Тёмный

परदेशातील एक साधे भोळे गाव. Foreign village tour in Marathi vlog by Maharashtrian Youtuber abroad. 

आपला शामू -Apla Shamu
Подписаться 42 тыс.
Просмотров 270 тыс.
50% 1

माझ्या ओळखीचे एक कुटुंब इस्राएल मधील एका गावात राहतात. ते परदेशात कुठे फिरायला गेले होते आणि परत आल्यावर विमानतळावरच त्यांना कळून चुकले की त्यांच्या घराची चावी कुठेतरी हरवली. त्यांची एक ज्यादा चावी तेल आविव मधील त्यांच्या कोणा मित्राकडे होती. ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची कामगिरी मी उचलली. त्यामुळे माझी सहल सुद्धा झाली आणि तुम्हाला त्या जोगे इस्राएलचे गाव सुद्धा पाहायला मिळाले.

Опубликовано:

 

3 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 737   
@user-sf1yj8eo6w
@user-sf1yj8eo6w 3 дня назад
महाराष्ट्रामध्ये राहून बेने इस्राईल संकृती जपणारीही लोक खरोखर धन्य आहेत मराठी भाषा बोलतात आपल्या देशाची भाषा ही बोलत्यात धन्य ते इस्राईल धन्य तो देश. जय हो. इस्राईल 😂😂😂😂😂
@akshaykhole1744
@akshaykhole1744 10 дней назад
महाराष्ट्रा मध्ये मराठी माणसं सोडली तर इतर कुठल्या धर्माच्या लोकांनी खऱ्या अर्थाने आणि मनाने मराठी संस्कृती स्वीकारली असेल तर ती फक्त बेने इस्राईल लोकांनी , यांना पाहिल्या नंतर असं वाटतंच नाही की हे दुसरे कोणी आहेत. अभिमान वाटतो जय हिंद जय महाराष्ट्र जय इस्राईल🚩🚩
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
🌹🌹
@aparnasurve3785
@aparnasurve3785 7 дней назад
हो अगदि खर आहे ❤👍🏻👍🏻
@ujwalaashutoshkelkar2557
@ujwalaashutoshkelkar2557 12 дней назад
आशुतोष शिरीष- श्याम सर, तुम्ही अस्सल बेने इस्त्राइल ज्यू आहात कोकणातले. मराठीवर किती प्रभुत्व आहे तुमचे ! तुम्ही मातृभूमीच्या भाषेचा वारसा इस्त्राइलमध्ये राहूनही जपलात , हे कौतुकास्पद आहे. हा वारसा पुढे चालविणारं कोणी तयार केलंय का तुम्ही ? तुमच्या सारखा अफलातून ट्रॅव्हल लॅागर दुसरा कोणीही नाही.
@mulagesiddaram2788
@mulagesiddaram2788 5 дней назад
❤ ho kharay,,re baba
@Kasal269
@Kasal269 7 дней назад
शाम भाऊ तुमची शुद्ध मराठी ती पन इस्राएल मधून थेट ऐकताना कान तृप्त होतात ❤❤जय महाराष्ट्र, जय भारत जय इस्राएल 🙏🙏
@AplaShamu
@AplaShamu 7 дней назад
♥️🙏♥️
@chhayadongre409
@chhayadongre409 12 дней назад
शामराव इत्यंभूत माहितीसह आपला एकपात्री प्रवेश छान. त्यानिमित्त आम्हाला इस्राएल मधील एक सुंदर गाव पाहता आले.धन्यवाद,,,,🙏
@sharmilaghorpade3173
@sharmilaghorpade3173 12 дней назад
परंतू गावाचे नाव नाही कळले. वाटेत दाखवलेल्या पाट्या हिब्रू भाषेतील होत्या का?
