Тёмный
No video :(

धाडस दाखवायचं ते किती? 

Anay Joglekar
Подписаться 116 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

Edited by VideoGuru:videoguru.page...

Опубликовано:

 

5 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 172   
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
नमस्कार अनयजी ❤❤❤ हिंदू जागा झाला होता पण विरोधी पक्ष त्यांच्यात फूट पlड़ायला यशस्वी झाला आहे हिंदू नो अजून वेल गेलेली नाही जागो हिन्दू जागो ❤
@sachinkelkar9648
@sachinkelkar9648 Месяц назад
महाराष्ट्र आणि युपी सारख्या राज्यातील जनतेनेच त्याला ही हिम्मत दिलीये
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 Месяц назад
पप्पुला 99 जागा मधे अंगावर चरबी आली आहे
@sandhyasawant1729
@sandhyasawant1729 Месяц назад
Tyana aplyala 100 paikee 99 seat milalyat ase vatatla lagley
@rahulphapale407
@rahulphapale407 Месяц назад
जनतेला चरबी आलीये
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 Месяц назад
महाराष्ट्रीयन जनता, अविचारी आहे!
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
श्री अनय जी विश्लेषण छान राहुल गांधी हिंदूंना अजमावत आहे हा झोपलेला समाज काय करणार .. महाराष्ट्रात काका एकादशीला मटन खाल आम्हाला राग सुद्धा येत नाही ..
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Месяц назад
महाराष्ट्रातले हिंदू गां......आहेत.
@Shrihal
@Shrihal Месяц назад
काकाना आम्ही कधीच विसरलो आहोत.
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 Месяц назад
राहुल यांनी सांगावे की, त्यांनी रायबरेली आणि वायनाड का निवडले, गुजराथ किंवा मध्य प्रदेश मध्ये का उभे राहिले नाहीत...
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Месяц назад
कोणीच आपला विभाग सोडून उभे राहात नाही अपवाद नरेंद्र मोदी .बारामतीवाले मुंबईत निवडून येतील का ? नाही.सगळी मर्दुमूकी आपल्या गावात.
@sachinshelar7971
@sachinshelar7971 Месяц назад
नुसत्या मोदींच्या नावावर निवडून येता येणार नाही हे लोकसभेत सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र विधानसभा इंटरेस्टिंग होणार आहे. उबाठा गट किती नमते घेतोय यावर सर्व घोळ किंवा खेळ अवलंबून आहे.
@suhaspathak6550
@suhaspathak6550 Месяц назад
भयंकर आहे. महाराष्ट्रातील व हे इतर उद्योग पहाता आणि भाजप चे अव्याहत स्वप्नरंजन मगनता पाहता देशाची झालेली प्रगती क्षणार्धात मातीमोल होईल आगामी काळात असं दिसतंय.
@chandrashanker6204
@chandrashanker6204 Месяц назад
अशी भाषणं म्हणजे वल्गना, व निरर्थक थापा च वाटतात. तरी पण लोकं कशी अशा थापाना भुलतात ते कळत नाही.
@manglatikale3140
@manglatikale3140 Месяц назад
सर्व हिंदूंनी या माणसाचा उल्लेख राहुल गांधी असा न करता राहुल खान असाच करावा, कारण तेच सत्य आहे.
@sachinshelar7971
@sachinshelar7971 Месяц назад
रौल घाण
@sandhyajoshi2081
@sandhyajoshi2081 Месяц назад
Shivay uddhav khan
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Месяц назад
आता लोकसभेतच या दोन भावा बहिणींनी मोदींच्या विरोधात लढायचं होतं.. तीथे घाबरलेत..😂
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 Месяц назад
एक दिवस राहुल गांधी च्या विरोधात प्रियांक उभी राहील, मध्ये एक सिरीयल आली होती अनिल कपूर 24 hour आली होती, टी जवळपास गांधी घराण्याची स्टोरी होती 😊
@nipunshah8174
@nipunshah8174 Месяц назад
गुजरात ची जनता फार जागृत आणी देशाच्या इतर जनते पेक्षा वेगळे विचारनारी आणी हिंदुत्वच महत्व समझ नारी आहे
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 Месяц назад
राहुल गांधी यांच्या खोटे बोलणे आणी हिंदुत्व विरोधात बोलणे या दोन्ही गोष्टी चा वेळीच उपाय केला नाही तर भाजपा चे सोडून द्या देशा करिता फार कठीण होणार आहे. राहुल गांधी खोटे बोलतात, हिंदुत्व विरोधात बोलतात,देशाच्या विरोधात बोलतात तरी त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही हि खेद कारक आहे.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Месяц назад
काहीही होणार नाही भाजपा पुचाट आहेत. फक्त भाषण झोडणार. स्वत:ला चाणक्य म्हणवण्यात याना रस आहे.
