वर्षा खूप छान दिसते तू ❤👌👍 श्रीला म्हशीला गवत घालायला खूप आवडत 😊👍छान बांगड्या आहेत. गावच वातावरण खूप भारी आहे. Video बघायला खूप भारी वाटत ❤️👌👌👍वर्षा मुलगीच होणार 😊👍
You tuber झालं की आपल खाजगी असे काही आयुष्य रहात नाही,सारखं mob घेऊन बसावं lagte. खरंच खूप आवघड आहे,सतत presentebl ठेवणे,तेही अशा आवघडलेल्या दिवसात.काळजी घे दिदी.
Varsha tu sangtes mazya maherche 50 lakhachi fd krtat ,sheti ghetat mg ghrala plaster pn kel nahi ajun baherun.kiti jun zaly ghr tri.yekhadi 4 wheeler tri ghya na mg
किती कामं करतेस गावी जरा सांभाळ एक्सर्शन झाले तर त्रास होईल सासूबाई काही रागावणार नाहीत काम कमी केली तर कपडे नको धुऊस या अवस्थेत मागच्या वेळेस पण खूप काम केलेलिस आता तरी सांभाळ स्वतःला