@mangeshgawde911
@mangeshgawde911 11 дней назад
आम्हाला तुमचा अभिमान आहे... तुम्ही सगळे आनंदी रहा, सुखी रहा.... आमच्या प्रार्थना सदैव तुमच्या सोबत आहेत...🙏 जय भारत - जय इस्त्राईल🙏
@AplaShamu
@AplaShamu 9 дней назад
🙏🌹🌹
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 2 дня назад
जय श्री राम ❤❤
@Naturalinstinct-r1t
@Naturalinstinct-r1t 7 дней назад
आपल्या पुर्वज खुप दयाळू व उदार होते त्यांचे आभार ज्यांनी ज्यु, पारसी, पोलंड इथल्या लोकांना आश्रय दिला 👍
@AplaShamu
@AplaShamu 6 дней назад
🙏🌹
@mohangaikwad885
@mohangaikwad885 20 часов назад
तेथे काम लागु शकत का
@shivsut1962
@shivsut1962 3 дня назад
मला इतके दिवस वाटत होते की, तुम्ही मुळ मराठी आहात आणि तिकडे कामानिमित्त राहत आहात. Description मध्ये वाचल्यानंतर समजले तुम्ही ४० वर्षांपासून तिथे आहात ! तुम्ही फार शुद्ध मराठी बोलता. तुमच्या बोलण्यावरून मला तुम्ही पुणेकर असाल अस वाटत होत. तुम्हाला फार फार शुभेच्छा !!
@manishadongare2609
@manishadongare2609 8 дней назад
सर खूप सुंदर माहिती सांगितली, मराठी भाषा अशीच जोपसावी अप्रतिम मुंबई महाराष्ट्र
@shivajihulawale1680
@shivajihulawale1680 9 дней назад
शाम भाऊ तुमचा मिश्कील स्वभाव आणि बोलणे तुम्हाला खरच शोभून दिसते आम्हालाही मजा येते पहायला आणि ऐकायला तुम्हाला मनपुर्वक शुभेच्छा !
@AplaShamu
@AplaShamu 8 дней назад
तुम्हाला व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला ♥️
@thegodfather2271
@thegodfather2271 7 дней назад
​@@AplaShamu🙋 शामुकाका मला पण खुप आनंद झाला आहे 😊
@shirishghangale3601
@shirishghangale3601 5 дней назад
❤❤❤
@rajeshpagare8889
@rajeshpagare8889 4 дня назад
Me दुसरीत होतो lonavla येथे आमच्या शेजारी इस्राएल कुटुंब होते माझे लहानपण त्यांच्या घरी गेले आज देखील स्पष्ट आठवते 3rd madhye आम्ही धुळ्याला शिफ्ट झालो ते काका migrate झाले असे कळले
@kushmhatre
@kushmhatre 12 дней назад
मराठी बिगबोस मध्ये शामू काका येयाला पायजे खूप छान एंटरटेमेंट करतील❤❤❤❤❤❤❤
@beoptimistic554
@beoptimistic554 11 дней назад
आधी चांगली लिहायची शिकुन घ्या.
@user-vt5tw1wf6f
@user-vt5tw1wf6f 10 дней назад
​@@beoptimistic554तूझ्या आईला पाठव शिकवतो
@thegodfather2271
@thegodfather2271 7 дней назад
​@@beoptimistic554👈🙄 जास्त हुशारी नको त्याचा भावनांचा आदर कर. उगाच काहीतरी बडबड 😕
@vivekpandit6847
@vivekpandit6847 12 дней назад
You are gem of a person एकट्याने आयुष्य एंजॉय करायला तुमच्याकडून शिकावे
@sudhirshinde6328
@sudhirshinde6328 12 дней назад
@sudhirshinde6328
@sudhirshinde6328 12 дней назад
शामु काका झिगे आणि दही खालले तर चालते का
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
🙏🌹🌹
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
झिंगे आणि दही एकत्र खाल्ले तर चालतात. काही विशिष्ट आजार आहेत फक्त त्यांना चालत नाहीत. व्हाट्सअप सोडून इतरत्र, मान्यवर शास्त्रीय किंवा इस्पितळातील संशोधकांचे लेख जर तुम्ही इंटरनेटमध्ये वाचले तर तुम्हाला याबद्दल पूर्णपणे दुजोरा मिळेल. आयुर्वेदात जरी सांगितले असेल की दही आणि मासे एकत्र खाऊ नये तरी त्याच आयुर्वेदात दही आणि मासे एकत्र करून काही औषधेही बनवण्याची कृती पण आहे. याबाबत एखादा व्हिडिओ जरूर बनवेन.