@rahulphapale407
@rahulphapale407 Месяц назад
कारवाई सर्वप्रथम जनतेने आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर न्यायालयाने करायची असते...जनता त्यांना मतं देत आहे...पळवाटा शोधून न्यायालयातून ते आरामात जामीनावर आहेत... निर्दोष सुटकाच करावी ना सरळ त्यापेक्षा... जनतेने सगळे ४८ इंडीचे निवडून द्यावे पुढच्या वेळी
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Месяц назад
@@pralhadmirge4923 त्यावर ऊपाय फक्त आणि फक्त जनताच करू शकते. हिन्दू हिंसक आहे याच्या विरोधात जबरदस्त मोर्चा काढण्यात यावा. दुसरे म्हणजे मतदान.
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Месяц назад
​@@anantprabhu6820मोर्चा काढण्याची तुमची आयडिया खूप चांगली आहे पण लिब्रांडू येणार नाही मोर्चा मध्ये पप्पु खेचरला पांढरपुर वारीच आमंत्रण दिलंय वाकड्याने तेव्हा सनातनी हिंदूंनी निदर्शनं करावी🙏
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 Месяц назад
आहो हा जामिनावर बाहेर आलेला आर्थिक गैरव्यवहरात अडकलेला माणसला इतके मोकळे सोडले कसे जात आह आणि का? याचे उत्तर भाजपाने द्यावे. याची हिदूना हिंसाचारी - हिंसा हिंसा हिंसा असे लोकसभेत बोलण्याची हिंमतच कशी होते ? दात घशात घालून टाकण्याची वेळ आली आहे. आता बास झाल पपूच कौतूक. याला आता गप्प करा.
@pramodupadhye1078
@pramodupadhye1078 Месяц назад
BJP has to change their soft strategy against opposition's new Narative
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 Месяц назад
.😁😁😁 BJP is soft as a father of the tainted opposition leaders! Adopted them one by one and made them ministers in Maharashtra at least!
@nitinkulkarni3932
@nitinkulkarni3932 Месяц назад
खरे तर आपण असे विषय करून त्यांना उगाच प्रसिध्दी देतो आहोत असे वाटते बहुदा.. अर्थात देशभरची माध्यमे मोदी विरोधात का आहेत, याचे परीक्षण भाजपा ने खूप गंभीरपणे करणे आवश्यक आहे, आणि वेगळी उपाय योजना करणे गरजेचे आहे..
@Prathamkumar0101
@Prathamkumar0101 Месяц назад
राहुल गांधी गुजरात मधील भाषण करताना बोलले कि हमने रामजन्म भुमी आंदोलन को हरा दिया. भाजप ह्या फुलटॉस वर वरती गप्प. हा सर्व राम भक्तांचा आणि आंदोलकांचा अपमान ऐकून त्यांना वावगे वाटत नाही.
@vijaylad5852
@vijaylad5852 Месяц назад
Don’t Underestimate Rahul ! बाजी पलटायला वेळ लागत नाही !!!
@licshpathak
@licshpathak Месяц назад
हिंदू रस्त्यावर यावा व जाहीर निषेध भारतभर मोठ्या संख्येने व्हावा शाहिनबाग आंदोलन होते. तसा निषेध भारत भर व्हावा महिनोन्महिने चालावा......
@jaibholenath6900
@jaibholenath6900 Месяц назад
Tumhara kaay vaatata? Te tathakathit Farmers rastyavar svatahun aale hote kaay??? BJP Hindunna Hindu mhanun ekvatun tyana rsstyavar asnu shaka nahi hi fact aahe
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 Месяц назад
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@Ps..India2024
@Ps..India2024 Месяц назад
tyasathi dam lagato .. jo aapalyat aahe ka? 80 % hoto tenvhahi aapale kahi chalale nahi.. aata tar te 35% zale aahet aani aapan 65% takke uralo .. kahihi honar nahi aapale.. Aapan asech sampanar...
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@achalakelkar2548
@achalakelkar2548 Месяц назад
खोट्या आरोपांचे खंडन करुन स्वतःची सकारात्मक भूमिका रुजवण्यात मागे पडून चालत नाही😢
@hgbhawe
@hgbhawe Месяц назад
काँग्रेसची अवस्था अजूनही तशीच आहे कारण 13 राज्यात काँग्रेस च्या जागा 0....
