Тёмный
No video :(

पूजेसाठी एव्हडी तयारी केली पण आता काय करू मी 😭😭😭 कोमल सावळे 

Komal Om Sawale
Подписаться 804 тыс.
Просмотров 258 тыс.
50% 1

#komalomsawale #komal #jalna #dailyvlog

Опубликовано:

 

21 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 171   
@j.amruta1124
@j.amruta1124 10 месяцев назад
अचानक होम पेजवर आला म्हणून हा व्हिडिओ बघितला. २०२३ मध्ये असे विचार कन्टेन्ट क्रियेटर लोकांना दाखवता आहेत. उगाच समाजप्रबोधन केलं आपल्या समाजसुधारकांनी 🙏 धन्य आहात. केवळ शिक्षण घेऊन उपयोग नाही सुशिक्षित व्हायला हवं. मी स्वतः या गोष्टी पाळत नाही आणि मुलीला देखील पाळू देत नाही . माझ्या 66 वर्षे सासुबाईंनी अगदी मागच्याच वर्षी याच दिवसांमध्ये माझ्या हातून गौरीची स्थापना करून घेतली . आपल्यापेक्षा त्यांचे विचार पुढारलेले आहेत त्या म्हणतात जर मासिक पाळी आली नाही तर वैद्यकीय उपचार घेतात, तिच आली नाही तर सृष्टी पुढे वाढेल का? हे देवाने दिलेलं वरदान आहे विटाळ नाही....
@karthikisachinpardeshi
@karthikisachinpardeshi 10 месяцев назад
मी स्वतः नाही पाळत नऊ महिने आपल्या आई च्या गर्भात त्याच सो called विटाला मधे वाढलो आहे आपण स्त्री ही कधीच अपवित्र नसते अगदी मासिक धर्मात पण हे आपण माणसांनी मनाचे लावलेले नियम आहेत स्त्री वर जे आपण मोडले पाहिजेत .. आपण कधी आपल्या पोटच्या बाळा ला अस म्हणू का पाच दिवस तू अपवित्र आहेस मला तुझी सावली पण नको तसेच आपण आपल्या देवाची बाळे च आहोत तो कधी च आपल्याला दूर नाही लोटणार हे माझं ठाम मत आहे
@sameerlavhare5910
@sameerlavhare5910 10 месяцев назад
कोमल वहिनी ते आपल्या हातात नाही रडू नका aavd
@arpitalalya8587
@arpitalalya8587 10 месяцев назад
खुप विचार छान आहेत
@Laxman-np1st
@Laxman-np1st 10 месяцев назад
हो
@tanisque135
@tanisque135 10 месяцев назад
A-pavitra nastat, negative energy high aste periods mdhe ani dev high positive energy radiate kartat jyach (opposite energies) baykana tras hou naye mhnun lamb rahych asta asa diwsan mdhe, adhi reason samjun ghya tya magch mg comment kara. Half knowledge is dangerous.
@karthikisachinpardeshi
@karthikisachinpardeshi 10 месяцев назад
@@tanisque135 ho mag jar aaram. Sathi asel tr theek aahe naaa pn Tila apvitr shivu nko as mhnu. Baju laa basvt asal shivta shivat karu nako mhnun tont matat asal tr te purn pne wrong ahe aani eka baai nech dusrya bai sathi positive bol pahije tar hya sarv prtha band hotil aani Tyachi survaat aplyapasun ch karavi lagte shevti jyache tyache personal mat astat mala je barobar nahi vatat te mi nahi palat
@swatiwarade77
@swatiwarade77 10 месяцев назад
काही लेडीज म्हणतात गोळ्या खायच्या पण माझा अनुभव सांगते एकही लेडीज ने अशा कोणत्याही गोळया डॉक्टर रांच्या सल्ल्याशिवाय खाऊ नये पण प्रत्येकाची मर्जी
@satishdhole8954
@satishdhole8954 10 месяцев назад
Hi deepali mi गोळ्या खाऊन सुद्धा मला.... आली माझ्या घरी गणपती बाप्पा बसला मला tr लय वाइट वाटल. पण आपल्या हातात नसत g कोमल माझ्या तर घरी कोणी नहीं करायला तरी माझे मिस्टर दिवा अगरबती kryache
