आजी खूप खूप छान विडिओ आहेत तुमचे !!! मला खाण्याची आवड आहे 😁😁😁 आणि म्हणून तुमचे विडिओ पहातो ! ईश्वर आपल्यला ह्या सुंदर कार्याचे सुंदर फळ नकीच देईल !🌹🌹🌹🌹🌹
काकू, तुमचा नवीन कढई किंवा भांडं आणून वापरण्याचा, त्याची काळजी घेण्याचा आनंद मी समजू शकते. ❤ एकदा स्वयंपाकघराची आवड लागल्यावर कपडलत्त्याची आवडसुद्धा कुठल्याकुठे पळून गेली माझी..
अनुभवाने समृद्ध आहात तुम्ही.. आणि त्याचा अभिमान पण नाही... म्हणून बोलण्यात साधेपणा आणि गोडवा आहे. माझ्या आज्जी ही ८० वर्षांच्या आहेत.. अजूनही आईला कामात मदत करतात.. त्यांना काही गोष्टी विसर पडतात काही आठवणीत असतात.. पण घरातलं स्वयंपाकाचं काम मात्र विसर पडत नाही आज्जीला. गोडच आहेत माझ्या आज्जी पण. आणि असंच तुमच्या सारखं स्वयंपाकातील बारकावे सांगतात. तुम्ही या पद्धतीने आपले ज्ञान आणि आनंद आम्हां सर्वांना शेअर करताय ही खूप चांगली गोष्ट आहे. तुमचा चिवड्याचा विडिओ पाहिल्यावर मी channel वरील इतर विडिओ पैकी हा थोडासा जास्त interesting वाटला. पाहिला.. आणि आम्हाला छान माहिती मिळाली. धन्यवाद। 🙏😊
खूप छान आजी... अश्याच जुन्या संस्कृती गोष्टी सांगा... आमचे बाबा सांगतात...फार पूर्वी गृह सोंस्क्राचे class असायचे.. तस काहीसं तुम्ही तिच्या चॅनल व्दारे आम्हाला दाखवा