@sarojlondhe5887
@sarojlondhe5887 12 дней назад
शा मूजी तेल अविव तुमच्या मूळं पहायला मिळालं कित्ती डिसेंट आहे . आणि हे मोठं व्यापारी शहर आहे जागतीक मोठे बिझनेस येथे चालतात असे ऐकतो . गाव तर मस्तच . पण VDO. अपूर्ण वाटला .
@DTS0008
@DTS0008 9 дней назад
कधी कधी मला प्रश्न पडतो शामु दादा तुम्हाला अस्सल मराठी मातृभाषा बोलताना पाहून ते ही इस्राईल मध्ये ( थोडक्यात परदेशात) ... की या भूतलावर ज्यू धर्म, पारसी धर्म, बौध्द धम्म, सनातन... किंवा अजुन काही दुसरे धर्म असतील हातावर मोजण्या इतकी ज्यांनी कधीच जबरदस्ती करून कुणाचे धर्मांतर नाही केले... नेहमी माणुसकी जपली... कुणालाही त्रास धार्मिक त्रास दिला नाही... पण कलयुग पहा अशे संप्रदाय आता अतोनात त्रास सहन करत आहेत... तरी देखील कुणाला स्वतःहून त्रास देत नाही बर... खरंच मी तुम्ही अजुन भरपुर लोक खुप नशीबवान आहोत आपण अश्या शांतापूर्ण धर्मांमध्ये जन्माला आलो... आणि हो पुण्यात 70% लोकांना आता तरी डेव्हिड ससून यांचे कार्य माहिती नव्हते... पण ज्यांना ज्यांना सांगितले ते आज खुप आदरानी पाहतो येता जाता लाल देवुळ ल 🙏🏻
@AplaShamu
@AplaShamu 9 дней назад
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
@worldtravelwithvishal4327
@worldtravelwithvishal4327 12 дней назад
हा vlog खूप छान झाला अजून असे vlog वेगळ्या पद्धतीचे येतील हीच अपेक्षा करतो शामू दादा
@tusharpathak3887
@tusharpathak3887 12 дней назад
इस्राएल स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्रातून जी बेने इस्राएल मराठी ज्यू मंडळी तिथे जाऊन नेहमीकरिता स्थाईक झाली. ती सगळी कुटुंबे आता कुठे राहतात, काय करतात, ते पण तुमच्यासारख मराठी बोलतात का? आज त्यांची निदान तिसरी पिढी असणार, त्यांना मराठी येते का? ह्या सर्व गोष्टी वर प्रकाश टाकणारा एखादा विडिओ बनवा.
@madhavtekale5866
@madhavtekale5866 12 дней назад
माझ पण तेच म्हणणे आहे
@AjitJoshi686
@AjitJoshi686 12 дней назад
I know someone in his 50s . He seems to spend lot of time in his house at Borivali. He has migrated 5 years back😂😂
@Hemantozaaaaa
@Hemantozaaaaa 12 дней назад
Ho same question
@floricanindia
@floricanindia 12 дней назад
लिची आहे की स्ट्रॉबेरी
@amitabapat9909
@amitabapat9909 12 дней назад
लिची आहे.. स्ट्रोबेरी जमिनीवर असतात..हे वृक्ष मोठे झाडावर आहेत
@madhavisawant3003
@madhavisawant3003 12 дней назад
खूप छान,शामू दादा..... मस्त, सुंदर 👌👌👍 इस्त्रायल मधील गाव आणि तुमचं लाईव्ह संभाषण....वाह..... मुंबई मधील....दादरची कैलास लस्सी.....आठवली.मी पण दुधाच्या बाटलीतील बुचाची मलय..... खूप चाटली..... जून्या आठवणी ❤🙏 दादा लिची,ॲव्होकॅडो,ईडलीबूं,पपनस खूप सुंदर झाडं....वाह मस्त गावचा ब्लॉग 👌👌🙏
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 День назад
साहेब तुम्ही किती ही आनंदी असल्या सारखं जरी दाखवत असलात तरी पण मनातून तुम्ही दुःखी आहात हे क्लिअर असो GOD BLESS U 🙏
@hrishikeshdubal0910
