Тёмный

दक्षिणेत अण्णामलाई नंतर माधवी लता! मान गये मोदीजी, मान गये आपको! 

aakar DIGI9
Подписаться 550 тыс.
Просмотров 626 тыс.
50% 1

#madhavilatha #asaduddinowaisi #hayderabad #t.rajasingh #modi

Опубликовано:

 

9 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@vijayganjam5411
@vijayganjam5411 2 месяца назад
माधवी लताजी एक उत्तम सिलेक्शन आहे त्या नक्की निवडून आल्या पाहिजेत
@dnyanesh1985
@dnyanesh1985 2 месяца назад
छान विश्लेषण.....
@user-mj7cu1kh6k
@user-mj7cu1kh6k 2 месяца назад
Moorkh bai
@spp4708
@spp4708 2 месяца назад
@@user-mj7cu1kh6kतुझी का जळली?
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 месяца назад
जय भवानी 🌹🌹🌹🙏
@sandippatil4462
@sandippatil4462 2 месяца назад
​@@user-mj7cu1kh6k😊😊😊😊 hich murkha Bai tujha bhaijaan la 1000000 vote ni haravnar Eid Mubarak
@deepakukande3502
@deepakukande3502 2 месяца назад
माधवी लता या आमच्या भगिनी भरघोस मतांनी निवडून याव्यात हि ईश्वर चरणी प्रार्थना जय श्रीराम
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 месяца назад
Yes yenar
@vitthalsonawane4458
@vitthalsonawane4458 2 месяца назад
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩
@hanumantaware
@hanumantaware 2 месяца назад
सनातन.ची.वाघीन.भारत.माताची.वाघीन..नमन.माझा.माधवी.लता.वाघीनीला❤
@satishgaonkar2380
@satishgaonkar2380 2 месяца назад
माननीय माधवी लता मॅडम हैद्राबाद च्या योगीजीं आहेत 100% निवडून येणार
@parmanandmishra3795
@parmanandmishra3795 2 месяца назад
माधवी लता एक समर्पित नारी शक्ति एक सुशिक्षित सुशील और सुसंस्कारित वीरांगना माधवीलता हैदराबाद के भावी सांसद हैं बहुत ही सुंदर दमदार प्रत्याशी सुश्री माधवीलता को खोज निकालना भी मोदी जी की विशेषता है ! टी राजा जिन्दाबाद माधवीलता हैदराबाद के सीट प्रचंड बहुमत से विजयी हो ! सत्यमेव जयते शिवसंकल्प
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 2 месяца назад
2024 मध्ये ओवेसी नावाचा हिरवा साप हरला तर दुधात साखर पडल्या सारखेच होईल.कारण अबकी बार 400 पार आणि काँग्रेस मुक्त होगा . सौ. माधवी लता यांना यश मिळो हिच सदिच्छा . जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
@TanhajiMudhale
@TanhajiMudhale 2 месяца назад
माधवी लता , आपके हिम्मत को सलाम.best choice of Modi ji.god bless you and help you .
@rekhadeore2318
@rekhadeore2318 2 месяца назад
आण्णा मलाई व माधवी लता योगीजी अशा धारदार व्यक्ती ची महाराष्ट्र ला ही गरज आहे कीड लागलेली रताळी जास्त आहे 😢
@anilburade9267
@anilburade9267 2 месяца назад
महाराष्ट्रात कुटूंबांचे ठूंगण धुणार्यांची संख्या खुप आहे त्यामूळे असले दमदार उमेदवार मिळने शक्य नाही,एका कुटूंबा साठी गुंडगिरी,खंडण्या गोळा करणारे, सरकारी जमीन गिळणारे बंम्बयीत जास्त आहे
@gurumurthykrishnan
@gurumurthykrishnan Месяц назад
आहे ना पवार फैमिली😢😢😢😢
@user-sn6yd8sg1s
@user-sn6yd8sg1s Месяц назад
😂❤❤❤❤❤❤❤😂
@pforyu3712
@pforyu3712 Месяц назад
महाराष्ट्रात संसद रत्न वांगी बाई बुरखेवाले करामतिकर आहेत की.....
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 месяца назад
मोदीजी रत्नपारखी आहेत .चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देत असतात .
@rameshmalpedi7667
@rameshmalpedi7667 2 месяца назад
🙏🚩👍
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 месяца назад
​@@rameshmalpedi7667🙏🙏
@sudhasharma7970
@sudhasharma7970 2 месяца назад
शिवाय ते एकीकडे नवीन नवीन रत्नं घडवत पण आहेत. स्वतः नंतर पुढची फळी पण तयार पाहिजे ना! आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच काम तर करत असतो. जय श्रीराम!
@user-mj7cu1kh6k
@user-mj7cu1kh6k 2 месяца назад
chutiyaapanaa
@Marathibana842
@Marathibana842 2 месяца назад
पत्रकाराच्या एका ही प्रश्नाला उत्तर देऊ न शकणारा महान असा रत्नपारखी
@MMSUPER6190
@MMSUPER6190 2 месяца назад
हिंदूंनी मतदान करायला बाहेर पडलं पाहिजे आणि एकगठ्ठा मतदान करून मुस्लिम महिलांच्या जोडीने माधवी लता यांना निवडून दिले पाहिजे.