@mahendraganoo
@mahendraganoo Месяц назад
तरी किती माज पहा ? पुन्हा सत्तेत आले तर नंगा नाच करतील 🤫
@anitasane3903
@anitasane3903 Месяц назад
राहुल गांधीकडे लक्ष ठेवले पाहिजे हलक्यात घेऊन चालणार नाही...आपले लोक मोगलांना ईमान अर्पण करण्यात धन्यता मानत हे विसरून चालणार नाही.
@seemasahasrabudhe9777
@seemasahasrabudhe9777 Месяц назад
आवाज कमी येतोय
@sharadkadolkar2726
@sharadkadolkar2726 Месяц назад
हींदूत्वावर टिका करून ही गुजरात मध्ये तरी विरोध व्हायला हवा होता
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Месяц назад
कॉग्रेस अॉफीस फोडलय
@ShekharGhaisas
@ShekharGhaisas Месяц назад
वंदे मातरम, नेहमी प्रमाणेच उलट वरचढ रोखठोक व्हिडिओ, खूप आवडला ❤
@Kohinoor-k7578
@Kohinoor-k7578 Месяц назад
पण अडवाणी तब्येत बघा त्याचं वय बघा ते कसे जाणार त्यांना आमंत्रण देण्यात आल होत
@ganeshambavane5078
@ganeshambavane5078 Месяц назад
जय श्री राम...अनय जी
@user-gl5gu4gz9k
@user-gl5gu4gz9k Месяц назад
❤❤ अनय दादा..... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 दादा भगवा टी शर्ट खुप छान दिसतो आहे.... स्मार्ट दादा. 😅
@nileshpashte5506
@nileshpashte5506 Месяц назад
गर्व से कहो हिंन्दू सोया हुआ है.
@AbhiRam54321
@AbhiRam54321 Месяц назад
खुळं बडबडतय आणि दगडं मारत सैरावैरा फिरतयं. याचं खोटं वेळीच देशपातळीवर उघडकीस आणले पाहिजे.
@ravikantshinde4887
@ravikantshinde4887 Месяц назад
काॅंग्रेस अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाली
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 Месяц назад
जय हिन्दू राष्ट्र
@user-lp5ck3wf1t
@user-lp5ck3wf1t Месяц назад
राहुल गांधी बेसलेस बोलतात, पण ते जनतेला किती समजते हा मोठा प्रश्न आहे
@savitasd67
@savitasd67 Месяц назад
Sound
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 Месяц назад
खरंच आहे! राहूल खान!
@dwchitale644
@dwchitale644 Месяц назад
छान विवेचन. पार्श्‍वभूमी बदलल्या बद्दल अभिनंदन.
@sanjaygopal9293
@sanjaygopal9293 Месяц назад
Navin setup chhan ahe
@bhartigavali5684
@bhartigavali5684 Месяц назад
गांधी ने गांधीनगर ला निवडणूक लढवावी
@rashmishanbhag8257
@rashmishanbhag8257 Месяц назад
Tamilnadu madhe ka gele नाहीत.एव्हढे लोक दारू पिवून मेले त्यांचा नातेवाईकांना भेटायला का गेले नाहीत.
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 Месяц назад
Daru piwun melet, yuddhawar jaawun naahit!
@vivekjoglekar8401
@vivekjoglekar8401 Месяц назад
आता यांच्या फेऱ्या वारंवार होत राहणार. नॅरेटिव्ह सेट करायला माध्यमे मदतीला आहेतच.
@LawOnOff
@LawOnOff Месяц назад
HUMANITY above 💰💵 ,the CONSTITUTION, RELIGION..😅 USMAN B THAKARE 🙏 (Jaichand) UDDHAV B THAKARE 🙏
@LawOnOff
@LawOnOff Месяц назад
All HMV marathi media 🙏 🎉💵💰..
@prakashjoshi910
@prakashjoshi910 Месяц назад
Dear Anayji Apan ha Changala video Banawala ahe Rahul Gandhi he satat khote bolat ale ahet Ata Gujarath Madhe nivadnuka nahit tyamule asha khotya pracharacha upayog honar nahi Maharashtrat yevun tyani prachar karava va yash milavun dakhava hi Apexa Prakash Joshi 78
@atmaramds7
@atmaramds7 Месяц назад
मुळात अयोध्या हा काही लोकसभा मतदार संघ नाही तो फैजाबाद लोकसभा मतदारसंघ आहे याचा उल्लेख लोकसभेत खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे परंतु सामान्य जनांची दिशाभुल करण्यासाठी मूद्दाम अयोध्या मतदारसंघ असा उल्लेख केला जातो अयोध्या हा segment असू शकतो
@sharadtavhare6532
@sharadtavhare6532 Месяц назад
अनयजी,आपण असल्या विषयावर चर्चा करून तुम्ही तुमचा वेळ घालवू नका.
