Тёмный

गुडघेदुखी व हाडांचे दुखणे थांबले | Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 2,7 тыс.
50% 1

गुडघे दुखायला लागले की आपलं चालणे-फिरणे ठप्प होऊन जाते. काही वेळा तर उभे राहणेदेखील जड जाते. त्यात हाडांचे दुखणे जर उद्भवले तर परिस्थिती आणखीनच बिकट होते. अशा वेळी इतर कोणत्याही उपायांकडे जाण्यापेक्षा सरळ निरामय वेलनेस सेंटरमध्ये या. स्वयंपूर्ण उपचारांनी काय फरक पडतो, हे सुरेखा महाशब्दे यांच्या अनुभवातून जाणून घ्या. हा संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुमच्या माहितीतल्या इतर लोकांनाही आठवणीने शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #kneepain #bodypain #musclepain #musclepaintreatment #energyhealing #healing #healingprocess #testimonials #patienttestimonials #SwayampurnaUpchar

Опубликовано:

 

19 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@sumitbahule614
@sumitbahule614 2 месяца назад
🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
🙏🙏
@prajktabhonde2121
@prajktabhonde2121 2 месяца назад
Kiti फी आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञ जितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 2 месяца назад
🙏🙏
@darshanajadhav8719
@darshanajadhav8719 2 месяца назад
Autism ani hyperactive mulan sati aahe ka plz rply
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
Autism आणि hyperactive या मुलांसाठी आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी सोबतचा Video नक्की पहा. लहान मुलांमधील आजार आणि स्वयंपूर्ण उपचार! -ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-rybKioyEmcY.html अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@urmilapasare1813
@urmilapasare1813 2 месяца назад
चेहर्‍यावरील तीळ ब चामखि॓ळवर काहि उपाय आहे का? कृपया माहिती द्याल का.🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@anjalihawle4811
@anjalihawle4811 2 месяца назад
किती खर्च आला तुम्हाला ? ह्या पूर्ण treat ment ला ?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
@Real_rizi
@Real_rizi 2 месяца назад
@@NiraamayWellnessCenter thanks mam mahiti saagitali tya baddal
Далее
Чистка пляжа с золотом
00:49
Просмотров 245 тыс.