Тёмный

तणांचे प्रकार व ओळख। Weeds Identification - श्री गजानन जाधव सर  

White Gold Trust
Подписаться 351 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण तणांचे प्रकार व ओळख Weeds Identification हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #तणांचेप्रकार #तणमाहिती #तणकितीप्रकारचेअसतात #तणसंपूर्णमाहिती #तणमाहितीमराठी #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #shetkariraja #weedsidentification #weeds

Опубликовано:

 

12 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 65   
@dineshshejwal8623
@dineshshejwal8623 53 минуты назад
Sir शेतात तांखलtankhal आहे कशी नाहीशी होईल प्लीज सांगा
@vishalrajguru1237
@vishalrajguru1237 2 года назад
सर तुमच्या औषधीची माहिती व भाव यांची माहिती हवी होती
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , ठीक आहे MRP चा चार्ट देऊ
@pradipthakre7513
@pradipthakre7513 2 года назад
Sir vel vargiya tana baddal sangave
@ShivajiShinde-tc8ty
@ShivajiShinde-tc8ty 2 дня назад
चांदवेल वर तणनाशक कोणते मारावे सर
@suniljagtap4054
@suniljagtap4054 5 месяцев назад
❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 месяцев назад
🙏
@akashghode7937
@akashghode7937 5 месяцев назад
❤❤❤❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 месяцев назад
धन्यवाद 🙏🙏
@shekarnarnaware7950
@shekarnarnaware7950 2 года назад
Sir glycil kapus pikat phawarni nantar konte kitknashak phawrave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , पहिली फवारणी असल्यास रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम
@prashantchaudhary6688
@prashantchaudhary6688 Месяц назад
सर मी अमरावती तालुका दर्यापूर येथील आहे, आमच्या शेतात टायकळ जातीची झाड आहे जमिनीच्या आत खूप पसरलेली आहेत ते नष्ट करण्यासाठी रामबाण उपाय सांगा सर, खूप त्रासलो आहे आम्ही या टायकळ ला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , मे - जून मध्ये बी टाकावे आणि जुलै - ऑगस्ट मध्ये पुरणारी लागवड करावी
@prashantdeshmukh4720
@prashantdeshmukh4720 Год назад
सर सोयाबीन तुरी मधील दीपमाळ कशाने मरते?
@mahadevkadam2975
@mahadevkadam2975 2 года назад
सर odc हे तणनाशक उडीद या पिकाची फवारणी सवा एकरला 40 ग्राम रा प्रमाणात फवारणी केली आहे परंतु ते आता पानाला छिद्र पडुन करपल्या सारखे दिसत आहेत यावर उपाय सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप फवारा
@roshanbagale5429
@roshanbagale5429 2 года назад
Sumi max fawarni Keli hoti tur purn jalali punha lagvd krun tur lavavi lagel pn soyabean nighale ahe soyabean turi peksha 8divs pude rahil ky karave?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , तुरीच्या तासाच्या दोन्ही बाजूने २ फूट जागा मोकळी असेल तर सोयाबीन ची काही अडचण होत नाही
@rahultamgadge1244
@rahultamgadge1244 Год назад
सर कपासी वर वेलवर्गीय तन खुप झाले. कैची ने कापने चालू आहे. आपल्या मते काही तननाशक असेल तर सांगावे.सपूर्ण शेतात झाले. डवरनी केली तर झाडाचे नुकसान होत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, वेल वर्गीय तणांचे ८५३०६८७८८८ या नंबर वर फोटो पाठवा
@yogeshhiwrale2943
@yogeshhiwrale2943 2 года назад
सर कपाशी पहणी वखरणी झाली नाहीं आता खुप गवत झालं आहे आज 24 दिवस झाले तर hitweed Maxx मारलं तर गवत जळण का आता खुरपन शक्य नाहीं
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , चालेल तणनाशक वापरू शकता
@rahulsaindane72
@rahulsaindane72 2 года назад
सर कपाशी चा पानावर hitweed maxx फवारले तर नूकसान हाेनार का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , योग्य प्रमाणात वापर करावा ,
@sagarbabar9460
@sagarbabar9460 Год назад
नमस्कार सर आंबा बागेतील दगडी पाला तण नियंत्रणासाठी कोणती तणनाशक फवारणी करावी मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, राउंड अप वापरू शकता आंब्याच्या झाडावर उडू न देता
@prashsnt1
@prashsnt1 2 года назад
सर मी सोयाबीन दी 25/06/2022 रोजी पेरले पाण्यामुळे तन नाशक मारू शकलो नाही. आता तन नाशक मारले ते चालेल काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा, हो चालते
@mukeshpatil8355
@mukeshpatil8355 2 года назад
नमस्कार सर माझ्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात वसंनवेल आहेत काही उपाय सांगा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा 🙏
