Тёмный

कसल्या आल्यात धमक्या? मी थांबलो ती कारणं नक्कीच वेगळी आहेत! खुलासा वादग्रस्त असेल पण बोलावंच लागेल! 

aakar DIGI9
Подписаться 560 тыс.
Просмотров 185 тыс.
50% 1

#prabhakarsuryavanshi

Опубликовано:

 

26 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3,3 тыс.   
@amraykar
@amraykar Месяц назад
गोदावरी नदी सुद्धा उन्हाळ्यात आटते. म्हणून ती वहायची थांबत नाही. गजानन महाराज यांचे वाक्य आहे.
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 Месяц назад
शेगावीचा राणा गजानन! 🙏 जय गजानन माऊली!! 🙏
@speakingout6874
@speakingout6874 Месяц назад
🙏Jai Gajanan🙏
@vijaylad9222
@vijaylad9222 Месяц назад
कुठे तरी डळमळीत पणा जाणवतोय. तुम्हाला देशासाठी,लोकांसाठी प्रामाणिक हेतूने योग्य वाटेल ते लिहीत चला.काहीना आवडेल काहीना नाही.लोकांना आवडेल तेच द्यायचे ही धंदेवाईक दृष्टी झाली. पोटापाण्याचा धंदा म्हणून हे क्षेत्र निवडायचे असेल तर लोकांना आवडेल तेच देण्यावाचून पर्याय नाही...मग ते योग्य असो की अयोग्य. निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल.
@nileshm1051
@nileshm1051 Месяц назад
गण गण गणात बोते 🙏
@mohanpatil6824
@mohanpatil6824 Месяц назад
😢 थांबू नका आपण प्रामाणिक पणे निर्भिड बोलता❤
@hindurashtra2851
@hindurashtra2851 Месяц назад
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जंयती अशा हिंदूत्ववादी महान वीराला प्रणाम.
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 Месяц назад
नमन
@vivekanandmaindargi5691
@vivekanandmaindargi5691 Месяц назад
नमन
@hindurashtra2851
@hindurashtra2851 Месяц назад
​@@nalinmajhu7686🙏🚩🙏
@nileshm1051
@nileshm1051 Месяц назад
🙏🙏🙏 शत शत प्रणाम
@nandkishorjoshi4766
@nandkishorjoshi4766 Месяц назад
नमन
@shashank1911
@shashank1911 Месяц назад
प्रभाकर जी, आपल्यासारख्या कट्टर हिंदुत्वनिष्ठांची समाजाला गरज आहे. मी जातपात मानत नाही पण धर्म मानतो. तुम्हाला पुनरागमनासाठी धन्यवाद आणि लाख लाख शुभेच्छा!🎉
@prasaddarekar3034
@prasaddarekar3034 Месяц назад
आज सावरकरांची जयंती , कुठे तरी मनात येत होत तुमचं आज व्हिडिओ येणार....सलाम तुमच्या स्पष्ट व्यक्तेपणावर....जयहिंद जय श्री राम....
@vg-kf8kg
@vg-kf8kg Месяц назад
माझा धर्म माझा श्वास आहे. तो संपला तर मी संपलो. याला म्हणतात समर्पण! सूर्यवंशी साहेब, आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या पाठीशी आहेत. देव तुम्हाला आयुरारोग्य, सुख, यश देवो ही देवाचरणी प्रार्थना.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Месяц назад
अहो धर्मामुळे आपले अस्तित्व आहे.
@user-rp3jb3zi5m
@user-rp3jb3zi5m Месяц назад
आणि देव वरील सर्व गोष्टी तुम्हाला देणारच, याबद्दल आम्हाला मनोमन खात्री आहे.❤❤❤
@madhavshastri1147
@madhavshastri1147 Месяц назад
@@hemakayarkar3529 बरोबर आहे. परीक्षा फक्त सोन्याचीच होते. थांबला तो संपला जातो. आणि एकदा का पर्वतावरून नदी उगम पावली की समुद्राला मिळेपर्यंत ती रस्त्यात कोणालाही विचारत नाही की, *"समुद्र किती दूर आहे? तिचे पाणी उंचावरून खोल दगडावर आपटते पण त्यामुळे ती वाहणे सोडत नाही.* 🚩🇮🇳🙏🌹✌️
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Месяц назад
शरद पवार यानी जाती पाती चे राजकारण करून महारष्ट्र राज्य ची वाट लावली त्यांना हिंदुत्व वादी आम्हीं राजकारणातून निवृत्त केलें शिवाय शांत बसणार नाही
@sunitkulkarni9666
@sunitkulkarni9666 Месяц назад
ये हुई ना बात ,चॅनेल चालु ठेवा, अन्यथा आमच्या धमक्या ऐकवे लागेल.