@hrishikeshdubal0910 8 дней назад
खूप छान 👌👌 लस्सी चाटून खाणे आणि दुधाच्या बाटलीवरील शाई खाणे 😀🤓
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 12 дней назад
शामराव छान vlog होता.ती स्ट्रॉबेरी नव्हती लीची होती.आज अगदी recipe rice ची वगैरे,आणि कॉफी,तुमची स्पेशल न घेता लस्सी वा, चांगला बदल😂👍
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 12 дней назад
तिकडे पण चाफ्याचं झाड आहे ❤मस्त आहेत सगळी फार्म हाऊस
@sachingadwe2068
@sachingadwe2068 День назад
खूप छान माहिती आपल्या अस्सल मराठी बोलण्यामुळे आपण मन जिंकून घेतले
@siddheshwarchavan3112
@siddheshwarchavan3112 11 дней назад
" अरे दोन जास्तच आहेत नेउ का घरी " मला वाटल हि मानसिक क्रिया फक्त आमच्याकडच आहे 😃😜😜😂😂
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
तेच दाखवण्याचा प्रयत्न होता 😉😂
@prasadpatange2316
@prasadpatange2316 9 дней назад
शामरावजी आपण ईस्रायल च्या ग्रामीण भागाची छान माहीती दिली.
@samuelalmeida1379
@samuelalmeida1379 11 дней назад
माझौ नाव ही शामू आहे. पण खरं नाव सॅम्युअल आहे. वाटलेच नव्हतं की हे नाव आणखीन कुणाचं असेल म्हणून. आणि गंमत म्हणजे आपण कोकणातील, आणि मी देखील कोकणीच. वसई. आपला व्हिडिओ पाहून समाधान वाटलं. खूपच छान....
@johnalmeida4634
@johnalmeida4634 8 дней назад
मी पण वसईत राहतो ,
@thegodfather2271
@thegodfather2271 7 дней назад
🤤 तुला स्वादिष्ट झिंगा फ्राय बनवता येते का 😋
@jiti5034
@jiti5034 7 дней назад
वसई मध्ये बरेच मराठी भाषिक ख्रिस्ती आहेत ( बहुतेक प्रोटेस्टंट ख्रिस्ती ) बरोबर ?
@amolchitnis1129
@amolchitnis1129 12 дней назад
सर तुम्ही फार छान बोलता. Vlog मस्त होता
@amitabapat9909
@amitabapat9909 12 дней назад
छान vlog उगाचच बडेजाव खोटं खोटं नाही..सगळ साधं सोप सिंपल... लस्सी सांडली पुसून टेबल स्वच्छ टिशु डस्टबिन मधे छानच..
@babasahebmore9154
@babasahebmore9154 3 дня назад
फार छान माहिती देण्यात आली.आणि परदेश प्रवास घडत असल्याचे भासत होते.फार छान
@AplaShamu
@AplaShamu 3 дня назад
आपल्याला आवडले याचा फार आनंद झाला 🙏🌹
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 5 дней назад
छान माहिती दिली आहे , धन्यवाद.👌🌹
@rupalik1745
@rupalik1745 12 дней назад
Mastach village..fruits ttrees pun khup..chanach
@AplaShamu
@AplaShamu 12 дней назад
🙏🌹
@ikp5159
@ikp5159 7 дней назад
In India I had marathi speaking jew friends but they left India..hello to all friends..love you.
@AplaShamu
@AplaShamu 7 дней назад
🙏♥️♥️
@milindkawale1634
@milindkawale1634 15 часов назад
खूप मजा आली तुमच्या बरोबर इजराईल फिरल्यावर काका खूप खूप छान आणि ती लशी तुम्ही चाटली आणि मला चव आली खूप छान... 🌹🌹🌹🙏🥰🥰🥰👍☝️मला पण फिरायला आवडते 🌹🌹🙏☝️
@pardikersuresh1803
@pardikersuresh1803 11 дней назад
I really waited for this type of blog, hope many more will be there in coming days.
