Тёмный
No video :(

खाडीत पाग लावून पकडली मच्छि 😍| पागाने मासे कसे पकडतात - Ambavali, Mandangad (Konkan) 

S FOR SATISH
Подписаться 379 тыс.
Просмотров 300 тыс.
50% 1

खाडीत पाग लावून पकडली मच्छि 😍| पागाने मासे कसे पकडतात - Ambavali, Mandangad (Konkan) गावी आलो की आम्ही आमच्या खाडीत मासे पकडायला जातो. मासे पकडण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यातील आमच्या गावी खूप लोकप्रिय आहे ती पागाने मासे पकडणे. पाग म्हणजे मासे पकडण्याचे जाळे. हे जाळे बारीक होलचे असते. खाडीत भरतीला बरेच मासे चढतात. खाडीत वहाळ तयार होते त्याला पारी बोलतात. या पारीमधून खडपातली मच्छि चढते. पाणी भरण्यापूर्वी ओहोटीला हे जाळे लावले जातात. त्या पागावर दगड आणि चिखल थापाला जातो. पाणी भरल्यावर मासे आत पारीत येतात. पाणी तुटुंब भरल्यावर जाळं वरती काठीच्या साहाय्याने लटकवले जाते. पुन्हा ओहोटी फिरली की, पाणी कमी झाल्यावर मासे सहज पकडता येतात. कधी कधी गोणी गोणी भरून मासे मिळतात. अमावस्या आणि पौर्णिमेच्या वेळेस जास्त मासे चढतात. मासे चढणीच्या काळाला समा असे बोलतात. आम्ही खाडीपट्ट्यात राहणारी मंडळी, आमच्या जेवणात नेहमी मासे असतात. या जाळ्यात विविध प्रकारची मच्छि मिळते. खास करून खडपातली मच्छि आम्हाला या जाळ्यात मिळते. आम्ही पाग लावला तेव्हा बरीच मच्छि आम्हाला सापडली. माझा भाऊ, त्याचे दोन मित्र आणि मी आमचे वाटे घातले. आम्हाला एक वेळेस पुरेल एवढी मच्छि आम्ही पकडली. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही गावाला पागाने मच्छि कशी पकडतो हे दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#PagachiMachchi #PaganeFishing #KhaditilMase #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Опубликовано:

 

19 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 396   
@sanjaypagar8623
@sanjaypagar8623 3 года назад
Very interesting.. खरंच कोकणी माणूस खूप कष्टाळू व प्रामाणिक असतो..
@manojbhagare2300
@manojbhagare2300 3 года назад
शेवटी मेहनतीचं फळ प्राप्त झाले,मस्त व्हिडिओ झाली ❤️🔥🔥😋😋😋👍👍
@npvlog9691
@npvlog9691 3 года назад
मासे पकडण्याची पारंपारीक पद्धत आहे फार छान खूप मेहनत आहे
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 3 года назад
वा मस्त मासे पहीलयादाच पाहील पकडताना विकत घेणं सोप आहे व्हिडिओ खुप आवडला पण मेहनत आहे ह्या वयातच होणारं हे सगळ आभारी आहे मिसेस लीहीतेय
@mayabandal4196
@mayabandal4196 3 года назад
अप्रतिम व खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ चिखलातून जात होता तेंव्हा आम्हाला भिती वाटत होती खरच खूप जोखीम पत्करून काढावे लागत आहे व कष्ट भरपूर करावे लागत असेल तरी फळ छान मिळाले मासे मिळाले तो आनंद तुमच्या सगळ्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता व हे सगळे ज्यांना निसर्गाची माहिती आहे तोच करू शकतो पाण्याचा अंदाज हुषारीने व शांतपणे काम केले व हे पाहताना खूप छान वाटले खलाशी मस्तच हसतो पा्ंजू गावाला थोडी कंटाळली व नेहमी प्रमाणे भावाला कधीतरी व्हिडिओ मध्ये बोलायला सांगा आईंना नमस्कार 👌👍🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️😊
@leenamhatre1405
@leenamhatre1405 2 года назад
खरंच मासे पकडणे किती जिकीरीचे काम आहे, आम्ही बाजारात जाऊन मासे विकत घेतो ,आज पागा लावून मासे कसे पकडतात ते पहायला मिळाले, खूप मजा पण वाटली व भीती देखील.