@kattar_hindu537
@kattar_hindu537 Месяц назад
राष्ट्रहिता करता झटणारे तुम्ही, तुमची देशाला खूप गरज आहे प्रभाकर साहेब🙏🙏
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 Месяц назад
मी ब्राम्हण आहे. पण कायम सत्य न्यायाची कास धरत आले आहे. कारण घरातून तशीच शिकवण होती‌ लहानपणापासून. ब्राह्मण जातीवरुन जात्यांध अब्राम्हण शिव्या खात काम करतेय. तुमच्यातल्या परखड बोलण्यामुळेच emotional connection वाटते तुमच्याशी
@devdattapandit357
@devdattapandit357 Месяц назад
प्रभाकर सूर्यवंशी, तुमचं वैचारीक सामर्थ्य व दिशा म्हणजे आजच्या दिशाहीन असंघटितपणें रोज रोज मार खाणाऱ्या आम्हां हिंदूंसाठी तुमच्या कडुन मिळणारी नवचैतन्याची प्रेरणा. 🙏🙏🙏🚩
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 Месяц назад
अभिनंदन आणि कार्यास शुभेच्छा 🙏💐🚩
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 Месяц назад
प्रभाकर मी मोठी बहीण ह्या नात्याने तुम्हाला अजून एकदा सल्ला देते तुम्ही आमचे देणेकरी आहात त्यामुळे तुम्हाला व्यक्त व्हावे लागल. 🤣🤣🤣
@baliramsathe2579
@baliramsathe2579 Месяц назад
सूर्यवंशी साहेब जातपात बाजूला ठेवून धर्मासाठी सतत लढत राहणं हेच खरा धर्म
@anildeo6642
@anildeo6642 Месяц назад
आपल्या नावातच सूर्य आहे.. तळपत रहा. ❤
@dhairyasingbhoite5795
@dhairyasingbhoite5795 Месяц назад
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. खरा मराठा वीर आहात, हिंदू वीर आहात. शिवरायांच्या भूमीत काय भीती आहे.
@prasannachandwadkar8441
@prasannachandwadkar8441 Месяц назад
चांगला निर्णय....पण आम्ही हिंदुत्वाच्या मागे खंबीर पणे उभ राहू प्रभाकर्जी 🙏
@Competant
@Competant Месяц назад
एक मराठा लाख मराठा... साहेब तुम्ही लढा....अख्खा मराठा समज आपल्या पाठीशी असेल❤❤❤❤
@vaibhavbagkar2552
@vaibhavbagkar2552 Месяц назад
सुर्यवंशी साहेब आपल्या सारख्या सच्चा धर्म निष्ठ विचारवंताची आम्हाला गरज आहे.
@advyogeshkelkar
@advyogeshkelkar Месяц назад
आज हिंदुत्वाचा विचार मांडणारे खूपच कमी आहेत तुम्ही तुमचे कार्य थांबवू नका जय श्रीराम
@akashkothawale9564
@akashkothawale9564 Месяц назад
प्रभाकर साहेब तुम्ही अखंड हिंदू समाजाला प्रबोधनाचे काम करत आहोत . आणि तुम्हाला ऐकणाऱ्या सर्व हिंदूंना तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात.तुम्ही तुमची हिंदू समाजा ची सेवा अखंड चालू ठेवा आम्ही तुमच्या पाठीशी आहे🚩🚩
@sanjayshivajijahagirdar8282
@sanjayshivajijahagirdar8282 Месяц назад
प्रभाकर जी तुम्ही घाबरणारच नाहीत आम्हाला विश्वास आहे तुम्ही सत्यवादी, हिंदुत्ववादी, तत्वनिष्ठ आहात आमच्यासारख्याना तुमचा रास्त अभिमान आहे
@dattatryasuryawanshi7074
@dattatryasuryawanshi7074 Месяц назад
निर्णय बदलला हे फार चांगले झाले. हिंदू धर्माला आपली गरज आहेच. बहुतेकणा काही कळत नाहीं होतील कधीतरी शाहने.