@sonalipatil5762
@sonalipatil5762 10 месяцев назад
असुदे चालायचंच असं होतं कधीं तरी रडु नका
@aartiubale6733
@aartiubale6733 10 месяцев назад
दादा च तुमचे विचार खुप छान आहे
@SagarYadav-bs6nb
@SagarYadav-bs6nb 10 месяцев назад
काय होत नाही त्याला असू द्या तर जगावेगळे नाही कितीतरी लोक आहेत
@user-gc8fp3ud8o
@user-gc8fp3ud8o 10 месяцев назад
राम ची होणारी बायको का नाही आली
@tejassangle7873
@tejassangle7873 10 месяцев назад
ओम दाला तुम्ही अस काही मानत नाही ते खुपच चांगली गोष्ट आहे तुम्ही कोमला फुल सपोर्ट पन करता खुप छान आहे तुम्ही पन ओम दादा देवाच्या बाबतीत हे पाळावच लागत घरच्याच बरोबर आहे दादा तुम्ही पन देवाच पाळत जा आनी कोमल हे अस प्रतेकाच्या जीवनात अस होतच आता बघ तु आनी मी सेम आहोत मला पन खुपच वाईट वाटल पन आपल्या हातात नसतात या गोष्टी आता आपल्या नवरात्रात पन असच होनार आहे काय करती आता जाऊदे रडु नको
@rashmikarekarsirodkar8395
@rashmikarekarsirodkar8395 10 месяцев назад
मी नाही मानत आणी माझ्या मुलाला पन हेच शिकवेन. म्हणजे त्याच्या बायको आणी मुलीला मोकळेपणाने जगता येईल.
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 10 месяцев назад
धावपळीच्याने येते तारीख लांब असलीतरी
@tejassangle7873
@tejassangle7873 10 месяцев назад
आग कोमल ते आपल्या हातात नसत ग तुज बरोबर आहे घरात अस काही असल की आपल्याला वाईट वाटतच पन काय करती जाऊदे बाई रडु नको आग काल मला माहालक्षीमीची सुवासीन जेवायला जायच होत मी दरवषी जेवन करत असते सुवासीन म्हनुन पन मला नेमक कालच अस झाल मग काय करती सांग
@sujatasonavane4490
@sujatasonavane4490 10 месяцев назад
आता शाळेत जाणारया लहान मुलींना पण कळते पाळी हि रडायची गोष्ट नाही कोमल बारा वर्षांची आहे का रडायला
@amitkumardesai
@amitkumardesai 10 месяцев назад
असू देत घया कोमल वहिणी इतके टेनशन घेऊ नका वहिणी रडु नका वहिणी तुमही
@vidyakalokhe4010
@vidyakalokhe4010 10 месяцев назад
Ag कोमल तुझी date जवळ आली होती तरी डॉ. विचारुन गोळ्या घ्यायचा ना , आणि ठिक आहे ग हे अस होत असत बाई च्या आयुष्यात . घरी बाप्पा गौरी चे आगमन झाले असेल तर मन होत ग नाराज पण काय करणार ना , आम्ही पण तेच केल . नाराज नको होऊ ओम आणि आई घरचे पण किती समजून घेतात ते पण खूप महत्त्वाचे आहे ☺️☺️ ओम ने खूप छान समजावून सांगितले तुला 👌👌👍
@anaylittlechamp
@anaylittlechamp 10 месяцев назад
शी बाई मला तर त्या बायकांचं अजब वाटत की ज्या म्हणतात गोळ्या खायच्या ताई घरी गौरी येणार आहे तर.....अरे कोण अस कोणाला कस काय म्हणू शकत? गोळ्या खाण किती dangerous असत विचार केलाय का कधी....🙄 ही एक natural process आहे.....ज्या process शिवाय तुम्हाला बाळ पण होणार नाही...आणी दुनिया चंद्रावर जाऊन पोहचली आणी तुम्ही मात्र अजून पवित्र अपिवत्र मध्ये अडकले आहात....अरे बायकांनो जर तुम्हीच बायकांना समजून नाही घेतलं तर बाकीचे कसे घेणार.....तुम्ही पहिलं पाऊल टाका ह्या अंधश्रद्धे विरुद्ध....सुरुवात तुमच्या कडून करा......देव कधीच आपल्याला हे सांगत नाही की त्या दिवसात मला हात लावू नाका.....हे सगळं आपल्या आजूबाजूच्या लोकांनीच प्रथा निर्माण केल्यात....
