Тёмный

कोलेस्टेरॉल गायब होईल दररोज खा ही 5 फळे || Eat these 5 Fruits to reduce Cholesterol 

Only Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 266 тыс.
50% 1

कोलेस्टेरॉल गायब होईल दररोज खा ही 5 फळे || Eat these 5 Fruits to reduce Cholesterol
कोलेस्टेरॉल गायब होईल दररोज खा ही 5 फळे
आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण 200 मिलिग्राम/डेसीलीटर पेक्षा जास्त असू नये. जर कोलेस्टेरॉल लेव्हल अधिक असेल तर ताबडतोब त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करायला हवा. सुरुवातीला योग्य जीवनशैली आणि चांगला आहार याद्वारे कोलेस्टेरॉल कंट्रोल करता येते. आज आपण 5 अशा फळांबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांचे सेवन केल्याने धमन्यांत जमा झालेले कोलेस्ट्रॉल सहज बाहेर निघून जाते.
कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण कोलेस्टेरॉल हा एक सायलेंट किलर असतो. याची प्रारंभिक लक्षणे दिसून येत नाहीत आणि हळूहळू समस्या वाढत जाते.
नैसर्गिक उपायांनी कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवता येते. यासाठी दररोज 30 मिनिटे व्यायाम, योगासने, प्राणायाम करावा. आणि सोबतच आहारामध्ये काही बदल करावेत. आपण खात असलेल्या पदार्थांचा कोलेस्टेरॉल लेव्हलवर फार मोठा प्रभाव पडतो. आज आपण पाच अशी फळे पाहणार आहोत, ज्यांचं सेवन केल्याने रक्तात जमा झालेले कोलेस्ट्रॉल खूप लवकर कमी होते.
1. सफरचंद - सफरचंद कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रित करणारे सर्वात प्रभावी फळ मानले जाते. जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल खूप वाढले असेल तर दररोज एक ते दोन सफरचंदाचे सेवन नक्की करा. याने कोलेस्टेरॉल लेव्हल 50 टक्क्यांपर्यंत कमी येते. सफरचंदात सोल्यूबल फायबर्स मुबलक असतात, जे बॅड कोलेस्टेरॉलला कंट्रोल करून हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतात.
2. केळी - केळी खाल्ल्याने वजन वाढते ही गोष्ट खरी. मात्र हीच केळी कोलेस्टेरॉलचा नायनाट सुद्धा करू शकतात. होय, केळीमध्ये देखील सफरचंदाप्रमाणेच सोल्यूबल फायबर्स भरपूर असतात, जे शरीरात जमा झालेल्या बॅड कोलेस्टेरॉलला कमी करण्यामध्ये मदत करतात. केळी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी सुद्धा मजबूत बनते. केळी ब्लड प्रेशर सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रित करतात.
3. संत्री - कोलेस्टेरॉल कमी करणारे तिसरे फळ म्हणजे संत्री. संत्र्यामध्ये विटामिन सी आणि एंटीऑक्सीडेंट्स विपुल असतात, त्यामुळे शरीरात जमा झालेले बॅड कोलेस्टेरॉल धमन्यातून बाहेर पडण्यास मदत मिळते. संत्र्याप्रमाणेच इतर आंबट फळांचे सेवन देखील कोलेस्टेरॉल कमी करते.
4. अननस - कोलेस्टेरॉल पेशंटसाठी अननस हे फळ देखील अत्यंत लाभदायक मानले जाते. अननसात विटामिन सी आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. अननसात असणारे ब्रोमेलीन धमन्यात जमा झालेले कोलेस्टेरॉल तोडून त्याला बाहेर काढते. त्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत चालू लागतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
5. नाशपती (Avocado) : नाशपतीचे फळाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल बऱ्याच अंशी नियंत्रणात राहते. नाशपतीमध्ये ओलिक ऍसिड असते, जे रक्तप्रवाहात येणाऱ्या कोलेस्टेरॉलला शरीराबाहेर काढते. त्यामुळे रक्तधमन्या स्वच्छ होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो.
कोलेस्टेरॉल वाढण्याची 11 लक्षणे जाणून घेण्यासाठी कमेन्टमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Thank You!!!
Your querries :
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपाय
cholesterol kami karnyache upay
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावे
cholesterol kami karnyasathi kay karave
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा
cholesterol kami karnyasathi gharguti upay
cholesterol kami karnyache gharguti upay
cholesterol kami karnyasathi upay in marathi
कोलेस्ट्रॉल कमी कसे करावे
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहार
वाढलेले कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे
cholesterol kami kase karave
how to reduce cholesterol
how to reduce cholesterol in marathi
how to reduce cholesterol by food
how to reduce cholesterol quickly
cholesterol diet
cholesterol diet in marathi

Опубликовано:

 