@atmarampeshave9768
@atmarampeshave9768 Месяц назад
प्रभाकरजी , तुम्ही पुन्हा आलात हे पाहून बर वाटल. तुम्ही मराठे नाहीत तर फक्त आणी फक्त स्वाभिमानी हिंदू आहात . आम्हाला तुमचा अभिमान आहे . प्रणाम
@ameyjoshi166
@ameyjoshi166 Месяц назад
"पहात रहा पुन्हा भेटू "ऐकून खरच खूप बरं वाटलं, निर्णय बदलल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन🎉
@rameshzalake9756
@rameshzalake9756 Месяц назад
सुर्यवंशी साहेब आमचा तुम्हाला पाठींबा आहे, तुम्ही थांबू नका.
@ramchandraadsule6247
@ramchandraadsule6247 Месяц назад
नावा प्रमाणे रहा ❤️ प्रभाकर आहात 🔥 सुर्यवंशी बाना सोडू नका 👍 जयहिंद 🙏👍
@siddheshkatkar4652
@siddheshkatkar4652 Месяц назад
अभिनंदन सूर्यवंशी साहेब ...परत आल्याबद्दल
@rohidasmetkari3306
@rohidasmetkari3306 Месяц назад
सर मी धनगर समाजातून येतोय पण मला तुमचं खरोखरच आवडते आणि माझा मानाचा मुजरा तुम्हाला
@wadekarstar8242
@wadekarstar8242 Месяц назад
हार्दिक स्वागत, प्रभाकर राव तुमची गरज आहे हिंदुत्वाची मशाल, भगव्याची शान, तुमच्या सारख्या विचारांची गरज आहे
@anilbhavsar1961
@anilbhavsar1961 Месяц назад
स्वातंत्रवीर सावरकरांच्या जयंती निमित्त साधून घेतलेला हा निर्णय योग्यच आणि सर्व हिंदू विचार मानणाऱ्या आमच्या सारख्या ऐकणाऱ्यांसाठी परत मिळालेली संधी, नेहमी पुढेच चला, प्रभाकरराव
@Bhogichand
@Bhogichand Месяц назад
धमक्या देणाऱ्यांची नावे जाहीर करा. त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करुन ठेवा.
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs Месяц назад
KUNI DHAMKI CH DILI NAHI NEHMICHACH RSS/ BJP AJENDA
@dineshredkar6311
@dineshredkar6311 Месяц назад
सोडायचं नाही बाळासाहेबांचे एक वाक्य ऐका रडायचे नाय लढायचे साहेब 👍🙏🙏🙏👍
@anilshrimewarlifeschool3119
@anilshrimewarlifeschool3119 Месяц назад
कोट्यावधी लोक आपल्या पाठीशी आहेत. त्यांना आपली गरज आहे. कितीही दबाव आलातरी बिलकुल थांबायचं नाही. आपल्या विचाराने कोट्यावधी लोकांना प्रेरणा मिळते. फार फार धन्यवाद.. 🌹🙏🌹
@user-ol5cz1mq4y
@user-ol5cz1mq4y Месяц назад
प्रभाकर जी तुम्ही अजिबात मागे हटू नका सत्य हे उघड करण्याला धाडस लागतं सत्य टोचतं हे हिंदूच हिंदुचे दुष्मन आहेत तुमच्या धाडसाला नमन.जय महाराष्ट्र.
@manishvispute6650
@manishvispute6650 Месяц назад
प्रभाकर जी आपण आपला निर्णय मागे घेतला आपले अभिनंदन आणि आभार परत हा विचार कधीच मनात आणु नका. आपण तमाम जनतेचा आवाज आहात.ज्या गोष्टी, तक्रारी, आक्षेप, चुकीचे नीर्णय नेते , अधिकारी घेतात त्याबाबत सामान्य जनता मांडु शकत ते थेट शासन दरबारी मांडण्याचे काम होत आहे. आपल्या माध्यमातून सत्यता हि जनते समोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम आपण करत होतात म्हणून काहींच्या पोटात दुखत होते.थांबण्याचा परत विचार हि करु नका. धन्यवाद जय श्रीराम 🚩🙏
@GaneshPawar-pv8kx
@GaneshPawar-pv8kx Месяц назад
प्रभाकर सर, तुम्ही पुन्हा येण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद.. आम्ही सारे प्रेक्षक तुमच्या बरोबर आहोत. 🚩🙏
@nilkanthdeshpamde2415
@nilkanthdeshpamde2415 Месяц назад
आपले व्हिडीओ मी नेहमीच पहात असतो ऐकत असतो ते मला अतिशय आवडते आपला हा उपक्रम सतत चालूच ठेवा ही विनंती नीलकंठ देशपांडे सिडनी ऑस्ट्रेलिया
@balabhopi250
@balabhopi250 Месяц назад
नमस्कार प्रभाकरजी खरोखर तुमच्या कणखर भूमिकेला जय हिंद , मी जाणून बुजून सलाम हा शब्द वापरला नाही. म्हणून मी जय हिंद बोललो. 🚩🚩
@vaishaliratanparkhi5141
@vaishaliratanparkhi5141 Месяц назад
जो थांबला तो संपला तुम्ही तुमचे कार्य करत राहा त्याची समाजाला नितांत गरज आहे🎉
@vinamogh
@vinamogh Месяц назад
तुम्हाला परत इथे बघून खूप खूप आनंद झाला. भले आज मी काही आर्थिक मदत करू शकत नसेल तरी तुमचे विडियो मात्र नियमीत बघणार. तुम्ही परत येण्याचा घेतलेला निर्णय खूप आनंद देणारा आहे. हिंदुत्वाची बाजू मांडणारे आज फार कमी आहेत त्यात तुम्ही एक आहात.