@audesh7792
@audesh7792 2 месяца назад
माधवी लता यांची मुलाखत ऐकली आणि आश्चर्य वाटले. पण त्या किती अभ्यासू आहेत तसेच डॅशिंग आहेत हे पाहून ही महिला हिंदुत्ववादी विचार पुढे नेईल आणि सामाजिक जाणीव ठेवून समतोल कसा राखायचं याचे उदाहरण सर्वांसाठी असेल याची खात्री आहे. खरच मान गये modiji.
@dr.rajeshpadole1869
@dr.rajeshpadole1869 2 месяца назад
सुंदर विश्लेषण... मोदी समजायला जन्म घ्यावे लागतील.. इंडी अलायन्स कितीही वळवळ करू देत... भारताचे सर्वमान्य नेते मोदीच
@eknathtalele307
@eknathtalele307 2 месяца назад
सर हिंदूंनी मतदान करायला बाहेर पडलं पाहिजे आणि एकगठ्ठा मतदान करून मुस्लिम महिलांच्या जोडीने माधवी लता यांना निवडून दिले पाहिजे. माधवी लता शक्ती चे रुप आहे. नक्कीच जिंकतील.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 месяца назад
जय श्री राम 🌹🌹🙏, कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय।
@sujatashelar2534
@sujatashelar2534 2 месяца назад
अगदी बरोबर
@hindurashtra2851
@hindurashtra2851 2 месяца назад
हैद्राबाद मध्ये एका मुस्लिम विद्यार्थ्याला MBBS साठी ॲडमिशन हव होत त्यासाठी औवीसी न मिळवून दिल नाही पण माधवी लतानी पैसे न घेता ॲडमिशन दिल औवीसी हा फक्त भूंकणारा कूत्रा आहे..
@maheshbarot3631
@maheshbarot3631 2 месяца назад
😊
@ashokbband6473
@ashokbband6473 2 месяца назад
Ashok Kumar Bhagwant band Jain Sus Pune 🎉🎉🎉 India Maharashtra 🎉🎉
@Humanrightspm
@Humanrightspm 2 месяца назад
Congress पक्षात माधवी कता यांच्यासारखी महिला कधीच दिसली नाही भस्म व्हावी काँग्रेस
@ujjwalchincholkar1359
@ujjwalchincholkar1359 2 месяца назад
अनेक पाप केली आहेत कांग्रेस नी. फळ नकीकीच मिळेल।, नियती चुकणार नाही
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 2 месяца назад
असिउद्दीन ओवेसी हा संधी साधू आणि भारत देशा विषयी अजिबात आदर प्रेम नसलेला माणूस आहे अती हिंदू द्वेष्टया या माणसाला खरं सांगायचं तर आता मुळापासून उखडण्याची वेळ आली आहे !!.... माधवी लता या हे कार्य नक्की करतीलच .....!!
@srinivasjindam5266
@srinivasjindam5266 2 месяца назад
एकदम भारी आहे मोदी सरांचं डावपेच! तुम्हाला पण धन्यवाद. मी भाग्यवान समजतो आहे आता जे घडतं आहे, ते याची देही याची डोळा पाहता येत आहे म्हणून. गेल्या दहा वर्षाचा कालखंड आणि येणारा काही काळ असाच रहावा हीच परमेश्वर प्रती इच्छा मागत आहे. पुढचा काळ येणाऱ्या नवीन जनरेशन साठी उत्तम काळ राहील याची आशा बाळगतो आहे. एक भारतीय म्हणून ताठ मनाने जगण्याची उमेद मोदीजी निर्माण करत आहेत. सलाम त्या दैवी नेत्याल. अखंड आयुष्य लाभू दे त्यांना, प्रभू रामजी माझे नक्कीच इच्छा पूर्ण करतील अशी आशा करत आहे.
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 2 месяца назад
माधवी लता म्हणजे भावी मुख्यमंत्री तर, आहेतच, यात शंका नाही,? तशेच त्या सुषमा स्वराज प्रमाणे डॅशिंग ही आहेतं 🌹🙏
@Delhi08
@Delhi08 2 месяца назад
सच मे, मोदीजी टीम महान है, माधवी दीदी प्यारे आंनमलाई को खोज निकला है, ऐसे ही देशभक्त, भारत माता के कोने कोने से निकले। जय हिन्द
@raosahebpathare7066
@raosahebpathare7066 2 месяца назад
मोदीजी भाईचारा राखणारे प्रथमच भारत मातेला मिळालेले रत्न (प्रतंप्रधान ) होत
@anjanadalal2067
@anjanadalal2067 2 месяца назад
जिथे सगळयांची सोच संपवून जाते तिथून मोदीजी ची सोच शरू होते.महणून मोदीजी हीरा पारखु आहे.
