Overall तुमचे व्हिडिओ पाहून बालपणीच्या आठवणी परत येतात. आणि तुमचे व्हिडिओ छान आहेत कारण तुमचे व्हिडिओ पाहणे आवडते. वेळ आल्यावर भेटेन कारण मी पण पुणे शहारतच राहतो. And Be safe
Hi Yuvak, This is Swapnil. I love fishing and do fishing on the weekends quite often. I would be happy to connect and join you and learn fishing from you.
Starting la त्या लहान मुलांना पाहून माझ बालपण आठवलं,😊 आणि व्हिडिओ बद्दल बोलायचं म्हंटल तर,आम्ही फक्त ओळघनीचे मासे खेकडे पकडण्यासाठी गावी जातो. तर same feel आला मस्त होता व्हिडिओ sir ❤️👍
Dada tuze video khup chan astat maza yete bagayla.. Dada tula ekda bhetun video karaycha aahe tumi bola kadhi bhetnar. Kadhi time denar garib mansanna.