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 3 года назад
बापरे 😳😳किती गाळ आहे. भरती चे पाणी किती पटकन आलाय खाडीत 👍👍सांभाळून जात जा रे 👍
@pravin1122
@pravin1122 3 года назад
खूपच छान. असा मासे पकडतांना पहिल्यांदाच पाहत आहे
@sudhirpowar6549
@sudhirpowar6549 3 года назад
खूप मेहनत घेऊन मासे पकडले तुम्ही, ग्रेट आहात, विडिओ खूप छान आहे.
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Год назад
पागात मिळालेले वेगवेगळे मासे पाहून माशांनं विषयी चांगली माहिती व माशांची नांव समजली पण यात महिनत,तसेच अपार कष्ट आहेत. भाऊ आपला विडिओ उत्तम. तुमची आणि आमची खाडी(सावित्री नदी) एकच आहे. (दासगांव, घाटकोपर ).
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 года назад
सतिश, छान विडिओ. बरेच मासे, लहान मोठे विविध प्रकारचे मासे मिळाले. प्रत्येकाच्या वाट्याला माॅप मासे आले. मेहनतीच काम आहे. निसर्गाची कृपाच म्हणायला हवी. शहरात माशांचा भाव ऐकूनच रिकाम्या हाताने घरी परतावं लागतं. मी एका ठिकाणी पाहिले की, भरती पुर्वी रात्री माणसाच्या उंची इतकं जाळं लावलं जातं आणि सकाळी ओहोटी आल्यावर मासे जमा करतात. पण पाणी चढल्यावर जाळं दिसत नाही एवढं चढतं. विडिओ आवडला. 👌👌👌 मजा आली.
@atiqurrehman3169
@atiqurrehman3169 2 года назад
Supar Best Good Fishing👌💚💚💚💚💚🇮🇳
@bhalchandrachaudhari4268
@bhalchandrachaudhari4268 3 года назад
खरचं दादा मासे विकत घेणं सोप पण मासे पकडण्याची धडपड व हिमंत वेगळी असते हे आज पाहायला मिळाले सलाम तुम्हाला सर्वानां- श्री भालचंद्र चौधरी( प्राथमिक शिक्षक) अजिंठालेणी (फर्दापुर)ता सोयगांव जि औरंगाबाद
@jayeshyelve1757
@jayeshyelve1757 2 года назад
खाडीतील मच्च्छि ची टेस्ट १ नंबर असते.
@shwetajadhav1850
@shwetajadhav1850 3 года назад
M addicted to ur videos .... Tumhi ,vahini n purna family chaan ,sadhya padhatit videos present kartat ❤️
@mumbaiburger7898
@mumbaiburger7898 2 года назад
Hii shweta
@kingofkings8594
@kingofkings8594 Год назад
@@mumbaiburger7898 chutiya level no 1
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 года назад
सतीश भाऊ आणि सहकारी वर्ग अभिवादन....!! 🙏🙏 ❤️पारंपारिक पद्धतीने म्हणजेच पारीतून पागा द्वारे मासे पकडायचे कसब अप्रतिम असेच. ✌️👍तथापि प्रत्येक वेळी चित्रण आणि त्या अनुषंगाने पद्धत आकर्षक आणि geographic चॅनेल सारखी नितांत सुंदर आणि दिलखेचक ..सतीश भाऊ आपल्या कल्पकतेने सदर चित्रणात आपल्या दमदार वक्तृत्व शैली ने त्या सदाबहार आणि अर्थातच लक्षवेधी करतात आणि सरतेशेवटी पदुडी ला पाहताच अत्यानंद झाला.आता फार हुशार झालाय...गोलू मामा ❤️..असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you so much saheb ❤️❤️
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 года назад
Perfect distribution of stock. मेहनतीचे चीज झाले 👍👍👍
@ShilpaPatil460
@ShilpaPatil460 3 года назад
वाह मजा आहे आज मेजवानी 😋😋👍
@ravigurv7116
@ravigurv7116 3 года назад
मस्तच सतीश तुझे गावचे जे व्हिडीओ असतात ते खूपच अप्रतिम असतात. घराततून तू आम्हाला हे गावचे दर्शन घडवतोस वा मस्तच.विशेष करून मला हे मासे पकडणे खेकडे कालव् हे व्हिडीओ खूप आवडतात.👍👍👌👌
@BilluToley
@BilluToley 3 года назад