@vithalchavan7561
@vithalchavan7561 2 месяца назад
🎉🎉मान गये भाई,प्रभाकरजी... खुप खुप सुंदर छान अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे 🎉🎉माधवी लता यां एक सनातनी हिंदू धर्मासाठी मिळालेली वाघीण आहे...जी आदरनिय नरेंद्र दामोदरदास मोदीजी च्या नवरत्न पैकी एक रत्न आहेत त्या.. नक्कीच ओवीसी च्या गडाला सुरूंग लावतील...कारण हिंदु धर्माविषयी त्या ओवेसी च्या मनात , कनात,अन नसा नसात विष भरलेलं आहे...तो आहे औरंगजेबाची औलाद,तो आहे अफझलखान ची औलाद.. त्याचं पाणीपत करतील आपल्या हिंदू रणरागिणी माधवी लता च....आपले विश्वगुरू आदरनिय नरेंद्र मोदी जी च निरीक्षण योग्य च आहे...ते डाव खेळतील 💯 sucessful ch अन मोदींच्या विजयाची हॅटरिक बरोबर.. माधवी लता नक्कीच विजयी होतील अन होवोत हिच तमाम हिंदू बांधवांचे अन भगिनींचे ईच्छा आहे कौलं आहे.....🎉🎉😂😂❤❤जय हिंद जय महाराष्ट्र, जय मोदिजी झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद ❤❤🎉🎉
@atulphadke3692
@atulphadke3692 2 месяца назад
मला असं वाटते की सध्या राजकारणातील सगळ्यात चांगला अभ्यास हा तुमचाच आहे अभिनंदन keep it up
@ganeshkulkarni7347
@ganeshkulkarni7347 2 месяца назад
प्रभाकरजी, माननीय मोदीजीचे असे असंख्य निर्णय आहेत जिथे आपल्याला मान गये मोदी असे सतत म्हणावे लागेल मोदीजी हे खरे रत्न पारखी आहेत त्यांची नजर अस्सल रत्नाची बरोबर पारख करते
@SandyRV2311
@SandyRV2311 2 месяца назад
हिरे की परख तो जोहरी को ही होती है ... मान गये मोदीजी 👍🏼👍🏼माधवी लता.. अण्णामलाई.. 🚩👍🏼👍🏼 और no doubt.. हिंदू शेर राजा भैय्या.. 🚩🙏🏼
@PushpaMane-uu5yk
@PushpaMane-uu5yk 2 месяца назад
मोदीजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच सर्व गुण संपन्न,चौफ़र दृष्टी म्हणजे दूरदृष्टी असणारे आमचे माननीय पंत प्रधान आहेत, त्यानी बरोबर वघिणीला शोधून माधवी लता यांना निवडले आहे
@sudhasharma7970
@sudhasharma7970 2 месяца назад
अगदीं खरं आहे रामा! जय श्रीराम!
@ashapatrudkar2019
@ashapatrudkar2019 2 месяца назад
अगदी बरोबर
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 месяца назад
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 2 месяца назад
Mi modi ji cha samarthak ahe kattar hindutwadi ahe pn shiwaji maharaj shi tula nka karu modi ji chi
@rajupatil8405
@rajupatil8405 2 месяца назад
मी कट्टर मोदी समर्थक तसेच कट्टर हिंदुत्व वादी आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर कोणत्याही गोष्टीत तुलना करू नका विनंती आहे 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@sanjaykatkar1102
@sanjaykatkar1102 2 месяца назад
माधवी लता जी 🙏🙏तुम्ही ओवेसी च डिपॉजिट जप्त करा.
@by89564
@by89564 2 месяца назад
काहीपण
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 месяца назад
जय भवानी 💐🌹💐🌹🙏
@nandkumargore6094
@nandkumargore6094 2 месяца назад
All of you should have to Vote Madhavi Lata.
@Iam_DeshBhakt
@Iam_DeshBhakt 2 месяца назад
मुंगेरी लाल के सपने 😂
@ind2622
@ind2622 2 месяца назад
Gajar ghe
@sulbhaparanjpe8236
@sulbhaparanjpe8236 2 месяца назад
आजपर्यंत अशी किती व्यक्तिमत्व अज्ञात राहिली असतील ज्यांना शोधून काढणारा अस्तित्वात नव्हता.अन्नामलाई आणि माधवी लता ह्यांना खूप शुभेच्छा.