@NFKRZ_RO
@NFKRZ_RO 11 дней назад
its vlog not blog
@jayakamble3934
@jayakamble3934 12 дней назад
मस्त ट्रिप शामु दादा. ऑलिव्ह ला मराठीत जैतून असे म्हणतात.पण मला वाटतं की तुम्हाला नक्की माहिती आहे.
@thegodfather2271
@thegodfather2271 7 дней назад
😮 मी तर कधीच जैतू तेल खाल्ले नाही ते कशे लागते खायला 😋
@ajitchavan8692
@ajitchavan8692 Час назад
मनःपूर्वक अभिनंदन तुमचा खूप अभिमान वाटतो
@user-fy3ch2vw4x
@user-fy3ch2vw4x 5 дней назад
खूप छान मराठी बोलता...अगदी अस्खलित वाह..
@sandhyamagar6428
@sandhyamagar6428 8 дней назад
छान ‌आहे ‌सगळ ‌आणि ‌तुम्ही ‌पण ‌छान ‌आहेत ‌❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@Marutishinde0955
@Marutishinde0955 День назад
खूप छान माहिती दिली
@kketanr
@kketanr 7 дней назад
फारच छान....संस्कृतीची नाळ अजुनही जोडली आहे
@AplaShamu
@AplaShamu 7 дней назад
🙏🌹
@rutikpimple
@rutikpimple 11 дней назад
beautiful villege.....nice information.
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
🙏🌹
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 18 часов назад
शामराव आरे दूध बाटली बूच मस्त भूतकाळात नेलत.इस्राईलच गांव किती स्वच्छ!!!नाहीतर आमची मुंबई कचरा कुंड्या भरून खाली पडलेला असतो.पाहूण्याचा समाचार जास्त दाखवायला हवा होता.
@sebianau73
@sebianau73 12 дней назад
Wah chaan shamu👌👌👌👌👌chavi thevaychi idea chaan.kitti masta aahe parisar.phalanche zhaad.tey strawberry nahi lichee aahe na lal lal.mala ashya thikani rahayla phar aavadel.masta.
@sanjjevgauri
@sanjjevgauri 3 дня назад
इस्रायलला भेट देण्याची लहानपणापासून खूप इच्छा आहे. आपल्या व्हिडिओ नंतर अधिकच तीव्रपणे भेट देण्यासाठी प्रयत्न करीन
@vijayjaiswal9650
@vijayjaiswal9650 День назад
आम्ही खूप आभारी आहे घरिबसून आम्हाला इस्राईल ची सफर घडवून आणली बद्दल
@bhagyashalirupali5661
@bhagyashalirupali5661 2 дня назад
मोगाम्बे खुष झाला तुमचा डाॅयलक फार मस्त आवडला 👍
@AplaShamu
@AplaShamu 2 дня назад
🤠🙏
@pravingawade3231
@pravingawade3231 11 дней назад
ती दूध केंद्रावर मिळणाऱ्या बाटल्यांची मलई ला जवाब 👍🏻
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
♥️
@NEWSAURANGABADLIVESPPRODUCTION
Khup chhan dada khup mast
@AplaShamu
@AplaShamu День назад
🙏🌹
@vedikapranavkadam8830
@vedikapranavkadam8830 12 дней назад
Khup chan Ashe..stobery nahi aahe lichi aahe.... Aai kashi aahe❤
@janardhanburkul9775
@janardhanburkul9775 7 дней назад
नमस्कार 🙏💐🌹 खूप सुंदर माहिती दिली आपण... असेच आपण आनंदी राहा. माहिती दया.... सुंदर 🎉🎉 जय महाराष्ट्र 🙏 जय इस्रायल 💐💐
@AplaShamu
@AplaShamu 6 дней назад
अनेक धन्यवाद 🙏🌹
@SaudagarGore
@SaudagarGore 6 дней назад
Real RU-vidr I like ur video which is really realistic❤❤❤❤❤❤
@AplaShamu
@AplaShamu 6 дней назад
अनेक धन्यवाद आपले 🙏♥️
@mayurshelar1113
@mayurshelar1113 9 дней назад
Jyam bhari, khup majja tumchi
@AplaShamu
@AplaShamu 9 дней назад
🤠🙏
@Kavita_namod
@Kavita_namod 8 дней назад
खूप छान बोलता me पण vlog मध्ये बोलणार 🤗
@seemakamble9522
@seemakamble9522 10 дней назад
इतकं साधंसरळ अकृत्रिम कोणत्याच यूट्यूब व्हिडिओमधे नसतं हेच तुमच्या यशाचं गमक आहे शामदादा 😊 सगळी सुखं मलईमधे मावलेली नाही सामावलेली आहेत 🤗
@AplaShamu
@AplaShamu 9 дней назад
नेमका शब्द सांगितला तुम्ही. अनेक धन्यवाद 🙏🌹
@seemakamble9522
@seemakamble9522 9 дней назад
बरं वाटलं पण धन्यवाद वगैरे नको 🙏🏻 सहजता कायम राहूदे ☺️ बाकी मलई अगदीच परफेक्ट 😋 आम्ही आजही आईसक्रीमचं वरचं कागदी कव्हर असंच 😋 आणि कोणी नाही म्हणत मीच म्हणतो आवडलंय 😅
@samruddhigujar3400
@samruddhigujar3400 4 дня назад
Khupach chan....
