टेम्पोमधून प्रवास करून गेलो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Village Traveling | S For Satish | Kokan #KokanVillageTraveling #KokanPravas #KokanPravasInTempo #sforsatish
मुंबईतून कोकणातल्या गावी आम्ही टेम्पोमधून आलो. पनवेल येथील आमच्या घरून आम्ही सकाळी लवकर निघालो. आदल्या रात्री आम्ही सगळं सामान गाडीत भरून घेतले होते. कोकणातल्या गावी जायची एक वेगळीच ओढ असते. कोकणच्या गावचा मुंबई गोवा हायवेवरून आम्ही फॅमिली सोबत टेम्पोमधून असा पहिल्यांदा प्रवास केला आहे. आमचे जुने फर्निचर सामान आम्ही आमच्या घरासाठी आणले आहे. हा प्रवासाचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. कोकणातील गावाचे व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सपोर्ट करा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RU-vid channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
4 окт 2024