@rameshagrawal9286
@rameshagrawal9286 2 месяца назад
लता अम्माजीं न्ना आमच्या पूर्ण शुभेच्छा। देव त्यांन्ना ताकद व आशिर्वाद देओ ही ईश्वर चरणी नम्र प्रार्थना।
@balramsabhome10
@balramsabhome10 2 месяца назад
सचमुच....मान गये मोदीजी...अस्सल हिरे की पंहचान तो जोहरी ही कर सकता है ....👍👌🙏
@jayuashok9017
@jayuashok9017 2 месяца назад
​user-pn3sr8lp3smadhvi lata modi jin chi baiko nahiyay.ti BJP chi candidate ahe Tuzya office madhe jya mahila ahet tya tuzya bayka ahet vattta
@purushottamphadke3501
@purushottamphadke3501 2 месяца назад
400 plus पाहिजे म्हणजे पाहीजे च. मोदी है तो मुमकीन है🎉🎉
@anilkelkar8290
@anilkelkar8290 2 месяца назад
. ⛳🔥✊ समस्त सनातनी हिंदूंनी मतदान करायला बाहेर पडलं पाहिजेत आणि हो एकगठ्ठा मतदान करून मुस्लिम महिलांच्या जोडीने माधवी लता यांना १००% निवडून दिले पाहिजेत. खरच माधवी लताजी ह्या दुर्गा शक्तीचे स्वरूप आहेत. माधवीजी नक्की जिंकतील.
@hansabenbarot4786
@hansabenbarot4786 2 месяца назад
डॉक्टर माधवी लता जिंदाबाद जिंदाबाद ! श्री T राजा जिंदाबाद जिंदाबाद !
@Meetarts7
@Meetarts7 2 месяца назад
कर्नाटक मध्ये तेजस्वी सूर्य हैद्राबाद मधे माधवी लता तामिळनाडू मध्ये आणा मल्लाई
@amolnikam3509
@amolnikam3509 2 месяца назад
आणि महाराष्ट्रात लबाड टरबूज
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 месяца назад
आणी महाराष्ट्र में नवाब मलिक सारखे अनेक लोकांना मतदान करून स्वतःच्या पायावर कुलाडी चालवून ईद मुबारक करून,,, विधानसभा मतदारसंघ ते नगरपालिका मतदारसंघ पर्यंत असेच चालू राहिले आहेत मुर्खपणा म्हणजे काय हो ,,,?😂
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 2 месяца назад
अहो. 2047 ची मोदी जी जे बोलतात आणि माधवी लता आणि अण्णा मलाई हे सगळे असतील. पुढचे नेते हेच आहेत. म्हणुन मोदी जी आणि 2047 चे भविष्य हेच आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 месяца назад
जय श्री राम 💐🌹🙏🙏
@kuldeepshelar9116
@kuldeepshelar9116 2 месяца назад
माधवी लता जरी निवडणूक हरली तरी तीला 2024नंतर केंद्रीय मंत्री मंडळात नक्कीच मंत्रिपद मिळणार..... 🙏भविष्याच प्लॅनींग.....
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 2 месяца назад
ओवेसीला टक्कर देतेय हेच खूप आहे
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 2 месяца назад
नाही हरणार. Next time pan same constituency त राहतील माधवी लता
@suryakantkhedekar1198
@suryakantkhedekar1198 2 месяца назад
स्मृती इराणी अमेठी पहिल्यावेळेस हरल्या पण चिकाटी ने प्रयत्न केल्या वर दुसऱ्या वेळी तर निवडून आल्याचं ना, पहिल्या निवडणुकीतच राहुल गांधीच मताधिकय प्रचंड खाली आणले होते, तशेच आता ओवेसी चे होणार हे नक्कीच
@sunitajoshi6748
@sunitajoshi6748 2 месяца назад
निवडून येणार
@sunitajoshi6748
@sunitajoshi6748 2 месяца назад
user-pn3sr8lp3s माधवी लता la Aapaki अदालत मध्ये ऐका.
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 2 месяца назад
मोदी शहा यांची रणनीती विरोधकांना समजणे कठीण आहे.
@shriniwasb..5511
@shriniwasb..5511 2 месяца назад
प्रभाकर जी, आपल्याला शतशः प्रणाम.या तळागाळात ल्या गोष्टी आम्हां सामान्य जनांना काहीच कळत नाही.मोदींना सलाम.हा माणूस काळाच्या किती. पुढे आहे.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 2 месяца назад
ती आली ,तिने पाहिलं आणि तिने जिंकून घेतलं!❤💐🌹🙏
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v 2 месяца назад
लयभारी मित्रा 😅😅👌🏻👌🏻👍
@sudhasharma7970
@sudhasharma7970 2 месяца назад
हे अगदीं खरं आहे रामा. जय श्रीराम!
@ajitkulkarni8616
@ajitkulkarni8616 2 месяца назад
पंतप्रधानांच्या पारखी नजर वादातीत आहे यात शंकाच नाही. ही माहिती त्यांच्यापर्यंत पोंचविणा-या आरएसएस यंत्रणेचे ही कौतुक आहे.
@madhusudanthakur2674
@madhusudanthakur2674 2 месяца назад
प्रभाकर जी, खुप छान व्हिडिओ.. अप्रतिम! एकच लाईक देता आली (येते) हिच खंत. बाकी हे खरे की मोदीजी यांच्यासारखा द्रष्टा नेता लाभणे हे आपले अहोभाग्य आहे. वंदे मातरम्! 🙏🏻
@aniljoshi6667
@aniljoshi6667 2 месяца назад
प्रभाकर जी, नेहमीप्रमाणेच मस्त , झकास, मान गये भाई.