@barveramesh
@barveramesh Месяц назад
तुम्हाला आमच्यापेक्षा खूपच जास्त चांगली समज आहे, तुमचा चांगला अभ्यास आहे म्हणून आम्ही तुमच्या क्लिपची वाट बघत असतो.
@madukaradatrao4550
@madukaradatrao4550 Месяц назад
तुमची सुशील साहेबांची भाऊ तोरसे ऊंबरीकरांची फार जरूरी आहे आम्हा सर्वांना
@sharadmore7341
@sharadmore7341 Месяц назад
प्रभाकर सुर्यवंशी साहेब धन्यवाद 🙏 जिवनात मरण हे एकदाच आहे नशीबात जिथे मरण आहे तिथेच येणार ❤🌹
@dinkarpawar2872
@dinkarpawar2872 Месяц назад
प्रभाकर सुर्यवंशीला पैशातुन विकत घेऊ शकत नाही हा शब्द अप्रतिम 🙏🙏
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 Месяц назад
चमचे लोक घाबरत असतात आपण भक्त आहोत ते पण सनातनी भक्त . भक्त हे नेहमी भक्ती करत असतात. ते कधीही निराश होत नाहीत हे गीतेत सुद्धा समजावले आहे. त्या मुळे आपले कार्य चालु ठेवावे. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम ❤
@user-ff6vq9dq5g
@user-ff6vq9dq5g Месяц назад
प्रभाकर जी दटे रहो🎉शुभेच्छा
@jaihind8156
@jaihind8156 Месяц назад
प्रभाकरजी चुकल्या सारखं वाटायचं आठवडा पुनश्च हरिओम केला त्याबद्दल आभार 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@sagarsole999
@sagarsole999 Месяц назад
अतिशय चांगला निर्णय प्रभाकर जी, धन्यवाद समस्त प्रेक्षकांन तर्फे 👍 ५ लाखाहून जास्त जनता पाठीशी आहे आपल्या💪💪🚩🚩
@satishpalav1333
@satishpalav1333 Месяц назад
सुर्यवंशी साहेब तुम्हाला सलाम तुमच हे व्रत अखंड चालू राहू देत. मी मराठी व हिंदू म्हणून तुम्हाला विनंती करत आहे व आमच्या शुभेच्छा तुमच्या मागे आहेत धन्यवाद
@SureshKulkarni-io2wg
@SureshKulkarni-io2wg Месяц назад
समाजाची द्विधा मनस्थिती आहे. प्रभाकर जी आत्ताच खरे आपल्या विचारांची गरज आहे.
@meghajoshi3459
@meghajoshi3459 Месяц назад
आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती दिनी आपण आपण पुन्हा व्हिडिओ सुरू केलेत याचा खूप आनंद झाला. स्वातंत्र्यवीरांनी प्रेरणा घेऊन उदासी आणि निराशेची भावना झटकून टाका आम्ही आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघतो आहोत खूप खूप शुभेच्छा
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 Месяц назад
चांगला निर्णय घेतला. तुमच्या सारखे समाजरक्षक आज हवे आहेत. तुमची कळकळ आम्ही नेहमीच पाहतो.
@meghasawant2760
@meghasawant2760 Месяц назад
धन्यवाद साहेब, आपण आपला हिंदू समाजासाठी घेतलेला वसा अखंड चालू ठेवा, खात्री आहे झोपलेला हिंदू समाज नक्कीच जागा होईल, एकजुटीने प्रतिकार करेल मुघल शाही मानसिकतेचा 🚩🚩🚩🚩🚩
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 Месяц назад
धन्यवाद, सुर्यवंशी साहेब. छत्रपती शिवाजीराजे, स्व. सावरकर, बाळासाहेबांची आठवण ठेवा.
