@kirankot4774 तुम्ही अन्नपूर्णास्तोत्रातला शब्द वापरलात. मी पहिल्यांदाच नेटवर हा उल्लेख वाचतेय तोही तुमच्या कमेंटमध्ये. धन्यवाद हा शब्द वापरलात त्याबद्दल
खूप भारी.... अवघड वाटणाऱ्या रेसिपीज फक्त तुमच्या साध्या सरळ खूप फॅन्सी शब्द न वापरता बोलण्याच्या सवयीमुळे सोप्या होतात... आणि confidence येतो की मी हे करू शकते.. छोट्या छोट्या पण imp tips मुळे तुमचे व्हिडिओ पाहून केलेले माझे पदार्थ छान होतात... खूप खूप thank you.
खूप छान छोटे छोटे समोसे दाखवले आणि तेही गव्हाच्या पिठाचे मस्तच आहे उद्या लगेच करायला घेते ताई पण एक रिक्वेस्ट आहे मला उद्या तुम्ही नक्की अळूच्या पानांची पातळ भाजी दाखवा मी ह्या रेसिपीची सारखी वाट बघते
खूप खूप छान अप्रतिमममम, मस्त पौष्टिक सामेसे दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई, ताई तुम्ही काल दाखवीलेली रव्याची खिर व दोडक्याची भाजी मी काल केली होती सगळ्यांना खूप आवडली, धन्यवाद ताई
Sji Beauty with brain 🎉 This lady Natural treasure 🎉😊 This is Incredible I can't have outside food due to spiciness...maida...you by suggesting Atta flour made be so happy...Will try..gv feedback 😊
Wow MASTCH THANKS TAI nakkich karanar yummy tasty tujyamule khup recipe shikayala milatat so HELPFUL thanks for sharing god BLESS you all FAMILY 😋😋😋😋😋😋😋😋🙏👌❤
खूपच मस्त समोसे झाले आहेत.कमीत कमी साहित्य आणि समजून सांगण्याची पद्धत अशी की अगदी नवीन शिकणारे ही न चुकता परफेक्ट बनवतील .ताई खरच तुझे खूप खूप आभार. ताई तुला एक रेकवेस्ट आहे फ्रेंकी रोल कसे बनवायचे ते ही सांग माझ्या मुलीला फार आवडतात . waiting for frenky recipe.