@udaymore76
@udaymore76 2 месяца назад
नमस्कार मी सध्या चेन्नईमधे रहातोय. फक्त एक महीन्यापुर्वी इकडे शिफ्ट झालोय. चेन्नई आणी एकुणच तामीळनाडुमधे आण्णाची क्रेझ आहे विशेषता तरुणांमधे. तेजस्वी सुर्या, आण्णामलाई हे भाजपचे येणार्‍या काळामधे हुकमी एक्के असतील. आण्णा तर भविष्यातला पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल.
@babasahebgund413
@babasahebgund413 2 месяца назад
मोदी जी पाहिजे लोक म्हणतात... आणि तुम्ही 😢😢😢
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 месяца назад
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 месяца назад
​@@babasahebgund413 नीट वाचा की.भविष्यातील लिहिले त्यांनी....उगीच खुसपट काढून कॉमेंट करायची?..
@rahulnawkar8246
@rahulnawkar8246 2 месяца назад
​@@babasahebgund413नाव गुंड आहे म्हणून गुंडां प्रमाणे उगाच खुसपट काढून कॉमेंट नका करु
@srianantdasdas3378
@srianantdasdas3378 2 месяца назад
मान गये, मान गये आपके... अद्भुत विश्लेषण को 🙏
@arunutekar9039
@arunutekar9039 2 месяца назад
मोदी..... मोदी है. खरोखरच हा हिंदुत्ववादी मसीहा विधात्याचा संदेश घेऊन पृथ्वीतलावर अवतरलाय. मान गये मोदी साहेब.
@adnyat
@adnyat 2 месяца назад
मसिहा इस्लाममध्ये असतो. आपल्याकडे ती संकल्पना नाही. आपल्याकडे ईश्वरी अवतार म्हणतात 🙏
@x1yag256
@x1yag256 2 месяца назад
खुप छान विश्लेषण.म्हणूनच मोदीजी लोकप्रिय आहेत
@namratagupte625
@namratagupte625 2 месяца назад
म्हणून च वाटतं की भाजप मधे तिकीट हे गुणांमुळे मिळतं पैसे देऊन नाही
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 месяца назад
Yes correct
@PushpaMane-uu5yk
@PushpaMane-uu5yk 2 месяца назад
True
@sureshramankatti1083
@sureshramankatti1083 2 месяца назад
केन्द्रा मद्धे भाजप चि सत्ता खूप खूप आवश्यक आहे !!!
@vijaybhosle3771
@vijaybhosle3771 2 месяца назад
अप्रतिम....मोदी हैं तो मुमकीन हैं.महाराष्ट्राचे उधवस्त राव लवकरच उध्वस्त होवो.हीच श्री राम चरणी प्रार्थना.
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 2 месяца назад
माधवी लता आम्ही सर्व हिंदुच्या शुभेछा तुमच्या सोबत आहेत तसेच सर्व मुस्लिम समाज पण तुमच्या सुधारना वादी साठी तुम्हाला वोट करतील अशी अपेक्षा आहे
@babasahebgund413
@babasahebgund413 2 месяца назад
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण मोदी जी भाजप च्या बी टीम ला नाराज करणार नाहीत.
@shriramawachat396
@shriramawachat396 2 месяца назад
प्रभाकर जी विषय हा चालू घडीला सुसंगत आणि विश्लेषण म्हणाल तर अफलातून.धन्यवाद
@padmajapote3110
@padmajapote3110 2 месяца назад
माधवी लता जिन बद्दल माहिती छान आपण दिलीत खरच मोदी जी ग्रेट आहेत. माधवी लता यांच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा तसेच इलेक्शन साठी बेस्ट लक
@krishnapadwal5049
@krishnapadwal5049 2 месяца назад
धन्यवाद प्रभाकरजी. माधवी लता यांच्याबद्दल माझ्या ऐकण्यात आज प्रथमच आलं. कारण आपल्याकडील संजय राऊतचा रोजच्या रोज उदो उदो करणारे HMV मराठी चॅनेल्स व चाय बिस्कुट पत्रकार माधवी लता यांच्याविषयी काही ऐकवतील/लिहितील हि सुतराम शक्यता नाही
@pa05
@pa05 2 месяца назад
आप की अदालत बघा..माधवी लता
@krishnapadwal5049
@krishnapadwal5049 2 месяца назад
@@pa05 मी मराठी चॅनेल्स व (मराठी) पत्रकार यांच्या विषयी लिहिले होते.
@pa05
@pa05 2 месяца назад
@@krishnapadwal5049 ok,पण तो एपिसोड बघण्यासारखा आहे
@MangalShaha-tt4to
@MangalShaha-tt4to 2 месяца назад
प्रभाकर जी जे जे कोणी काही चांगलं व कुणी चुकीचं करतं आहे त्या प्रत्येकाला आमच्यासारख्या लोकांपर्यंत खूप चांगल्या रीतीने आपण नेहमीच पोहोचवता.आपणास एक सलाम व खूप खूप धन्यवाद!
