ताई तुझे व्हिडिओ मी रोज बघते एक गोष्ट खूप दिसाची सांगायची होती पण मला वाटत होतं तुला राग येईल म्हणून मी सांगितली नाही पण मला तू माझ्या मोठ्या बहिणीसारखी वाटते म्हणून सांगावं वाटतं आज. ताई तू दोन्ही हातामध्ये सारखेच बांगड्या घालते एका हातामध्ये एक बांगडी कमी घालत जा. दोन्ही हातामध्ये सारख्या बांगड्या घालणं चांगलं नसतं प्लीज ताई राग येऊन देऊ नको.... प्लीज प्लीज ताई राग येऊन देऊ नको.. गुड नाईट
गुंड मोर्निंग ताई दादा पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा ❤ आपल्या तब्येत पण् महत्वाचे आहे ताई सगळ्यांना गोष्टी कामातच नाही करायचं तब्येत पण सभळयची असतं आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवावे आपल्या बाकी छान झाले आहे खरंच विडियो नेहमी प्रमाणे छान मस्त ❤❤