Тёмный

आम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvel 

S FOR SATISH
Подписаться 372 тыс.
Просмотров 529 тыс.
50% 1

आम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvel #AamhiKeleNavinGharatGruhpravesh #NewHouseGruhpravesh #GruhpraveshPujaInPanvel #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RU-vid channel - / @satishratate

Опубликовано:

 

27 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,6 тыс.   
@ganeshmalusare9616
@ganeshmalusare9616 Год назад
वा खूप खूप अभिनंदन तुमचे.... दुसऱ्या युट्युब सारखी तुम्ही कुणाकडे भीक मागितली नाही.... तुमच्यातला साधेपणा शेवटपर्यंत टिकवून ठेवला बहुतेक हीच कोकणी माणसाची खरी ओळख...... एवढच कमावलं पण इमानदारीने..
@pratikkadam7325
@pratikkadam7325 Год назад
कोकणची माणसं साधी भोळी 🙏🏻🥹♥️
@exploremanisha_5468
@exploremanisha_5468 Год назад
Ho barobar 😅
@hemlatayelkar4687
@hemlatayelkar4687 Год назад
Bhik magychi graj nych kokani mansana
@sagar8140
@sagar8140 Год назад
येथे भिक मागण्याचा काय संबंध आहे. त्यांचं स्वप्न होते ते त्यांनी मेहेनत आणि इमानदारीने पूर्ण केलं. कोणी youtubers ने आपल्या कडे भीक मागितली का आणि तुम्ही त्यांना काय दिलेत का मग कशाला काहिही कोठेही बोलता राव.
@ganeshmalusare9616
@ganeshmalusare9616 Год назад
@@sagar8140 तसं नाही गणेश मोहोळ सारखे you ट्यूबर्स लोकांनी डिलिव्हरी करायची म्हणून सामान्य लोकांकडे खूप मदत मागितली तुम्ही विचार करा मदत किती गेली असेल.... पण त्यानंतर त्यांचा नैसर्गिक स्वभाव बदलला आणि त्यांना गर्व अहंकार झाला..... इतर लोकांनी त्यांना कमेंट्स मध्ये सांगितले भीक मागितली पैसा द्वारे तुम्ही सर्व सर्व काही घेतले आहे... पण वागणुकी मधला भोळसटपणा आणि चांगलेपणा घालवला आहे...
@satishlonkar6825
@satishlonkar6825 Год назад
अभिनंदन आपले देशातील सर्व तरुणांचे घर व्हावे. आणी सुखात राहावे.
@sapanapatil4814
@sapanapatil4814 Год назад
होय सर्व जण सुखात राहुदेत
@vilasgeete4738
@vilasgeete4738 Год назад
सतीश दादाचे खुप खुप अभिनंदन अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@amolraut1010
@amolraut1010 Год назад
बघून बरे वाटले. तुमच्या दोघांच्या मेहनीतीला सलाम. हार्दिक अभिनंदन
@aforairplane
@aforairplane Год назад
महाराष्ट्र मधून कोण कोण प्रेम देत आहे 🚩🚩🚩🚩
@dhirajpohankar5738
@dhirajpohankar5738 Год назад
Tumala sodun sagle Maharashtra mdhilas aahe
@Shevanti23
@Shevanti23 Год назад
वर्षा खुपच सुंदर दिसते.
@nalinipatil518
@nalinipatil518 Год назад
अभिनंदन सतिश दादा .खुप छान विडिओ अण्णाने खुप चांगली लक्ष्मणासारखी साथ दिली
@prernasawant8104
@prernasawant8104 Год назад
खुप अभिनंदन भाऊ अशीच तुमची प्रगती होत राहूदे. चांगल्या माणसांच्या आयुष्यात नेहमीच चांगलेच होते त्या पैकी तुम्ही आहात. वर्षा खूपच सुंदर दिसत होतीस.
@rakeshkawle4453
@rakeshkawle4453 Год назад
मनापासून अभिनंदन दादा तुमची अशीच प्रगती होत रहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना, जय शिवराय
@jayshriwaradevlogs.
