ठाण्यात जेव्हा ubt सेनेचे बॅनर लागत होते त्यावर आनंद दिघे साहेबांचे फोटो गायब झालेले. तेव्हा तुम्ही कोठे होते. ठाणेकरांनी हे खपुन घेतलं नाही. आणि त्या नंतर आता शिंदे साहेबांच्या सर्व्या बॅनर वर आज दिघे साहेबांचे फोटो असतात.
मिदयाल त्या शिवाय पर्याय आहे का आनंद दिघे यांच्या नावाने जगतो .दिघे यांचे एकही बयाकेत खाते नाही दिघे यांनी कोठेंही संपत्ती जमवली नाही .... यांच्या संपत्ती पहायची असेल तर जावली तापोळा येथे या कोणाच्या नावांनी जमनी खरेदी कलया आहेत मगदिघे यांचे नावाने मते मागा
एकनाथ शिंदे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो वापरत आहे पण ते जर खरोखरच धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य असते तर गद्दारी केली नसती.