@Khavchat
@Khavchat 2 месяца назад
1:44👈😁 त्यातला एकजण त्यांचा भाऊ पण आहे… अकबरूद्दीन… आणि त्या भावाचाही एक भाऊ महाराष्ट्रात आहे. 👉 किंचक नवले!!😁
@shirishvyas6559
@shirishvyas6559 2 месяца назад
मी हेच लिहीणार होतो पण तुम्ही नेहमीप्रमाणे आधीच खवचट पणा केला 😂😂
@Khavchat
@Khavchat 2 месяца назад
@@shirishvyas6559 हाहाहा!😁🙏
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 месяца назад
The best comment ever
@Khavchat
@Khavchat 2 месяца назад
@@jayalotlekar7046 😁🙏🚩
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 2 месяца назад
कसे आहात खववट भाऊ.बरेच दिवसांनी दिसताय.
@sujatashelar2534
@sujatashelar2534 2 месяца назад
खूपच छान विवेचन तिचं कार्य जेवढं मोठं तेवढंच आपलं विवेचन
@suhasparab6400
@suhasparab6400 2 месяца назад
वाह वाह सुर्यवंशी साहेब या माधवी लता आमच्या हिंदु बहिणी बद्दल इतकी सुंदर माहिती दिली त्या साठी तुमचे जाहीर अभिनंदन असेच व्हिडिओ करत रहा धन्यवाद जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 2 месяца назад
जबरदस्त चुरस होणार हे निश्चित...🎉🌹🙏
@arunasuvarna6429
@arunasuvarna6429 2 месяца назад
prabhakar ji super and excellent analysis.Thank you 🙏🙏
@vasantmhaisdhune8590
@vasantmhaisdhune8590 2 месяца назад
Thank U Sir. We expect advance information of rhis poll. Thanks.
@subhashthakare4185
@subhashthakare4185 2 месяца назад
सार्वजनिक विकासाच्या दृष्टीने विचार करण्याची क्षमता जर मुस्लिमांमध्ये असेल तर माधवीलता याच सर्वश्रेष्ट उमेदवार म्हणून लायक आहेत . आणी तो निकोप लोकशाहीचा विजय समजावयचा अन्यथा अपयश आले तर तो झुंडशाई व गुंडशाईचाच विजय असेल .🇮🇳☝️
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 месяца назад
कोणत्या ही राज्यांत शहरात भारतीय कायदा कानून चां आणि नकली अल्पसंख्याक समुदाय चा काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही.
@annam2417
@annam2417 2 месяца назад
आणखी एक आहे दक्षिणेत... खा. तेजस्वी सुर्या
@sushamamanore6319
@sushamamanore6319 2 месяца назад
Perfect Tejasvi Surya is the best
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 месяца назад
जय श्री राम 💐💐🙏🙏
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 2 месяца назад
Also, Shri.Annamalai from TN .
@svnrm2004
@svnrm2004 2 месяца назад
खूप धीट भगिनी 🙏🙏🙏 अश्या महिला ठिकठिकाणी हव्यात बोगस लोकांच्या विरोधात
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 месяца назад
जय श्री राम 💐🌹💐🌹🙏🙏🙏
@madankhandade4819
@madankhandade4819 2 месяца назад
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@rohidassable1415
@rohidassable1415 2 месяца назад
माधवी आगे बाडो हम तुम्हारे साथ है. Sabka shath sabka vikas Jai Shriram... नारी शक्ती है. 🎉
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 2 месяца назад
माधवी लता..फ्लावर नहीं,फायर हुॅं मैं! दबंग,अभ्यासु, कलाकार, सामाजिक कार्यकर्ती,सार्हित्यिक,मोदींना मानावेच लागेल.
@sudhasharma7970
@sudhasharma7970 2 месяца назад
मी या विश्लेषणासाठीं खूप उत्सुक होते. धन्यवाद रामा! जय श्रीराम!
@rashmibhalerao2443
@rashmibhalerao2443 2 месяца назад
Jai shree shree 🙏🙏🙏👌👌
@sunitajoshi6748
@sunitajoshi6748 2 месяца назад
मान गये मोदीजी, aur मान गये माधवी लता जी, खरी समाज सेवा करणारे हिरे आहेत.
@prabhakarkulkarni7760
@prabhakarkulkarni7760 2 месяца назад
The best episode.....u r just great Prabhakar 🎉
@Samanad74
@Samanad74 2 месяца назад
Excellent analysis
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 месяца назад
कट्टर हिंदूंवर त्यांच्या वक्तव्याबद्दल जशी तत्परतेने कारवाई केली जाते तशी कट्टर मुस्लिमांवर मात्र त्यांच्या भडकाऊ वक्तव्याबद्दल होत नाही , हे दुर्दैवी आहे .
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 месяца назад
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 2 месяца назад
100% सत्य.
@vijayrokde2790
@vijayrokde2790 2 месяца назад
याला कारणही हिंदूच
@ashokchiudhari5195
@ashokchiudhari5195 2 месяца назад
मी आज पर्यंत पाहिले आहे की एकही मुस्लिम ओवेसी आणि इतर मुस्लिम नेत्यानवर काहीच बोलत नाही पण आपले हिंदू सतत मोदीजीन वर टिका करत असतात हेच आपले दुर्दैव आहे
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 2 месяца назад
हेल्मेट कारवाई पण हिंदूंवरच होते.