@rohinshinde2814
@rohinshinde2814 10 месяцев назад
कोमल ताई आपल्या हातात नंसत त्याच्या मूळ मनाला वाईट वाटू देऊ नका आस काही नंस्त आणी मूळात आई ताई ओम दादा किंति संमझून घेनारी मानस मिळालि तूमाला
@priyankabankar6913
@priyankabankar6913 10 месяцев назад
ताई कशाला रडतं तुम्ही सगळ्यांचं प्रोब्लेम आहे तो आम्ही काही च नाही मानत
@shitaldive3022
@shitaldive3022 10 месяцев назад
Aaj kal jast koun palt nasel pan devac kamit kami dada 4 days karayc nast baki tumca mat
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 10 месяцев назад
असु दे ताई. तु लांबच बस. दादा ताई ला समजवा .
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 10 месяцев назад
Thank you
@archanapatil1560
@archanapatil1560 10 месяцев назад
Dada Manisha tai khup chan Ashi sister asayla pan nashib lagat nahi tar Aaj kal khup ghara madhe protty varen bahdan hot ahe bahin bahva cha hisa gehun bajula hotat bhava chya Prema peksha bhav chya prpoty war lask ast bhin cha pan Manisha tai Tashi nahi ahe mahun tila Ashi comments Keli asel tai jashi gharat moti ahe tashi cha bhava ani bhava chya Mrs la samjun gethe Manisha tai khup sadhi ahe love you tai❤❤❤❤❤❤
@anjalirathod3210
@anjalirathod3210 10 месяцев назад
काही होत नाही कोमल ताई पुढच्या वर्षी पुन्हा गौरी येतात रडू नको बाईच्या जातीला हे नेहमीच आहे ❤
@kalyanibhor5274
@kalyanibhor5274 10 месяцев назад
Dada........so supportive super sagle jents asecha asle pahijet
@rupaliharpale8705
@rupaliharpale8705 10 месяцев назад
वहिनी रडु नका ते आपल्या हातात नसते
@rohinshinde2814
@rohinshinde2814 10 месяцев назад
आणि संगळ्यात म्हंतवाच ओम दादा आणि कोमल ताई तूंमच्या दोघांचेविचार खूप चांगले आसतात
@user-nu8pd5zb3b
@user-nu8pd5zb3b 10 месяцев назад
Dada khup samjun ghetat ❤tai.
@supriyamaske946
@supriyamaske946 10 месяцев назад
ओम भैय्या चमचा विचार खूप खूप छान आहे आणि कोमल ताई मनाला लावून घेऊ नका इतर सगळ्या स्त्रियांचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मनाला लावून घेऊ नका पुढच्या वर्षी तुम्ही दोघे पण गौरीच्या छान पद्धतीने स्वागत करा प्लीज कोमल नाराज होऊ नको आनंदी राहा आणि हॅप्पी राहा 👍👍👍👍👍🥰🥰🥰🥰🥰
@chavdarbhojanchannel8098
@chavdarbhojanchannel8098 10 месяцев назад
गुढी ठेवताना आणि काढताना जर खालचा पदर वर इकडे आला तर ते काळी गुंडाळून वरच्या साईडला दिसते तुम्ही असं पण करून पहा
@jyotisali9639
@jyotisali9639 10 месяцев назад
It's ok komal vahini nako naraj hou nice vlog dada 😊
@myworld1302
@myworld1302 10 месяцев назад
Tai maz pn hech zal
@shubhangimorey1357
@shubhangimorey1357 10 месяцев назад
ताई खूप माहेरी येते दादा
@pratibhasantpure1531
@pratibhasantpure1531 10 месяцев назад
Ho san sudila lakine ghari alavar Kay zala g tai
@madhuri5719
@madhuri5719 10 месяцев назад
समजुन घेतात दादा वहिनी किती छान
@tejsingpawar8950
@tejsingpawar8950 10 месяцев назад
Kiti Chan vatle as sapot kara aplai devach ki kidi Prem aste sanskruti hai
@omkulkarni2995
@omkulkarni2995 10 месяцев назад
दादा अरे‌ते आपल्या ‌हातात नाही
@anitajadhav4106
@anitajadhav4106 10 месяцев назад
जाऊद्या ताई आपल्या हातात नाही माझ पण तसच झाल
@nikitashinde1365
@nikitashinde1365 10 месяцев назад
Ag tai nko naraj hou tu te devachach den aahe nhi tension gheycha 🙌
@user-jt5qh7gt1o
@user-jt5qh7gt1o 10 месяцев назад
Ajibaat waet watun gheu naka ...be happy ....