@vivekjoshi3004
@vivekjoshi3004 Месяц назад
जो वरी न पाहिला गज मुक्ताफळं कवळ भाक्षिता हरी तो, जम्बुक करी वल्गना.
@santoshkolapkar6771
@santoshkolapkar6771 Месяц назад
आवाज येत नाही
@shyambhonde516
@shyambhonde516 Месяц назад
🙏
@Surya_H
@Surya_H Месяц назад
Anay Sir, Congratulations for new studio of MH48 🎉
@u19ish
@u19ish Месяц назад
आवाज कमी आहे.
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 Месяц назад
🙏🙏🙏
@shamasawant4765
@shamasawant4765 Месяц назад
Sansadet raga bolayla ubha rahila, ki saglya nda chya khasdarani ghoshnabaji jorat karsvi, tyach bolsnach kunala aiku nahi gelspahija te sudhha tech kartat
@nitinveturkar2801
@nitinveturkar2801 Месяц назад
Mast Set-Up Anay Ji!
@aniruddha113
@aniruddha113 Месяц назад
राहुल. गांधी हे आपल्या संस्कृती प्रमाणे वागत आहे. भाजपाच काय.
@mohankundley8040
@mohankundley8040 Месяц назад
आतापासूनच २०२९ ची तयारी सुरू केली आहे. हा उत्साह ५ वर्षे टिकून राहील का?
@dilipdharod9285
@dilipdharod9285 Месяц назад
Aaj jar Congress la bahumat milala asta tar kaay paristhiti zaali asti hyacha vichar kara. Jyanni BJP la mat naahi dila tyaanni vichar karava.
@jyotikirmathe2241
@jyotikirmathe2241 Месяц назад
आरे ह
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
खटाखट मुळे गुन्हा दाखल का झाला नाही.
@Pathfinder2705
@Pathfinder2705 Месяц назад
रा गा ला इतका कॉन्फिडन्स येतो कुठून बजप ला वेळीच सावध झाले नाहित तर पुढे बीजपी चा पराभव निश्चित आहे
@maheshhh1980
@maheshhh1980 Месяц назад
सेटअप चांगला आहें.. सर
@Humanrightspm
@Humanrightspm Месяц назад
Vaa rahul vaa kitee हिंदुद्वेषी
@satishrekhi
@satishrekhi Месяц назад
भाजप, मोदी,शहा,यांचे कर्तृत्व एवढेच कांग्रेस चे चे नेते इडी सिबाआय चे माध्यमातून भाजप मध्ये ओढून घेतले,पिवर भाजप चे खासदार किती व कांग्रेसी किती पूर्वी च्या कांग्रेस नेत्यांनी जर परत घर वापसी केली तर😅😅😅 मोदी सरकार चार दिनकि चांदनी ठरेल 😅😅😅😅😅
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 Месяц назад
🙏👍👌
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Месяц назад
Rahul Gandhi China,PAK Agent Aahe.
@sandeepkulkarni9564
@sandeepkulkarni9564 Месяц назад
Raga speaks whatever he wants. It is not on serious note.
@machhindrakatare8758
@machhindrakatare8758 Месяц назад
Today notification not comes??
@Mshotdoghotdog
@Mshotdoghotdog Месяц назад
Does Rahul Gandhi have backing and support of RSS for Gujrat Vidhan Sabha elections? Because both RSS and Rahul want to teach a lesson to *Modi*.
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp Месяц назад
महान पप्पू चा 'किताब र गांधी को
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Месяц назад
आम्हा हिन्दू लोकांवर अजिबात भरवसा ठेवू नये. जर यावेळी प्रियांका वाराणसीत लढली असती तर कदाचित ती निवडून पण आली असती. राहूल गांधीचे दोन्ही ठिकाणी lead हे वाखणया सारखे आहे.