@shivanandjamadar2255
@shivanandjamadar2255 2 месяца назад
आपण खूपच छान माहिती दिलीत .. त्याबद्दल धन्यवाद गुरू जी ... माधवी लता दीदी नक्की निवडून येणारं च अस विश्वास आहे. BJP मध्ये असे हिरे शोधून काढले जाते.मोदी जी त्याची टीम पुढील 100% यशस्वी होणार ...2024पुन्हा एकदा PM होणारच.
@Sdmhyehu
@Sdmhyehu 2 месяца назад
१००% खर आहे पक्ष्मदा मुस्लिम पोरी अरब राष्ट्रात विकल्या जातात याबद्दल मी २५ वर्षा पूर्वी ऐकून आहे
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 месяца назад
मुस्लिम समुदाय भरोसा लायकी चे नाही,,,, हे शिवाजी महाराजांचे वाघ नखं वापरून अफझलखान चां वध केला,,, हे तीनशेहून जास्त वर्षे पुर्वी,,, ते मात्र विसरून जातो आणि फक्त शिवरायांचे जय शिवराय बोलल्याने,,,,
@krishna_550
@krishna_550 2 месяца назад
राम राम साहेब ❤
@suryakantkhedekar1198
@suryakantkhedekar1198 2 месяца назад
माधवी लता, ह्यांचा सम्पूर्ण मुळखती चा कार्यकर्म रजतशर्मा ह्यांचा आप की अदालत मधे पाहिला, मोदी शाह ही जोडी खरोखरच great आहेत, ह्या वेळी दक्षिणेत आणी बंगाल मधे जोरकस मुसंडी bjp मारणार हे नक्की
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 2 месяца назад
ANI Smita prakash ni pan chan मुलाखत घेतलीय माधवी लतांची 🎉
@nishaacharytalwar1771
@nishaacharytalwar1771 2 месяца назад
All that you said very true. I recently saw Amma's ( Madhavi Latha) in Aap ki Adalat by Rajat Sharma. Tho roughly enjoyed the interview , this time Owaisi is going to have a tough time. She point blank said Owaisi will loose by 1.5 lakh votes.
@mohanparve175
@mohanparve175 Месяц назад
👌👌खूपच छान विश्लेषण त्या बद्दल तुमचं अगदी मनापासून अभिनंदन. असेच खरं असणार निपक्षपाती विशेलशन बेरोजगार, इलेक्टरल बॉण्ड पक्ष फोडी शेतकरी आत्महत्या बलात्कात अंबानी अडाणी काळा पैसा भ्रष्टाचार ह्या वर एकदा तरी बोला.
@ramkrushnagoshala-db7gh
@ramkrushnagoshala-db7gh 2 месяца назад
भाऊ राम राम भाऊ तुम्ही खूप चांगली माहिती दिली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साधुवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जय श्रीराम हर हर महादेव वन्दे मातरम् भारत माता की जय जय हिंद बाळासाहेब देवराम करवर सनातन हिंदु
@shwetadesai2263
@shwetadesai2263 2 месяца назад
छान विश्लेषण
@vanrajvaishnav9641
@vanrajvaishnav9641 2 месяца назад
जबरदस्त व्यक्तिमत्त्व ,जोरदार विश्लेषण. Only आपले पभा भाऊ
@manojpotdar318
@manojpotdar318 2 месяца назад
मी एक मराठी,, सौथ इंडिया मध्ये राहतो.. तामिळनाडू मध्ये अण्णामलाई मुळे बीजेपी च्या 8/10 शीट निवडून येतीलच. आणि माधवी लता एक उत्तम टेलेंट चॉईस आहे 👌👌❤️
@tradershubhambhagat8630
@tradershubhambhagat8630 2 месяца назад
Jay shree raam 🚩
@rajualure6967
@rajualure6967 2 месяца назад
जय नमो.
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 2 месяца назад
प्रभाकर एक तासात १९०००+ व्हिव्यु .२५२ कॅामेंटस्.लगे रहो.रजत शर्मा यांच्या आप की अदालत मध्ये ऐकल.जबरदस्त संस्कृत हिंदी कन्नड तेलगु भाषेवर प्रभुत्व .चांगली टक्कर देतील.भाकरी फिरवण्याची वेळ आलीय.त्या कन्नड तेलगु चित्रपटातील कलाकार आहेत जोहरी आहेत नमो.
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 2 месяца назад
हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन दक्षिणेकडून शंकराचार्यांनी सुरू केले व सर्व भारतभर पसरविले, आता तसेच कार्य दक्षिणात्यानी पुन्हा करावे!