@tryrtfgfgyyttgthpoojamithu5740
@tryrtfgfgyyttgthpoojamithu5740 10 месяцев назад
Tai tumche je gouri pudhe thevlele undir ahe te kuthun ghetle sanga price pan khup chan ahe
@studyeasy1230
@studyeasy1230 10 месяцев назад
komal tai radu nka Its natural Its not our hand
@ushachutke8131
@ushachutke8131 10 месяцев назад
Chan aahe bhau ..asch support kra Tai la very nice
@yotob5620
@yotob5620 10 месяцев назад
मि वाशिम जिल्ह्यातील आहे आणि मी स्वता हा प्रयोग करून पाहिला आणि तो 100%खर आहे भाऊ जागरूत देवस्थान आहे
@koma-wo7gw
@koma-wo7gw 10 месяцев назад
कोमल ताई काय गुड न्यूज आहे दादी दीदी काही तरी नवीन वर्षाच्या ❤
@rajjawarkar1672
@rajjawarkar1672 10 месяцев назад
Tai radu nka majya pn bayko ch asch zal ti pn naraj zali hoti
@tejsingpawar8950
@tejsingpawar8950 10 месяцев назад
Kupch bhari vatle Jevan bagun mahalaxmi
@riyansh1246
@riyansh1246 10 месяцев назад
Omkar dada ,Chan vichar aahe
@rudrakale4205
@rudrakale4205 10 месяцев назад
hot aste Vaini tu pan n nust chotusha balasarkhi radt aste . Ten nako n ghet javu Vaini tumhi happy chan dista .
@manishapagare8588
@manishapagare8588 10 месяцев назад
जाऊ दे कोमल ताई नको रडु ते काय आपल्या हातात नाही
@priyanka5197
@priyanka5197 10 месяцев назад
माझ पण असच झालं 😢
@studyeasy1230
@studyeasy1230 10 месяцев назад
Dada kiti samjavat ahet khup chan vedio
@janvhipatil415
@janvhipatil415 10 месяцев назад
Komal vahini kharch khup nashib van ahe....... Dada tuzya sarkha husband milala........
@user-wl1tc2ku9u
@user-wl1tc2ku9u 10 месяцев назад
काय झाल ताई
@Khandu-qt1lz
@Khandu-qt1lz 10 месяцев назад
गोळ्या घ्यायच्या ना मग ताई जाऊद्या आता नका रडू‌देवानेच दीले आहे ते
@anjusworldahmednagar4476
@anjusworldahmednagar4476 10 месяцев назад
होतच असता ताई नका रडू
@savitariavhad1768
@savitariavhad1768 10 месяцев назад
Tu bolto dada he sarva na hot pan dada mud off hot sarva jau shakt an apan as sati la basch khup bekar vat
@preetijain7578
@preetijain7578 10 месяцев назад
मग गोळ्या घेयच्यान
@riyansh1246
@riyansh1246 10 месяцев назад
Aamcha kde pn mant nhi as, problem tr srvanach yete,gaurai pn stri aahe,
@suchitashikare6473
@suchitashikare6473 10 месяцев назад
Hi
@soniasatish508
@soniasatish508 10 месяцев назад
Te devi psn mjlich ahet na ...mag kai hotay.....