क्या बात है 👍 लय भारी झकास वीडियो आहे👌 मला पण असा आनंद लुटावा असं नेहमीच वाटतं.. पण तुमच्या वीडियोतून तेवढाच आनंद लुटत असतो😀
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 3 месяца назад
My god......kaay technique Ani kiti tiring process....Excellent vdo......khup hardwork aahe hey...not easy at all...hats off to you all👍👌🚩🚩🚩🚩🚩
@SFORSATISH
@SFORSATISH 3 месяца назад
❤️❤️🙏
@lakhanshinde440
@lakhanshinde440 3 года назад
एकदम मस्त वीडियो दादा
@siddharthmayekar2080
@siddharthmayekar2080 3 года назад
वेगळे वेगळे माशे आहेत... आता ते कशे बनवतात तेपण दाखवा...👍
@kamleshshinde238
@kamleshshinde238 3 года назад
बाप रे । मंस्त मंस्त मासे छान विडीयो ।👍👍👌👌✌️
@adv.rahulrisbud8550
@adv.rahulrisbud8550 Год назад
झकास व्हिडिओ. मज्जा आली बघायला
@DS-kl7fiswara
@DS-kl7fiswara 3 года назад
Mast aai la compliment khup chan nehmi smiling face aste tyaancha. 🥰
@arjunmhaske3060
@arjunmhaske3060 3 года назад
मला पदुडी खूप खुप खूप खूप खुप आवडतो love you padudi 🤗🥰😊🍫🍫🍫🍫
@housapalm4952
@housapalm4952 3 года назад
Nay nay to mazach kup lodu ahe
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 года назад
बापरे कीती मेहनत आहे... सुंदर आहे सगळे... मला खूप आवडला वीडियो... वाटणी बढीया... पदूडी cute baby.. एक पूर्ण वीडियो पदूडी वर करा.. मासे एक नंबर..
@shilpapagare5029
@shilpapagare5029 3 года назад
मासे खायला टेस्टी वाटते पण येडी मेहनत घायविलागते लागते आज बागितले. मुलं खूप मेहनती आहे👍
@ranjeetmail6151
@ranjeetmail6151 3 года назад
एक नंबर मित्रा 🐟 मासे आवडले आणि तुमची पकडण्याची पदत पण खूप छान मासे खायला आम्हाला पण बोलो भावा
@mr.alankar3059
@mr.alankar3059 3 года назад
ek no. vedio... mja ali bghayla... rohit bhava ekch no. tula bgh struggle krtana bghayla mja ali... ye lvkr mumbai la, miss you bhava
@kashinathpawaskar7492
@kashinathpawaskar7492 3 года назад
Khup chan Ase riski video jara japun banva Kalji ghya
@devdaschavan926
@devdaschavan926 2 года назад
खुपच कष्ट करून मासे पकडले नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम असतात
@nileshkolekar4322
@nileshkolekar4322 3 года назад
खूपच छान व्हिडीओ बनवता तुम्ही अगदी मानापासून बघतो आम्ही
@dipeshmore4633
@dipeshmore4633 3 года назад
Ek number bhava 👍👍👍👍👍👍👍 maja aali video pahayla ❤️❤️❤️❤️❤️❤️
@tejas_tambutkar
@tejas_tambutkar 3 года назад
खुप छान खाडी लावलीत आणि मासे पण छान भेटले दादा
@kharkande
@kharkande 3 года назад
खूप कष्टानं मच्छी पकडून आणली दादा.
@sandygaikar5222
@sandygaikar5222 3 года назад
वाटणी मस्त केली
@nareshkirve
@nareshkirve 3 года назад
Mi sagali process pahilyandach baghtoy mast fish bhetle tumhala 👍👍👌👌
@pravinmandhare5448
@pravinmandhare5448 3 года назад
छान पद्धत फिश पकडण्याची..
@ajitkalekar1550
@ajitkalekar1550 3 года назад
खुप छान प्रयत्न.आवडले आपल्याला पण काळजी घ्या.
@ajaygotad5177
@ajaygotad5177 3 года назад
खुप छान व्हिडीओ दादा
@meenavartak3041
@meenavartak3041 3 года назад
Pustakat vachlele hote Ki mase pagwaila gelo. Pan pagawine mahnje Pakadne evdhesh mahit Hote.aaj tyachi Sampurna mahiti milali. Dhanyawad.
