Тёмный

व्यक्ती मृत झाल्यावर घरात दिवा का लावला जातो? Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 2,3 тыс.
50% 1

‘प्राचीन शास्त्र' ह्या मालिकेतील शेवटच्या म्हणजेच 16 व्या अंत्येष्टी संस्काराबाबत आपण जाणून घेत आहोत. मागील भागात आपण चिता कशी असावी याबाबत पाहिले.
या भागात आपण मृत व्यक्तीच्या घरी दहा दिवस दिवा का लावला जातो, याविषयी जाणून घेणार आहोत. दिवा लावताना खाली पीठ का ठेवले जाते? कोणत्या धातूचा दिवा शास्त्राने सर्वोत्तम मानलेला आहे? या दिव्यात कोणते तेल घालावे? या दिव्याची वात कशापासून बनवावी व वातीची संख्या किती असावी? दिवा कोणत्या दिशेला ठेवावा? दहा दिवसांनंतर या दिव्याचे काय करावे? ह्याविषयीचे शास्त्रीय विश्लेषण ह्या भागात करत आहेत निरामयचे श्री. योगेश चांदोरकर. तेव्हा हा संपूर्ण व्हिडीओ पाहा आणि आपल्या परिचयातील लोकांनाही पुढे पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#antyeshti #afterdeath #prachingyan #niraamay #niraamaywellnesscentre #afterdeathrituals #funeral

Опубликовано:

 

22 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@PradipKumar-mk4zb
@PradipKumar-mk4zb 2 месяца назад
छान माहिती दिली, प्रत्येकाने आवर्जून व वेळात वेळ काढून ही माहिती ग्रहण करावी ❤👌💐🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@kalpanabandkar978
@kalpanabandkar978 2 месяца назад
खुप छान माहिती दिली . धन्यवाद सर
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
खूप खूप आभार 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
Далее
Документы для озокомления😂
00:24
I Built a EXTREME School Bus!
21:37
Просмотров 6 млн