@vidyakedar8767
@vidyakedar8767 5 дней назад
We are lucky to see shamu and shamchi aai in israel. Thanks
@shubhangisalvi9178
@shubhangisalvi9178 12 дней назад
SHALOM me caregiver mhnun Kam keyl aahay nataniya madhay khup sunder Manas ani khup Chan country aahay I enjoy and remember those days😊
@SJ-uj9vs
@SJ-uj9vs 11 дней назад
आपला शामू. जय हिंद जय इस्राईल जय महाराष्ट्र
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
🌹
@surajsutar1165
@surajsutar1165 3 дня назад
मस्त वाटल काका🎉🎉🎉🎉❤
@AplaShamu
@AplaShamu 3 дня назад
🙏♥️
@kalpanabagdekar4126
@kalpanabagdekar4126 2 дня назад
इतके शुद्ध मराठी तर आता मराठी माणसेही बोलताना दिसत नाहीत. प्रवेश ला मराठीतून entry च बोलतो बोलीभाषेत आम्ही. 😂😂😂 पण मस्तच वाटले शुद्ध मराठी ऐकताना. धन्यवाद.
@AplaShamu
@AplaShamu 2 дня назад
🙏🌹🌹
@mayag9876
@mayag9876 12 дней назад
Mela pen avdaychi ti dud kendravarchi batlichey buchachi malia chatayla 🤗🤣 enjoyed a lot the last conversation with the doggy 🤣
@sebianau73
@sebianau73 12 дней назад
Shamu tumhi tithech ghar ghya masta aani phal zhaade lavun ti phala vika.masta vatavaran aahe.kitti mothi ghara aahet.wow.
@AplaShamu
@AplaShamu 12 дней назад
मी घरात कमी आणि घराबाहेर जास्त राहतो. मी घर शोधताना सुद्धा आधी एखादे चांगले कॅफे शोधतो आणि मग नंतर त्याच्या बाजूला मिनिट तीन मिनिट चालत जाण्या एवढ्या अंतरात घर शोधतो 😂
@sebianau73
@sebianau73 12 дней назад
​​@@AplaShamukaay shamu coffee machine ghya ek.coffee house peksha tumhi chaan coffee banavat asal.😊mala tar toh gaav khupach aavadla🥰
@vishalthikane555
@vishalthikane555 3 дня назад
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे आपण.😂😂😂
@nileshjagtap1008
@nileshjagtap1008 4 дня назад
जय महाराष्ट्र सर.. 💓
@AplaShamu
@AplaShamu 4 дня назад
जय महाराष्ट्र ♥️
@milindkhadilkar5380
@milindkhadilkar5380 12 дней назад
शामराव स्वार्थ आणी परमार्थ दोनीही साधला. मदत पण केलीत आणि vlog पण झाला
@mulagesiddaram2788
@mulagesiddaram2788 5 дней назад
❤❤ love you, shaaam. Chi, aai ,, very beautiful video, evergreen young,,love 💕 from Karnataka
@avadhutmathkar5013
@avadhutmathkar5013 12 часов назад
Sundar vlog❤
@santoshjadhav1819
@santoshjadhav1819 5 дней назад
किती शांतता आणि लोक पण खूप कमी दिसत आहे फार सुंदर व्हिडिओ बनवला आहे आपण ❤
@AplaShamu
@AplaShamu 5 дней назад
आपणास व्हिडिओ आवडला यात आमचा आनंद आहे 🙏♥️
@Infotech.2556
@Infotech.2556 6 дней назад
❤❤❤❤❤......छान मस्तच.......❤❤❤.....राम कृष्ण हरी........❤.....माऊली....