@jayshriwaradevlogs. Год назад
Congratulations Dada 💐💐 आपला मराठी माणुस पुढे जाताना छान वाटत👍
@prakash21083
@prakash21083 Год назад
हार्दिक अभिनंदन 👌👌 छान वाटलं, नवीन गृहप्रवेश झाला 🎉🎉 अशीच प्रगती करत राहा 👍👍
@sandhyabhone640
@sandhyabhone640 Год назад
खुप खुप अभिनंदन अशीच पुढे पुढे तुमची प्रगती होत राहो वर्षाताई छान दिसत आहात
@udayghawre4613
@udayghawre4613 Год назад
Mana pasun khup khup hardik Shubhechha . Tumcha Aayushacha sarv Eshach Navin Vastu madhe purn hovot hich SWAMI KADE Prathana . Shubhav BHA tu.
@pranalipathare7116
@pranalipathare7116 Год назад
Very good all U both looking so nice God bless both👌👌👌👌👌 👍Once again Congratulations to all 😊💐💐
@swapnalichawan1033
@swapnalichawan1033 Год назад
सतीश दादा तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला नवीन घरासाठी खूप खूप अभिनंदन आणि अशीच तुमची प्रगती होत राहू दे
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 Год назад
खूप खूप अभिनंदन घर खूप छान आहे कार्यक्रम पण छान झाला अशीच प्रगती होत राहो
@pushpashedge2014
@pushpashedge2014 Год назад
अभिनंदन, नवीन घरासाठी शुभेच्छा ‌ यश,,आरोग्य,मिळो.
@rajburte9045
@rajburte9045 Год назад
अभिनंदन सतिश भाऊ 🎉🎉 जय सदगुरू 🎉
@jyotisankhe9665
@jyotisankhe9665 Год назад
तुमचा नवीन घराचा टूर दाखवा आम्हाला अभिनंदन तुम्हाला
@chitravaydande9131
@chitravaydande9131 Год назад
खुप छान मस्तच विडियो घर तर खुपच छान केलत वर्षा ताई खुप छान दिसत आहे
@rupalijadhav2468
@rupalijadhav2468 Год назад
खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी आनंदमय शुभेच्छा.💐🙏
@rajanighorui527
@rajanighorui527 Год назад
वर्षा वहिनी तू एकच नंबर 👌🏻 दिसते आहे ❤ दोघांनची जोडी मस्तच आहे स्वामी समर्थ तुम्हा दोघांना उदंड आयुष्य देवो 🎉🎉🍫🍫
@9370vishal
@9370vishal Год назад
वाह..मनःपूर्वक अभिनंदन..! 💐💐💐
@vilaspadave4472
@vilaspadave4472 Год назад
सतीश तुम्ही नवीन घरात प्रवेश केलात त्याबद्दल मनापासून अभिनंदन तुमची मेहेनत आणी साधी राहणी उच्च विचारसरणी हीच कोकणी माणसाची खरी ओळख. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला नवीन घरात सुख समृद्धी लाभो हि सदिच्छा
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Thank you
@1very_9simple_7person_0
@1very_9simple_7person_0 Год назад
Khup khup shubheecha Navin Ghar tumhala sarvanna khup laabho chaan Aahe Ghar anhi complex masta Raha majet raha🙏🏻☺️😊.......
@tararao949
@tararao949 Год назад
Varsha was looking very pretty Not to forget your sisters too
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 Год назад
हार्दिक अभिनंदन सतिश... आयुष्यातील एक महत्त्वाची पायरी फार कमी वयात तुझ्या मेहनतीने चढला आहेस.... माझ्या कुटुंबियांतर्फे आणि सगळ्या एस फॉर सतिश कुटुंबातर्फे तुझे हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vaibhavithakur7321
@vaibhavithakur7321 Год назад
अभिनंदन 💐... वर्षा खरच खूप सुंदर दिसत आहे.. तुम्ही सगळेच छान आहेत.
@archanaparab1534
@archanaparab1534 Год назад
Abhinandan ...navin vastu sathi .... Devhara far awdla.... tumhi khup chhan sajvlay ghar....
