ताई असा एक व्हिडिओ करा की आशा भक्तांसाठी की ज्यांना स्वामी ची सेवा कशी करावी माहिती नाही त्या साठी एक सेवांची सुरुवात कशी करावी यासाठी एक detial मध्ये व्हिडिओ करा प्लीज 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺 ताई प्रत्येक अमावस्या ला दही भाताचा नैवेद्य ठेवते. नेहमीप्रमाणे मी आज दही भाताचा नैवेद्य ठेवला माझ्या माझ्यासमोरच एका कावळ्याने येऊन तो भात ग्रहण केला मला खूप मनाला शांती वाटली.