@simonmhaske6156
@simonmhaske6156 Год назад
Khoop Chhan. Congratulations
@samirnaik9262
@samirnaik9262 Год назад
Bro mazza pan motha bunglow aahe pan mala tuza Gavakadacha ghar khup aavadat❤❤
@pardhi918
@pardhi918 Год назад
Varsha taichi bahin nahi ali ka dada 😊
@nirmalakoli53
@nirmalakoli53 Год назад
पनवेल ला कुठे आहे..... माझी पण इच्छा आहे नवीन घर घेणे
@smitashinde8699
@smitashinde8699 Год назад
नवीन घर खुपच छान सुंदर आहे सचिन अभिनंदन
@kadambaridalvi6531
@kadambaridalvi6531 Год назад
असाच पुढे जा आमचा आशिर्वाद आहे तुझ्या पाठिशी.
@rasikakhanvilkar3009
@rasikakhanvilkar3009 Год назад
अभिनंदन 🎉 नवीन घराचे आणि तुम्हा सर्वांचे गृहप्रवेश झाला अशीच प्रगती व्हावी , श्री स्वामी समर्थ,
@janetantao2136
@janetantao2136 Год назад
Congratulations to you and your family for your new home God bless you all
@amitshitole1319
@amitshitole1319 Год назад
खुप खुप अभिनंदन नवीन घरा बदल
@jyotimestry4709
@jyotimestry4709 Год назад
Khup aanand zala dada tumche ghar, pahune, jodleli manse , khup chan , society cha hall chan all the best
@savitapatil6465
@savitapatil6465 Год назад
Khup chan vatale
@user-xg3sx3df5b
@user-xg3sx3df5b Год назад
सतीश भाऊ तुम्हा सर्व कुटुंबियांना शुभेच्छा आणि अभिनंदन अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो 🎉
@chhayapd8454
@chhayapd8454 Год назад
खुप खुप अभिनंदन सतिश व आशीर्वाद तुझे सर्व vlog खुपच छान आहेत. खुपच निष्पाप कुटुंब आहे. अशीच खुप खुप प्रगती करत राहोत. 🙏❤🍫🌹🌹
@shasikantjagadale2227
@shasikantjagadale2227 Год назад
ग्रह प्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤लाख लाख हार्दिक अभिनंदन ❤❤
@amitpatil8867
@amitpatil8867 Год назад
10:01👌🏽🥰wow super creativity💕
@ashokchavan1659
@ashokchavan1659 Год назад
Chhan bhava, ashich tuzi pragati varchever hot raho hi sadichchha.
@Sarapatil0403
@Sarapatil0403 Год назад
Tumhi बैठकीला jata mg tumhi Upasana kadhi karta 🤔??
@pranalipathare7116
@pranalipathare7116 Год назад
Khupch chan 👌👌👌👌👌👍😊
@jyotikumbhar3580
@jyotikumbhar3580 Год назад
अभिनंदन दादा आणि वर्षा अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो तुमची.....
@vprsvprs6838
@vprsvprs6838 Год назад
वर्षा ताई खूप छान दिसत होते आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 🥰🥰👍
@rashmidamodar841
@rashmidamodar841 Год назад
Congratulations for both of you and blessings for your new house
@rohininikam619
@rohininikam619 Год назад
Chan video satish varshe ata aram kara nivant ghar sajava ghar mastch ahe
@deepakpatil5540
@deepakpatil5540 Год назад
Tumachya bayckone ni foundation cherhyala khupech lavelye
@chhayamandekar7148
@chhayamandekar7148 Год назад
सतिश दादा नवीन घर पनवेलमध्ये कुठे घेतलं आणि किंमत किती
@prathibalalge8499
@prathibalalge8499 Год назад
Congratulations Satish again and again, grahpravesh mast zala👌
@vishakhakhopade5056
@vishakhakhopade5056 Год назад
खूपच छान
@gracyuke3474
@gracyuke3474 Год назад
Khup chhan ghar varshachi saree mast
@NehaYadav-wc2mu
@NehaYadav-wc2mu Год назад
खुप छान खुप खुप अभिनंदन 🎊🎉💐
@siddhimhatre7244
@siddhimhatre7244 Год назад
Khup khup congratulations tumhala..swami asesch tumchya pathishi rahot..shree swami samarth
@pravindesai6927
@pravindesai6927 Год назад
Abhinandan Navin Gharachya Hardik Shubechha Marathi Paul Padate Pudhe. Khup Anand Jahala.🙏
@vishakhachavan7645
@vishakhachavan7645 Год назад
Khup chan varsha mast disat hoti
@mr.prashantsawant5196
@mr.prashantsawant5196 Год назад
Heartiest congratulations for your new house Your house is very beautiful and so airy & pleasant Congratulations to you SATISH VARRSHA & your whole family
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Год назад
अभिनंदन दादा तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमची आशीच प्रगती होत राहूदे आशी ईश्वर चरणी प्रार्थना मस्त ब्लॉक 🎉🎉💐💐👌❤️👍🙏
Далее
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16