हो ताई आजच्या जगात स्वावलंबी होणं खूप गरजेचं आहे. सात रुपय कमी असल्यामुळे पैशाची किंमत तुला लवकरच समजली सोनं गहाण ठेवलं आणि जिद्दीने पुढच काम चालू केलं स्वतः स्वावलंबी होऊन इतर बायकांनाही व्यवसाय शिकवला स्वतःचं शिक्षणही पूर्ण करत आहेस सक्षम बनली आहेस तुझे अनेक व्यवसायही चालू आहेत तुझ्या जिद्दीला सलाम एकच सांगीन मूर्ती लहान आणि कीर्ती महान उमाताई तू ग्रेट आहेस तुला खूप खूप आशीर्वाद.👌👌🙌🌹🙌
I am proud of you tai ....mla pan ya channel la bhet dyaychi ahe mhantatat na ki aapn ghadto tr tyamage ak motha etihass asto tr please mla pn aawdel majh yash sangayla