@AplaShamu
@AplaShamu 6 дней назад
🙏♥️♥️
@theGreatMaratha07
@theGreatMaratha07 6 дней назад
Shamu kaka khup maza yete tumche video pahayla. ❤️❤️
@AplaShamu
@AplaShamu 6 дней назад
आणि मला मजा येते तुमचे छान छान कॉमेंट्स वाचायला 🙏🌹
@gora1206
@gora1206 5 дней назад
Kailas lassi and mama kane wadapav😊 miss you both❤ Shamu mama and grany tc
@AplaShamu
@AplaShamu 5 дней назад
आणि शिवाजी पार्कचा भजी पाव ♥️
@pravinpatil3630
@pravinpatil3630 3 дня назад
Sundarrr........ kaka
@MW-uv8bz
@MW-uv8bz 4 дня назад
Simple and Sweet vlogs ✌👌👍
@AplaShamu
@AplaShamu 4 дня назад
♥️♥️
@umeshchavan2420
@umeshchavan2420 11 дней назад
शाम राव आपण ग्रेट आहात..
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
🤠🙏
@ramlaghane9646
@ramlaghane9646 3 дня назад
एकच नंबर शामराव ❤ अर्धवट व्हिडिओ आहे राव आणखी पुर्ण व्हिडीओ टाका ना
@sanjayhajare3984
@sanjayhajare3984 11 дней назад
शामूजी तुमचे वोग्स बघायला आनंद वाटतो.
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
तुम्हाला जेव्हा आनंद वाटतो ते पाहून माझा आनंद द्विगुणित होतो 🙏🌹
@observer7454
@observer7454 12 дней назад
सहल अतिशय छान तुमची आणि आमची पण. शामराव अहो गोष्ट अर्धीच राहिली?😮😮
@meghapatrikar4328
@meghapatrikar4328 9 дней назад
Tumche vdo mi khup enjoy karte..god bless ❤
@AplaShamu
@AplaShamu 9 дней назад
🙏🌹🌹
@user-vb3ll8yw7j
@user-vb3ll8yw7j 10 дней назад
शामू खूपच छान माहिती इस्राएल मधील फळ बाग पाहायला मिळाली 👌
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
🌹
@prashantjoshi6434
@prashantjoshi6434 3 дня назад
moti mast aahe ..... ......gaav pan bhari buglow
@AplaShamu
@AplaShamu 3 дня назад
🙏🌹
@manavendraghatey1408
@manavendraghatey1408 3 дня назад
खूप छान व्हिडिओ 👌👌
@jennypereira7755
@jennypereira7755 12 дней назад
Khup chan dada ...Mala israel baghaichi khup iccha ahe ...pan aaj tumhi mazi iccha purn keli .
@AplaShamu
@AplaShamu 12 дней назад
तुम्हाला येथे फिरल्यासारखे वाटले हे वाचून खूप आनंद झाला.
@sachinpatil9654
@sachinpatil9654 8 дней назад
लय भारी सर
@AplaShamu
@AplaShamu 7 дней назад
🙏🌹
@swapnilkale4498
@swapnilkale4498 День назад
छान वीडियो बनवाता तुम्ही श्यामू काका!!!!
