आम्ही गेलो मुलांसोबत रानात करवंद आणायला 😍| आईने बनवली करवंदाची चटणी | S For Satish | Ambavali, Kokan #AamhiGeloKarwandAnayala #CarandasInKonkan #KarwadachiChutney #sforsatish
कोकणात मे महिन्यात गावी आलो कि, कोकणात सर्रास रानात जाऊन करवंद काढायला जातो. या मोसमात रानात भरपूर करवंद पिकायला लागलेली असतात. करवंद शरीरासाठी अतिशय गुणकारी आहेत. करवंदाच्या सेवनाने त्वचेचे विकार दूर होतात तसेच त्याच्यामध्ये anti-microbial आणि antifungal properties असतात. हिरव्या करवंदाची आम्ही चटणी करत असतो. तसेच पिकलेली करवंद मीठ लावून उन्हात सुकवून पावसाळ्यात खाल्ली जातात, कोकणात गावावरून मुंबईला येताना हि सुकी करवंद आणली जातात. या करवंडांसोबत लहानपणीच्या बऱ्याच आठवणी प्रत्येकाच्या जुळलेल्या असतात. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही मुलांसोबत रानात जाऊन करवंद काढली आहेत ते दाखवले आहे. तुम्हाला असेच कोकणातले गावाकडचे व्हिडीओ पाहायचे असल्यास आम्हाला जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RU-vid channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
25 май 2024