@neeraj.deshkar
@neeraj.deshkar 2 месяца назад
काल परवाच माधवी लता यांचे बोलणं आप की आदालात मधे ऐकलं... खरचं आपल्या शेजारी राहणारच कोणीतरी बोलत असल्याचा भास झाला... इतकं साधं पण कर्तव्य कठोर व्यक्तिमत्त्व आहे हे 🤗
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 месяца назад
जय श्री राम ❤❤ राम राम प्रभाकरजी साहेब ❤❤❤
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 2 месяца назад
60% मतदान मजहबी समाजाचे आहे. ते नेहमी एका बाजूने मतदान करतात.
@pawanpatil9653
@pawanpatil9653 2 месяца назад
कुठे तरी शुभ विचार ठेवत जा साहेब
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 2 месяца назад
@@pawanpatil9653अlसमानी किताब त्यांना शिकवत. मजहबी कधीही धर्मनिरपेक्ष नसतात.
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 2 месяца назад
त्यात 30% ladies नी हिम्मत दाखवुन माधवी लताना vote करावं 🎉
@adnyat
@adnyat 2 месяца назад
माधवी लता यांची India TV किंवा ANI वरची मुलाखत पहावी. तुमचे गैरसमज दूर होतील.
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 2 месяца назад
@@adnyat मुस्लिम पुरुष-महिला मतदार कधीही भाजपला मत देत नाहीत.
@ganeshchobe1980
@ganeshchobe1980 2 месяца назад
Best presentation, best analysis... Vande Mataram...
@dattatraydehadray5229
@dattatraydehadray5229 2 месяца назад
Wah.... I saw that program with Rajat Sharma... Aapki Adalat.... Super Patriotic Woman.... Jai Hind🇮🇳🇮🇳🇮🇳🚩
@user-ne5is9vg4b
@user-ne5is9vg4b 2 месяца назад
JAI JAI SRI RAM GARV SE KAHO HUM SANATANI HINDU HAI ONLY B J P MODIJI AMITJI YOGIJI OR HEMANTAJI SUPERB ANALYSIS SIR 🇮🇳🙏🌹🌻❤️🌼🌺🏵️💐🎉🎉🎉 MAI BHI MODIJI KA PARIWAR HOON
@anillele1802
@anillele1802 2 месяца назад
माधवी लता या अतिशय योग्य उमेदवार आहेत . मोदींचा आणखी एक अतिशय योग्य निर्णय .
@avinashgodbole8770
@avinashgodbole8770 2 месяца назад
सर्व भारतीयांच्या शुभेच्छा, मा.माधवी लता यांच्या पाठीशी.
@mukundpotdar3893
@mukundpotdar3893 2 месяца назад
फक्त मोदी साहेब आणि तुम्ही आहात म्हणून आमच्या सारखे हिंदुत्व वादी आहोत
@dhananjaykulkarni8341
@dhananjaykulkarni8341 2 месяца назад
माधवीजी निवडुन येवो हीच स्वामी चरणी प्रार्थना👃
@ashokgurav2830
@ashokgurav2830 2 месяца назад
फार छान विस्लेशन केलेत धन्यवाद प्रभाकर जी
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 месяца назад
माधवी लता यांच्या या कार्याची दखल वेळीच मोदीजींनी घेतली या बद्दल त्यांचही शतशः आभार! घेतली
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 2 месяца назад
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 месяца назад
हिंदू राष्ट्र ची पाटी पेन्टिग करण्याचे काम देखील अजमेर येथील आझम खान ला देण्याची नामुष्की पत्करावी लागेल,,,,😂
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 месяца назад
हिंदू राष्ट्र ची पाटी लावून काय करायचं,,,,?🔔😂 मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे. चीन सरकार ला आमंत्रण देऊन त्यांना हे काम सोपविण्यात आले पाहिजे.
@shrikantnikam4217
@shrikantnikam4217 2 месяца назад
Modi he to mumkin hr
@ravindranavre196
@ravindranavre196 2 месяца назад
अतिशय मुद्देसूद आणि स्पष्ट निर्भीड विश्लेषण..मान गये सुर्यवंशी जी.
@archnadeshpande1216
@archnadeshpande1216 2 месяца назад
खूप छान प्रभाकरजी तुमचं बोलणं खूप शांत आणि संयमित असतं
@aukumeshyou
@aukumeshyou 2 месяца назад
प्रभाकरजी आमची मुळ लोकसभा मतदार संघ ही नलाकुंटा आहे म्हणजेच ओवेसीची constituency प्रत्येक वेळी भारतात कोठुनही आम्ही हैदराबाद ला जायचो पण प्रत्येक वेळी अपयश... नेमके ह्या वेळी आमचे मतदार संघ पुणे झाले, खुप वाईट वाटतयं.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 месяца назад
जय श्री राम 🌹💐🌹💐🙏, कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय।।।
@maheshjankar3308
@maheshjankar3308 2 месяца назад
छान, मस्त विवेचन अशी मानस समाजापुढे आणणे गरजेचे आहे
@nandashah1643
@nandashah1643 2 месяца назад
अगदी योग्य निवड केली आहे मोदींनी मी त्यांची मुलाखत पहिली आहे. Really मान गये मोदीजी
Далее