@nanamane1478
@nanamane1478 Месяц назад
जय श्री राम छत्रपती चा मावळा पुन्हा मोहिमे साठी तयार नव्या जोमाने आणि निधड्या छाती ने जय भवानी जय शिवराय जय मल्हार जय अहिल्यामाई जय हिंद
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 Месяц назад
थांबण्याचा विचार सोडला बरे वाटले सुर्यवंशी साहेब तुमची गरज आहे. थांबू नका
@ShilmaParab-xl7uw
@ShilmaParab-xl7uw Месяц назад
धन्यवाद, आपण आपला निर्णय बदलल्या बद्दल.तूमच्यासारख्यांची खरच गरज आहे समाजाला दिशा देण्यासाठी.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Месяц назад
आज वीर सावरकर यांची जयंती आहे.त्यांच्याही मनात असेच किंतू यापेक्षाही पुढचे विचार आले होते.त्यांचाच हिंदुत्व रुपी वसा आपल्याकडून चालू आहे.
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
माफी माफी माफी 😅
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Месяц назад
​@@Rajans-y9i गांधीजींच्या ब्रम्ह्चार्यचे प्रयोग म्हणजे काय आणि त्याची प्रात्यक्षिक ( माफ़ी ) कोणावर केली हे तुझा टुकार बाणा समजावून सांगेल का ? आणि चाचा नेहरूं व एडविना मौंटबैंटन ( माफ़ी संबंध ) यांच्या संबंधावर सांगणार का ? आणि हेच ( धंदे ) असे भिकारडे मराठी बाणे सावरकरांनी केले असते तर ? अहो सावरकर तुम्ही तिथे अंदमानत शिक्षा भोगत होतात आणि इथे ब्रिटिशांचे एजंट त्यांच्याच बायकांच्या बरोबर मजा मारत होते.कोण थायलंडला मजा मरतो तर कोण लंडनमध्ये बर्फ़ामधे आपल्या पेक्षा मोठ्या....
@devdattapandit357
@devdattapandit357 Месяц назад
राजन गुर्जर सर, ज्यांच्या जिभा वळवळ करतात क्रांतीसूर्यावर अवमानकारक शब्दांची ओकारी थुंकण्यासाठी त्यांच्यात क्रांतीसूर्यासारखा कोलू 11 वर्षे जाऊं द्या, 11 दिवस तरी तेवढंच रोज तेल काढायला ओढण्याची धमक आहे का ?ज्या गुलाबवाल्या लांडग्याला व बकरीवाल्या ढोंग्याला सुखसोईंचे बंदीवास मिळत त्यांचीं अनौरस अंडीपिल्ली तसेच देशद्रोही हिंदुद्वेषी असणार यात नवल नाही. *जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयसनातन* *जय भवानी* *जयजिजाऊ जयशिवबा जयशंभूराजे* *हर हर महादेव* *जय हिंदुस्थान* 🙏🙏🙏🚩
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Месяц назад
ब्रिटिश गेले पण त्यांचा 'कापलेला' तोकडा बाणा इथेच राहीला.😂
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 Месяц назад
@@Rajans-y9i हो नुह घ्या तुरुंगात तीन दिवस काढणं जड झाल्याने जवाहरलाल नेहरू नी बापाला हस्तक्षेप करायला लावून माफीनामा ब्रिटिश सरकारला पाठवून सुटका करवून घेतली होती
@anilkumarhardas7949
@anilkumarhardas7949 Месяц назад
देवेंद्र जी म्हणाले होते की मी पुन्हा येईन आणि त्याचा अर्थ उबाठा आणि शकुनी बुजुर्ग ला हाथ चं गेल्या नंतर कळलं. प्रभाकर जी तुम्हाला पण हिंदु धर्म द्वेष्ट्या ंचा फडसा पाडायचा आहे.ते फार माजले आहेत.तुम्च्या अस्खलित विवेचनातून तुम्ही ते करु शकता आणि कृपया करत रहा.माझा आपल्याला आणि कुटुंबातील सर्वांना आशीर्वाद.. हिंदु देवतांचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आणि आहे 👍🙏🙌
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 Месяц назад
आपल्याला म्हणा.