@leenalambe4534
@leenalambe4534 3 года назад
तुमचे खाडीचे fishing चे विडिओ 1 नंबर
@sandeepmane5692
@sandeepmane5692 3 года назад
Khupach chan video. Satish bhau JAwale ya gavavar video banva.primayl school dakhava
@pramodtulaskar1396
@pramodtulaskar1396 3 года назад
खूप छान माहिती दिली सतीश Thanks Good luck
@tejasnikam4709
@tejasnikam4709 3 года назад
पहिल्यांदा बघितले माशे पकडताना खुप छान वाटले आणि भरपूर माशे भेटले
@shortscreatergaju1936
@shortscreatergaju1936 3 года назад
Chup sundar videos👍👍👍
@amarsatim6538
@amarsatim6538 3 года назад
1 no Dada yar jabrdast video hota yar khadi Lavtana.... amhi pn same lavto gavi khadi khup majja yete khaditil majja ky veglich aste ....
@kokaniprakash
@kokaniprakash 3 года назад
Ek no video ek वेगळा प्रकार मासे पकडण्याचा
@user-ff4cd9tr5s
@user-ff4cd9tr5s 3 года назад
भावा तुझा ब्लॉग दुसऱ्या पेक्षा काही वेगळाच आहे❤️ लगे रहो bro 👍 वारंगी,किल्ले रायगड रहाल❤️
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@anilchavan8543
@anilchavan8543 3 года назад
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 года назад
।।श्री स्वामी समर्थ।। 💐💐💐 अनिल सर! आपण सर्वांचेच व्हिडीओ पहात असता असं माझ्या दृष्टीस आले आहे. बरं वाटतं आपला रिप्लाय पाहुन.☺
@pradnyasamant4519
@pradnyasamant4519 3 года назад
Satish Bhai tumache video mast astat Prabhakar Samant old panvel Ani pradhanya Samant
@johanurahara111
@johanurahara111 3 года назад
Wah!! bharpur add aahe.......
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 года назад
Khup chaan video dada mast Massey bhetley
@kundatandel4378
@kundatandel4378 3 года назад
Lai bhari vedio khup chan vatle. Kiti mehnat aahe mase pskdnyasathi. Thanks❤🌹🙏
@rutujamore4328
@rutujamore4328 3 года назад
खूपच मेहनत आहे...मासे पकडायला
@santoshkambli2543
@santoshkambli2543 2 года назад
Satish bhavu..khup chan vedio...love Fromm Africa...bhetaychi icchha ahe India madhe alyavar
@dipakphalake5601
@dipakphalake5601 3 года назад
खुप छान वाटला व्हिडीओ. पहिल्यांदाच मासे पकडण्याचा वेगळा प्रकार पहायला मिळाला.
@dineshambekar6832
@dineshambekar6832 3 года назад
छान विडीयो आहे दादा खुप मेहनत घेतली
@vilasbangale1023
@vilasbangale1023 Год назад
खुप छान व्हिडिओ असतात मित्रा मी रोज पाहत असतो
@aartinaik4918
@aartinaik4918 2 года назад
Khup Chan vatat dada Tumche video baghu Aani Tumchi mahinat Sai bless you
@pankajmhatre8059
@pankajmhatre8059 3 года назад
Khup chaan 👌👌👌
@dishatodankar4007
@dishatodankar4007 3 года назад
खुप छान मासेमारी 🙏🙏
@hindustanidadus5370
@hindustanidadus5370 3 года назад
Dadus tyala pag nhi kandal boltat pn tuja viddeo bhari astat maji honari bayko sudha koknatli ahe ❤️
@vijaypawar3257
@vijaypawar3257 3 года назад
Sir video khup chan banvat aahat tumhi, mala bagaila maja yete, tumchya mule koknatil bhag bagaila milto aahe, thanks &👌 keep it up
@yogeshbhimani4699
@yogeshbhimani4699 3 года назад
Jaber dust khup mast hota video satish
@priyankasawant2024
@priyankasawant2024 3 года назад
Khoop chhan pan khoop mahantiche kaam aahee kalji ghe Jay sadguru 🙏
@samikshapatekar1303
@samikshapatekar1303 3 года назад
Khup chan video bhava kiti chan 1da yayla have tuze gov pahayla khup chan aahegov
@ajayhulalkar4420
@ajayhulalkar4420 3 года назад
खूप छान व्हिडिओ आहे आणि तुमचा व्हिडिओ बघताना असं वाटतं की आपण गावीच आहोत आणि मासे पकडायला गेलो होतो त्याच पध्दतीने तुमच्याशी सांगण्याची पद्धत गावची माहिती एकदम नॅचरल दिली आहे देव करो तुमचे असे सबस्क्राइब भरपूर वाढोत आणि तुम्हाला खूप खूप यात यश मिळो तुमच्या गावची पण भरभराट होवो
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏
@user-ys9tm4dc6i
@user-ys9tm4dc6i 3 года назад
किती मेहनत बापरे मासे पकडायला मला बघायला भीतीच वाटत होती
@ravindrkumarjaware8043
@ravindrkumarjaware8043 3 года назад
मासे पकडणे video मला आवडले.
