Тёмный

काँग्रेसच्या मुखी 'संविधान' बगलेत पक्षफोडणारी सूरी | Shrikant Umrikar | Analyser | Congress 

Analyser News
Подписаться 531 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

5 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 52   
@prabhakardumbre7648
@prabhakardumbre7648 7 дней назад
कांग्रेस मुक्त भारत होणे गरजेचे आहे.
@anadraoraut4856
@anadraoraut4856 7 дней назад
काँग्रेसने फोडाफोडी केली तर चालते तो म्हणायला 140 वर्षाचा जुना पक्ष आहे देशात काँग्रेसला सर्व माफ आहे
@RadhakrushnaD
@RadhakrushnaD 7 дней назад
काँग्रेस च चरित्र कधीच स्वच्छ नव्हतं आणि पुढे ही असणार नाही!
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 7 дней назад
श्रीकांतजी,एक म्हण आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसरयांचं मात्र सारखं सारखं बघायचं वाकून!!
@Nation_first1
@Nation_first1 7 дней назад
अक्कल ओर काँग्रेस का दूर, दूर तक तालमेल नहीं है!
@popatpawar2392
@popatpawar2392 7 дней назад
कांग्रेस सब छोड़ सब छोड़ कांग्रेस मुक्त हो गई है कांग्रेस कविराज करना में नहीं जाएगी कांग्रेस का कभी पीएम नहीं बनेगा महाराष्ट्र में कम कम नहीं बनेगा महाराष्ट्र में मुख्यमंत्री कभी नहीं बनेगा कांग्रेसका
@shrikantkshirsagar409
@shrikantkshirsagar409 7 дней назад
राहुल गांधी ने लोकसभेत शंकर भोले बाबांचा हात दाखवून रस कशांत आहे हे १२३ बळी घेऊन ह्याची कल्पना दिली होती तर हे पुढे पिडीतांना भेटून जो सहानुभूती चे नाटक करत आहेत हे बाकी ठिकाणी कधिं गेले कां बंगाल हिंसा शिखांचीकत्तल एक तरी उदाहरण आपल्या पक्षाच्या राज्यात दिसलं नाही.
@vidyapatil2023
@vidyapatil2023 7 дней назад
आता ताजे उदाहरण तामिळनाडू विषारी दारूचे बळी आहे तिथे गेला नहीं पप्पु
@madhukarborade2557
@madhukarborade2557 7 дней назад
फार चांगले व प्रत्यक्ष सत्य घटनांचा पूरावा देणारे विश्लेषण आहे. एवढे समोर दिसत असूनहि आमचे म्हणजे बहूसंख्य हिंदूंचे डोळे ऊघडत नाहित. कोंग्रेस ला मते दिली जात आहेत. यापेक्षा दुर्दैव्य काणते?
@chandrakantlathkar5104
@chandrakantlathkar5104 7 дней назад
आगदी बरोबर विश्लेषण!!🎉🎉
@prakashsupekar6319
@prakashsupekar6319 7 дней назад
आणीबाणी मध्ये जे संविधानाचमध्ये जे बदल केले आहेत ते बै कायदेशिर असलेल्या मुळे ते कन्सल करावेत हे भाजपचे लक्षात येत नाही का?
@rajeevkole9884
@rajeevkole9884 7 дней назад
हातमे संविधान, कृती खुदको बचानेकी!
@jivandixit5017
@jivandixit5017 7 дней назад
लोकसभेत भाजपच्या काही खासदारांची भाषणे छान झाली.पण अशीच आक्रमक भाषणे निवडणूक प्रचारात झाली असती तर चित्र अलग दिसले असते.
@drujwalahake007
@drujwalahake007 7 дней назад
Thank you f very much for Valuable information 🙏
@ashokbband6473
@ashokbband6473 6 дней назад
Ash 🧱🧱⚱️ ok Bhagawantrao band Jain Sus Pune India Maharashtra thank you 💖😊 happy thoughts 🎉🎉
@dhananjayawagh55
@dhananjayawagh55 7 дней назад
👌
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 7 дней назад
नमस्कार
@kishorbade4022
@kishorbade4022 7 дней назад
संपूर्ण विरोधी पक्ष, महाराष्ट्र असो किंवा देशातील दिल्ली सरकार, सगळीकडे दुर्दैवाने भारी पडत आहे आणि यांना नामोहरम करण, भाजपला जमत नाहीये
@np7389
@np7389 7 дней назад
खरंय. काँग्रेस चे मतदार ठाम असतात. खर तर अंध भक्त त्यांना म्हणायला हवे. नेहरू हे राहुल ते काँग्रेस हवी दुसरे कोणी नको. सत्ता नेहमी काँग्रेस कडे च हवी असे ठाम पणें वागतात. उलट इतर सर्व पक्षांचे मतदार त्यांच्या पक्ष बरोबर ठाम नसतात. म्हणूनच काँग्रेस माज करू शकते.
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 7 дней назад
Well said❤
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 7 дней назад
Areh asa Kay nasta... Parivartan zhala ch pahije pn...... Aaj je congress che hote te Udya BJP che zhale 2014 19 la Tech BJP che aata Congress la vote kele .. Tya mule he chalat asta.. Khara eknishtha rahila pahije tr te swata shich😊
