Тёмный

चितेला अग्नी देऊन परत येताना काय काळजी घ्यावी? Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 3,7 тыс.
50% 1

‘प्राचीन शास्त्र' ह्या मालिकेतील शेवटच्या म्हणजेच 16 व्या अंत्येष्टी संस्काराबाबत आपण जाणून घेत आहोत. मागील भागात चितेला अग्नी देण्याबाबत शास्त्र काय म्हणते, हे आपण जाणून घेतले.
ह्या भागात मृताच्या नातेवाइकाने मुखाग्नी दिल्यावर स्मशानात किती वेळ थांबावे? स्मशानातून परत येताना मागे वळून का पाहू नये? स्मशानातून थेट आपल्या घरीच का जावे? घरात गेल्यावर कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?ह्याविषयीचे शास्त्रीय विश्लेषण ह्या भागात जाणून घ्या, निरामयचे श्री. योगेश चांदोरकर यांच्याकडून. हा संपूर्ण व्हिडीओ पाहा आणि आपल्या परिचयातील लोकांनाही पुढे पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#antyeshti #afterdeath #prachingyan #niraamay #niraamaywellnesscentre #afterdeathrituals #funeral

Опубликовано:

 

29 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@muskaan4945
@muskaan4945 2 месяца назад
Kiti sunder sangitl 🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 2 месяца назад
🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
🙏🙏
@surekhawalunjkar8888
@surekhawalunjkar8888 Месяц назад
Carpal tunnel Sindrome upay sanga
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचार Carpal tunnel Syndromes या आजारासाठी उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@neetadabade3816
@neetadabade3816 2 месяца назад
khup chan mahiti milali tarun mulanachya ka la utter deta yetil thanks. mi apale sarv 16 sanskar baghitale aahet
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏
@shraddhapurekar-kumbhar8530
@shraddhapurekar-kumbhar8530 Месяц назад
Ajun ek request,निधनानंतर त्या घरी भेटून आल्या नंतर किंवा त्यांना जेवण 3दिवस जेवण देणे या बाबत विश्लेषण द्या.आणि आपण घरी आल्यावर कोणते नियम पाळावे,please explain 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, जा घरामध्ये मृत्यू घडला आहे त्या घरातील मंडळींसाठी अशौच काळात अन्न देणे हे अतिशय चांगले काम आहे, मात्र ते करत असताना तेथे दिली जाणारी भांडी ही स्वच्छ धुवून मगच आपल्या घरात आणावीत. तसेच तेथे उठ,बस शिवाशिव इत्यादी घडल्यास अंगावरील वस्त्रासहित स्नान करावे.
@shraddhapurekar-kumbhar8530
@shraddhapurekar-kumbhar8530 Месяц назад
धन्यवाद सर 🙏
@AjayDhore-tg6sy
@AjayDhore-tg6sy Месяц назад
Jar asa nahi kele ani chuki zhali anghol pan nahi krli baher khalle tar tyavar upaay sanga
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
पंचगव्य (गाईचे दूध, दही, तूप, शेण, मूत्र) प्राशन करावे आणि स्नान करावे.
Далее
Вопрос Ребром - Субо
49:41
Просмотров 803 тыс.