@Ps..India2024
@Ps..India2024 Месяц назад
ho aamchya sarakhe nalayak hya bhutalavar anya koni nahi.... aamhi fakt sundar aitihasik dakhale det basato aani swatahche karan nasatana kautuk karat rahato.. aamche Hindu purvaj nakkich mahan hote pan mhanun aamhi aajche Hindu bilkul mahan nahi aahot.. besharam, nishkriy ani kartutv hin aahot
@sandhyajoshi2081
@sandhyajoshi2081 Месяц назад
Sarv Hinduni yenarya Vidhan sabha nivdnukit BJP la matdan karave jene karun Hindunchi takad disel
@mansu7kh
@mansu7kh Месяц назад
poor audio quality
@bylagu
@bylagu Месяц назад
नमस्कार शुभ संध्या. आज तुमचा आवाज खराब येत होता. सर्दी-खोकला झालाय कां, कारण हवा तशीच बेक्कार आहे ना.
@mohankundley8040
@mohankundley8040 Месяц назад
खोटं बोललेले ५ वर्षे टिकून राहील का? कारण अनेक गोष्टींचा कालांतराने लोकांना विसर पडतो
@mohanparanjape7690
@mohanparanjape7690 Месяц назад
आवाज खुप कमी आहे.
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 Месяц назад
जय श्रीराम 🙏🏻
@seemadesai181
@seemadesai181 Месяц назад
आवाज कमी आहे
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
जोपर्यंत राऊलाचे लग्न होत नाही, तो पर्यंत राहुल सुधारणार नाही.
@abhipatil417
@abhipatil417 Месяц назад
अनयजी आवाज कमी येतोय
@aparnaraste1113
@aparnaraste1113 Месяц назад
राहुल ला एवढी किंमत का द्यायची
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Месяц назад
नमस्कार
@Shrihal
@Shrihal Месяц назад
बालक बुद्धीला दुसरं काय कळणार?
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Месяц назад
Rofuddin Ghandi,Parvinbagam Ghandi wadra.
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv Месяц назад
लाईक 921😮😊
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 Месяц назад
राहूल खान.........!!
@vilassahasrabuddhe6128
@vilassahasrabuddhe6128 Месяц назад
गुजरात मध्ये त्याची डाळ shijnar nahi
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 Месяц назад
Pisal-lela.
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 Месяц назад
What abt smriti, inspite of so called vikas badly lost.No one wants this Vikas anymore.
@rahulphapale407
@rahulphapale407 Месяц назад
त्यांना प्रकर्षाने शरिया कायदा हवाय
@subhashb789
@subhashb789 Месяц назад
अँटोनिओ मायनो चा पुत्र राहुल दा विंची ला भ्रमाचा विंचू चावला. अग अग अग !
@dilipdharod9285
@dilipdharod9285 Месяц назад
Kaahi tari thos karnyachi garaj aahe te suddha loukar. Vel hatatun nistat challi aahe. Kaaran aata Congress openly hindutva chya virodhat ubhi rahili aahe.
@licshpathak
@licshpathak Месяц назад
खानग्रेस व पप्पू खान
@aksdlegend007
@aksdlegend007 Месяц назад
Unstable camera. Very bad intro music.
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 Месяц назад
1. There is nothing else that this dangerous anarchist is going do for next 5 years except to run Modi down. So we should let him talk and talk. Elections in Gujrat are quite some time away and such empty bragging need not be responded at all. 2. But what will impact upcoming elections in other states like Maharashtra, are firm steps taken by the Speaker of the House to discipline this LoP and make him behave in Lok Sabha. Further, he should be hauled up for spreading dissatisfaction within and encouraging revolt by the Army for his video on Agniveer scheme. That will satisfy BJP supporters that Modi and BJP showed spine and send message that there is no compromise with national interest and security. 3. Let us hope Modi takes action and not behaves goody goody with the Balak Buddhi.
@mandakinijoshi3292
@mandakinijoshi3292 Месяц назад
राहुल गांधी आक्रमक का zale?
@shamasawant4765
@shamasawant4765 Месяц назад
Ubathane tyana jivant kele aahe
@ashokbhosale5867
@ashokbhosale5867 Месяц назад
Bhartache bhavi "KHANTPRADHAN" ahet Rahul Gandhi. He is not serious and don't take him serious.
@abhijitmurar784
@abhijitmurar784 Месяц назад
tumhi kitihi sangitalat tari jya SP ne Ram mandirala virodh kela , tyancha candidate Ayodya madhye nivadun aala he visaru naka> Tyachi karana shodha, ugich swapana ranjan karu naka
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 Месяц назад
Right!
@jayuashok9017
@jayuashok9017 Месяц назад
Gujrati loka far hushar astat.te kadhich rahul PAPPU LA MAHATVAA DENAR NAHIT.
@namratapethe5779
@namratapethe5779 Месяц назад
आवाज कमी येतोय
Далее
would you eat this? #shorts
00:39
Просмотров 723 тыс.
Мелл хочешь сына от Дилары
00:50