@onsizegears5417
@onsizegears5417 Месяц назад
प्रभाकर .....ही तुमची ओळख आणी हेच तुमचे कार्य ......तळपत रहाणे त्या प्रभाकराचे काम आणी स्थायी स्वभाव !!!! त्यातुन तुमची सुटका नाही . ....थांबायचं नाही ...Keep moving ...वंदे मातरम्
@manojmatale1104
@manojmatale1104 Месяц назад
सूर्यवंशी सर.... तुमच सगळं विवेचन आवडत.... तुमच्या सारख्या हिंदूत वादी माणसाची गरज आहे आम्हाला.... आणि तुमच्या सारख्या इमानदारा ची पण.... 🚩🚩🚩🚩
@kishorjamdar1054
@kishorjamdar1054 Месяц назад
अभिनंदन प्रभाकरजी योग्य निर्णय घेतला झोपलेल्या हिंदूंना जाग करण्या साठी आपल्या मार्गदर्शनाची खुप गरज आहे ✌️✌️🚩🚩
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 Месяц назад
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 Месяц назад
आभारी आहे पुन्हा चानल सुरू केले जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय सूर्य वंवशी .
@pramodkulkarni-lg2sd
@pramodkulkarni-lg2sd Месяц назад
लिब्रांडूना आणि HMV patrakar यांना तुम्ही, भाऊ, सुशिलजी सोलुन काढता ते आम्हाला आवडते. थांबु नका. थांबला तो संपला.
@arjunwagh5357
@arjunwagh5357 Месяц назад
मी आपला श्रोता आहे आपण परत आला याबद्दल सर्व हिंदू समाजातर्फे आपलं स्वागत करतो अभिनंदन करतो. नमस्कार
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 Месяц назад
धर्मवीर प्रभाकरराव सुर्यवंशी साहेब आपण सदा विजयी आहात. .....न दैन्यं न पलायनं. ...चरैवेति चरैवेति. . चलते रहो..
@generalknowledge4all
@generalknowledge4all Месяц назад
धर्मवीर? भाऊ असल्या tricks खूप जुन्या झाल्यात.. चॅनल डिलीट करणार म्हणायचे आणि नंतर नाही करायचे
@NK-ly3cp
@NK-ly3cp Месяц назад
धर्मवीर आपले छत्रपती संभाजी महाराज आहेत. भान राखा 🙏
@KishorBagawade
@KishorBagawade Месяц назад
सलाम साहेब
@ramjd7120
@ramjd7120 Месяц назад
​@@generalknowledge4allTula Kay ghen den re chamchya
@prashantkulkarni2076
@prashantkulkarni2076 Месяц назад
आपणास पून्हा पाहीले आणि ऊर भरून ऊर्जा आली आपण धारकरी आहात आणि जगदंबा तूमच्या पाठीशी आहे कदापी विसरू नका
@manoharlabde7277
@manoharlabde7277 Месяц назад
जय शिवराय... आपण सर्व शिवरायांचे मावळे... कधीच मागे हटणार नाही... आपल्या विचारांची गरज आहे प्रभाकरजी ..... keep it up
@pratibhagaidhani5411
@pratibhagaidhani5411 Месяц назад
तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे .स्वामीची साथ आहे आणि सर्वांच्या शुभेच्छा
@ganeshbhandari2532
@ganeshbhandari2532 Месяц назад
प्रभाकर सूर्यवंशी तुम्ही परत आकार डिजिटल सुरु केल्याबद्दल प्रथम तुमचे अभिनंदन आम्हाला तुमची गरज आहे पुन्हा एकदा धन्यवाद
@jaybharkar9000
@jaybharkar9000 Месяц назад
🙏 जय श्री राम 🙏 सुर्यवंशी सर.. आम्ही तुमच्या सोबत आहेत... " भारत हिंदुराष्ट्र "
@sanjaykhairnar2756
@sanjaykhairnar2756 Месяц назад
आपल्या पुनर्विचाराबद्दल प्रभाकर भाऊ खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.आई तुळजाभवानी आपलं सर्व विघातक शक्तिपासून संरक्षण करो तसेच भगव्याची पताका उंचावण्यासाठी आपल्याला बळ देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना
@sachinthorat2079
@sachinthorat2079 Месяц назад
राष्ट्रहित सर्वोपरि!! चांगला निर्णय घेतलात.
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
राजकारणतील बकासुर ठेचायचं आहेत राव.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Месяц назад
बरोबर मग ते कोणत्याही जाती,धर्माचे असोत.
@by89564
@by89564 Месяц назад
👍
@anilrasal4535
@anilrasal4535 Месяц назад
👍
@varshapatil716
@varshapatil716 Месяц назад
धन्यवाद प्रभाकर सूर्यवंशी साहेब.
