एकट्या महाराष्ट्रात ३ शहरांत आहेत ७ आंतरराष्ट्रीय स्टेडियम | International Cricket Stadiums in Maharashtra
#maharashtra #cricketstadiums #internationalcricket
व्हिडीओबद्दल थोडक्यात माहिती-
ज्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना होतो त्याला आपण आंतरराष्ट्रीय स्टेडियम म्हणतो किंवा त्याला आंतरराष्ट्रीय मैदान तरी म्हणतो. अशी तब्बल ७ स्टेडियम किंवा मैदानं महाराष्ट्रात आहेत. देशात महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे, ज्यात एवढ्या मोठ्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने झालेत. ते स्टेडियम कोणते हे या व्हिडीओत आपण सविस्तर पाहणार आहोत.
काही हटके व्हिडीओच्या लिंक्स-
👉 आयपीएलचा नवा सुपरस्टार जोस बटलर कसे मिळाले मोठे यश? - • आयपीएलचा नवा सुपरस्टार...
👉 मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील ७ पराभवानंतर पुणेकर चाहत्यांची प्रतिक्रिया - • मुंबई इंडियन्सच्या आयप...
👉 दिल्ली कॅपिटल्स -राजस्थान रॉयल्स सामन्यात आयपीएलची पत खराब करणारी गोष्ट घडली - • दिल्ली कॅपिटल्स -राजस्...
👉 आयपीएलमधील ५ युवा खेळाडू, जे होऊ शकतात टीम इंडियाचे भविष्यातील महारथी - • आयपीएलमधील ५ युवा खेळा...
👉 MS Dhoni ने शेवटच्या चेंडूवर मुंबईला हरवले - • MS Dhoni ने शेवटच्या च...
सोशल मीडियावर आमच्यासोबत जोडले जा.
👉 Subscribe to Maha Sports: bit.ly/3AHJ8Fj
👉 Like us on Facebook: bit.ly/3re3Aul
👉 Follow us on Twitter: bit.ly/3rgeaBa
👉 Follow us on Instagram: bit.ly/3KWb78K
👉 Visit us on our Website: bit.ly/3uemJ15
#MahaSports #Cricket #IPL #Marathi
19 май 2022