19 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 41   
@OnlyMarathiOM
@OnlyMarathiOM Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RndltMAym60.html कोलेस्ट्रॉल वाढण्याची ११ लक्षणे
@suchitanilakhe133
@suchitanilakhe133 Месяц назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद
@aarushrao4786
@aarushrao4786 8 месяцев назад
नाशपती म्हणजे PEAR. Avacado नव्हे.
@dhondirampatil8532
@dhondirampatil8532 8 месяцев назад
खुप चांगली माहीती आपण दिलीत नमस्कार
@nilimakhanwelkar1654
@nilimakhanwelkar1654 8 месяцев назад
अतिशय उपयुक्त माहिती😊😊
@ganeshjaiwal5117
@ganeshjaiwal5117 Год назад
🪴🌎.. खूप खूप छान.. माहिती..🙏💐
@ulhasgarude599
@ulhasgarude599 9 месяцев назад
चांगली माहिती
@shubhangimazire5354
@shubhangimazire5354 25 дней назад
Good information
@nirmalapatil1661
@nirmalapatil1661 6 месяцев назад
छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
@ruchachalke9495
@ruchachalke9495 8 месяцев назад
खुपच छान माहीती उपयुक्त माहीती आहे
@govinddeshpande2463
@govinddeshpande2463 9 месяцев назад
Best information
@balabhau6076
@balabhau6076 2 месяца назад
Thanks
@leenamayekar9752
@leenamayekar9752 7 месяцев назад
खुप छान
@seemapawar3115
@seemapawar3115 5 месяцев назад
Changali mahiti
@shambhurajejadhav4143
@shambhurajejadhav4143 8 месяцев назад
Kolestryl wadanayche karane sanga
@sachinsonawane6808
@sachinsonawane6808 6 месяцев назад
@nayanashinde7905
@nayanashinde7905 Месяц назад
Avocado fruit he vegale ahe.
@mohanlavande7769
@mohanlavande7769 5 месяцев назад
Bolnychi gati vadhali tar kolestorol vadhel kay i
@vijaynikam5437
@vijaynikam5437 4 месяца назад
Vage , Nonveg. Tell for this,
@dilippawar4040
@dilippawar4040 3 месяца назад
2.PM
@nihaldasgude2849
@nihaldasgude2849 2 месяца назад
Slow mo tipne
@sujatakhandekar6276
@sujatakhandekar6276 5 месяцев назад
Triglyceride normal होते का
@arunkamble3767
@arunkamble3767 8 месяцев назад
Ldl cholestrol ka v Vadhte
@yashwantkhamkar8626
@yashwantkhamkar8626 2 месяца назад
तुम्ही सांगता 5 फळे खा पण त्यामुळे शुगर वाढते का सांगा.....
@kalpanabhise2206
@kalpanabhise2206 4 месяца назад
सफरचंद या फळाला आजकाल Vax लावलेले असते compulsory.त्यामुळे ते साला सकट खाऊ शकत नाही मॅडम. यावर उपाय काय?मी अनुभव घेतला आहे म्हणुन विचारात आहे.
@abcdfg4056
@abcdfg4056 5 месяцев назад
3:41
@user-ur7wm5gj1c
@user-ur7wm5gj1c 7 месяцев назад
नाश पती वनस्पती चै दुसरे नाव काय?
@Sunshine-oh8pl
@Sunshine-oh8pl Год назад
🍎, 🍌, 🟠, 🍍, नासपती.
@manjushakulkarni2181
@manjushakulkarni2181 4 месяца назад
हे फळं शुगरचया लोकांनी खाल्ले तर चालतात का
@manishahonale423
@manishahonale423 4 месяца назад
Please reply
@manishahonale423
@manishahonale423 4 месяца назад
यातले कोणते फळ शुगर patient ला चालत नाही
@herekarbasaopa7883
@herekarbasaopa7883 Месяц назад
.
@gajananphadte3440
@gajananphadte3440 8 дней назад
Cholesterol gayab Aadmi dead
@user-nj6gx5nv2l
@user-nj6gx5nv2l 9 месяцев назад
Ldl
@sunandajamkhedkar6154
@sunandajamkhedkar6154 Год назад
नाश्ता म्हणजे अॅव्होकॉडो नाही. नाश पती हे पेपरचा एक प्रकार आहे. अॅव्होकॉडो त्याच्या गरात 3:41 स्निग्धता असते व त्यात एकच मोठी बी असते.
@pm9147
@pm9147 10 месяцев назад
Ho na tya kahi pan sangtat. Avocado ek costly fruit aahe
@shankarmore973
@shankarmore973 9 месяцев назад
GΩΩD
@jayshreetandel3051
@jayshreetandel3051 5 месяцев назад
नाशपती हे वेगळे फळ आहे ॲवोकोडा नाही
@chandrakalapawar8325
@chandrakalapawar8325 8 месяцев назад
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@user-rd3vw1us9l
@user-rd3vw1us9l 7 месяцев назад
Далее