@siddhigurav3649
@siddhigurav3649 Год назад
नवीन घराबद्दल खूप खूप अभिनंदन दादा व तुमच्या परिवाराला 💐💐❤
@yogeshthorat3045
@yogeshthorat3045 Год назад
Congratulations 💐💐
@swatirangari6650
@swatirangari6650 Год назад
Khup khup abhinandan...ashich pragati karat Raha n varsha Sundar distey already ti ahech pan Aaj jast Sundar distey..❤❤❤❤
@smitau6521
@smitau6521 Год назад
Congrats new ggaracha pooje sathi tumhala khup khup abhinandan
@a45varadgole64
@a45varadgole64 Год назад
Congrats Dada & Vahini 👍🏻💐
@rekhabudhavale5323
@rekhabudhavale5323 Год назад
Congratulation Dada & Vahini 💐💐
@sanikakupte217
@sanikakupte217 Год назад
तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन.खूप छान वाटले तुमची प्रगती बघून.स्वामी तुमची अजून भरभराट करतील ही खात्रीच आहे.
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 Год назад
असेच तूम्ही प्रगती करत रहा..... तुम्हाला खुप खुप शुभेच्छा..
@kanchanpandire999
@kanchanpandire999 Год назад
Congratulations 🎊 Dada both of you gbu shree swami samarth ❤
@user-fw2sv6ot3l
@user-fw2sv6ot3l Год назад
खूप शुभेच्छा तुम्हा सर्व रटाटे परिवाराला. या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. आपल्या च घराचा गृहप्रवेश झाला आहे असे वाटते. खरच दादा तुमच्या मनाची श्रीमंती मुळे खूप माणसं कमावली . साधासरळ कंटेण्ट तुमचा लोकांना भावतो . एकदा नक्की च तुम्हाला सर्वांना भेटायला आवडेल .🙏👍
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Thank you❤️❤️
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Ho bhetu
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Год назад
तुमचे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले गणेश पूजन खूप छान झाले अभिनंदन.
@deepalinaikode4188
@deepalinaikode4188 Год назад
👌👌अभिनंदन तुमचे सर्वाचे खूप छान आहे घर💐
@aparnaharidas9295
@aparnaharidas9295 Год назад
Congratulations 👏👏🎉🎉
@ruchii8613
@ruchii8613 Год назад
नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🌹😍😍प्रत्येकाचे घराचे स्वप्न स्वामींच्या कृपेने पुर्ण होवो 🙏🙏
@vinitapatil9148
@vinitapatil9148 Год назад
Congratulations
@swapnilarane7490
@swapnilarane7490 Год назад
Khup chaan zali puja dada congratulations Tumhala..... 💐💐💐 Ani dada deve ghar khup chaan ahe
@sunilbhanse256
@sunilbhanse256 Год назад
खुप छान सतीश 👍नवीन घरासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐
@siddhupatil4786
@siddhupatil4786 Год назад
मी व माझ्या परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन दादा 💐💐
@sampadabhagat3502
@sampadabhagat3502 Год назад
Congratulations Satish dada n varsha vahini 🎊 वर्षा वहिनी सुंदर दिसत आहेत. 👌👌👌👌छान दिसते आहे नवारी साडीत👌👌👌खूप खूप कष्ट केले आहेत तुम्ही दोघांनी😊त्याचेच हे फळ आहे.जय सद्गुरु 🙏 खूप सुंदर आहे घर 😊
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Thank you
@shrilekhaautishinde4833
@shrilekhaautishinde4833 Год назад
खुप खुप अभिनंदन तुम्हा आणि तुमच्या कुटुंबाला 💐💐💐💐💐 वर्षा ताई खुप सुंदर दिसतात😍
@ashwinishelar-nimbalkar3595
अभिनंदन खूप खूप अभिनंदन, वर्षा ताई खूप छान दिसत होती 😍😍💐💐💐💐💐💐
@shwetaghag8129
@shwetaghag8129 Год назад
Many many Congratulations Satish bhau n Varsha wahini….Varsha wahini khup sunder disat hotya….makeover mastch hota…👌👌Ashich tumachi uttarottar pragati hovo hich swamin kade prarthana…🙏🏻💐🙏🏻💐
@sahilshigavan8380
@sahilshigavan8380 Год назад
अभिनंदन नवीन घर घेतल्याबद्दल दादा तुला आणि फॅमिली ला ❤️🙏💐🏠
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 Год назад
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन असे च पुढे जा
@DS-kl7fiswara
@DS-kl7fiswara Год назад
Khup chan interior design kelas congratulations to all.