@nupurshal1220
@nupurshal1220 10 месяцев назад
Dada chan vatal sport Kela gharthya Lakshmi la avatar God bless you
@suchitraladdad746
@suchitraladdad746 10 месяцев назад
Achanka nhi hot apli tarikha asel tevhacha hot
@rdesale2126
@rdesale2126 10 месяцев назад
Varshbhar gauri ganpati chi vat bagaychi, varshatn bappa gauri ghari yetat tr asa kahi problem jalayvr radaylach yenar na he fakt ek ladies samju shakte...😔
@aksharaawade2603
@aksharaawade2603 10 месяцев назад
Asha madhe problem yen shubh ast radu nko
@sonalishahapurkar5985
@sonalishahapurkar5985 10 месяцев назад
Tumchya aai na nkali dat aahet ka kadhi kadhi tya veglya distat hya video madhe shevati tyana dakhvlyavar tyani tond zakal tyancha
@user-ck2pr4do8h
@user-ck2pr4do8h 10 месяцев назад
So very nice Komal Tai Dada video talking
@familyvlogger4550
@familyvlogger4550 10 месяцев назад
Mhanjes tai che period ale
@artibhalerao3026
@artibhalerao3026 10 месяцев назад
Jaude tai aaram kar
@ashwiniwaghmare2482
@ashwiniwaghmare2482 10 месяцев назад
आली का बहीण
@snehalsali8273
@snehalsali8273 10 месяцев назад
Jay mata di 🙏🙏🌸🌺🙏🙏
@AshwiniChavan-gm7ro
@AshwiniChavan-gm7ro 10 месяцев назад
Maj pan asch aahe maji nehmi Tarik nasl tari pan yete Ani nemka aartich man aaslyaverch hot
@pujadangare9680
@pujadangare9680 10 месяцев назад
Hat bot chalat nh tumhi tynaa hat lawla ani ata Deva jawl jal....mahalxmi la nhi chalat dada....amchya kade sawali pn ghet nhi 4 diwas ...thode niyam pala plz.....asa hot rahte nehmi....aarti la pn jau deu nka
@RamaKhillre
@RamaKhillre 10 месяцев назад
Evdh kahi nasat naisrgik asat te
@nikitamarghade3613
@nikitamarghade3613 10 месяцев назад
Ho n hi natural process aahe he aapn ni lavale le niyam ahe
@madhurimahale2773
@madhurimahale2773 10 месяцев назад
Are pn mahalaxmi pn ek shrich ahe na mg ky hot yat.
@parosthaught....9779
@parosthaught....9779 10 месяцев назад
मी माझ्या 27 वर्षाच्या आयुष्यात प्रथम पाहत आहे की पाळी आलेल्या स्त्री ला हात लावून महालक्ष्मी जवळ जाताना..strange ... बाकी दादा आणि ताई चे व्हिडिओ खूप छान असतात.. त्यात काही वादच नाही..
@madhurijoshi7222
@madhurijoshi7222 10 месяцев назад
🙏🙏🙏
@sachinkharate3882
@sachinkharate3882 10 месяцев назад
Ag Tai mla tr gaurai aalya त्याच्या dusra दिवशीच nhi khoop rady aalt mla pn 😢😢
@gautamwaghmare8247
@gautamwaghmare8247 10 месяцев назад
Radu nko Komal he Kay tuzya hatat nahi don't worry Bhau tumi Komal cha jodidar mnun khup great ahat
@shrutigadage9435
@shrutigadage9435 10 месяцев назад
Don't worry di hot aste ky kru shkto aapn😊
@Priyankahole1953
@Priyankahole1953 10 месяцев назад
Ganpati nahi basvat ka
@hanumantkamble1638
@hanumantkamble1638 10 месяцев назад
Barobar aahe
@guttejay2636
@guttejay2636 10 месяцев назад
Komal. Kiti chan diste aani kiti chan bolte
@truelines4266
@truelines4266 10 месяцев назад
गणपती basun ३दिवशी मला पन peried आले काय nahi just चिल 😊
@poojamane7927
@poojamane7927 10 месяцев назад
Wow wow
@priyankavibhute-ei9uc
@priyankavibhute-ei9uc 3 месяца назад
कोमल सारखीच रडते
@VanitaBhogekar-gp9tw
@VanitaBhogekar-gp9tw 10 месяцев назад
Verynice🌹❤
@shitalkolekar448