@ushajoshi4339
@ushajoshi4339 7 дней назад
लाचारी असून 100% खरे आहे.
@bharatikbhamre
@bharatikbhamre 7 дней назад
🙂🙏🏻🙏🏻👍🏻
@dr.mangeshtulaskar6616
@dr.mangeshtulaskar6616 6 дней назад
आता मात्र कोणीच पन्नास खोके एकदम ओके म्हणत नाही
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 7 дней назад
Rahul khan papu ahe 😅😅😅 Sonia dancer itly janar 😅😅
@Hard55555
@Hard55555 7 дней назад
Stay Updated Worli Hit & Run case Mihir Rajesh shah ?? Which Political Party he is belonging??
@karbharimatade3843
@karbharimatade3843 7 дней назад
कालच राहुल गांधी यांनी गुजरात सभा घेतली आणि सांगितले आम्ही भाजप 2027 मध्ये हारू काय सांगावे राहुल गांधी यांना गुजरात हे मोदी साहेब यांच्या बालले किल्ले आहे
@udayraut3336
@udayraut3336 7 дней назад
असे म्हणता पूर्व CM मंत्रालयात गेले नाही परंतु रोज मराठी न्यूज चॅनल्स माध्यमातून जनतेशी प्रेमळ संवाद साधत होते.
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 7 дней назад
Congrss mukt hindusthan zali pahije 😂😂😂😂
@udayraut3336
@udayraut3336 7 дней назад
लाखो viewers असलेली मराठी माध्यमे , वृत्त पत्रे सर्व bjp विरुद्ध narrative रोज चालवत असताना त्याची कोणतीही दखल न घेता MH BJP नेतृत्व स्वताच्या चॅनेलवर जनतेची संवाद साधतात (1000 ते 1500 views) लोकसभेत मतदारांची काही चूक नाही. विधान सभेत पण काही ॲक्शन दिसत नाही.
@Hard55555
@Hard55555 7 дней назад
All HMV marathi media 🙏 🎉💵💰.
@karbharimatade3843
@karbharimatade3843 7 дней назад
भाऊ तोरसेकर कधी येणार आहे आमिरीका वरुन
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 7 дней назад
१५ जुलै ला येतील परत नातेवाईकाकडे गेलेत पण अंबादास दानवेवर कालच व्हिडिओ बनवलायं छान भाष्य नेहमी सारख
@yog7640
@yog7640 2 дня назад
​@@jaywantlawand6379पैसे भेटले की नाय भाऊला नाहीतर अजुण रागाल येईल। ईतकी मेहनत करतो भाऊ आणि पैसेच भेटत नसतील तर भाऊच काहीही चुकले नाही
@user-og5vq6dg4t
@user-og5vq6dg4t 7 дней назад
Goa Karnatak Madhya Pradesh Maharashtra Aasam yaa badal bola .
@Prathamkumar0101
@Prathamkumar0101 7 дней назад
राहुल गांधी गुजरात मधील भाषण करताना बोलले कि हमने रामजन्म भुमी आंदोलन को हरा दिया. भाजप ह्या फुलटॉस वर वरती गप्प. हा सर्व राम भक्तांचा आणि आंदोलकांचा अपमान ऐकून त्यांना वावगे वाटत नाही.
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 7 дней назад
लोकासांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरड पाषाण ही म्हण लागू होते आपण परखडपणे स्पष्टपणे युपीत कॅांग्रेस सपा का जिंकली याच विस्लेषण केलयं.राहूल कन्वल न इंडिया टूडेत स्पष्ट दाखवल ९२% मुस्लिमानी सपा कॅांग्रेसला मत दिल.फक्त ०२% भाजपाला तर बाकी ६% इतराना दिलीत.महाराष्ट्रात पण मालेगांव मानखुर्द गोवंडी चित्ता कॅंप येथे या तथाकथित अल्पसंख्य समुदायाच्या पाठिंब्यावर मविआ आलीय.शरद पवार महाराष्ट्राचे बर्न्युडा ट्रॅंगल तर पूर्ण देशासाठी कॅांग्रेस आहे इतर पक्षाना संपविण्यात यांचा हातखंडा आहे
@rajeshkulkarni759
@rajeshkulkarni759 7 дней назад
याच संविधानावर याच काँग्रेस ने 25 जून 1975 साली पाशवी बलात्कार करून आणीबाणी लादली होती ती गोष्ट है काँगी नेते विसरले काय? याबद्दल यानी माफी मागितली पाहिजे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 7 дней назад
नेते सोयीस्कर विसरणार पण 60 वर्षावरील जनतेला माहीत असून विसरते हे किती लाजिरवाणे आहे. नाहीतर पुढच्या पिढीला सांगू शकतील. राजनाथसिंहजी याना आईच्या निधनानंतर जाऊ दिले नाही. शिवराजजी यांना दंडुक्याने मारत होते. अशा असंख्य लोकांना कसे छळले होते याचा प्रसारही होत नाही.
@Hard55555
@Hard55555 7 дней назад
(6 August 1945 ) (9 August 1945) ( BHOPAL gas Tragedy 1984) (25 June 1975 ) Exit USMAN B THAKARE 🙏 UDDHAV B THAKARE 🙏 🙏
@Hard55555
@Hard55555 7 дней назад
All HMV 💰 💵 Marathi media 🙏 🎉.
Далее