@sakshichaudankar7884
@sakshichaudankar7884 Год назад
You tub made khup chagle kamai ahe.. Youtub cha milkate madun new flat kya baith hy
@sunandapowar2645
@sunandapowar2645 Год назад
Heartiest congratulations Dada and Vahini ❤
@anushrikarangutkar9295
@anushrikarangutkar9295 Год назад
Congratulations Satish dada ani Varsha vahini . Khup chan vatat aahe. tumhachi ashich khup pragati houde. Hich prathana aai jagdambe kade karate mi.💐💐💐💐
@shravnigosavi2840
@shravnigosavi2840 Год назад
Khup chhan zala karyakram.. vahini khup bhari distay ... ekdam aadas....
@meenakshidambare7815
@meenakshidambare7815 Год назад
Congratulations 🎉🎉🎉
@yadneshkoli7337
@yadneshkoli7337 Год назад
Congratulations 🎉 for new home
@vishaljadhav6318
@vishaljadhav6318 Год назад
सतिश खूप अभिनंदन आणि शुभेच्छा,💐
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 Год назад
First of all satish dada n Versha n all d family congratulations for d new hohouse. Versha is looking beautiful to good I'm very happy to u all
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
❤️❤️
@kalpaknayak7070
@kalpaknayak7070 Год назад
A Big Congratulations on your New Home,I pray that this new Vastu brings in Lots of Prosperity and Abundance in you and your families Life. Also I sincerely wish that you get calls for interior decoration too. Best of Luck.
@mayabandal4196
@mayabandal4196 Год назад
तुमचा साधेपणातच तुमचे यश आहे खूप अभिनंदन 👏👏👏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@urmilarane2770
@urmilarane2770 Год назад
खरंच खुप कौतुक आहे.गृहलक्ष्मी खुप छान दिसते आहे.खुपखुप दोघांना आशिर्वाद.
@bhalchandragujar7940
@bhalchandragujar7940 Год назад
One of the best video in Satish album . Congratulations Satish and his family . really very happy to see this video.
@sangitabhosale8127
@sangitabhosale8127 Год назад
अभिनंदन 💐💐 छान दिसताय दोघे, अगदी लक्ष्मी नारायण जोडी 🥰🥰🥰🙏🙏
@sheetalghag6689
@sheetalghag6689 Год назад
Khup khup abhinandan v subhechya satish v varsha jodi chan disate🙏🙏
@k3632
@k3632 Год назад
खूप छान असेच पूढे जात रहा अभिनंदन
@umasingh2769
@umasingh2769 Год назад
खुप शुभेचछा छान वाटल तुमच नवीन घर बघुन तुमची मेहनत आहे खुप खुप शुभेचछा
@MipunekarJayesh2347
@MipunekarJayesh2347 Год назад
Congratulations dada 🎉🎉
@sharadsonawane1063
@sharadsonawane1063 Год назад
अप्रतिम, खूप खूप शुभेच्छा!