@shitalkolekar448 10 месяцев назад
Aasude komal tai
@hanumantkamble1638
@hanumantkamble1638 10 месяцев назад
Radu nakos komal he sarv mahilan sobat hot aahe
@user-uh3hs6fj9x
@user-uh3hs6fj9x 10 месяцев назад
Tai ganpati garat Astana rdu nye nice video
@pallaviyele7518
@pallaviyele7518 10 месяцев назад
Tai mla pcod cha tras ahe Ulat mi vat pahte yenyasthi ❤chil yar tai
@ankitagharat6421
@ankitagharat6421 10 месяцев назад
Tai tumhi proliner pad daily use kra महिन्यातून 18 divas.6 mahine continu kra,tumhala naturaly periods regular yetil
@pallaviyele7518
@pallaviyele7518 10 месяцев назад
@@ankitagharat6421 thank you so much
@pallaviyele7518
@pallaviyele7518 10 месяцев назад
Kharch khup khup thank you so much dear Mi khup tension madhe hote
@akankshashingare6638
@akankshashingare6638 10 месяцев назад
Proliner mhanje ky
@sujatasonavane4490
@sujatasonavane4490 10 месяцев назад
तुम्हाला जो काही त्रास आहे तो तुम्ही कोणाला सांगताय कोमलता का ती डॉक्टर आहे का
@rekhakashid1039
@rekhakashid1039 10 месяцев назад
🙏🙏
@niyatibasvankar7790
@niyatibasvankar7790 10 месяцев назад
😮😮
@ankitashete-pg8hk
@ankitashete-pg8hk 10 месяцев назад
Partyek stri laPali ate ,ani jya stri la pali ali at nasli,tr ti stri hi stri cha naste, pali ate mhnun stri cha stri pn ahe he lokna kalat kas nahi,ani mha Laxmi hi 1 stri ahe Tila he kalt mag vital kashla dharwa 😮😮
@user-oe3jv7ey5x
@user-oe3jv7ey5x 10 месяцев назад
❤❤
@ashwinibhandigare5382
@ashwinibhandigare5382 10 месяцев назад
माझ्या स्वतःच्या घराचा गृहप्रवेश नाही करता आला पूजेला नाही बसता आल 😢😔😔
@bot_player_9993
@bot_player_9993 10 месяцев назад
Tanla sanga hitka dokhe naka be happy😊
@user-ck2pr4do8h
@user-ck2pr4do8h 10 месяцев назад
🙏🙏👍👌👌😊
@geetac419
@geetac419 10 месяцев назад
👍🤝😍
@ayushshinde4446
@ayushshinde4446 10 месяцев назад
Bholibhapdi komal ,nako radu
@nehabhutada2423
@nehabhutada2423 10 месяцев назад
🌹🙏🙏🌹jay mahalaxmi mataji
@suvarnajangam3455
@suvarnajangam3455 10 месяцев назад
16 भाज्या एकत्र करता का , कसे करता
@rupalikadam124
@rupalikadam124 10 месяцев назад
Nak pus sadine😢😅😅😅
@user-gu2rg7fz1c
@user-gu2rg7fz1c 10 месяцев назад
कोमल असे रडायचे नसते❤❤
@user-ck2pr4do8h
@user-ck2pr4do8h 10 месяцев назад
So very nice video
@ShitalGaikwad-yw4ci
@ShitalGaikwad-yw4ci 10 месяцев назад
Pujechya veli problem aala tar te shub mantat
@parosthaught....9779
@parosthaught....9779 10 месяцев назад
खरच अस असतं का...
@ShitalGaikwad-yw4ci
@ShitalGaikwad-yw4ci 10 месяцев назад
@@parosthaught....9779 ho
@kirtijadhav374
@kirtijadhav374 10 месяцев назад
Jay Mahalaxmi Prasanna 🌹🌺🌹🙏🙏🙏
@sujatarane4356
@sujatarane4356 10 месяцев назад
कोमल रडू लागली मला पण रडू आले
@swatinandoskar556
@swatinandoskar556 10 месяцев назад
🙌🙏🌺❤
@supriyamaske946
@supriyamaske946 10 месяцев назад
तुझ्याशी अवस्था बघून मला राहावं असं वाटलं नाही म्हणून मी तुला असं म्हटलं आहे की सगळ्या स्त्रियांची स्थिती अशीच आहे त्यामुळे हे प्रॉब्लेम महिन्याची महिन्याला येणारा झाला त्यामुळे वाईट नको मानून घेऊ नको मिळत नाही प्लीज प्लीज कोमल ताई मनाला लावून घेऊ नको आनंदी राहा आणि गौरी लक्ष्मीला आनंदाने निरोप दे प्लीज प्लीज कोमल ताई 👍👍🥰🥰
Далее