@sureshpawar2831
@sureshpawar2831 Месяц назад
प्रभाकर जी श्री राम जय शिवराय हिन्दू त्वा साठी आडवा येईल त्याला ठेचायचाच 💪💪🙏🙏🙏
@dasharatheamol
@dasharatheamol Месяц назад
ग्रेट सर thank you सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आपला निर्णय बदलला. आम्ही तुमचे पुन्हा रोज व्हिडिओ पाहण्यासाठी उस्तुक आहोत. आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.
@mrunaliniharkare1164
@mrunaliniharkare1164 Месяц назад
प्रभाकर जी कृपया थांबू नका. तुमच्या सारख्या लोकांची समाज जागृती साठी खूप खूप गरज आहे.
@shridharkulkarni2966
@shridharkulkarni2966 Месяц назад
प्रभाकरजी,तुमचे निर्भीड,निष्पक्ष,स्वतंत्र राजकीय विश्लेषण विवेचन आम्हा सर्वच तुमच्याच चाहत्यांकरिता असेच अविरत चालूच ठेवा हीच नम्र आपलेपणाची विनंती.
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar Месяц назад
धन्यवाद, छान निर्णय, सुर्यवंशी जी...!! पुढील प्रत्येक व्हिडिओ ची उत्सुकता असणार...!!
@vaishalidixit3138
@vaishalidixit3138 Месяц назад
तुम्ही पुन्हा आलात खूप आनंद झाला. तुम्ही बोलत राहा प्रभाकरजी! आम्ही तुमच्या व्हिडीओज ची वाट बघतो नेहमीच! 💐
@kalavatipatil7982
@kalavatipatil7982 Месяц назад
प्रभाकर सुर्यवंशी जी थांबू नका तुमच्या सारख्या लोकांची तर समाजाला गरज आहे. झोपी गेलेल्यांना जागे करण्यासाठी...
@adityavartak2037
@adityavartak2037 Месяц назад
प्रभाकर जी ..थांबू नका...तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे
@vrindakulkarni6611
@vrindakulkarni6611 Месяц назад
परत येण्याच्या निर्णयाबद्दल अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@shradhamalekar4054
@shradhamalekar4054 Месяц назад
प्रभाकरजी तुमचं निष्पक्ष विश्लेषण सुरूच ठेवा. तुमचे व्हिडिओस मी नेहमी बघते. एकच सांगावासा वाटतं लोकांना काय हवाय त्यापेक्षा तुमचे विचार सगळ्यांना सांगत रहा
@prakashkulkarni5212
@prakashkulkarni5212 Месяц назад
तुम्ही, भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी आपली सर्वांची गरज आहे.
@snehalanke9682
@snehalanke9682 Месяц назад
ज्या विषयांवर कितीही इच्छा असून आमच्या सारखे सामान्य माणसं मतं मांडू शकत नाही, त्यावर तुम्ही अगदी खुलेपणाने मांडता. त्यामुळे कृपया बंद करू नका. सावरकर जयंती च्या दिवशी अगदी छान निर्णय. पुनश्च आभार
@warudatta
@warudatta Месяц назад
प्रभाकरजी, खट्टू झालेल मन पुन्हा लहान मुलासारख आनंदान नाचू लागलय.. धन्यवाद !👍👌💐🎂
@vijaypatil909
@vijaypatil909 Месяц назад
सूर्यवंशी साहेब आपण पोटचिडकीने जे विषय मांडतात ते आमच्या मनातीलच असतात आम्हाला भावतात असेच असतात म्हणून आपणास विनंती आहे आपण थांबू नये चालतच रहा चालतच रहा
@Jawalove7
@Jawalove7 Месяц назад
एकदम छान शब्दप्रयोग केला... राजकारणाच्या अती आहारी गेलेली जनता... एकदम perfect..
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Месяц назад
आम्हाला मनापासून वाटत नव्हते की आपण थांबायला नको होते, म्हणून सगळे कळकळीची विनंती करत होते, तुम्ही सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवला आणि आपला निर्णय बदलला त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले आभार आणि सुस्वागतम
@manjushashinde2607
@manjushashinde2607 Месяц назад
व्यक्त होणं कधीच थांबवू नये।आपण सर्व एका विचार धारेचे लोक आहोत।तर आपल्या माणसांसमोर व्यक्त व्हायलाच पाहिजे प्रभाकर जी।जय हिंद
@rajendrapatwardhan9885
@rajendrapatwardhan9885 Месяц назад
चांगला निर्णय, तुम्ही स्फुल्लिंग चेतवत रहा, तुम्ही आम्हाला हवे आहात कारण तुम्ही जबरदस्त आहात!!!
