दिनांक 1 जुलै रोजी तीर्थक्षेत्र वसंत गड येथून आषाढी वारीचे प्रस्थान होत आहे... दिंडीत सामील होणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे... हार्दिक स्वागत. वसंतगड हून पंढरपूर क्षेत्री जाणाऱ्या दिंडी सोहळ्यामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी हरिभक्त परायण नामदेव महाराज कुंभार यांच्याशी 9860218903 या नंबर वर संपर्क करावा...
7 окт 2024