@mahadevkadam2975
@mahadevkadam2975 2 года назад
सर नमस्कार
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा
@user-mk4nq1uo7v
@user-mk4nq1uo7v 2 года назад
Kenya sathi ky ahe....
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने पूर्ण जळत नाही
@basitmohammad9239
@basitmohammad9239 2 года назад
Soyabean+tur मधे clobin मारु शकता का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा, नाही
@zeeshanmirza3722
@zeeshanmirza3722 2 года назад
Commelinaceae Commelina benghalensis L. हा तन कहीही फवारा मरत नाही
@gajananmarkande3546
@gajananmarkande3546 2 года назад
सर माझ्या शेतात करडू झाला आहे oddisy ची फवारणी केली परंतु नियंत्रण झाले नाही,कृपया उपाय सांगा।।
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , आता शक्य झाल्यास डवरणी किंवा खुरपणी करावी 🙏🙏
@ramkishanjambutkar8641
@ramkishanjambutkar8641 2 года назад
@@whitegoldtrust तननाशक सांगा
@shyammahalle3312
@shyammahalle3312 Год назад
Gajar gavta sthi ky waprave sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, गाजर गवताला फुले येण्यापूर्वी उपटून नष्ट करावे किंवा रिकामे शेत असल्यास राउंड अप तणनाशक वापरू शकता
@shubhamrayamule1913
@shubhamrayamule1913 2 года назад
नमस्कार सर सोयाबीन मध्ये गोल पानाचा केना फार आहे कोनते तन नाशक मारावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही त्याला हाताने वेचून घ्यावे
@ramkishanjambutkar8641
@ramkishanjambutkar8641 2 года назад
दुधी, व करडु कोणत्या तण नाशकाने मरते सोयाबीन व तुर आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , तण कोवळ्या पानाचे असल्यास शाकेद, ओडिसी परशूट ने जळतात
@pankajwankhade8067
@pankajwankhade8067 2 года назад
दुधी तन आहे शेतात कोणते तन नाशक वापरावे please suggest
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , पीक कोणते आहे
@mayursalunkhe8425
@mayursalunkhe8425 3 месяца назад
सर Asperula conferta जाती च तण बद्दल कोणतं तण नाशक आहे ते सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , या उत्पादनाची अचूक माहिती घेऊन कळवू
@mayursalunkhe8425
@mayursalunkhe8425 3 месяца назад
@@whitegoldtrust Asperula conferta मराठीत काय म्हणतात हे माहीत नाही पण बहुतांशी कर्नाटक सीमा भागात या तणाला (मलगी) अस म्हणतात , हे असं तण आहे असं ऐकण्यात येत शेतकरी बांधवांकडून की हे तन जेव्हा शेतात येत तेव्हा पीक वाळून जात व पीक येत नाही असं सांगतात , या तण बद्दल इंटरनेट वर कोणतीच माहिती उपलब्ध नाही, कृषी तील तज्ज्ञांनी देखील चर्चा करताना आढळ नाही, मला असं वाटत की या तण बद्दल संशोधन करून तण नाशकाची निर्मिती किंवा मिळत असेल तर त्याची माहिती सांगावी
@user-mb9gf1lf5h
@user-mb9gf1lf5h 13 дней назад
सर.कपाशी.मध्ये.खुप.गाजर.गवत.झाले.आहे.काय.करावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 дней назад
नमस्कार दादा, अंतर मशागत करा
@sandipchavhan665
@sandipchavhan665 2 года назад
Lavala and harayali sathi konte tannashak ahe, please reply sir.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , लव्हाळी साठी सेम्प्रा तणनाशक वापरू शकता
@sandipchavhan665
@sandipchavhan665 2 года назад
Sir krishi kendravar milel ki, tumchi special kendre ahet.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा, कृषी केंद्रावर मिळेल
@suniltidke550
@suniltidke550 2 года назад
सर, सोयाबीन मधील दुधी तण 'शकेद 'न गेली नाही. कोणतं तणनाशक मारू सोयाबीन माळ आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , एकाच पिकामध्ये दोन वेळा तणनाशकाची फवारणी शक्यतो करू नये
@suniltidke550
@suniltidke550 2 года назад
@@whitegoldtrust ठीक आहे सर पडीत राहू देतो मग निंदाले पैसे नाही आणी दुधी न पूर्ण बसल माय वावर
@user-jr6vk5bg6j
@user-jr6vk5bg6j 2 года назад
भाव सागाणा सर आवषधीचे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , किरकोळ रेट जाहीर करू शकत नाही .कारण विक्रेते कडे येणार शेतकरी नगदी खरेदी करतो की उधार खरेदी करतो यावर अवलंबून आहे.
@dnyaneshwarkatkar3168
@dnyaneshwarkatkar3168 2 года назад
सर नगदी असो किंवा उधार किंमत तर एकच राहणार ना
@garjeraju478
@garjeraju478 2 года назад
Sir tumcha mobail mumber dya na
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
8888167888
Далее