@latikapotdar8723
@latikapotdar8723 Месяц назад
सुर्यवंशी साहेब, तुम्हाला पाहून खूप बरे वाटले. गेले काही दिवस चुकचुकल्या सारखे वाटले. तुमचा प्रत्येक विषय तुम्हीं अगदी पोटतिडकीने मांडता आणि त्या मागील तुमचा अभ्यासही तेवढाच जबरदस्त आहे म्हणून तुम्ही सदैव असेच कार्यरत राहा. तुमची वाणी ही आजच्या पिढीची ऊर्जा आहे. त्या वाणीला असच तेज आणि धार येऊ देत. माझे तुम्हाला अनंत आशिर्वाद आणि आभाळभर शुभेच्छा आहेत.
@pratapwayal179
@pratapwayal179 Месяц назад
प्रभाकर साहेब तुम्ही थांंबु नका आपला हिंदू धर्म झोपला आहे त्याला उठवणे गरजेचे आहे
@vrindakulkarni6611
@vrindakulkarni6611 Месяц назад
चांगला निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद
@triambakeshwarvlogsbyhiran5452
@triambakeshwarvlogsbyhiran5452 24 дня назад
🙏🙏 आपण ग्रेट आहात आपण निवडलेला पंथ सोडू नये. सत्याचा विजय नक्कीच होतो 🙏
@rohitkulkarni7018
@rohitkulkarni7018 Месяц назад
प्रभाकरजी, तुमच्यासारख्या सत्यता मांडणाऱ्या, परखडपणे राजकीय विश्लेषण करणाऱ्या ॲक्टिविस्ट, जर्नालिस्टची समाजाला गरज आहे, तुमचे हे कार्य असेच अविरत चालू राहू दे जय श्रीराम, जय भवानी जय शिवाजी
@sureshkulkarni6194
@sureshkulkarni6194 Месяц назад
तुम्ही जो निर्णय घेतला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुमचे बोलण्याचे चातुर्य आणि निर्भीडपणा तुम्ही अजिबात चॅनल थांबू नये आमचे टॉनिक आहात तुम्ही तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
@nilkanthswapnil
@nilkanthswapnil Месяц назад
आपण परतलात, ही चार जूनला मिळणाऱ्या आनंदवार्तेच्या आधीच मिळालेली आनंदवार्ता आहे ..तुमचे मनापासून आभार आणि विशेष कौतुक !😊🙏
@shashikantmane9979
@shashikantmane9979 Месяц назад
प्रभाकर जी हिंदुत्व आणि छत्रपतींचा इतिहास संपूर्ण हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची आवश्यकता आहे, हे जर घडले तर आपला खारीचा वाटा इतिहासात नोंदला जाईल. आगे बढो.
@pradeepdeshpande1008
@pradeepdeshpande1008 Месяц назад
चरैवेति चरैवेति चरैवेति उपनिषद मधील उपदेश आहे. चालत रहा, चालत रहा , चालत रहा!
@vandemataram.7222
@vandemataram.7222 Месяц назад
आज मनात तुमचा विचार आला तेही रामरक्षा म्हणताना आणि तुम्ही आलात. रामराया अखंड तुमच्या पाठीशी आहे प्रभाकरजी. कल्याणमस्तु।शुभम् भवतु।🤚💐
@mangeshsandbhor9316
@mangeshsandbhor9316 Месяц назад
प्रभाकर जी आपण थांबता कामा नये , आपले आता पर्यंतचे सर्वच व्हिडिओ मी पाहत आलो आहे. समस्त हिंदू आणि मराठा जणांच्या मनातील धग धगनारे विचार जे आम्ही बोलू शकत नाही ते आपल्या तोंडून ऐकायला मिळतात. दुसऱ्या कोणाची गरज नाही आपलेच लोकं आपले खच्चीकरण करत असतात याला इतिहास साक्षी आहे. आपण आपले कार्य असेच निर्भिड पणे सुरु ठेवावे. आपल्या हातून असेच धर्मकार्य अखंड पणे होत राहावे त्यासाठी आपणास मनापासून कोटी कोटी शुभेच्छा.
@pradnyaarane9933
@pradnyaarane9933 Месяц назад
खुप चांगला निर्णय. तुमच्या परखड विचारांची गरज आहे. Good to see you back.
@amraykar
@amraykar Месяц назад
अभ्यास करणारी माणसं दुर्मिळ. तुम्ही बोलत रहा. आततायी निर्णय घेऊ नका. असे प्रसंग येणारच.
Далее