@dipaleekaranjekar1331
@dipaleekaranjekar1331 Год назад
Dada vhini kharch tumhi khup khup great 👍 aahat God bless you and congratulations 😘😘🥰🥰
@jadhav153
@jadhav153 Год назад
Congratulations Dada 👏👏💐💐💐
@kevalkadam001
@kevalkadam001 Год назад
🥰🥳खूप खूप अभिनंदन दादा🥰❤️🥳🎉भरपूर प्रेम तुम्हाला 🥰❤️ गेल्या एक महिन्यापासून या व्हिडिओची वाट पाहत आहे😍
@sss-dz7zx
@sss-dz7zx Год назад
Vahini khupch jast chhan diste yar navvari madhe..pure maharashtrian❤😍ani ghar tr mhnaje next level ahe tumcha.khup awdla mla..khup kashtane kelay tumhi he distay..dolyat pani yetay sagla baghun..jay sadguru🙏
@artist_pranju_11
@artist_pranju_11 Год назад
खुप छान घर दादासाहेब आणि वहीनी तूमचे अभिनंदन
@soniamalgoankar930
@soniamalgoankar930 Год назад
Congratulations both of you & your family 💐 god bless you always👌👍🏡
@anitakadam7832
@anitakadam7832 Год назад
Congratulations ❤🎉
@ShitalpratapComedyStation
@ShitalpratapComedyStation Год назад
Chan Kel interior Congratulations 💐 for New home asch saglych gharch swapna puran hou de
@deepaksurve9871
@deepaksurve9871 Год назад
खूप छान congratulations
@reannefernandes5711
@reannefernandes5711 Год назад
Congratulations to you and your family 🎉🎉🎉
@prashantgaurav4297
@prashantgaurav4297 Год назад
Congratulations dada and all family ❤🎉🎉🎊🎊🎈
@asmitapadyal3842
@asmitapadyal3842 Год назад
Congratulations all family khup saarya shubbhechha asech aanandi Raha .
@shalieshhomkar5872
@shalieshhomkar5872 Год назад
Congratulations 👌👌👌👏👏 khup khup sundar ghar
@madhurisingh4272
@madhurisingh4272 Год назад
हार्दिक अभिनंदन खुप छान विडिओ तुम्ही खुप छान दिसतात अण्णाला ठयाकु त्यानी विडिओ काकूला म्हणून आपन सर्व दिसलात खुप छान 👌 विडिओ
@mi_snehalata
@mi_snehalata Год назад
अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं नवीन. घरासाठी सुभेच्छा
@mypetworld8871
@mypetworld8871 Год назад
खुप खुप अभिनंदन.🎉 छान वाटत नवीन घरात गृह प्रवेश अशीच प्रगती करत रहा 🎉हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉
@janvisalvi3460
@janvisalvi3460 Год назад
Dada Tumi doghanchi najar kadha khup Chan distay congrats bot off you
@pravinasalvi2458
@pravinasalvi2458 Год назад
नवीन घरात तुझ अभीनंदन छान घर इटिरीयर केलस मस्तच
@anandakhandekar9591
@anandakhandekar9591 Год назад
हार्दिक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा 💐💐
@sugandhashetye2028
@sugandhashetye2028 Год назад
Abhinandan satish v varsha. Chan ghar ahe. Karyakram sunder sajra kelat.
@sachinjadhav8727
@sachinjadhav8727 Год назад
abhinandan bhava. tumche pudhil ayushya ashich pragatimay asave ashi ishwer charni prarthna karto.👌👌👏👏
@nilnilnilnil1987
@nilnilnilnil1987 Год назад
Khup chan ! Congratulations
@govindajadhao463
@govindajadhao463 Год назад
Dada Gharache swapn purn zale.God bless.All.
@kamalakshikumble9855
@kamalakshikumble9855 Год назад
Congratulations both of you for your new home khup chan aahe gar
@rohinisavratkar6957
@rohinisavratkar6957 Год назад
Congratulations dada vahini....amhala tumchi ashich pragati baghayla avadel
@smitakulkarni6050
@smitakulkarni6050 Год назад
Puja khup chhan zali congratulations
@priyankachavan8498
@priyankachavan8498 Год назад
Khupach sundar ghar decorate kel aahe
@sonalbeing5123
@sonalbeing5123 Год назад
Khup sundar distes varsha congratulations
@snehalpalkar3869
@snehalpalkar3869 Год назад
Congratulation dada vahini.khup chan ahe ghar.ani vahini khup sundar distayt.
@Khushal_Padwal_1014
@Khushal_Padwal_1014 Год назад
Congratulations 💐💐 varsha khup sundar disat aahe.... 👌
@swarachaugule388
@swarachaugule388 Год назад
Khup khup abhinandan tumch saglyanch khup chan vlog ani varsha Vahini khup chan diste
Далее
Good dad 🥰 #demariki
00:17
Просмотров 7 млн
mazi bayko series | New Scooty | Vinayak Mali Comedy
20:41