ग्रेट वर्क सर💐 तुम्ही मदत किती आणि काय केलीत यापेक्षा एवढ्या लांबून हजारो किलोमीटरचा प्रवास करून माणुसकी दाखवून आपदग्रस्ताना धीर देण्यासाठी आलात त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या टीमचे मनापासून अभिनंदन
कराळे सर तुम्ही खूप ग्रेट आहात, खऱ्या अर्थाने माणुसकी अजून शिल्लक आहे याची प्रचिती आली. असेच समाजकार्य तुमच्याकडून घडत राहो त्यासाठी ईश्वर तुम्हाला खूप उदंड आणि निरोगी आयुष्य देवो. हीच प्रार्थना.
सर तुम्ही तळिये या गावाला भेट देऊन आणि मदत करून खूप मोठं काम केल सर तुमच्या कार्याला 🙏🙏 आज खऱ्या अर्थाने असे वाटते कि तुमच्या सारख यक्तीमत्व राजकारणात असावं जर आपण तळिये सारख्या दुर्गम गावात पोहचु शकता तर मतदार संघात विकासाची गंगा वाहू शकते आपल्या सर्व टीम ला 🙏🙏जय हिंद जय भारत
सर... उत्तर महाराष्ट्र नागपूर, वर्धा, जळगाव ते नाशिक हे नागरिक अत्यंत सुरक्षित, सुखी आहेत... कोकण प्रदेश फार दुर्गम आणि असुरक्षित आहेत...पण सरकार नेहमीच दुजा भाव ठेवतात... पण सर... तुम्ही खूप छान काम करत आहात... मनापासून धन्यवाद...
सर आपल्याबद्दल बोलव तितकं कमी आहे सरकार कडून जे नाही होत ते तुम्ही करून दाखवलं खरोखरच आपल्या कार्याला सलाम करतो.... शिक्षक असावा तर आपल्या सारखा आणि सरकार असाव तर तुमचा सारखा....
सर, तुम्ही तळीये गावातील भेटीदरम्यान राहिलेल्या लोकांच दु:ख वाटून घेतलं तुम्ही खुप महान कार्य करत आहात सर.. ईश्वर त्यांना या दु:खातून सावरण्यास मदत करो..
डोळ्यात पाणी आलं राव , खरच खूप वाईट काळ आला आपल्याच भावंडांवर , परंतु निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही त्यामुळे कोणाला दोषी ठरवू शकत नाही फक्त वाचलेल्या नशीबवान जीवांसाठी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना असेल की त्यांनी हिम्मत सोढु नये , आयुष्यात अशे वाईट प्रसंग येत असतात तरीही कोणीही हार पत्करू नये , राहिली गोष्ट कराळे मास्तर च कौतुक करण्याचं तर काय बोलावं मास्तर बद्दल मास्तर म्हणजे मानव जातीला लाभलेला हिरा आहे , ओम शांती !
तळीये ग्रामस्थांच्या डोक्यावर अगोदरच डोंगर आणी जिवंत आहेत त्यांच्या डोक्यावही आता दुःखाचा डोंगर कुणाचे आई-वडिल, मुलं-बाळ या डोंगरान गिळले दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना लाभो एवढीच प्रार्थना
सर. तुम्ही महाराष्ट्रातील. जिव्हाळाचे. विषय मंड़ता पाहुन खूप छान वाटलं पण एक विषय ,शेतकरयाच्या जिवाचा आणि जिव्हाळ्याचा, की बैल हा प्राणी जंगली प्राण्यांचा यादीत समाविष्ट करणारे प्राणी मित्र व सरकार, या विषयावर तूमचे मत काय . व बैलांना आपल्या मुला सारखे साभाळनारया. शेतकरयाच्या बैल शर्यती वर बंदी आणणारे. शेतकरी विरोधकांना तुम्ही काय म्हणाल.