@bhausahebmalkar5436
@bhausahebmalkar5436 3 года назад
No1
@sumeetbhavnani7279
@sumeetbhavnani7279 3 года назад
Khub Chan Vlog Satish Dada. Kalji Ghya
@saylikadav3309
@saylikadav3309 3 года назад
Pradnu ani pranju dogha hi khup cute aahet 🥰❤️
@user-jz9bp8mv9h
@user-jz9bp8mv9h 3 года назад
जाम भारी ,👌👌👌👌👌😋😋😋😋😋 मला कालवाट जाम खायला आवडत.👌
@kapilsangodkar2127
@kapilsangodkar2127 3 года назад
khup chan mahiti milali, as kadhi pahil nvhata
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 2 года назад
खूप छान विडिओ झाला आहे
@pranavindulkar8263
@pranavindulkar8263 3 года назад
Tuzyach videochi vat bagat asto me tar daily khi tari new baghyala bheta ani khup enjoy karto 💖
@vijayrane3050
@vijayrane3050 3 года назад
मस्त माजा आली,
@sanikakupte217
@sanikakupte217 3 года назад
किती मेहनत मासे पकडण्यासाठी. मजा आली बघायला.
@user-cs5mj9vr9u
@user-cs5mj9vr9u 2 года назад
पाण्याला जेव्हा भरती लागते तेव्हा तिथे आपली जास्त हालचाल असेल तर जास्त मासे चढत नाहीत... छान video गावची आठवण आली 👌😊
@prakash9782
@prakash9782 3 года назад
Jabar mehanat ahe yaar mast vlog ☺️☺️☺️👍👍👌👌❤️❤️❤️❤️❤️
@LoVe._.007
@LoVe._.007 3 года назад
mast re smudr n te love it
@umeshgoriwale4631
@umeshgoriwale4631 3 года назад
जबरदस्त विडिओ झालाय
@neetaparab4361
@neetaparab4361 2 года назад
एकदम भारी
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 года назад
बाप रे । मंस्त मंस्त मासे खेकडे । जपुन जावा पाणेत । छान विडीयो ।👍👍👌👌✌️ कीती चिकल । पाय फीसेल आरामातुन । मुलानुं । कीती महेनती च काम आहे ।
@priyankasawant7968
@priyankasawant7968 3 года назад
Mast khup mehanat aahe
@dixitaraikar7751
@dixitaraikar7751 Год назад
In Goa we call that fish bhanoshi , it has a map design on its body , it grows up to 7 - 8 kgd
@vinodmanjrekar4733
@vinodmanjrekar4733 3 года назад
मस्त खूपच छान प्रकारे मासेमारी दाखविले
@sagarthakare4035
@sagarthakare4035 3 года назад
Khup mst ani interesting video dada.
@shobhabhandari3199
@shobhabhandari3199 3 года назад
खूप छान video👌👌👌👌
@umeshjadhav3302
@umeshjadhav3302 3 года назад
Khup chhan gao chi maza ghetoy Satish bhaio.
@nishabalkawade3125
@nishabalkawade3125 3 года назад
Thank you so much tumche video khup chaan asata asach gavche padhat majja dakhavat ja maze papaana khup avadat. Tyana cancer aahe. Tyana tumche video khup avdatat tyna khup bara vatat.amach gav aadhi lonere fata
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 3 года назад
सतिश भाजी कुरिअर कर जबरदस्त👌👌👌👌🍫
@narayanpatil4176
@narayanpatil4176 3 года назад
तुम्हाला अनुभव नाही आहे.. तो फक्त अनुभव आमच्या कोळी लोकांना आहे,भरती, ओहोटी
@yogeshgorivale4061
@yogeshgorivale4061 3 года назад
Dada aajcha video 1no
@shantaramkurhade1044
@shantaramkurhade1044 3 года назад
Khoop mehanat ahe nice video
@ramdongare981
@ramdongare981 3 года назад
Dada video kup chaan hota👌👌👌
@leelasonar5521
@leelasonar5521 3 года назад
khup chan vdo ahe.
@swapnilwankhede1101
@swapnilwankhede1101 3 года назад
Ek no bhava❤️
Далее