@nainadalvi3907
@nainadalvi3907 12 дней назад
छान वाटलं बघायला
@AplaShamu
@AplaShamu 12 дней назад
🙏🌹
@shaileshjoshi3383
@shaileshjoshi3383 12 дней назад
खरच खूप सुंदर 🙏 Great outing. 👍 आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या वर्षानंतर ही तुम्हाला टिपिकल भारतीय गोष्टींचे खूप चांगले स्मरण आहे. 7.52 chi लोकल 😂
@AplaShamu
@AplaShamu 12 дней назад
😂😂
@govindachate4292
@govindachate4292 8 дней назад
My dream country to visit❤
@Sunstar24
@Sunstar24 6 дней назад
sundar vdo weglya type cha. Israel sundar hai
@AplaShamu
@AplaShamu 6 дней назад
🌹🌹
@dattatraysagde5266
@dattatraysagde5266 4 дня назад
सगळी कडे निसर्ग रम्य वातावरण पाहून खूप छान वाटल
@AplaShamu
@AplaShamu 3 дня назад
🙏🌹
@-Prashant-
@-Prashant- 11 дней назад
शाम दादा ची टूर टूर निघाली शेवटी, लस्सी टेबलावर सांडली ती पण चाटायची होती की, म्हणजे लस्सी वाया पण गेली नसती आणि टेबल पण स्वच्छ झाला असता, आणि तिकडे स्ट्रॉबेरी नव्हती रे ती, लीच्ची होती. काही असो, ट्रॅव्हल च चा आनंद कसा घ्यायचा हे शाम दादा कडून शिकावे. I Love you dada. 😘😘😘😘😘😘😘😘
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
😉🙏🌹
@balasahebbhore1149
@balasahebbhore1149 10 дней назад
shudhatalela...jagnara..aamcha❤
@AplaShamu
@AplaShamu 9 дней назад
🙏🌹
@csprasadzinjurde1245
@csprasadzinjurde1245 3 дня назад
Extremely beautiful
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 2 дня назад
🙏🙏 जय शिवराय सर 🙏🙏
@shaileshnevrekar4412
@shaileshnevrekar4412 12 дней назад
Lassi + prawns deadly combination 👍
@sharmilaghorpade3173
@sharmilaghorpade3173 12 дней назад
खरंय.
@shaileshnevrekar4412
@shaileshnevrekar4412 12 дней назад
@@sharmilaghorpade3173 Ho
@mm9112001
@mm9112001 11 дней назад
मला हे गाव खूप आवडलं किती कमी लोकसंख्या खूप मस्त ❤❤❤❤
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
🌹
@ganeshdhanwate5961
@ganeshdhanwate5961 5 дней назад
मोहदय आपली भाषा खूप सुंदर आहे.
@AplaShamu
@AplaShamu 5 дней назад
अनेक धन्यवाद 🙏🌹
@baburaomanjarekar9345
@baburaomanjarekar9345 4 дня назад
किती छान मराठी बोलता तुम्ही
@AplaShamu
@AplaShamu 3 дня назад
धन्यवाद 🌹
@anantparab3200
@anantparab3200 12 дней назад
लव्ह यू शामुदादा ❤
@AplaShamu
@AplaShamu 12 дней назад
♥️♥️
@sharadgaikwad944
@sharadgaikwad944 12 дней назад
भारीच आहे
@AplaShamu
@AplaShamu 12 дней назад
🙏🌹
@sudhapatole5597
@sudhapatole5597 11 дней назад
Out Standing Gaav chi Sahal Chavdar Kolambi Bhaat Mast Lassi Varun Coffee Damdaar Blog Dada Sarkha Punha Asach Blog Houn Dya Barobar na
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
धन्यवाद.
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 8 дней назад
Shyamu bhau mast bolta rio tumi chan vatal vidio pahun,From Solapur.Subcrab kel bhau man gikal tumi.
@AplaShamu
@AplaShamu 6 дней назад
येथून सोलापूर पर्यंत नमस्कार 🙏
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 6 дней назад
@@AplaShamu Good Evening Shyamu Bhau
@madhurisawant7682
@madhurisawant7682 12 дней назад
खूप छान 😊
@AplaShamu
@AplaShamu 12 дней назад
🙏🌹
Далее
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
Просмотров 126 млн
ЛУЧШАЯ ПОКУПКА ЗА 180 000 РУБЛЕЙ
28:28
Minecraft Pizza Mods
00:18
Просмотров 1,7 млн
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
Просмотров 126 млн